पत्नीने पतीचा आपमान करू नये | गणेश महाराज वाघमारे कथा भाग 1 | Ganesh Maharaj Waghmare Katha 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • शेवटी बायकोचं तुम्हाला साथ देणार | गणेश महाराज वाघमारे कथा भाग 1 | Ganesh Maharaj Waghmare Katha 1

Комментарии • 203

  • @BhausahebTupe-hr3gk
    @BhausahebTupe-hr3gk 5 месяцев назад +2

    माऊली तुमचे अगदी बरोबर आहे

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 Год назад +40

    खरं म्हणजे कोणीच कोणाचा अपमान करू नये पती असो केव्हां पत्नी असो.

    • @statuskiduniya777
      @statuskiduniya777 Год назад +3

      👍🏻

    • @yaminipatil9287
      @yaminipatil9287 Год назад

      Kharokha aahe tumche mat mala aavdle ❤❤

    • @kumudphirke4114
      @kumudphirke4114 Год назад +1

      नवरयाने सुध्दा बायकोचा वारवार अपमान करू नये

  • @somnathrashinkar
    @somnathrashinkar Год назад +6

    🙏🏼🙏🏼Superb & Very Thoutful.🙏🏼🙏🏼

  • @rupalivinchvenkar7826
    @rupalivinchvenkar7826 Год назад +4

    खरंय तुमचे म्हणने

  • @ramrao472
    @ramrao472 Год назад +6

    अतिशय छान आहे

  • @snehalimaye3952
    @snehalimaye3952 Год назад +6

    सुंदर प्रवचन😊

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Год назад +23

    अशी जर बायको कोणाला भेटली तर तो फार नशीबवान आहे नशीबवान म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल

    • @rajurathod-jn9ex
      @rajurathod-jn9ex Год назад

      Yeka mharajanic sangitl hot ,jyaci bayko bolt nahi tya nvryaci prgti hot nahi , mnun bayko tokinaric hvi

  • @swatisabale587
    @swatisabale587 Год назад +37

    पती पत्नी दोघेही एकमेकांना पूरक असावे. दोघांमध्येही समजूतदारपणा असावा. दोघांनीही एकमेकांच्या भावनांची कदर केली तर एकमेकांचा अपमान करण्याची वेळेच येणार नाही.

    • @statuskiduniya777
      @statuskiduniya777 Год назад +1

      True lines 💯✔️👏🙏

    • @hemantpisat5556
      @hemantpisat5556 Год назад

      Barobar aahe , mag tech kara ma'am je tumhala bara watate.
      Aayushya aatahane aani aatahane madhe jagayche aahe tech nashibh samjaycha.
      Pan toch rupaya jar 100 la jodal tar tyacha Maan ka aahe

    • @santdarshancreation
      @santdarshancreation Год назад

      ❤❤❤

    • @kalyanlokhande9647
      @kalyanlokhande9647 Год назад

      ​@@hemantpisat5556llllllllllllll
      ,LLL0

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Год назад +115

    तुम्ही म्हणतांत कि नवरयाचया कुणासमोर अपमान करू नका बरोबर आहे पण मग पतीदेवाने जर पत्नीचा कुणासमोर अपमान केला तर मग कारणं कांही कांही पती देव घरातील माणसासमोर पत्नी चा पान उतारा करतो ती बिचारी काहीच बोलत नाही का तर गरिबांच्या घराची असते म्हणून घरातले पण अपमान करायला मागे नसतात

    • @saritavaidya7004
      @saritavaidya7004 Год назад

      Ho na.. पतीने काहीही केल तरी चालत.
      तुमच्या aaicha जमाना vegla होता

    • @ujwalawaghmare6575
      @ujwalawaghmare6575 Год назад +5

      छांन

    • @isleenpatil8870
      @isleenpatil8870 Год назад +2

      He hi khare ahe

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 Год назад +2

      Aapn pn bola ! Annyay shn kru naka ! Kdhi kdhi doghani smjunghyave !

