Exclusive Interview | "आई पेक्षा अभिनेत्री म्हणून मुलीला जास्त शिकवलं" | Deepti Bhagwat |Jui Bhagwat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नवरात्रीनिमित्त अभिनेत्री दिप्ती भागवत व त्यांची मुलगी अभिनेत्री जुई भागवतसह रंगली Exclusive मुलाखत. माय लेकीचा खास बॉण्ड, मराठी चित्रपटसृष्टी अश्या अनेक गोष्टी शेअर केल्या. पाहा ही सुंदर मुलाखत.
    #likeandsubscribe #interview #itsmajja #marathimovie #marathiactress #movie #marathiserial
    #LikeAaniSubscribe #18Oct24 #ComingSoon #traileroutnow
    Exclusive Interview | "आईपेक्षा अभिनेत्री म्हणून मुलीला जास्त शिकवलं" | Deepti Bhagwat | Jui Bhagwat
    Amey Wagh
    Amruta Khanvilkar
    Shubhankar Tawde
    Vitthal kale
    Virat Madake
    Jui bhagwat
    Rajasi Bhave
    Pushkaraj Chirputkar
    Shivraj Waichal
    Gautami Patil
    jui bhagwat
    jui bhagwat mother
    dipti bhagwat
    dipti bhagwat daughter
    dipti bhagwat husband
    dipti bhagwat serials
    dipti bhagwat family
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

Комментарии • 21

  • @shreerang2876
    @shreerang2876 День назад +1

    आई ही मुलांची पहिली गुरू असते. आईच्या मायेच्या सावलीतच मुलं घडतात, शिकतात, आणि जगण्यासाठी तयार होतात. अभिनेत्री म्हणून भले ही मुलीला खूप गोष्टी शिकवल्या असतील, पण त्या शिकवण्याचा पाया आणि शिस्त आई म्हणूनच तयार होतो. आई म्हणून मुलीसाठी केलेले संस्कार आणि प्रेम हेच सर्वात महत्त्वाचं आहे. जय हो जगदंब भवांनी 💐🙏🙏🙏

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 2 дня назад +3

    आई मुलीचं खूप सुंदर नातं या मुलाखतीमुळे
    प्रेक्षकांना पाहायला मिळालं. जुईला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि अनेकोत्तम आशीर्वाद!
    🎉🎉🎉🎉🎉
    सुरेश पंडित.
    नालासोपारा .

  • @kishorpenkar8900
    @kishorpenkar8900 2 дня назад +1

    खूप छान मुलाखत. तुमचे नातेबंध सदैव असेच दृढ राहोत आणि जुई तुझे हार्दिक अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा!

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 2 дня назад +6

    मायलेकीचे घट्ट बंध कसे असावे तर असे. दोघांच्या सर्व उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 День назад

    खुपचं सुंदर गाणं.छान गाता दोघी.तुमच काम ही खूप आवडते.

  • @vijayamahajan9647
    @vijayamahajan9647 2 дня назад

    दीप्ती आणि जुई खूप मस्त interview झाला....छान मनमोकळ्या गप्पा मारल्या दोघींनी...जुई तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️❤️🌹🌹

  • @Arohiborage
    @Arohiborage 2 дня назад +4

    Khup chhan aahe 2jn ❤

  • @UshaPanchal-c5x
    @UshaPanchal-c5x 2 дня назад

    Kiti Chan Mala khupch avdlye tumchye natye atachi Mula evdi close nahit tumhi aai mhanun khup nashibvan ahat tumchye swanskar khup bhari ahet khup khup subhyecha❤❤❤🎉🎉🎉

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 2 дня назад

    वाह मस्त.

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 2 дня назад

    Very nice Interview .

  • @meghan903
    @meghan903 2 дня назад

    खूप छान

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 День назад

    दीप्ती,
    तू तुझं गाणं विसरू नयेस इतकीच प्रार्थना

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 День назад

    देवीचं गाणं छान म्हंटलं!

  • @smitajadhav5549
    @smitajadhav5549 День назад

    Masta ❤

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 2 дня назад +1

    Mast mülakat

  • @AparnaNaik-h3r
    @AparnaNaik-h3r 2 дня назад +1

    मुलाखत घेणारीच बोलण नाटकी वाटत

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 День назад

    CHHAN MULAKHAT

  • @bhupendrabodhankar9832
    @bhupendrabodhankar9832 2 дня назад

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 День назад +1

    जुईने ओढणी घेतली असती तर छान दिसली असती.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 День назад

      फॅशन मधये आमही मागे नाही.

  • @Mrsjc-q1y
    @Mrsjc-q1y 2 дня назад

    Aai maghe lek khambir Mala aavdto gautam gambhir 😂bai kay ha prakar