Pudhari News | नॅरेटिव्हचं नवं लक्षण, निवडणुकीत ओबीसी आरक्षण| Charcha Tar honarach|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #pudharinews #marathinews #charchatarhonarach
    Pudhari News | नॅरेटिव्हचं नवं लक्षण, निवडणुकीत ओबीसी आरक्षण| Charcha Tar honarach|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 369

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Месяц назад +14

    यावेळेस पत्रकार साहेब निश्चित आमचे ओबीसीचे प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात 100 आमदार विधिमंडळामध्ये पाठाचे पण आम्ही म्हणतो 100 नाही 125 आमदार आमचा ओबीसीचा 100% विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Месяц назад +12

    प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही आघाडी ची वाट लावली की 100 आमदार ओबीसी चे

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +77

    कितीही प्लानिंग करा, मराठा जरांगे पाटिल बरोबरच राहणार🚩🚩🚩

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад +7

      @@rakeshgaware6203 बरोबर आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बीजेपी, शिवसेना ह्यांना मनोज दादा जरागे पाडणार. 🔥

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад +4

      काही च करू शकत नाही तो

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Месяц назад

      @@chandrakantabhang5144 बघतच रहा गांडजळू

    • @machindrawagh7698
      @machindrawagh7698 Месяц назад +4

      Mi maratha ahe pn jarange chya pathimage ajibat nai

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 Месяц назад +1

      एक मराठा लाख मराठा

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +20

    मुरलीधर मोहोळ मराठा म्हणून नव्हे तर आर एस एस चे सेवक म्हणून घेतले

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад +1

      बरोब्बर..... आणि फडणवीस यांना शह देण्याकरिता दिले आहे. मराठा असो की obc नेते bjp ला जास्त वेळ चालत नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      Hoy pan amit shah chi ichha aahe ki fadanvis chya virodhat ek chehra

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 Месяц назад +7

    मराठा व कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे .एक मराठा कोटी मराठा

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh 16 дней назад

      मराठा, कुणबी वेगवेगळे आहेत.. नारायण राणे आयोग म्हणतो

    • @nagnathbadole7227
      @nagnathbadole7227 14 дней назад

      कुठेच हे सिद्ध झालेले नाही.

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Месяц назад +17

    आता वंचित चे आमदार येणार

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Месяц назад +27

    या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मराठा समाज काय ते येणार कळ ठरवेल मराठा खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +24

    एकटा कुणबी मराठा समाजात साठ टक्के पेक्षा अधिक आहे तुम्ही काही हि नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला तरी सर्व सामान्य मराठा एकसंघ राहिल

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +1

      😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 17 дней назад

      ओबीसी आहेत 34% त्यात 15%कुणबी मराठा आहेत

    • @nagnathbadole7227
      @nagnathbadole7227 14 дней назад

      ओबीसीचा प्रभाव नक्कीच 100% दिसेल.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Месяц назад +10

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 26 дней назад

      सुपारी बाज.आबेडकर. एक.ऐनार.नाही कुठ घुसायलय

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx Месяц назад +8

    शरद पवार ऊदधव ठाकरे फडणवीस शिंदे अजित पवार नाना पटोले सर्वाना विचारा मराठा आरक्षण विरोधात कोण आहेत आणि बाजुने कोण आहेत बारशी चे आमदार राजाभाऊ राऊत बरोबर विचारलेत

  • @ashokgawai3192
    @ashokgawai3192 Месяц назад +27

    बाळासाहेब आंबेडकरांनी आपली कोणतीही भुमिका बदललेली नाही ते आजही आपल्या भुमिकेवर ठाम आहेत......
    मराठा आरक्षणाचे ताट आणि ओबीसी
    आरक्षणाच ताट वेगळ असले पाहीजे हि पहिल्यापासुन भुमीका होती व आज ही बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या भुमिकेवर ठाम आहेत... तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे पाटील यानी राजकारणात येत निवडणुक लढवावी असे अवाहन आंबेडकरांनी केले होते व आताही विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात अशी ठाम भुमिका आज ही बाळासाहेबांची आहे.... तेव्हा बाळासाहेबंनी भुमिका बदलली हा मराठा बांधवांचा आरोप चुकीचा आहे.....

