घरातील देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा। देव्हाऱ्याचे नियम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Devghar kase asawe
    Devgharache niyam in Marathi
    मी astrologer डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. असा विषय की ज्याचा संबंध घराशी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीशी अगदी दररोज येतो. तो विषय म्हणजे आपलं घर आणि घरातील देवघर हा होय. घरातील देवघर कसं असावं? कुठल्या दिशेला असावं? त्याची उंची, त्याचा रंग अशा अनेक गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. ज्या मी आज तुम्हाला अगदी साध्या, सोप्या भाषेत सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवड्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
    Devgharache vastushtra
    Devghar kase ani kuthe asawe
    Devghar kuthe nasawe
    देव्हाराचे साधे सोपे नियम
    Vastushatra nusar devghar kuthe asaweJoin this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 97

  • @Maharashtrachiparampara
    @Maharashtrachiparampara 7 месяцев назад +14

    जय जोतिष🙏🙏देवघरात देवांची मांडणी कशी करावी याविषयी व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад +1

      Ok

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад +5

      हा विषय ज्योतिष प्रेमींना हवे असेल त्यांनी या कमेंटला लाईक करावे म्हणजे लवकरच व्हिडिओ बनवण्यात येईल

  • @sunitabhilare9589
    @sunitabhilare9589 7 месяцев назад +5

    खूप छान माहिती दिली मॅडम पण उप दिशा वास्तूच्या कोपऱ्यात असेल आणी मेन दरवाजा पश्चिम दिशेला असल्यास देवारा कुठल्या भिंती वर लावावा

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 7 месяцев назад +1

    मॅडम देव्हाऱ्या बद्दल उत्तम मार्गदर्शन केले.अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 7 месяцев назад +1

    Khup chhan mahiti dili. Thank you Madam 🙏😊

  • @falkemanoj6477
    @falkemanoj6477 7 месяцев назад +2

    Very nice information mam

  • @shailav7126
    @shailav7126 7 месяцев назад +3

    धन्यवाद मॅडम, खूपच छान माहिती दिलीत

  • @RashmiKhair-u2q
    @RashmiKhair-u2q 7 месяцев назад +1

    खुप छान महिती दिली

  • @truptishah70
    @truptishah70 7 месяцев назад +2

    Tai khub khub sunder mahiti dili❤🎉🎉🎉🎉

  • @seemabhise1780
    @seemabhise1780 7 месяцев назад +1

    Thank you madam. Khup cchan mahiti dhili.👍

  • @veenakarvande9299
    @veenakarvande9299 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @Madhuri-oe6tj
    @Madhuri-oe6tj Месяц назад

    Devghar bhintiwar tsngavee ka ki jaminiwar asawe pls reply

  • @deepalibhosle1746
    @deepalibhosle1746 7 месяцев назад +1

    Khup chan margdarshan dhanywad

  • @ddl44
    @ddl44 7 месяцев назад +1

    Khupch apratim mahiti! ❤❤Thank 🙏🙏u so much.

  • @KARUNADESAI-rw4zk
    @KARUNADESAI-rw4zk 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती आहे

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar1421 7 месяцев назад +1

    Tumcha aatmavishvas khup uttam aahe madam

  • @sangeetamundalik1665
    @sangeetamundalik1665 7 месяцев назад +2

    Namaskar Madam, Balaji chi murti chalte ka?

  • @vaishalilohar8246
    @vaishalilohar8246 7 месяцев назад +2

    Purv dishela sandpanyachi (! )soy aahe yala kahi upay sangal ka

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 7 месяцев назад +1

    shree swami Samarth

  • @asp1201
    @asp1201 7 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏🏻

  • @sunandapatil776
    @sunandapatil776 4 месяца назад +1

    Madam ghar don majli asal tar devghar varti kel tar chalel ka

  • @malini7639
    @malini7639 7 месяцев назад +1

    ताई घर लहान व सरळ रेषे सारखे उत्तर दिशा बंद काय करावे .खुप वाटतं वास्तुशास्त्र प्रमाणे घर असावे पण शक्य नाही आहे त्याच घरात काय बदल करावा .

  • @seemapisore7877
    @seemapisore7877 7 месяцев назад +1

    Khup chhan mahiti dilit mam , mazya gharatil devghar uttrekde tond karun ahe , mhanje Pooja karnaryche tond dakshine kde hote , yache kahi paronam hotat ka pla kalwa.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल 🙏

  • @JyotiChaudhari-bg3fl
    @JyotiChaudhari-bg3fl 7 месяцев назад +1

    देवघरात विष्णू लक्ष्मी पाय दाबत आहे तो फोटो ठेवला तर चालेल का?मॅडम

  • @LeenaPuranik
    @LeenaPuranik 7 месяцев назад +1

    सुंदर माहिती
    गुरूंचे फोटो ठेवावेत का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      जास्त फोटो ही घरात ठेऊ नये

  • @parthkadam4763
    @parthkadam4763 7 месяцев назад +2

    Madam amcha darwaja south ch ahe mag pls kahi mahiti dayana

  • @pratibhabagul1546
    @pratibhabagul1546 7 месяцев назад +1

    स्वयंपाक घरातील ओटा पूर्वेला किंवा ईशान्येला बनवू शकत नाही म्हणून पश्चिमेला चांगला की उत्तरेला कृपया मार्गदर्शन करावे

  • @TriveniPhutane-me4yb
    @TriveniPhutane-me4yb 7 месяцев назад +1

    Devgharat shipping asel tar Vishnu murti thevli tar chalte ka?