    • @yasmeendarwajkar6013
      @yasmeendarwajkar6013 Год назад +2

      शब्दाला शब्द वाढतो बापाचे नाव घेतल्याशिवाय काय होत नसलेतरी गप्प बसायचे , हेतू अपमानाचा नसतोच पण ते होते, सांगणे फार सोपे आहे

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 Год назад +1

    खुपच छान नवरा बायकोने दोघांनी पणसमजुतदार पणाने वागावे.

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 Год назад +1

    Super vary good information

  • @vikasswant6152
    @vikasswant6152 Год назад +1

    Barobar aahe maharaj

  • @sudamwaje3369
    @sudamwaje3369 Год назад +4

    राम कृष्ण हरी

  • @ravindratayade5727
    @ravindratayade5727 Год назад +7

    जय हरी माऊली 🏓🏓🏓🏓 जबरदस्त बायकोने शंका घेतली की सोनं जळत नाही मग सोन्याची लंका जळाळी कशी सांगा माऊली 🙏🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @snehakarandikar3937
    @snehakarandikar3937 Год назад +11

    Pati जेव्हा कारण nastana अपमान करतो patnicha तेव्हा kiti सहन करायच? Patila कोणत्याही maryada नाहीत ka ?

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +5

    नवरा असो बायको असो शेवटी दोघे माणसंच आहेत चुका वर पांघरुण घालणे महणजे खूप महान काम नाही .. पती पत्नी एकमेकांना समजुन घेतले तर एकमेकांचा अपमान होणार नाही . ही गोष्ट आम्हाला माहीती आहे .हे एकच उदाहरण आहे मंदोदरीचे .

  • @chetankshirsagar3836
    @chetankshirsagar3836 Год назад +7

    लग्न झाल्या वर मुलींच्या आई ने संसारात हस्तक्षेप करू च नये असं माझं स्पष्ट मत आहे, कितीतरी संसार उघडे पडलेत हे वेळीच बदलायला हवं 🙏

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Год назад +4

    Hare krishna prabhuji chinchkhed👏👏👏

  • @milindwalanj7861
    @milindwalanj7861 Год назад +13

    महाराज 🙏 तुमचे दोन शब्द जर माझ्या पत्नीच्या कानावर पडले तर मला खात्री आहे. तिच्यात नक्कीच बदल होईल आणि माझ्यात ही होईल. 🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      टीव्ही वरच्या कौटूंबिक सिरीयल ज्या समाज बिघडविण्यासाठी असतात त्या सिरीयल बघणाऱ्या लोकांना अशी कीर्तने आवडत नाही.

    • @udayshinde2294
      @udayshinde2294 Год назад

      Avodar swata badala

  • @vaibhavishire22
    @vaibhavishire22 Год назад

    Barobar ahe

  • @sharmilamumbaikar4980
    @sharmilamumbaikar4980 Год назад +2

    Mavali

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 Год назад +2

    पतीने पण पत्नीला संभाळून घ्यावे
    सांगायला सोप आहे निभावण खूप कठीण आहे
    हे ज्याच त्यालाच माहीत असत

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Год назад +4

    रामकृष्ण हरी 💐💐🙏🙏

  • @ajaydhumal6357
    @ajaydhumal6357 Год назад

    अतिशय छान आहे जय हरी

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Год назад +15

    खरतर जेव्हा आपली पत्नी सासरी निघताना आईबापाला बिलगून रडत असते.तेव्हा पीसी जबाबदारी असते तिच्या आईवडिलांना धीर द्यायचा तुम्ही चिन्ता करू नका जस तुम्ही साम्भाललात तशी मुलगी संभाळू.कोण बोलतो का नवरा असा

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 Год назад +2

      नवर्यानं धीर द्यायला हवा. त्याबरोबरच मुलीनं ही मी सासरच्या लोकांकडून तशी अपेक्षा करत नाही; किंबहुना मी त्यांची आनंदाने काळजी घेईन असं आपल्या वडिलांना आश्वस्त करायला हवं. करते का नवरी मुलगी असं ? 🎉