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад +3

      @@ashokgawai3192 घटना बनवताना कुणबी ही जात टाकली आहे.... त्याला विरोध करत आहे. म्हणजे ते घटनेला विरोध असे समज्याचे का?? पॉसिटीव्ह राजकारण केले असते तर आज नाही तर उद्या त्यांच्या फायदा झाला असत...

    • @vishaldhanve3426
      @vishaldhanve3426 Месяц назад

      ​@@narendrakadamkadam9सगळ्यात प्रथम कुणबी समाजाने या आरक्षणाला विरोध करायला हवा होता. पण ते का करत नाही?

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      Supreme courtacha nikal aalay nastikache tat vegle mangache tat vegle.many kara nahitar sanvidhan virodhi

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      ​@@vishaldhanve3426vanjaryani 16 takke bhad khavun shikvu naye

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      ​@@vishaldhanve3426tumhi bhatke nahi magas nahi .kontya atogane magas sidhh aahat?

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 Месяц назад +3

    ओबीसींनो 2024ला मराठा आणि मराठा कुणबी वगळता इतर ओबीसी मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनाच मतदान करा

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Месяц назад +7

    छगण पुरी फाटली लोकसमा पाहून १७❤ ईकडे 30 जय शेतकरी

  • @shubha510-_
    @shubha510-_ 19 дней назад +1

    कुणबी मराठा (ओबीसी) full support जरांगे पाटील ❤ जय शिवराय 🚩🕉️

  • @vishalwaghchaure9801
    @vishalwaghchaure9801 Месяц назад +12

    महाराष्ट्रतील सर्व मराठा समाज मनोज दादा सोबत आहे दादा जे निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे कारण मराठा आरक्षणावर सरकार व विरोधक काहीच बोलायला तयार नाही त्यांची जागा मराठा यावेळी जरूर दाखवेल . एक मराठा लाख मराठा ❤️🚩❤️❤️🚩❤️🚩🚩❤️मी बीडकर🚩🚩🚩🚩🚩❤️

    • @pravinjondhale348
      @pravinjondhale348 Месяц назад

      सरकारला आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवायचं असेल तर 288 पैकी 288 जागा लढवाव्या लागतील ..

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 19 дней назад

      विद्वान, व हुशार मराठा जारणगेसोबत नाही, हें नंतर कळून ये येईल.

  • @apparaomahanwar9819
    @apparaomahanwar9819 Месяц назад +17

    फक्त ओबीसी

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 Месяц назад +27

    सर्व ओबीसी समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठी मागे ताकतीने उभा आहे

    • @shivajimore4794
      @shivajimore4794 Месяц назад +2

      😅😅😅Rajak ka Majak?

    • @GGK-vf3jc
      @GGK-vf3jc Месяц назад

      😂😂

    • @GGK-vf3jc
      @GGK-vf3jc Месяц назад +1

      Nako amche OBC madhe pan nete aahet

    • @punedchormale1343
      @punedchormale1343 29 дней назад

      Nahi obc konachyahi pathisi ubha nahi

    • @user-el9bi6uo8b
      @user-el9bi6uo8b 27 дней назад +1

      जो दलित समाज ब्राह्मणवादाचा शोषित झाला..तो समाज पुन्हा ब्राह्मणाच्या दारात नेवून बाधू नका म्हणजे झालं..

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 22 дня назад +1

    महाराष्ट्रात मराठेत्तर चळवळ सुरू झाली आहे.मराठा सोडून इतर सर्व चालतील.

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏🙏

  • @SunilSuryawanshi-em6hu
    @SunilSuryawanshi-em6hu Месяц назад +18

    ह्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटीलच किंग होणार

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +15

    Obc ची लोकसंख्या खोटी आहे ते फक्त आरक्षण साठी खोटी लोकसंख्या दाखवून मराठ्यांचे आरक्षण लुटले आहे... प्रत्येक गावात मराठा ६०%आहेत...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад

      हो का... मोजले का... ओबीसी हे सध्या बाहेर नाहीत... तुमचा जातीयवाद उघड्या डोळ्याने पाहत आहे... योग्य वेळ आल्यावर कळेल

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 Месяц назад

      म्हणुन तर जातीपर गणना करत नाहित व समानता ही आणत नाही.

