लाडो चे पप्पा रागात निगुण गेले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • लाडो चे पप्पा रागात निगुण गेले ‎‪@AnitaDevare44‬
    #vlog
    #marathi
    #family

Комментарии • 61

  • @deepalikhrat3725
    @deepalikhrat3725 4 часа назад +16

    लाडोची मम्मी लाडोचे पप्पांनी जे विरज व साहील बदल बोंबले किंवा त्यांचे जे विचार मांडले ते बरोबर आहे सख्ख्या बाप असला तरी त्यानी मुलांबद्दल कही स्वपण पाहीले असते तुम्ही विचार कर माझे ही मिस्टर शांत स्वभावाचे आहे ते ही काही झाले की शांत राहतात समजून घ्या एकमेकांना काळजी घ्या

  • @swadavishkarrecipes3119
    @swadavishkarrecipes3119 2 часа назад +6

    घर घेणार घर घेणार म्हणणे पेक्षा मुलांना चांगले शिक्षण त्यांचे तेच चांगले घर घेतील.कितीतर मुलं स्वतः जाॉब लागला की घर घेतात, बरोबर बोललात लाडोचे पप्पा,सख्खा बाप पण अशा गोष्टी खपवून घेणार नाही.विराजला सगळे सांग समजून किती महत्त्व चे चांगले मार्क्स पडणे.तो शिकला तरच कुठंतरी चांगलं होईल वाईट वाटुन घेऊ नको .

  • @latakatore9114
    @latakatore9114 3 часа назад +4

    दुपारी 2 वाजता जेवण केलं झोप आली आणी झोपायच फोन हातात घेतला व्हिडिओ आला झोप च गेली 😊😊

  • @mangaljadhav9701
    @mangaljadhav9701 2 часа назад +6

    मुलगा अभ्यासात हुशारच नसेल तर त्याच्यावर उगाच पैसे आर्चर करु नको

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Час назад +1

    लाडोला सर्व. येइल. ती हुषार आहे.👌⭐सुंदर डोसे बनवले तु अनिता ⭐😊 हो अनिता तुझे मिस्टर अगदी बरोबर बोलतात.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 часа назад +7

    तुझ्या मिस्टरांचा स्वभाव माझ्यासारखा आहे मी पण राग आला तर तो विकोपला जाई पर्यंत भांडत नाही मी पण गप्पच बसते कारण शब्दाने शब्द वाढतो

  • @SandhyaKharche-og2rs
    @SandhyaKharche-og2rs 3 часа назад +5

    त्यांच्या capacity प्रमाणे त्यांना शिकू दे. नाहीतर काही वेगळे पाऊल उचलायला वेळ लागत नाही. बरेच फील्ड असे आहे ज्यात math lagtch नाही. शिकणे वयाच्या वेळेतच व्हायला पाहिजे.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 18 минут назад

    मुले जर शिक्षणात हुशार नसतील तर काही प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी पैसे खर्च कर आणि त्यांना योग्य मार्गदर्शन कर. सगळीच मुले शिक्षणात हुशार नसतात.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 часа назад +5

    कलर मस्तच आहे अनिता ड्रेस 👗❤❤❤🎉🎉

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 3 часа назад +4

    अग. लाडोचे पपा जे बोलता त ते काही चुक नाहीं सहिलचे वडील असते तर ते असच बोलले असते कारण त्यांना अस वाटत असेल की तो चांगला अभ्यास करून मोठाव्हावा 12:37

  • @malini7639
    @malini7639 4 часа назад +3

    सर्व मुलांची बुध्दी सारखी नसते . आपण अभ्यास कर सांगतो पण अभ्यास लक्षात किती राहतो हे बुध्दी वर असते .
    तुझ्या मनाची घालमेल होत आहे आहे . मुल शिकले पायावर उभे राहीले तेव्हाच तुला छान वाटेल .

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 2 часа назад +3

    Lado khupch hushar ahe. Ani active ahe

  • @sakshii6242
    @sakshii6242 Час назад +2

    अनिता तुझे मिस्टर खरच चांगले आहेत ग साखा बाप पण करणार नाही एवढे करतात पण तुला नवरा आणि मुलामध्ये टेन्शन येत असेल

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 Час назад +1

      Mr changle आहे हे खरे पण त्यांना हे कळत नाही का तो एकटा कसे जाणार तारखेला आई नको का बरोबर
      मुलगा तुमचा दुसरे लोक कसे बघणार
      त्यांना फक्त लाडू चे पडले आहे बाकी काही नाही

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 часа назад +9

    अनिता तु वाटेल तासा खरंच करतेस थोडासा हाताला आणी मनाला आवर घाल लाडोची चिंता नाही तिचे वडील समर्थ आहेत तिला शिकवायला प्रश्न साहिल आणी विराज चा आहे.त्यांचे शिक्षण महत्वाचे आहे विराज चांगला शिकेल असे मला वाटते पण पैसा हवा त्या साठी.U ट्यूब कडून मिळणारे payment save कर पुढे उपयोगाला येईल.

  • @KanchanMane-j3d
    @KanchanMane-j3d 3 часа назад +1

    Tumche mr.viraj baddle ekdam correct boltat .tyanchya consultant gheunchh decision ghya.correct hoil.

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 44 минуты назад

    Mark's changale asatil tar upayog aahe Maths pan important aahe lado che pappa barobar bolale khara aahe ga nahite graduate asun nokari milat nahi competition cha jamana aahe strict raha mark pahije sang samajavun lad karu nako tyanche nuksan hoil nahitr

  • @dattrajkhutwalkar8530
    @dattrajkhutwalkar8530 3 часа назад +1

    If Viraj wants to study please let him study now study loan is getting it is paid when Viraj will employ govt is not asking it back till he gets job so study loan kad education is important let him complete his graduation Nd please don’t take tension of ur children pray to god every thing will be fine in future

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 4 часа назад +3

    मला वाटते विराजला परिस्थितीतीची जाणीव आहे. तो नक्कीच चांगला अभ्यास करीत असणार. तू त्याला तुझ्या मिस्टर जे बोलले ते सांगून टेन्शन देऊ नये. त्याच्या कुवतीनुसार त्याला जे काही मार्क्स पडायचे ते पडतील. तू फक्त तो अभ्यास करतो की नाही यावर लक्ष दे. आणि तुला संगमनेरला जाणे आवश्यक आहे. मिस्टर काहीही म्हणोत तू त्यांचे ऐकू नको. मला वाटते त्यांना तुझ्या बाबतीत असुरक्षित वाटत असेल, की तू परत नाही आली तर? तू बरोबर असेल तर साहिलला तुझा आधार वाटेल. त्याने जे काही केले ते केले, पण त्याला एकट्याला वाऱ्यावर सोडणे बरोबर नाही. तुझ्याशी अबोला धरला तरी माघार घेऊ नको. पण साहिलला एकट्याला पाठवू नको. आणि मिस्टरांवर प्रत्येक कामासाठी अवलंबून राहू नको. तिकीट ऑनलाईन काढायला त पण शिकून घे. तुझा आयुष्याचा प्रवास खूप कठीण आहे. प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलले पाहिजे. इथून पुढे मिस्टर तुला खर्चासाठी पैसे देत असतील त्यातून काटकसर करून पैसे साठव. अडचणीच्या काळात तेच तुला कामाला येतील. मुलांच्या शिक्षणासाठी कामाला येतील. विराज त्याचा मार्ग स्वतः निवडलं. त्याचे टेन्शन घेऊ नको. फक्त साहिलला सुरक्षित ठेव.

    • @rekhasonawane9693
      @rekhasonawane9693 3 часа назад

      Jara katkasar karayala shik. Jara paise satwun tew

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 4 часа назад +2

    Anita tuze barobar aahe SAHIL sobat jave lagel. Viraj la maths madhe kami marks milale tari finance madhe commerce la taku shakate.

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 2 часа назад +1

    १२ वीला साहिल ला किती टक्के मार्क्स आहेत आणि गणितात किती आहेत ते सांगा त्याचा ग्रुप कोणता होता A कि B ते सांगा गणितात चांगले मार्क्स असतिल तर इंजिनिअरींग ला पाठवा बिझनेस टाकुन देण्यापेक्षा आधी मुलांना चांगले क्षिक्षण दया शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 2 часа назад +1

    Pan tu aai ahes emotionally attached ahes practical nahi rahu shakat shevti aai ti aaich asate thik ahe hoil sagale changle amchi ladoo smart ahe 😊😊

  • @manjukate9068
    @manjukate9068 2 часа назад

    He is correct. Wait n see your child performance n then decide. He is a mature man who knows what market demand is. I am accidentally watch u r video

  • @43swarapaithankar
    @43swarapaithankar 48 минут назад

    Shree swami samarth

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 2 часа назад +1

    मुलांसाठी जीवाच रान करा पण मुल चांगली घडवा खुप गुणी मुल आहेत मी सुद्धा मुलांसाठी खुप सहन केल आहे

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 Час назад

    अनिता खुप छान ड्रेस आहे लाडू 👌👌❤🍫👏👏

  • @VaishaliPatil-t9w
    @VaishaliPatil-t9w 4 часа назад +2

    अनिता तुझी मुलगी खूप छान आहे

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 4 часа назад +7

    Education mahatvache aahe. Bapane kharch kela nahi tari RUclips che paise vapar. RUclips family tula support karel. Pn Sahil aani Viraj chi sath tyana garaj asatana sodun nakos. Tyana tuzi aata khup garaj aahe. Tu mai aahes visaroo nakos.

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 4 часа назад +2

    Aga aanu tu raganu nako pan mulana thode ragwave lagte dajinche barobar aahe tu vaite vatun gheu nako te changlyasathich sangat aga

  • @mansilabde6781
    @mansilabde6781 2 часа назад +1

    Bhaunni aaple mat barobar mandle.

  • @jyotish73
    @jyotish73 4 часа назад +2

    तुमचा मिस्टंराना मराठी येते का

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 часа назад +3

    असे काही नाही कॉमर्स ला सेक्रेटरिअल प्रॅक्टिस विषय घेता येतो.मॅथ्स हवेचं असे नाही सायन्स ला मॅथ्स लागते.मिस्टरांना समजावं ते समजतील

  • @ArchanaNaik-w8h
    @ArchanaNaik-w8h 4 часа назад +1

    Tai tumcya second marriage la kiti years jale

  • @SheetalJhadav
    @SheetalJhadav Час назад

    Tai dress chi delivery kiti divsat hote

  • @RajeshPatil-xl7eh
    @RajeshPatil-xl7eh 4 часа назад +1

    Link pathva

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 3 часа назад

    Nice dress mr tyanchya bhavishyasathich bolat ahet mulanach thode carrier sathi kashta ghetle pahije tar future bright asel

  • @Kawailand377
    @Kawailand377 2 часа назад +1

    Same dress Baja kare aahe

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 2 часа назад

    अनिता तू सारखे लाडूचे पप्पा म्हणते ते साहिलचे पण पप्पा आहेत हे तुझं सांग ना काम आहे सख्खे पडले हे आपल्या मुलांसाठी करत नाहीत पण ते करतात आणि त्यांना काळजी वाटते तर तूही त्यांना समजून घेत जा

  • @kalpanahirerecipes
    @kalpanahirerecipes 4 часа назад

    Muli jashi kalji kartat tasech Mugachi pan keli pahije tyani java tar lagnar tyacha brobar tai

  • @gwsoham4050
    @gwsoham4050 3 часа назад +1

    ❤❤❤

  • @varshabarange877
    @varshabarange877 2 часа назад

    Math chi garaj nahi neet pcb wale detat

  • @KanchanMane-j3d
    @KanchanMane-j3d 3 часа назад

    Dress khup mast aahe

  • @ruqaiyapatel8144
    @ruqaiyapatel8144 2 часа назад

    Aaj kiti tension madhi aahe na tu , jara pan hasli nahi

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 4 часа назад +2

    अगं ताई असं मुलांना प्रेशप्रेशर करू नका आपण बाहेर kahही ऐकायला येते टेन्शन घेऊन घरचे बोलतात म्हणून मुलं स्वतः च्या जिवाचे बरवाईट करतात त्यामुळे तू तरीबोलत नको जाऊ साहिल ला
    विराज ला तुम्ही मार्गदर्शन करा योग्य प्रकारे
    पण एवढे च मार्क्स मिळाले पाहपाहिजे त असं टार्गेट नका करू plz
    बाकी तुझे Mr विराज च्या बाबतीत बरोबर च बोलले कि त्याची कॅफेअसिटी पाहूनच पुढे शिकव 👍🏻

  • @drawit5350
    @drawit5350 4 часа назад +1

    Hi Tai

  • @ChayaChavan-jx8us
    @ChayaChavan-jx8us 4 часа назад +1

    Ho

  • @shakuntalabharade8087
    @shakuntalabharade8087 Час назад

    तुजला खरचं कमी कर

  • @AryanB-t5q
    @AryanB-t5q 2 часа назад

    0000000

  • @monikawanve
    @monikawanve 4 часа назад

    Taie viraj motha aahe ki sahil aani aata doghe por ghri aahet ka

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 часа назад +1

      साहिल मोठा आहे

    • @monikawanve
      @monikawanve 2 часа назад +1

      @@AnitaDevare44 sahil jail mdhe aahe ki viraj

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 Час назад

      ​@@monikawanvesahil hota jail madhe Ata aahe to anita barobar.

    • @monikawanve
      @monikawanve Час назад

      @@smitapawar1613 khup Chan taie ekda donhi mulana gheun vlog tak na chan 😍

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 3 часа назад

    As kahi nahi tai ganit changl asel tr pudhe jata yeto dusre subject pn pudhe netat tu ganitat kmi milale mhanun tyach shikshan thambvu nakos tai