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Год назад

      नवरोबाच्या ह्या मुली पूर्ण हातच बाहुल बनवतात त्याच्या आईबापावर विनाकारण आळ घेतात आणि ह्या बैलोबाला ते बायको च खरं वाटत आणि ज्यांनी जलम दिला त्यांचे खोटे वाटते आज काल चे मुली लय डेंजर

    • @deepakbendkule3821
      @deepakbendkule3821 Год назад

      अप्रतिम

  • @sheelapatil9553
    @sheelapatil9553 Год назад +3

    पती तर करतोच पण त्याचे पूर्ण खानदान व नातेवाईक जेव्हा तिचा अपमान सतत करतात तेव्हा ती काय करेल.

  • @dhanajigurav1192
    @dhanajigurav1192 Год назад +2

    वैवाहिक जीवनात दोघांचा समन्वय असावा दोघांचे विचार एकमेकांना पटली पाहिजेत दोघांनी यावर शांतपणाने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अपमान करण्याची वेळ येणार नाही प्रत्येक कुटुंबात वाद असतात ते नवऱ्याने किंवा बायकोने पंच बोलून या घरगुती समस्येचा बाजार मांडू नये दोघांनी संयम राखून आपला प्रपंच योग्य मार्गाने सुसंस्कृत मुलांच्यावर विचारांची देवाण-घेवाण व्हावी सर्वांनी एकत्र बसून सर्व विषयांचा उलगडा करावा सर्व काही शांत डोक्याने केल्यास वाद होणार नाहीत

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Very.very.gret.thanks.gurudev.

  • @purva4145
    @purva4145 Год назад +6

    ही गोष्ट खरी आहे. पतीचा स्वभाव जरी रागीट असेल तरी कालांतराने पत्नीच्या प्रेमामुळे, आदरामुळे तो बदलतो हे मी स्वतः पाहिलं आहे. पतीचा राग जरी आला तरी अपमान न करता सभ्य शब्दात त्याला समजून सांगणे जास्त चांगलं संसारासाठी.

    • @vitthalraolondhe5191
      @vitthalraolondhe5191 Год назад +2

      हेच पतीव्रतेच लक्षण आहे

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      मला तुमच्यासारखी समजदार बायको मिळावी

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Год назад +26

    ही अक्कल भारतीय पत्नीस शिकवण्याची गरज आहे का ? जरा पतींनाच शिकवा की अक्कल...

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 Год назад +1

      पतीही भारतीय असतोच.

    • @p.9094
      @p.9094 Год назад +3

      तुम्ही एका अब्दुल ला शिकवलं तरी भरपूर आहे,
      मगं बघू बाकीच्या भारतीय पुरुषाचे,

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 Год назад +3

      सर अब्दुल काय आणि सिताराम काय सगळेच भारतीय पुरुष एका माळेचे मणी ...आम्ही जाहिदा असो की यशोदा असो भोगतोय की या पुरुषप्रधान संसंकृतीचे परिणाम.... इथे तलाक common आहे पण खुला माहितच नाही जिथे बाई पुरुषाला सोडू शकते आणि मग कोणीही त्या पुरुषाशी निकाह करत नाही कारण पुरुषप्रधान संस्कृती ... म्हणून आम्हा बायकांना अक्कल शिकवूच नका . आणि आमच्यात भेदभाव नाहीच आहे. आम्ही फक्त भारतीय बायका आहोत. हिंदु- मुस्लिम असा भेदभाव त्रास देताना होत नाही .हे वास्तव आहे ...

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад +1

      ​@@zahidaali9466 हलाला फक्त मुसलमान समुदायात आहे पण ताई

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      @@zahidaali9466 नवऱ्याने कितीही बायकोचा अपमान केला तरीही जर बाहेरच्या लोकांनी त्याचा अपमान केला तरीही हि भारतीय स्त्री नवर्याच्या बाजूने बोलतच. जसा एखादा बेवडा किंवा जुगारी असला तरी भारतीय स्त्री आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला सहन करत नाही. उलट बोलेल माझ्या नवऱ्याला त्याच्या व्यसनासाठी तुम्ही पैसे देता का?