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 21 день назад

      अगदी बरोबर

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день назад

      @@masteraaryarajesharadgarud4026 आम्ही नेहमी जातीगणना करण्याची मागणी करतो..... पण मराठ्यांनी आधीच कुणबी मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे... म्हणून त्यांना जातीगणना न करता आरक्षण पाहिजे आहे....

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Месяц назад +3

    मराठा समाजाचे पोर आतापर्यंत नेत्यांचे प्रचारक होते नेते पण निवडून आले की use and through करतात हे आता समजले आहे जरांगे पाटलामुळे मराठा समाज खूप हुशार झालाय कारण त्यांना आपला हक्क काय आहे हे समजलय आता फक्त जरांगे पाटील

  • @KillerGaming-1109
    @KillerGaming-1109 Месяц назад +29

    बाळासाहेब जे बोलले ते शंभर टक्के खरे आहे

    • @ArunSuryawanshi-u2z
      @ArunSuryawanshi-u2z Месяц назад +1

      बरोबर भाऊ

    • @VskarkeKarkekarke
      @VskarkeKarkekarke Месяц назад

      बरोबर आहे

    • @vinayakkale6040
      @vinayakkale6040 27 дней назад +1

      😂😂 लोकसभेला 1 पण सीट नाही आणि 100 निवडून आणू😂😂

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 22 дня назад +3

    मनोज दादा सांगतील तोच मुख्यमंत्री होणार 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Месяц назад +37

    इथल्या SC, ST, OBC आणि
    वंचितांच्या आरक्षणाचा पाठीराखा
    म्हणजे ॲड बाळासाहेब आंबेडकर

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Месяц назад

      भ्रमात राहू नका. आरक्षण घेणाऱ्यांना आंबेडकर चालत नाही. ७२ वर्षांचा इतिहास आहे.

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Месяц назад

      आजपर्यंत आरक्षण घेणाऱ्यांना आंबेडकर चालत नाहीत. अकोला मध्ये हरीदास भदे, बळीराम शिरसकर निवडून येत होते. लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांना मतदान कधीच केले नाही.

    • @digambarghogare6968
      @digambarghogare6968 Месяц назад +1

      😂

    • @shubha510-_
      @shubha510-_ 19 дней назад +1

      OBC nahi denar

  • @dilipbhutekar6461
    @dilipbhutekar6461 Месяц назад +29

    तुमचं भाषण बस झालं फक्त मराठी मराठा आमदार निवडून येणार ते फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच तुमचं सगळं विश्लेषण फेल जाणार

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Месяц назад +2

    मराठा आरक्षण ओबीसी तून कधीच भेटू शकत नाही 100% गॅरंटी किती बी पटकली

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Месяц назад +15

    का अहो आजपर्यंत गेली 60 वर्ष सत्तेवर मराठा मुख्यमंत्री किती होऊन गेले ते पण सांगा एव्हढे दिवस या सर्व मराठी नेत्यांना आरक्षणाचा विसर पडला होता का??????? महाराष्ट्र राज्याचे कल्याण कारी सरकार आले की ब्राह्म अस्त्र म्हणून आरक्षणाचा वापर करायचा हे द्वेष करणारे नेते महाराष्ट्र राज्यात अराजकता निर्माण करत आहेत हे निश्चित घराणेशाहीचा वारसा टिकवण्यासाठी च सर्व प्रकारच्या योजना सुरू आहेत प्रयत्न सुरू आहेत 💰💯🐆🐆🏴🐆

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      Vanjari nahi jhale rao 😂😂😂.ardha takke

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      Munde gharaneshahi . Jarange patlani sampwali

    • @user-el9bi6uo8b
      @user-el9bi6uo8b 27 дней назад

      हे पण विसरू नका ... मराठा मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही आणी आज मराठा समाजाला गरज असताना बाकी समाज विरोध करतोय हे दुर्दैव.. बाकी समाजानी थोडा विचार करा

    • @nagnathbadole7227
      @nagnathbadole7227 14 дней назад

      या सर्व घडामोडींमुळे ओबीसी नक्कीच एकवटला आहे हे देण्यात येईल.

