पाऊल कुठे अडखळते याकडे सर्वांचे लक्ष असतं.. पण अडखळणाऱ्याच्या डोक्यावर किती ओझे आहे हे कोणी बघत नाही.. अथवा पाऊल अडखळू नये म्हणून कोणी ओझे कमी करण्याचा प्रयत्न देखील करत नाही.. त्याचप्रकारे जीवन जगत असताना आपल्याला नावे ठेवणारे अनेक लोक असतात आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, मानसिकतेत आहोत हे ते बघत नाहीत.. त्यांचं काम फक्त दुसऱ्याला नाव ठेवणे हेच असते.. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपले जीवन आनंदात जगणं हे आपल्याला शिकायलाच पाहिजे नाहीतर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.. *माऊलीजी😊*
खूप खूप छान आज काळ येणार आपण आपल्या मुलांशी सुसंवाद साधला नाहीत मुले काय करतात हे कसे समजणार त्याना वेळे द्या समजून सांगा आपण खूप खूप छान कवितेचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहे खरंच छान आहे अभिनंदन
खूप चांगले विचार एक कविता सांगून गेली आपल्याकडे काय नाही पेक्षा काय आहे याचा विचार करा वा खूप सुंदर विचार
खूप छान sudar कविता ahe ज़बर्दस्त लाजवाब 😢❤😮😅😊😂😂😮😢😢😢😢😢
फारच अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup Sundar. Changle vishay kavitetun mandatos. Khup khup Abhinandan n Shubhechhya🎉🎉
खूप छान कविता तुमच्या सर्वच कविता खूप छान आहे खूप छान संदेश आहे भावनात्मक आणि सकारात्मक आहे
खूपच सुंदर 👍👌👌 अगदीच सहज संवाद मांडला आहे 🙏🙏🙏
प्रेरणा देणारा 👍👌
जीवनाचा सार, सुंदरपणे मांडला, अगदी नकळत motivate करणारा, भारी ❤
पाऊल कुठे अडखळते याकडे सर्वांचे लक्ष असतं..
पण अडखळणाऱ्याच्या डोक्यावर किती ओझे आहे हे कोणी बघत नाही..
अथवा पाऊल अडखळू नये म्हणून कोणी ओझे कमी करण्याचा प्रयत्न देखील करत नाही..
त्याचप्रकारे जीवन जगत असताना आपल्याला नावे ठेवणारे अनेक लोक असतात
आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, मानसिकतेत आहोत हे ते बघत नाहीत..
त्यांचं काम फक्त दुसऱ्याला नाव ठेवणे हेच असते..
त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून
आपले जीवन आनंदात जगणं हे आपल्याला शिकायलाच पाहिजे नाहीतर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो..
लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही..
*माऊलीजी😊*
खूप सुंदर कविता. आपली रेषा मोठी करण्यावरच लक्ष केंद्रित करावे हे अगदी बरोबर!
अप्रतिम कविता👌👌
फारच मस्त कविता
अप्रतिम कविता,संकर्षण नेहमीच अत्युतम❤
अप्रतिम च.
खूप सुंदर कविता
खुपचं सुंदर छान
खूप सुंदर! एकदम खरे!
अप्रतिम..अप्रतिम आणि अप्रतिमच
खूपच सुंदर कविता ,अप्रतिम ❤
अप्रतिम, खुप छान ❤
खूप खूप छान आज काळ येणार आपण आपल्या मुलांशी सुसंवाद साधला नाहीत मुले काय करतात हे कसे समजणार त्याना वेळे द्या समजून सांगा आपण खूप खूप छान कवितेचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहे खरंच छान आहे अभिनंदन
मस्त मस्त.🎉🎉
Waah sir mi सहमत ahe 😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤😊😊😊😊
खूप छान कविता.
फारच छान छान ़
खूप छान👌
🙏👌🌹 सुंदर
1cha number sir ❤❤
क्या बात है ❤
Khup.mast
Khup.chan
खूप छान
अप्रतिम
खूप खूप सुंदर❤
सुंदर
खरंच खूप छान मला वडील नाहीत पण खरंच मी हे जगले आहे. खूप छान सर
👌👌👌👌 super 👍
1no
वा खुप छान
खूपच भारी
Are Swamijicha varad harst aalyavar tithe kashachi kamatrta.
🙏👏
अवार्ड wniieg कविता
अप्रतिम
Khup chan 👌👌🙏🙏