  • @user-tc2zs8rh3n
    @user-tc2zs8rh3n Год назад +1

    Top.chan

  • @nikhilkhankal2849
    @nikhilkhankal2849 Год назад +2

    | | श्री स्वामी समर्थ | |
    | | जय जय राम कृष्ण हरी | |

  • @OmSai-xf1sx
    @OmSai-xf1sx Год назад

    By

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 Год назад +1

    महाराज सुंदर प्रवेचण

  • @komalsalve1524
    @komalsalve1524 Год назад +2

    खरं म्हणजे दोघांनीही एकमेकांचा अपमान करू नये...

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 Год назад +15

    पतीने पत्नीचा अपमान केलेला चालतो का

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      नक्कीच नाही

    • @SunilShirke-jz2gz
      @SunilShirke-jz2gz Год назад

      नक्कीच नाही वेड लागलय या माणसाला

    • @SunilShirke-jz2gz
      @SunilShirke-jz2gz Год назад

      वडीलांमुळे माझी आई दुखी आहे

  • @veenatawade815
    @veenatawade815 Год назад +19

    फक्त पतीला अपमान करायचा अधिकार आहे का?

    • @ranibhosale5992
      @ranibhosale5992 Год назад

      Pati jar patnila marhaan karato te chalate ka

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 Год назад

      अपमान करायचा अधिकार पत्नीला पण हवा का?
      कल्या ~~~ण 😊

    • @sn-dd2id
      @sn-dd2id Год назад

      हो फक्त पतीला चा अधिकार आहे..😂😂

    • @chetankumarpatil2789
      @chetankumarpatil2789 Год назад

      अरर या बायांना सांगा कोणीतरी जा म्हणा त्या मुस्लिम बाया तो धर्म बघा
      इस्लाम मध्ये स्त्री ला नर्क मध्येच जावे लागते अस कुराण त आहे
      आणि त्या बाया बघा फक्त मुलांना जन्म देण्याची मशिन म्हणून फक्त इस्लाम पाहतो
      तुम्हाला पण तेच हवं असं बुरखा नकाब पदर साडी घालायला लाज वाटते या ***ना

  • @pankajshinde1665
    @pankajshinde1665 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Год назад +16

    लग्नानंतर मुलगी सासरी जाताना आई बाबा भाऊ बहिण नातेवाईकांना मिठी मारून खुप रडते.का रडते.सांगायची गरज नाही.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад +1

      कारण नंतर नवऱ्याला रडवणार असते😂😂😂

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      आताच्या जास्तीत जास्त मुली रडत नाही.

  • @user-wg6og7wc9q
    @user-wg6og7wc9q Год назад

    Navryane pn baykochi ijjat keli pahije baykola pn man sanman dila pahije bayko pn kamavali naste

  • @charushilashirodkar1870
    @charushilashirodkar1870 Год назад +31

    मला. तुमचे. म्हणत. आहात. ते. पटत. पण. नवरा जर. बायको चा सारखा. अपमान करत असेल. तर. काय करावे

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 Год назад +2

      Nit aaika !

    • @manjirimohite0579
      @manjirimohite0579 Год назад +1

      बरोबर

    • @manjirimohite0579
      @manjirimohite0579 Год назад +2

      @@arjunmali5963 तुम्हीच नीट ऐका, तुम्ही त्यांचा प्रश्न नीट वाचा

    • @sarlakohale1923
      @sarlakohale1923 Год назад

      @@arjunmali5963 y

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 Год назад +1

      @@manjirimohite0579 mla vad ghalcha nahi , tyani doghana hi smjun ghyave ase sangjtle aahe ! Sansar sukhani krava ase vat te ! Tks .

  • @sheelad3657
    @sheelad3657 Год назад +11

    काळ बदलला आहे, खूप तोरा केला आता पुरे झाला पुरूषी ताठा ,माणूस म्हणून जगा.