  • @abhijeet60
    @abhijeet60 Месяц назад +10

    Only Prakash Ambedkar ❤

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m Месяц назад +1

    🎉खरय आंबेडकरजींच कटु सत्य आहे🎉

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 13 дней назад

    महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी एकही माणूस घरी न राहता मतदान करणार 100% मनोज दादा ज्याला सांगणार त्यालाच मराठा मतदान करणार तुम्ही शांत बसा

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 26 дней назад

    हिन्दू मुक्त महाराष्ट्र कडे वाटचाल 🙏🚩

  • @user-yr5rj5zn3r
    @user-yr5rj5zn3r 17 дней назад

    तुमची वीष्लेशन देण्याची शैली👌👍

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 Месяц назад +2

    धन्यवाद सर आपली पत्रकारिता खूप परखडपणे पत मांडणारी आहे. आमचं नसिब खुप छान आहे की तुमच्या सारखी मानस भेटली

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 13 дней назад

    आता लक्षात ठेवा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठीत कोणाच्याही माग कुठल्याही पक्षाच्या मागे जाणार नाही मराठी काय आहे जे तुम्हाला दिसेल विधानसभेला

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 19 дней назад

    ओबीसी चा राष्ट्रीय मुद्दा आहे जातनिहाय जनगणना जो निश्चित करेल प्रतिनिधित्व

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 Месяц назад +4

    ❤ओन्ली मराठा ❤

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад +15

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम जय जोती फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @balrajrathod2592
    @balrajrathod2592 Месяц назад +2

    Ekach parv obc sarv...

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 21 день назад

    मराठा समाज एकजूट झाला आहे आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 24 дня назад

    मविआ सत्तेवर आली तरी त्यांना आरक्षणाचा प्रश्न अडचणीत आणणार नाही
    ते मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशीच मागणी लावून धरतील. कारण स्वतंत्र आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणे सोपे आहे. कारण घटना दुरुस्ती करण्याची जबाबदारी केंद्र सरकार वरच आहे.

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 26 дней назад

    आता फक्त मनसे only king राज ठाकरे🙏✌️🚩✊

  • @ranapatil180
    @ranapatil180 Месяц назад +2

    Only patil ❤❤🎉🎉🎉

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 25 дней назад

    आरक्षण दिल्या शिवाय सुटी नाही तर ऐक ही पक्षाला मतदान करणार नाही

  • @SIDDHARTHGRAPHIC
    @SIDDHARTHGRAPHIC 24 дня назад

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलतात योग्य बोलतात

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 24 дня назад

    येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रातली जनता महा इती असो कामा हा विकास आघाडी यांना कंटाळलेली आहे यांच्यापाशी एकही नेता इमानदार नाही जनतेच्या अपेक्षा आता तरी सध्या जरांगे पाटलाकडे आहे ते कारण ते निस्वार्थ व इमानदार आहे म्हणून सर्व समाजातील लोक त्यांच्याकडे इमानदारीने पाहतात

  • @MadhaveYadhav
    @MadhaveYadhav 17 дней назад

    श्रीमंताला कवर गादीवर जाऊ द्यायचं गोरगरिबांचा विचार कोण करणार जाऊदे एकदा गादीवर त्यांना एकदा पायाखाली टाकल्यावर काय फरक पडत

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Месяц назад +1

    पत्रकार साहेब या वेळेस विधानसभेला खरी कसोटी लागणार आहे कारण हे ओबीसी कुणबी मराठा हा मराठाच आहे हा ओबीसी नाही म्हणून या वेळेस या विधानसभेला ओबीसी टू ओबीसी आणि मराठा टू मराठा मराठा मराठा मराठा मराठा हा मात्र मतदान निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आता या वेळेस खरी ताकद कळेल पण यावेळेस पूर्ण ओबीसी जागा झालेला आहे

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Месяц назад +1

    आम्हाला माहिती ओबीसीचे दोन-तीन ओबीसीचा एकच उमेदवार राहिला पाहिजे आणि मराठा समाजाचे दोन-तीन उमेदवार राहिल्याशिवाय राहणार नाहीत आणि ओबीसीचा एक उमेदवार आला निश्चित आमचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही

  • @user-kf1yd5de4j
    @user-kf1yd5de4j Месяц назад +14

    Mi Garib maratha mi prakash ambedkar sobat

  • @mohanwankhede6922
    @mohanwankhede6922 Месяц назад +2

    एकच वादा मनोज दादा

  • @girish3218
    @girish3218 26 дней назад

    Ata kharya drushtine maharashtra purogami banat ahe.Dhanyawad prakash Ambedkar ji. Ata ari maratha dominence kami hoil vidhansabhet.OBC no ek vha ani mastit jast obo andar nivdun ana. Prakash Ambedkar jindabad!❤

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 23 дня назад

    हे राजकारणी शंड आहेत ते फक्त स्वतःच पोळी भाजून घेत आहेत त्यामुळे या नेत्यांनी बघावं की यांचं काय होईल

  • @shinderahul287
    @shinderahul287 Месяц назад +16

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना, बीजेपी पक्षाला मनोज जरागे साहेब पाडणार आहे... 🔥

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +1

      😂😂

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 Месяц назад +1

      😅😅

    • @abhayjadhav9447
      @abhayjadhav9447 Месяц назад +3

      Kay joke kartat rao tutari wajva jorat😂😂😂😂

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад

      @@abhayjadhav9447 मनोज दादा जरागे स्वतः म्हणाले की आरक्षण दिले नाही तर उमेदवार पाडणार सर्वांचे.
      जय शिवराय,

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад +3

      जरागे हा फक्त राजकारण करतोय

  • @anilkakade6145
    @anilkakade6145 27 дней назад

    म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की मी राजकारणातला बाप आहे . दूसरी बुक्कु मारायच्या आधी पहिली बुक्की मारून मोकळे झाले महायुती आणि महाविकास आघाडी थोबाडात..दोघांनी मिळून आता द्या औ बी सी शंभर आमदार २०२४ च्या विधानसभेला.. उमेदवार

  • @tusharkadam1592
    @tusharkadam1592 Месяц назад +1

    OBC voting OBC

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Месяц назад

    प्रसन्ना जी ओबीसी बीजेपी च्या पाठीमागे 80% जाणार

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Месяц назад

    ओन्ली वन बीजेपीच्या मागे ओबीसी जाणार जर मनोज जरांगे साहेब सगळे मराठा एक करतात तर देवेंद्र फडणवीस च्या पाठीमागे जायला काय हरकत नाही ओबीसी

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 23 дня назад

    आता मराठा ठरवेल की इतरांचे कशे दाखले मिळतात मराठ्यांना नाही दिलं तर सर्वांचं रद्द करू आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही अस ठरवावं लागेल

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 26 дней назад

    ही निवडणूक नेहमीची नसेल इतकच वाटत.

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 Месяц назад

    स्वतः 100नाही तर सर्व पक्षा मधून 100 obc निवडून आना असं विधान केलं आहे.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 17 дней назад

    मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Месяц назад +1

    Only Manoj dada jarange patil saheb 🔥🔥

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 Месяц назад +12

    100 OBC aamdaar balasaheb ambedkar

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад +2

    ओबीसी फॅक्टर विधानसभेत दिसेल

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад +1

      एकच पर्व ओबीसी सर्व 🔥

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад

      मोठा भाऊ कुणबी 🔥🔥

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад

      @@narendrakadamkadam9 आई बापाला, बहीण भावाला घरा बाहेर बायकोच्या सांगण्याने काढणारा भाऊ. आई वडीलाची संपत्ती वरबडून खाणारा, नकटा असून ही मीच धाकटा सांगणारा म्हणजे....

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад

      @@shinderahul287भटक्याच्या उपजाती ऑलरेडी केलेल्याच आहेत.... ह्या पण करा म्हणून मागणी करा मग.... ज्याचा हिस्सा तोच खाणार.... वाटणी झालेली बरी....

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад

      @@narendrakadamkadam9 अगोदरच केलेले आहे. 1990 मध्ये भाऊ जर सगळ्यांनाचा वाटा घेणार तर त्याला सगळे जण कोलणार आहे. घरच्याना सोडून बाहेरच्या कल्याण करायला गेला तर ती त्याने स्वतः करावी....

