कारवी महोत्सव न्हवे, निसर्गाचा अद्भुत चमत्कार..!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 22

  • @sachinsawakhandevlogs
    @sachinsawakhandevlogs Месяц назад +1

    Nice information❤

  • @gouravpawar2720
    @gouravpawar2720 Месяц назад +1

    👌👌👌

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 2 месяца назад +1

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 месяца назад +1

      @@Nitinmanaji thank you so much...

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 месяца назад +1

    उमाकांत मस्तच परवा आंबा घाटात आणि फोंडा घाटात मोठी कारवी बघितली अगदी जबरदस्त आता दोन-तीन दिवसात गुढे पाचगणी मार्गे चांदोली ला टोपली कारवी बघायला जायचं म्हणतोय बाकी ड्रोन शॉट मुळे एक वेगळाच आनंद मिळतो धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sanklpvlogger4187
    @sanklpvlogger4187 Месяц назад +1

    Location

  • @Emptiness132
    @Emptiness132 Месяц назад +1

    सर लोकेशन मिळेल का 🤔

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  Месяц назад

      Shittur...gele 15 divas paus chalu ahe fule last week मध्येच गेली सगळी पावसाने

    • @Emptiness132
      @Emptiness132 Месяц назад

      @@lifeinwildlife ok. Thanks sir 🌷🌷

  • @Emptiness132
    @Emptiness132 Месяц назад +1

    नेमका स्पॉट ऍड्रेस मिळेल का.

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  Месяц назад

      संपली.. पाऊस झाला जोरात सो फुले गेली

  • @andyjadhav10
    @andyjadhav10 2 месяца назад

    Very Nice informative video.. Nemake kuthe aahe location ?

  • @chaitanyarisbud7290
    @chaitanyarisbud7290 2 месяца назад +1

    Location?

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 месяца назад

      @@chaitanyarisbud7290 shirala kokarud

  • @digvijaygurav3850
    @digvijaygurav3850 2 месяца назад +1

    Sir tumhi kitipn changl samjun sangitla tri ti yedzvi lok nuksan krtatch... an tyana mahit asta todla nahi pahije... Tripn gandmasti krtat

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 месяца назад +1

      @@digvijaygurav3850 प्रॅक्टिकली होतो असं की अशी कुठलीही नवीन गोष्ट असली की त्या शोधणारी लोक ते शोधूनच काढतात आणि खराब करतात त्याला पर्याय नाहीये परंतु ते जे काही आहे ते व्यवस्थित राहावं सुरक्षित राहावं यासाठी कुणीतरी बोलणं गरजेचं आहे किमान बोलल्यामुळे 100 आतील 10 लोक तरी तिथे जाताना चार वेळा विचार करते की आपण करतोय काय आणि ती दहा लोक पुढे दहा लोकांना तरी सांगतील की तिथे जाताना ती फुले तोडू नका कुठलीही नवीन गोष्ट दिसली की आपल्याला लगेच व्हायरल होते परंतु ती गोष्ट कशी पहायची हे कुणीतरी सांगायला हवंच ना कुणीच सांगितलं नाही तर कसे पण मनासारखे वागू लागले तर ती गोष्ट लवकर खराब होते आणि मी दाखवली नाही तर कोणीतरी दाखवणारच आणि त्यानंतरची खराबच होणार त्यापेक्षा ती पहावी कशी हे सांगणं खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे कदाचित ती काही प्रमाणात तरी वाचू शकते

    • @digvijaygurav3850
      @digvijaygurav3850 2 месяца назад

      Ho baghitl na Lonavla mdhe...
      Ithe pn khup influencers ne videos mdhun samjun सांगायचं prayatn kela but ata kay avastha झाल्या bgha... Janavr mansapeksha शानी hayt ते शांत चारा गवत खाऊन जातात. पण lokani basayla jaga krnyasathi pn karvichi zade modlet pori tr sagli fule todun kesamdhe ghal kute ky kr reel banvaysathi kypn krt hote.. porani tr karvi mdhe bike gheun gelit...
      Tumhi changl kam krtay o but rakshasi vruttichi lok kami hayt vay