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 Год назад +1

      पुरुषी ताठा धिक्कारा , बायकांचा स्विकारा. काय गंमत आहे.

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      काळ कितीही बदलला तरी अजुन एवढा नाहीं बदलला कि स्त्री पुरुषाला एकमेकांची गरज उरणार नाही,
      दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
      राम कृष्ण हरी l
      🙏🙏🙏🚩🚩🚩❤️❤️❤️

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      😂😂😂 फालतू बाई

  • @mlkhilegave9499
    @mlkhilegave9499 Год назад +2

    Pati pan. Patniche. Man rakhla. Pahije

  • @vitthalwani9089
    @vitthalwani9089 Год назад +6

    कोणीही अपमान करू नये

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 Год назад +6

    दोघांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे संसार दोघाचा आहे देवा ब्राम्हण समोर शपथ घेतलेली असते

    • @arvindwaghmare4908
      @arvindwaghmare4908 Год назад

      ब्राम्हण देव होत नाही हा माणूस आहे आपण स्वतः नाते सांभाळा सर्व्ह काही ठीक होते

    • @purva4145
      @purva4145 Год назад

      ​@@arvindwaghmare4908 देवा ब्राम्हणा समोर म्हणजे देव आणि ब्राम्हण समोर. कधी bhagwad वाचलं, ऐकलं असेल तर त्यात देव सुध्दा ब्राम्हणाला मान देतात हे समजलं असत.

  • @user-dx5gj5nl3r
    @user-dx5gj5nl3r Год назад +3

    Navara chagla asel tar patni vedi nasaste aapman karayla

  • @SanjayChavhan-bs3ty
    @SanjayChavhan-bs3ty Год назад

    👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 Год назад

    अप्रतिम!

  • @vidyamhatre9863
    @vidyamhatre9863 Год назад +15

    पण नवरा जर पत्नीचा पावलोपावली अपमान करत असेल तर ीही बायकोने सहनच करायच ❓

    • @ashwinipatil1792
      @ashwinipatil1792 Год назад +3

      Mi tumchya matashi sahmat aahe

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      Ho

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +1

      नवऱ्याने कितीही बायकोचा अपमान केला तरीही जर बाहेरच्या लोकांनी त्याचा अपमान केला तरीही हि भारतीय स्त्री नवर्याच्या बाजूने बोलतच. जसा एखादा बेवडा किंवा जुगारी असला तरी भारतीय स्त्री आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला सहन करत नाही. उलट बोलेल माझ्या नवऱ्याला त्याच्या व्यसनासाठी तुम्ही पैसे देता का?

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +6

    सर तुम्ही फक्त पत्नीची चुक सांगता आहात पण पत्नी यजमानच सगळे ऐकत असली तरी पती घरात मुला समोर बाहेर चार चौघात घालून पाडून नको ते अश्लील शब्द वापरणे त्या पत्नीने त्या पतीचे काय करावं कारण माझा कायम सार्वजनिक ठिकाणी पान उतारा करत असतात

    • @anantdukare9652
      @anantdukare9652 Год назад +2

      अशा पतींना पत्नीचे म्हत्व काय आहे हे कळत नाही
      पण वेळ निघून गेल्या नंतर कळते सत्य हे उशीरा कळते चांगले होईल

    • @ashadhamale34
      @ashadhamale34 Год назад +2

      जगण्याचा अधिकार दोघांनाही आहे त्यामुळेच दोघांनाही समान वागणूक मिळावी नुस्त पती पती करून चालत नाही पत्नीसुद्धा लक्ष्मीचा अवतार आहे पत्नीचा अपमान केल्यावर लक्ष्मीचे हाय लागत नाही का घराला