  • @GayatriS-s2m
    @GayatriS-s2m 6 месяцев назад +1

    One room kitchen madhe kuthe thevava devhara

  • @surendrapotdar7735
    @surendrapotdar7735 7 месяцев назад +1

    जय ज्योतिष. हो मला आवडेल.

  • @Jyoti-eg7jz
    @Jyoti-eg7jz 7 месяцев назад +1

    Swatach ghar lavkar honyasathi video banva

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

    • @Jyoti-eg7jz
      @Jyoti-eg7jz 7 месяцев назад +1

      Thankyou 🙏🙏🙏

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 7 месяцев назад +1

    👍🙏

  • @artshobby248
    @artshobby248 7 месяцев назад +1

    देव्हारा दक्षिण भिंती ला असेल तर चंगल्र की वाईट सविस्तर सांगा

  • @NilimaThite-w1p
    @NilimaThite-w1p 7 месяцев назад +2

    छान माहिती मिळाली कटयावर. चालेल का?

  • @ankushsutar7413
    @ankushsutar7413 7 месяцев назад +1

    भगवान विष्णू लक्ष्मी चा फोटो ठेवला तर चालेल का....#जय ज्योतिष

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar1421 7 месяцев назад +1

    Kadepeti nahi thevayachi mag diva kasa lavnar tai

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहज तुमच्या लक्षात येईल

  • @mrudulathite5738
    @mrudulathite5738 7 месяцев назад +2

    जर पूजा करताना आपण उत्तर दिशेला तोंड करायचं, तर देवघर दक्षिण दिशेला होईल ना?

  • @jyotinawkarkar9807
    @jyotinawkarkar9807 7 месяцев назад +1

    घराच्या मध्यभागी पुर्व दिशेच्या भिंतीला चालेल का. सांगा

  • @sudhira3824
    @sudhira3824 7 месяцев назад +1

    कृपया
    शंकराची पिंड कशा पद्धतीने ठेवावी व त्याची दिशा कशी ओळखावी पिंडीचे भाग व महत्व सांगा समज गैरसमज व त्याची दिशा कशी ओळखावी कोणता भाग कोणत्या दिशेस हवा या बद्दल व्हिडिओ बनवा
    धन्यवाद!🙏🙏🙏🙏📝📝

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @sulochanaghule8709
    @sulochanaghule8709 7 месяцев назад +1

    हे

  • @sayalidhingre6030
    @sayalidhingre6030 7 месяцев назад +1

    किचन ओटा दक्षिण दिशेलाआहे तर उपाय सांगा

  • @narayanpatil2310
    @narayanpatil2310 7 месяцев назад +1

    खुप छान पण देवघरात मोठे फोटो ठेवता येतील का

  • @deepakpawar7445
    @deepakpawar7445 7 месяцев назад +1

    Main door kontya dishela asava

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 7 месяцев назад +1

    जमीन विकण्यासाठी रामबाण मंत्र/ उपाय सांगा
    जय ज्योतिष

  • @sulochanaghule8709
    @sulochanaghule8709 7 месяцев назад +1

    माझ्या मुलाची जन्म तारीख दोन जुलै1989 दुपारी दोन वाजून 45मिटाला झाला आहे तो केमिकल इंजिनिअर बॅंकेच्या, दुसऱ्या वेगवेगळ्या परिक्षा देतो दोन दोन मार्कने निकाल गेले मार्गदर्शन करावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sunitasakhalkar5721
    @sunitasakhalkar5721 7 месяцев назад +2

    देवघरात शंख कसा ठेवावा? त्याचा निमूळता भाग कुठे असावा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @SurendraZurale
    @SurendraZurale 7 месяцев назад +1

    पांढरे कापडं चालत का मी त्यावर देव ठेवलेत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      शक्यतोवर लाल किव्वा पिवळा घ्यावा

  • @nagendrachavan3787
    @nagendrachavan3787 7 месяцев назад +1

    माझ्या घरात तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व बरोबर आहे तरी पत्नीची तब्येत सुधारत नाही आणि मुलाचा डिव्होर्स सुरू आहे सर्व घर वास्तू शास्त्राप्रमाणे आहे बोर सुध्धा ईशान्येला आहे आता अजून काय करावे?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @gorskhnathyadav6628
    @gorskhnathyadav6628 7 месяцев назад +2

    देव घर कोणत्या दिशेला असावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @ShrimantNagargoje-lu2sv
    @ShrimantNagargoje-lu2sv 7 месяцев назад +2

    देवघरात कळस ठेवला होता त्याला कोण आला आणि ते जळूनी गेला

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 7 месяцев назад +1

    आमचे देवघर नैऋत्येला आहे पूज

    • @maltidapse9634
      @maltidapse9634 7 месяцев назад +1

      पूजा करतांना तोंड पश्चिम दिशेला होते चालते का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 месяцев назад +1

      पूजा करताना आपलं तोंड हे उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला यावे

  • @sandeepkaranjkar4583
    @sandeepkaranjkar4583 7 месяцев назад +1

    Atishay uttam mahiti mam, dhanyawad 👍🏻🌹

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 7 месяцев назад +1

    खुप छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती