बॉक्स मध्ये काय आले आजी आजोबांसाठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • बॉक्स मध्ये काय आले आजी आजोबांसाठी

Комментарии • 18

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f Час назад +6

    तुमच्या वृद्धाश्रमाला अशी सगळ्यांची मदत मिळू दे अनिरुद्ध चालू द्या आजी-आजोबांना व्यवस्थित ठेवा त्यासाठी व्यवस्थित ठेवता आजूबाजूला खूप म्हणजे काळजी घेतात आणि खूप व्यवस्थित त्यांच्या आजारपणातही त्यांची खूप काळजी घेतात देव तुम्हाला खूप छान बळ देऊन

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 15 минут назад

    खूप छान गिफ्ट पाठवले जोगळेकर ताईंनी तेच खूप खूप धन्यवाद आसच सगळेने पाठवल तर आजी आजोबा ना कीती आनंद झाला आहे 👌👍

  • @surekhakardile9130
    @surekhakardile9130 22 минуты назад

    Kharokhar navapramane te देशाचे एक anmol RATAN होते 😢😢 RIP 💔 SIR

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 часа назад +3

    जोगळे कर ताई तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
    ❤❤आजी आजोबांना प्रेमाची भेट वस्तू दिल्या ❤❤🙏👍

  • @vasantibhokare5983
    @vasantibhokare5983 Час назад +1

    खूप छान सुंदर भेट वस्तू आहेत अशाच वेळोवेळी भेट वस्तू मिळू देत 🎉🎉❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Час назад +1

    Joglekar Tai khup chhan vinksm karta,aani sarvansathi gift dile,tehi swatachya hani vinun,khup dhanyavad.baki gift pan khup chhan,❤❤❤❤❤

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 2 часа назад +2

    Jogleker tai tumhala khup. aashirvad tumchya sagale ichha purn hou de tumchi khup pragati hou de Ani khup dhnyavad from mumbai

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 49 минут назад

    आजी आजोबा खुश झालेत ज्योती पाटील नागपूर❤❤

  • @dj12ka442
    @dj12ka442 2 часа назад +2

    जोगळेकर ताई खूप छान गिफ्ट पाठवले

  • @gayatribalkate4572
    @gayatribalkate4572 2 часа назад +1

    Rest in heaven 💐 aaise vyaktimatva punha hone nahi 😢

  • @malini7639
    @malini7639 Час назад

    जोगळेकर ताईनीं हाताने विणून पाठवले . ऐक विणायला खुप वेळ कष्ट पण घेतले .आश्रमातील आजींना पण काहीनकाही कलाकुसर येत असेलच.

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil Час назад

    Chhan 👌👌👍👍😂😂😂

  • @TerijaHiwale
    @TerijaHiwale Час назад

    🎉,🎉🎉

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Час назад +1

    🙏❤️🙏🌹🙏❤️🙏🌹🙏⭐🙏

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 Час назад

    ॐ,साई,राम,ताई

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Час назад

    फार छान गिफ्ट दिले taine

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 часа назад +1

    खूप छान जोगळे ताई

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Час назад

    सगळे गिफ्ट पाहून खूप छान वाटलं❤❤ सगळे आनंदी झाले😂😂