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      प्रेम कमी आहे,

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад +1

      एका हाताने टाळी वाजत नाही

    • @sidramchavan6374
      @sidramchavan6374 Год назад

      समजुन घे जरा

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 Год назад +2

    Nice

    • @sureshkhedekar2765
      @sureshkhedekar2765 Год назад

      दोघांनाही समजून घेणे गरजेचे आहे

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 Год назад +9

    , महाराज कोणतीही स्त्री वेळेनुसार तिच्या प्रेमात बदल होत असतो लाहणपणी वडीलावर प्रेम करते नंतर पती वर प्रेम करते नंतर मुलावर प्रेम करते तिचे प्रेम विभागले जाते तिचे अंत करणात काय आहे ते कळत नाही व ब्रम्हदेव यांना नाही कळाले तरी आपण काही बोलू
    शकत नाही

  • @user-qi1bs9lc8p
    @user-qi1bs9lc8p Год назад

  • @gopichandvarti4743
    @gopichandvarti4743 Год назад +6

    पत्नी कमवते. नवरा रिकामा. तरी नवराचा रुबाब !!! त्यांचे काय?

  • @dhruveshsonawane7616
    @dhruveshsonawane7616 Год назад +1

    फॅक्त बायको कडून अपेक्षा ठेवावी का

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Год назад

    धन्यवाद

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 Год назад

    Maharaj doganahi sanga fakt purushachi baju gheu naka

  • @vijayzambre6944
    @vijayzambre6944 Год назад

    नवरा सारखा अपमान करत असेलतर

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Год назад +1

    Patine.patnicha.sanman.thevava.thodya.thodya.gostiver.bhandu.naye.patnish.manmokdebola.tichyver.sanshay.ghevu.naye.ptnine.dekil.patich.man.thevava.tyala.apmanjanak.bolu.naka

  • @jayshreek4982
    @jayshreek4982 Год назад +5

    Jasa patnine paticha apman karu naye tasach, Patine patnicha apman karu naye🙏

  • @ajinkyasakat5436
    @ajinkyasakat5436 Год назад

    Ow

  • @sumitrabhagwanpawar
    @sumitrabhagwanpawar Год назад +9

    पती हा पत्नीचा मालक नसतो ती त्याची धर्मपत्नी असते.

    • @rajurathod-jn9ex
      @rajurathod-jn9ex Год назад

      Aani pti Kay lokaca dhrm pti asto ka , sgle dhrm baykolac lava , are Kay bolta , mnka thrm ptni aahe yala sndyala soda gavat

  • @aartisidhanerlikar5318
    @aartisidhanerlikar5318 Год назад +7

    नवरा बायकोमधे वाद नको संवाद हवा.

  • @sushmam6420
    @sushmam6420 Год назад +1

    पत्नी नाही पतीच तिचा सारखा अपमान करतो.

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Год назад +8

    काय राव तुम्ही सुद्धा सर्व- सामान्य भारतीय पुरुषच निघालात जे स्वतःला पुरुषोत्तम सिद्ध करण्यासाठीच बायकोचा पायउतारा करतात त्यांच्याबद्दल बोलाना....

    • @p.9094
      @p.9094 Год назад +1

      असामान्य मौलाना भेटले नाहीत वाटते अजून,
      😂😂😂😅😅😅
      जरा आजूबाजूला बघत जा.

  • @ashwinis1562
    @ashwinis1562 Год назад +2

    Patine apman kela tar chalte ka

  • @DivyanshPatil-xj1mw
    @DivyanshPatil-xj1mw Год назад +1

    U

  • @amrutagokharkar
    @amrutagokharkar Год назад

    Navryani swatacha aai vadilancha aikun bykola satat marahan karna dhakalna shivya dena. Ticha maherchana tras dena thambavlana tar ugach koni patni shivya denar nahi. Muli khup choti choti swapna gheun sasri jatat. Sasarchan kadun prem adar vishwas but jewha sasarche n navra mudam tras detat ani chal kartat na tevha bykocha sayam sutato. Navrayani bykoshi kasa vagna ha shanpana jara purushana pan shikvava. Dar veli patni kashi chukte tya peksha sasu kashi chukte. Navra kasa chukto te pan sanga mahanje lokana thodi tari akal yeil