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 25 дней назад

    आंबेडकर बरोबर बोलतात अभ्यासक व्यक्तिमत्व आहेत

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Месяц назад

    माननीय पत्रकार साहेब तुम्ही जे विवेचन मांडलं ते योग्य आहे व्यवस्थित आहे आणि खरोखर आहे कोणतीच बाजू तुम्ही बोलतानी घेतली नाही दोन्हीही बाजू सेम ठेवून तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 25 дней назад

    दुसरी गोष्ट अशी लक्षात येते की ओबीसी समाजाची 60% मतदान जर असेल तर भाजपचा एनडीए ओबीसी आहे तर मराठा एक बाजूने झाला आणि भाजपचा एनडीए ओबीसी एकत्र झाले असते तर का मराठवाड्यातील किंवा आदर ठिकाणच्या भाजपच्या सीटा पडल्या नसत्या

  • @dipakkhole9747
    @dipakkhole9747 21 день назад

    Obc समाजाचे हक्काचे आरक्षण केव्हापासून नरेटिव वाटायला लागलंय

  • @KuteSopan
    @KuteSopan Месяц назад +1

    कुणी कितीही काही करा मराठा व कुणबी जरागे पाटला मागे आहेत

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 Месяц назад

    ओबिसी ,+ महायुती =जरागे+महावि =यती विजयी

  • @sambhajihanmante4945
    @sambhajihanmante4945 Месяц назад +2

    खूप छान दिस्कसन झाले आहे

  • @Himalaya123-iy3rt
    @Himalaya123-iy3rt Месяц назад

    कोणत्याही देशात समाजातील एक वर्ग श्रीमंत आहे तो ईतर लोकांना फक्त मतदार समजतो त्यामूळे गरीब हा गरीबच राहिला आहे

  • @user-uo1sd6ye7j
    @user-uo1sd6ye7j Месяц назад +13

    288 पैकी 165 आमदार हे मनोज जरांगे पाटील यांचे होणार

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 21 день назад

    पुढारी न्युज चे प्रथमता धन्यवाद प्रस्तावना करताना मनसे घेतला बातमी राजकीय पक्ष अगोदर घेतले पण प्रसन्न जोशी तुम्हाला वंचित बहुजन आघाडी दिसतच नाही ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडी सत्तेतील त्यादिवशी तुमचे सगळे न्यूज फेक बंद होतील

  • @deepakphalkephalke8909
    @deepakphalkephalke8909 Месяц назад

    पाटलांचे दिडेसे ते दोनसेच्या आसपास निवडून येणार only पाटील 👍🚩👍

  • @suryakantjagtap6374
    @suryakantjagtap6374 Месяц назад

    यावेळी सिध्द होणार मराठा समाज करणार

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 Месяц назад

    आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी सोबत होतो सर्वांना सोडून दिले आहे आता ओन्ली मनोज दादा

  • @anilkakade6145
    @anilkakade6145 27 дней назад

    ७० वर्षे झाली आळीपाळीने मराठेच मुख्यमंत्री झालेत त्यात नवीन काय ?

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Месяц назад +12

    काहीही करा आम्हाला बिजेपी साफ करण । योग्य वाटत❤ तरी आम्ही जरागे जे सांगतील ते आम्ही ऐकनार कुनबी मराठ एकच आहे

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 Месяц назад

      Tumhi BJP la saf Karu shakat nahi, Karan dev v ishwar hi BJP / RSS chi dengi aahe.
      Kunbi tar Aadhich OBC aahe
      Garib marathe na 10% EWS Aarakshan hot, te kuni ghalaawla.

