अभिजित भाऊ काकांचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत गाईं पालना मध्ये त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव अभ्यास खरंच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर काकांच्या नियोजन पद्धतीनुसार म्हैस संगोपन केले तर कितपत यश मिळेल काकांच्या बरोबर जितके होतील तेवढे व्हिडिओ चैनल वर दाखवा आपल्या चैनल मुळे आम्हाला सखोल मार्गदर्शन मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ऊस हा चारा पीक नाही पण आपण नाईलाजास्तव ऊस वापरतो, ज्यावेळेस वैरण नसेल त्यावेळेस वापरायला काहीच हरकत नाही. फक्त कायम वापरू नका जर दुसरी वेरन अवेलेबल असेल तर तीच वापरत जावा
अभिजित भाऊ काकांचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत गाईं पालना मध्ये त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव अभ्यास खरंच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर काकांच्या नियोजन पद्धतीनुसार म्हैस संगोपन केले तर कितपत यश मिळेल काकांच्या बरोबर जितके होतील तेवढे व्हिडिओ चैनल वर दाखवा आपल्या चैनल मुळे आम्हाला सखोल मार्गदर्शन मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत
फक्त एवढं कळलं की गोठ्यात hf गाय पेक्षा जर्सी गाई जास्त असाव्यात आताच्य काळात आणि दुध जास्त असावं पण मेंटेन्स पण कमी असावं
खरच अशा विडीओ मधुन शिकण्या सारखे खुप काही आहे
नमस्कार दादा हा शेतकरी आबा आम्हा सर्वांच बाप निघाला,,,........ धन्यवाद
राम राम सर तात्यांनी खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तात्या खूप छान अनुभव सांगतात. खूप सुंदर पद्धतीने
गोठा संभाळ करतात. आणखी वीङीओ केले तर बर होईल.
काका खुपचं छान अनुभव आहे तुम्ही आसेच मार्ग दर्शन देत जावा
गोठा खुपच अस्वछ आहे गायी तर खुपच व्यवसायात स्वच्छ ते ला खुप महत्व आहे
दादा मुलाखत अशाच पाहीजे की लोकांना त्यातुन काय तरी घेता येईल एक नंबर विडीओ आहे हा
पशुखाद्य तयार करण्याची पद्धत लाइव्ह दाखवा
Tatyancha no. Deta ka dugdha vyavsay shiknya sati jayche hote
speech less व्हिडिओ आहेत सगळे
Vairani sathi usacha vapar Kela tr dhudhat kami yeti kami
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खूप छान माहिती
सर next video मध्ये काकाच्या jersey गायी दाखवा ,
आणी त्यानी 20,22 लिटर ची jersey गाय कशी तयार केली हे सांगा
Jersey पालन ही कालाची गरज आहे।
🙏🏿🙏🏿राम राम तात्या 🙏🏿
तात्या गाय भरवताना कीती टक्के मध्ये भरवयला पायजे
काकांचा आवाज बरोबर येत नाही आणि त्यांनी सांगितलेली औषधी सुद्धा स्पष्टपणे समजली नाही, औषधी स्क्रीनवर दाखवा।,🙏🙏🙏
बरोबर आहे
Desi information ....👍👍
दादा गोठा कसा असावा ,गोठ्यामध्ये काय नियोजन असावे
गुड मॉर्निंग सर
🙏
अभिजीत सर पंजाबच्या गाई ,40,45लीटरचया गाईला कसे खुराक द्यावे हेही विचारा व यावर व्हिडिओ बनवा.
साहेबांकडे water conditioner लावले आहे त्या बद्दल माहिती द्या
Next time 🙏
Pahilya majavar gai gabhavn raht nahi help me
Sir mestitees var video banva please
मस्त आहे विदेओ
जर्सी व hf गाई मध्ये कशी ओळखावी
हरभरा कळणा, गहू भुसा कोटे मिळेल दुकान दाराचा नंबर द्या
Innovolon pajl tari gabhn rahayla adchn aaliy aata amchi gayi gabhn rahiny
औषध नेमिकी कश्या साठी आहे ते जरा सविस्तर सांगा
नेपियर घासा मध्ये कुठली व्हरायटीस चांगली
Super nepiar
माहीती फार चांगली आहे परंतु आवाज चांगला येत नव्हता त्यामुळे जास्त काही समजले नाही
स्वच्छता कशी ठेवावी ते तेवढ सांगितले तर बर होईल.
हरबरा कळणा काय प्रकार आहे sir mala nahi samjat aahe
बेसन कंपनीमध्ये राहिलेल्या रॉ मटेरियल म्हणजे हरभरा कळणार
कोणत्या गावातील आहे यांचा गोठा
Chuna darroj vegala vapraycha ka toch
तोच
होनमोटे काका यांच्या कडे खात्रीशीर जर्शी गायी मिळतील का आणि किंमत किती असेल
हरबरा कळणा म्हणजे चना चुरी का हरबरा भरडून घायचा plese
चणा चुरी
दिड रुपया नेपियर गवत म्हंटल्यावर एक भारा
कसा विकला पाहिजे आणि एक गुंठ्यांत किती उत्पादन मिळेल
काकांच्या कडे पाण्याची समस्या आहे काय गाई खूप घाण झालेल्या आहेत पण आणुभव भरपूर आहे दूध dhandyatla
मुक्त गोठा मध्ये जनावरे दररोज धुत नाहीत
@@आपलाशेतकरीमित्र
शेवाळे आणा गोठा कसा स्वच्छ असतो गाई कमी पाळतात आणा पण नियोजन 1 नंबर आहे
तात्या गाव कोणते आहे
चुन्याची निवळी 1 गाईला किती द्यायची
फक्त 50 ml
तेवढ खरं आहे पण गुर खुप घान आहेत 🙄🙏
Msat
Good morning 🌅🌄
🙏🙏
पोटयाशिअमचे पाणी कसे तयर करयचे
अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन तीन चिमट पोटॅशियम टाकायची फक्त
काकांना म्हणावं गाईला थोड धुत जावा की...
की त्यामागं पण काही शास्त्र आहे ?
Us kiti time takava sir
ऊस हा चारा पीक नाही पण आपण नाईलाजास्तव ऊस वापरतो, ज्यावेळेस वैरण नसेल त्यावेळेस वापरायला काहीच हरकत नाही. फक्त कायम वापरू नका जर दुसरी वेरन अवेलेबल असेल तर तीच वापरत जावा
@@आपलाशेतकरीमित्र ek mahina 1 time vaparala tr chalto ka
@@sanjayshinde2941 चालेल काही हरकत नाही
@@आपलाशेतकरीमित्र 🙏🙏
पशुखाद्याचे फोटो व्हिडिओ मधे टाका
Number milel ka?
साहेब पांढरा मूळ खातल्यावर पण infection कमी हुतय बर का
👌👌👌
👍👍
सरचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
Chhan
या काकांचा मोबाईल no दया
20 लिटरच.या गायी वाटतं नाही
👍🏻
गाईंची साफसफाई करा शेठ आधी....
पोट्याशियम चे द्रावन का लवल्ले त्यने काय होते
गार झाल्यानंतर सडाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पोटॅशियमचे द्रावण वापरले जाते
👌👌👌