  • @kavitanaik904
    @kavitanaik904 Год назад +1

    Navaryane patnicha apaman kela tr chalato ka he tumacha kade chalat vata

  • @sharmilamumbaikar4980
    @sharmilamumbaikar4980 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pkdamekar1784
    @pkdamekar1784 Год назад +5

    आज या जमान्यामध्ये पत्नी पतीचे बोलून घेत नाही पतीलाच बोलणे खावे लागते

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      Same category
      😂😂😂😂😅😅😅

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 Год назад +3

    हो कारण फक्त तो अधिकार पतीला च आहे ...त्याने पदोपदी चार माणसात एकांतात पत्नीचा अपमान करावा ...तसे सर्टिफिकेट जणू वरूनच घेऊन आलेत

  • @bhimraodongre9926
    @bhimraodongre9926 Год назад +1

    Naklimaharj

  • @AZ_STARK7
    @AZ_STARK7 Год назад

    Jivant pani navryachi kimmat nasate

  • @SushmaGurav-sr8rn
    @SushmaGurav-sr8rn Год назад

    Pati ne patnicha kela tr te brobr ahe ka

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 Год назад

    जर बायको काही चुकत असेल तर च नवरा बायकोला बोलतो
    पण हे तिने समजून घेतले पाहिजे.

  • @sahebraochoudante4686
    @sahebraochoudante4686 Год назад

    मि. माझ्या बायकोला आपला. विडीओ. दाखवला. मलाही वाटतं काहितरी फरकपडेल

  • @smitadeshmukh76
    @smitadeshmukh76 Год назад

    पती जो पत्नीला वागवतो त्याच काय
    जी उदाहरणे आहेत ती सामान्य माणसाला लागू होत नाहीत

  • @user-wg7gb8us1i
    @user-wg7gb8us1i Год назад +2

    संशय खोर बायको असल्यास तिच काय कराव

  • @dipakchaudhari7556
    @dipakchaudhari7556 Год назад

    Very nice sar 🎉🎉

  • @anitamane2376
    @anitamane2376 Год назад

    Sun jar sasula bahndt asel tar mag patine kay karch maharaj

  • @Kish709
    @Kish709 Год назад +2

    तुम्ही कितीही काहीही बोला, जसं चालत आला आहे तसेच चालणार....
    कारण नवरा बायकोची चा.....

  • @user-dx5gj5nl3r
    @user-dx5gj5nl3r Год назад +2

    Navra bevda asel tar

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 Год назад

    Channach !

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Год назад +1

    Pati Parmeshwar Aahe!!!

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +2

    हार्मोनियम आवाज जास्त प्रमाणात असल्याने आवाजात फरक जाणवतो

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      हार्मोनियम वाजविणाऱ्याला त्याच्या कामाचे पैसे पाहिजे म्हणून तो जास्तीत जात प्रयत्न करतो.

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 Год назад

    पतीने अपमान केला Tr चालेल का ह्या maharajala

  • @rajurathod-jn9ex
    @rajurathod-jn9ex Год назад

    Mharaj ptine ptnica apman kelela jmto ka

  • @dhanshribawkar8107
    @dhanshribawkar8107 Год назад

    Baga ki

  • @radhawankhede8771
    @radhawankhede8771 Год назад

    Patnine paticha apmaan karu name pan patina tila janavarasarkhe marne ,tichya Maher chya lokancha apman karne chalte ? Ka ti lagnanantar gulam mhanun yete parkya gharat ? Tumchi multi kiva bahinibaddal kay mhanne aahe tumche? Swatala swami mhanun ghenare ,pratishta miravnare Asa kasa bolu shaktat ? Socal reformer banayche sodun chukicha Sandesh detat samajat ! aani lok hyanna ektat? Chuk samajik mansiktechi aahe .hyanna kay dosh denar !!

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 Год назад +1

    दारूडा लफडावाला असेल तर काय करावे महाराज

    • @sumatibari7098
      @sumatibari7098 Год назад

      खुप विचार करत जाणून घेऊन एक मेकांशी आदराने बोलावे.