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад

      ​@@mahadeomate7820 खोटी दैवी देणगी बरीच लोकसभे ला साफ़ केली आहे. उर्वरित विधान सभेत करू 😂😂😂

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 Месяц назад +8

    मराठा आमदार निवडून येणार

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 23 дня назад

    मराठा यांना हे नक्की माहिती आहे की ओबीसी त आपण किती आहोत पण इतर ओबीसी त असणाऱ्यांनी पुढे तुमचं काय होईल हे जरा बघावं

  • @sunils2625
    @sunils2625 Месяц назад

    Only jarange patil saheb 🎉🎉

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 28 дней назад

    मराठा समाज पहिले भी राजा होता आता भी राजा च आहे आणि पुढेही राजाच राहणार कारण नेते एक होता असतात पण सामाजिक द्वा स्ट्या तस जरपाहिल तर ओबिसी मराठा हेस्कच आहेत कारण गनपती दुर्गादेवी कोणतेही सण महामानव छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणतेही सामाजिक उत्सव बौद्ध सोडून हेलोक साजरे करत असतात म्हणून माझे मत असे आहे प्रकाशजी आम्बेडकर साहेब कितीहि ओबीसी साठील ढत राहिले तरी त्यांना म्हणजे ओबीसींना फाहिदेने घेने काही नाही प्रकाश आम्बेडकर यांना ते ओळ खतसुद्धा नाही हि काळ्या दगडावरची रेश आहे उलट ओबीसी हा घटक मराठ्याचा मतदार आहे तो बौद्धाना मतदान करू शकत नाही आणि भविस्यात करणार सुधानाही हेलोक कठठर जातीयवादी मनुवादी धर्माद आणि हिन्दुत्ववादी आहेत आजच्या तारखेमध्ये सिहुननेव

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад +13

    जरांगे मधे हिम्मत नाही ऊमेदवार ऊभेकरण्याची

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

      नाही दादा पाडू यावेळी नंतर पुढील इलेक्शन ला उभे करू.

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад

      त्यांचा काय राजकीय पक्ष आहे का

  • @gautamduthade4281
    @gautamduthade4281 Месяц назад

    अतिशय वास्तववादी विश्लेषण

  • @vasantkatkar
    @vasantkatkar Месяц назад +1

    OBC 100 आमदार निवडून देणार

  • @dipdhwajkosode2978
    @dipdhwajkosode2978 Месяц назад

    उत्तम विश्लेषण

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 16 дней назад

    जोशी तुम्ही सहमत अशन्याची, नसण्याची गरज काय..?
    तुम्ही विश्लेषक आहात योग्य ते विश्लेषण करा फक्त ..
    नको तिथे नाक खुपसण्याची सवयच भारी आहे जोशी बुवा तुम्हाला 😂

  • @dnyaneshwardole988
    @dnyaneshwardole988 Месяц назад

    प्रसन्न सर अगदी मार्मिक विश्लेषण

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 23 дня назад

    ओबीसी त किती जाती आहेत कुणबी वगळता ते एकदा येऊ द्या समोर मग कळेल मराठा कोण

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 Месяц назад

    सुंदर

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 Месяц назад

    मराठा आणि कुणबी एकच आहेत 🔥🔥

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Месяц назад

    विधानसभेत मराठा मतदान च निर्णयकारक ठरणार.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +15

    येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकी नंतर मराठा समाज नाही . ह्या वेळेला OBC मतदार ठरवतील मुख्यमंत्री कोणाचा करायचा करायचा तो . फक्त OBC

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад +2

      ओबीसी म्हणजे 4 जाती का?

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 Месяц назад

      मराठा म्हणजे एकच जात ​ना@@jaijavanjaikisanjaihind2559

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 Месяц назад

      कुणबी पण obc आहे....

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 Месяц назад

      @@narendrakadamkadam9 कुणबी obc आहे पण तो सर्टिफिकेट घेऊन कुणबी झाला आहे तो obc ची बाजु घेणारच नाही कारण तो मराठाच आहे.

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil Месяц назад

    1 आमदार येत नाही वंचित चा आणि गप्पा 100 आमदाराच्या...😂😂😂

  • @aniluttare832
    @aniluttare832 Месяц назад

    प्रसन्ना सर, तुमच्या अभ्यासपूर्ण ,लाघवी बोलण्याने तुमचे कार्यक्रम पहायला आवडतात

  • @anitaingle1895
    @anitaingle1895 Месяц назад

    मराठा कुणबी वमुसलीमं ऐकतर येणार जरांगे पाठलाबरोबर

  • @vikasbagal2210
    @vikasbagal2210 Месяц назад

    Nice

  • @UdhavMene
    @UdhavMene 22 дня назад

    यावेळेस ओबीसी किंग मेकर ठरणार