🌹❤️🌹मी जेव्हा चपात्या करते तेव्हा मी आधी चपात्या एक ताट मध्ये ठेवते आणि पहिली चपाती हलकेसे गरम करते आणि मध्ये ठेवते नंतर चपातीचा डब्यामध्ये डिश ठेऊन नंतर चपात्या ठेवते दुसऱ्या दिवशीपर्यंत माझ्या चपात्या राहतात अजिबात खराब होत नाही बाकी पद्धत नवीन आहे नेल पेंट ची टिप्स मला खूपच छान दाखवली माझ्या मुलीला नेल पेंट ची खूप आवड आहे स्कूल ला जाते त्यामुळे ती नेलपेंट लावत नाही मी मुंबईत राहाते ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻 शुभ सकाळ ताई आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰
सर्वच टिप्स उपयोगी आहे. त्याबद्दल तुम्हचे खुप खुप धन्यवाद!.
बाई किती ग बाई हुशार!!इतकंही काही बायांना कळत नसेल तर मग धन्य आहे
खुप सुंदर माहीती पुणे
Farach changali mahiti
Nagpur
सगळ्या टीप खूप चां.उपयोगी आहेत. 👌👌👍
सांगली .. महाराष्ट्र.. सर्व टिप्स छान आहेत.
मी रत्नागिरी तून बघतआहे सर्व टिप्स चांगल्या आहेत मला आवडल्या धन्यवाद
टिप्स आवडल्या नक्कीच उपयोगी आहे ताई पुणे
तुमच्या किचन टिप्स अतिशय उत्तम धन्यवाद मी दापोली इथून कळवित आहे
Ya regular tips mostly saglyana mahit astat
खूप छान कल्पना आहेत, (कामोठे - पनवेल)
Khupch Chan aahe तुमची ट्रिक किती सुंदर पटकन समजते धन्यवाद❤️❤️👌👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
What time @@Puneritadka
@@Puneritadka ex
झाडूच्या बॅगमध्ये छत्री ठेवली ती टीप खूपच सुंदर वाटली
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सर्वच टिप्स फार फार छान छान आहेत धन्यवाद
खरोखर उपयुक्त टिप्स. मला बटाटा, धणे आणि nail paint च्या टिप्स आवडल्या..... मुंबई हून
Nice tips me goa madun pahty
भाकरी चे टोपले बांबूच्या काड्या पासून बनवलेले प्रत्येकाकडे असते ते पोळ्या करतांना वापरावे. सर्वात सोपे.
आपल्या टिप्स खूप छान आहेत धन्यवाद
Sarvach tips kupppchan 👌
Thanks 👍
Bangalore
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मि मूंबईहून पहाते सगळ्या गोस्टि छान आहे अशिच माहिति देत जा ताई
धन्यवाद 🥰 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी दिघी रोड येथे राहते तुमचा व्हिडिओ उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ताई
धन्यवाद अलिबाग
खूप छान स्नेहप्रभा सुतार पावस रत्नागिरी
तुमच्या सर्व टिप्स खूप छान आहेत. आम्ही चपाती टोपल्यात काढतो आणि नंतर डब्यात भरतो. सातारा
खूपच उपयुक्त टिप्स !
Potato tips is good
छाया कल्याणहून
उपयोगी टिप्स
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
नेलपेंट ची टीप खूप आवडली
Khup mast Talegav dhabade
खुपच छान आहेत टिपस् ताई.मी कोल्हापुरमधे राहते
खुपच छान माहीती सांगितली
Chapati sathi chalnichi trik avdli ❤❤ sarvch chan 👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Bambu pasun tayar keleli butti pan vapru shakta
नेल पेंटची आणि बटाटे साफ करण्याची टी्क आवडली...कोल्हापूर.
Khoop chan tips ahet. Nagpur
छान टिप्स आहेत, मी गोव्यातून पहात आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुप छान टिप्स
Khup sopya tips mi sangli maharastra
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Smita Patil from karad malkapur. Very nice tips 👍
खूप छान मला फार आवडले
Kiti chan badlapur West vrun
छान बेंगलूर सुचित्रा लवकरे
सव॔च टिप छान आहे आणी उपयोगात आणायला काहीच हरकत नाही शोभादाते पुणे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
ताई खूप छान टिप्स आहेत 👌👌👍
Ta. Nadura .dist.buldhana.tumcha aawaj.khupch.chhan aahe
Khup chan mi amravati yethun bghte aahe
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी पुण्याहून बघते आहे. सर्व टीप्स छान..
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
All tips are very useful. & I like Potatoes tips. 👌🙏😊
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
So nice tips Boisar Palghar dist maharashtra
सर्व टिप्स छान व साध्या सोप्या होत्या, धन्यवाद
Kup chan tai
खुपच छान सांगितल धन्यवाद. डोंबलीकर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सर्वच टिप छान सांगितल्या.धन्यवाद.
उपुक्त माहिती आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Blauj ani nelpaint chi tip mastc
सर्व टिप्स खुप छान आहेत , मी धुळे येथून बघते आहे.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
ताई आम्ही तुमचे विडीओ तुळजापूर मधुन पाहतो New subscribar 👌👍👍👌👍
मी पुण्यात आहे.खुप छान आहे .
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुप माहिती धन्यवाद
All the tips are very useful
Nice useful blog 👍🥰
छान टिप्स
Very educative.from Goa.
Chaan mahiti bhetli
मी जळगाव ला राहतो, ताई.... 🙏
🌹❤️🌹मी जेव्हा चपात्या करते तेव्हा मी आधी चपात्या एक ताट मध्ये ठेवते आणि पहिली चपाती हलकेसे गरम करते आणि मध्ये ठेवते नंतर चपातीचा डब्यामध्ये डिश ठेऊन नंतर चपात्या ठेवते दुसऱ्या दिवशीपर्यंत माझ्या चपात्या राहतात अजिबात खराब होत नाही बाकी पद्धत नवीन आहे नेल पेंट ची टिप्स मला खूपच छान दाखवली माझ्या मुलीला नेल पेंट ची खूप आवड आहे स्कूल ला जाते त्यामुळे ती नेलपेंट लावत नाही मी मुंबईत राहाते ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻 शुभ सकाळ ताई आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰
मी नासिक हून व्हिडिओ पाहिला . खूप उपयुक्त टिप्स .
Khup Chan video ahet
खूप छान ट्रिक्स
Very nice Tips I am from Sangali District
मुंबई खूप छान मस्त👌👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khup mst tai
छान माहिती देतात धन्यवाद मी ठाणेयेथुन पाहतेय
Khupch khupch Chan video kandivali
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
छान कल्पना,,,,,
0 खूप छान
From Baramati,Nice tips 👍
Usha patil from USA
Far useful tips ahet chapatichi tip khup avdli
काय पण.......अगदी च वाईट ....
राजगुरुनगर खूपच छान टिप्स
सर्व टीप्स छान.... पालघर बोईसर
Singapore
सिंगापूर
नमस्कार मी ज्योतिषी मुकुंद वाडुस्कर. मूळचा पुण्याचा.
छान माहिती मिळाली... बेंगलोर
Mast👌👌👍👍
Mi nagpur hun pahat ahe
ताई सर्व टिप्स छान आहेत. मी औरंगाबाद ला रहाते.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Useful tips bhopal
मी अहमदाबादला राहते मला तुमचा वीडीओ आवडला
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Vijay Gholap from rahuri
मी कोल्हापूरातून बघते
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Srv tip chhan aahe .mi daund la rahte
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
🙏😄 मी नाशिकचा आहे... चांगली टीप... छान आहे...
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
टिप्स सगळ्या छान आहेत
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी दहिसर मुंबई
आयडा आवडली
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Tips chan ahet
👌👌 sangli
Chaan aahe
Garam chapatya napkin kinva mothya rumalat theun dabyat thevne, blouse la sefti pin lavne he sarvanach mahit aste, Turkish napkin ne pan batate chan solle jatat
l9l looml9lloo
L
Lllll
Lol MO
Lolol9
I see in Montgomery, U S.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सुंदर टिप्स आहे महिलनी अनुभव घेतला पाहिजे किरण मोहिते रोहा
छान माहिती मिळाली धन्यवाद
मे, आप का, विडियो नागपुर से देख, रही हू
Khupach chhan sarv tips. Thanks
Very nice👌👌
कोल्हापूर