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      कमी तुमच्यात आहे,
      नाहीतर काय चव आहे त्या दारूत, आणि दुसऱ्या स्त्रित,
      तिच्या मागे येड हुतय मग तुमच्या मागे का नाहीं,
      समजल,

    • @sangeetapote2135
      @sangeetapote2135 Год назад

      पती आपलेच खरे करणार असेल तर

    • @sangeetapote2135
      @sangeetapote2135 Год назад

      महाराज फक्त पती चा मान ठेवा हेच सागतात

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      नवऱ्याला असे बोलते फालतू बाई. तुझ्या बोल्यावरून तूच lafadevali दिसते🤢🤢🤢

  • @mlkhilegave9499
    @mlkhilegave9499 Год назад

    Park. Pan. Patnicha. Man thewla. Pahije

  • @sujatapatil8879
    @sujatapatil8879 Год назад +1

    तुमचं लग्न झालंय का

    • @gorakhkachare1309
      @gorakhkachare1309 Год назад

      का तुम्ही सिंगल आहात काय

  • @dr.vandanascorner426
    @dr.vandanascorner426 Год назад

    Navryane aapaman kela tar chalto ka? Maharaj....

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      हो... त्याच्याच पैशावर जगता ना

    • @dr.vandanascorner426
      @dr.vandanascorner426 Год назад

      @@user-fx9kv1mw2r koni sangital sagale tyanchyach paishyavar jagtat vicharani aajun khoop mage aahat

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai Год назад +2

    का उगीचच कुठल तरी उदाहरण देता दादा.. तो काय कलियुग होत का?!!
    तुम्हाला *हभप* म्हटले म्हणजे खूप असंबद्ध उपदेश करावाच का??!!!
    कलियुगात असा उपदेश करण्याचा अधिकारच नाही... सगळेच एका माळेचे मणी.
    किर्तनच करायचेच तर भगवंताचे नाव कसे घ्यावे हेच सागा. तेच पुढे कामी येईल.
    नवरा बायको यांना त्यांचे सुक्रुत भोगून फेडू द्या. आपलं काय काम आहे. मी खूप बघितलेत, लोकास सांगे ब्रह्मज्ञान...!

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 Год назад

    Pati ni jar patni cha apman kela tar chaltay ka... Respect doghani pan eakmekacha karava... Sagle kam fakt Baykancha nahit

  • @GunvantaGade-tr9ec
    @GunvantaGade-tr9ec Год назад +1

    , ई

  • @ushaayare1885
    @ushaayare1885 Год назад

    Why people want to listen such lecture.every body should apply their own mind.not only respect is important in married life,every thing is reciprocal.

  • @varshapatil1618
    @varshapatil1618 Год назад

    Patine karaycha ka

  • @pramodbhosale2680
    @pramodbhosale2680 Год назад +2

    महाराज पत्नी जर ऐकतच नाही. आणि विषेश:हा पतीच्या विचारांच्या विरोधात वागत असेल तर काय करावे.

    • @ashadhamale34
      @ashadhamale34 Год назад +3

      भाऊ तू तिला चांगलं संभाळ तिचं माहेर सोडून तुझ्या घरी आली आहे तुम्ही फक्त बायका काम करतात म्हणूनच चांगलं म्हणतात काम नाही केलं तर तुम्हाला तिच्या मनाचा दृष्टिकोन तुम्हाला समजत नाही

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Год назад +2

      Tumhi kiti tichya vicharani vagata, he pan sanga.

    • @arjunmali5963
      @arjunmali5963 Год назад

      ​@@ashwinis1562 sangnare tr hvet !

    • @p.9094
      @p.9094 Год назад

      सासुरवाडी सांभाळ भावा,
      😂😂😂😂😅😅😅

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад

      बाहेरचा नाद लागलाय अस वाटत ...शेजारी पाजारी office ला कोणी मुलगा माणूस असेल त्याच्याशी असेल लफड तीच