न्यूजरूम स्ट्राईक | अमोल कोल्हे यांची रोखठोक मुलाखत | शिवसेना सोडण्यामागचं दिलं कारण -TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 мар 2019
  • an exclusive interview of Dr. Amol Kolhe | NewsRoomStrike | न्यूजरूम स्ट्राईक | अमोल कोल्हे यांची रोखठोक मुलाखत | शिवसेना सोडण्यामागचं दिलं कारण
    #TV9MarathiLIVE #MarathiNews #NewsRoomStrike
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

Комментарии • 381

  • @amolsakunde1595
    @amolsakunde1595 4 года назад

    Great

  • @pratikshamuke8471
    @pratikshamuke8471 3 года назад

    👍👍

  • @shivprerana8946
    @shivprerana8946 4 года назад +2

    Kharech Sambhaji Malika kiti Vela pahili Tari pahivich vatte & radilasudda yete ka ase mahnoon ,,,,Amol thumala kharech manapasun salute asech pudhe raha,

  • @chandrashekharharigaikwad272
    @chandrashekharharigaikwad272 4 года назад

    Best leadership

  • @sankethule9080
    @sankethule9080 5 лет назад +6

    एकच नंबर दादा.....😘सगळी उत्तर एकदम शांतपने दिली🙏👌🤞......जय जिजाऊ जय शिवराय... जय शंभूराजे❤😎

  • @sanjayratnaparkhi5237
    @sanjayratnaparkhi5237 3 года назад

    क्या बात

  • @dnyaneshwarkadam9282
    @dnyaneshwarkadam9282 5 лет назад +69

    योग्य निर्णय ...... राजकाणात जा ... स्वराज्य रक्षक संभाजी मालिका हा माझ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनाचा सार कळला.....आणि खरं इतिहास...भेटला .... thanks sir

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 5 лет назад +9

    All rounder person. Great.

  • @rupeshkalbhor5724
    @rupeshkalbhor5724 5 лет назад +12

    Jabardast amol sir 👌👍

  • @vasudevmagdum3943
    @vasudevmagdum3943 5 лет назад +94

    प्रत्येक प्रश्नांची खुप छान आणि शांत उत्तरे दिलात @अमोल कोल्हे सर ... इथेच तुम्ही जिंकलात 😊

  • @vikasmhatre1425
    @vikasmhatre1425 3 года назад +1

    Amol Kolhe Maza neta garv ahe

  • @sunildhobale5048
    @sunildhobale5048 5 лет назад +10

    फक्त अमोल कोल्हे

  • @pravinjagtap1421
    @pravinjagtap1421 5 лет назад +6

    Great Amol Sir✌👌

  • @ravindramargale6939
    @ravindramargale6939 5 лет назад +4

    खुप छान

  • @kishorwaykar5868
    @kishorwaykar5868 5 лет назад +40

    तुमची बोलण्याची पद्धत सर्व काही सांगत आहे.
    आमच्या राजाचे गडकिल्ले विकसित केले तर खूप झाले...
    अजून पर्यंत हा विचार कोणी केला नाही...
    #Full support

  • @gauravg1793
    @gauravg1793 5 лет назад +2

    सुशिक्षित उमेदवार असला की किती फरक पडतो.. अमोल कोल्हे सर खुप सुंदर उत्तर दिली आपन.. अभिनंदन सर 💐

  • @shekharohol
    @shekharohol 5 лет назад +89

    खरच एक गुणवंत अभिनेताच नव्हे तर विचारांमध्ये ही सुस्पष्टता असणारे उमेदवार आहे डॉक्टर अमोल कोल्हे. पत्रकारांचे प्रश्न ही बालिश वाटतात त्यांच्या उत्तरांपुढे. Great

  • @aamaadmipartymaharashtra8493
    @aamaadmipartymaharashtra8493 5 лет назад +1

    डॉ. अमोल कोल्हे साहेब तुमच्यात शंभू राजेचे गुण अवगत झाले. कडक

  • @prashantpandit6671
    @prashantpandit6671 5 лет назад +3

    Awesome Sir thanks

  • @rd3076
    @rd3076 5 лет назад +17

    AK ⏰✌

  • @bhagavatbatule8596
    @bhagavatbatule8596 4 года назад

    Ok

  • @drsantoshchavan3217
    @drsantoshchavan3217 5 лет назад +44

    खुप छानं डॉक्टर साहेब. अतिशय सुसंस्कृत, सौम्य, उत्तम वकसौष्ठव, ओघवती वाणी, साक्षात सरस्वती जिभेवर फुगड्या खेळतीय. खुप छानं, तुमच्या भावी राजकीय आयुष्याला अनंत शुभेच्छा. माझे तुम्हाला अनेक आशीर्वाद

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 5 лет назад +1

    बरोबर सर

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 5 лет назад +1

    जय जिजाऊ

  • @rahulpund5268
    @rahulpund5268 5 лет назад +142

    Majya sambhaji rajacha khara itihas mandla.. Salute kolhe saheb tumhala

  • @arvindnitore
    @arvindnitore 5 лет назад +1

    खरेच यार अशी माणसे देशाच्या राजकारणात हवी...... अमोल सर शुभेच्छा तुम्हाला

  • @parashramharale1972
    @parashramharale1972 5 лет назад +23

    Dr.Amol khole
    नमस्कार
    दाद्या
    धरणांच्या बाबतीत clarification एकदम बरोबर
    कर्जमाफी बाबत पण बरोबर.

  • @anilhumane7857
    @anilhumane7857 5 лет назад +2

    देशाला अश्याच विचारवंतांची गरज आहे

  • @sanjayratnaparkhi5237
    @sanjayratnaparkhi5237 5 лет назад +4

    छागया दोस्त

  • @sachinkale5684
    @sachinkale5684 5 лет назад +1

    मस्त 👌👌✌️✌️

  • @balasahebkhetre901
    @balasahebkhetre901 5 лет назад +4

    Nice sir

  • @akshaykondhare8458
    @akshaykondhare8458 5 лет назад +1

    डाॅ अमोल कोल्हे यांच्या सारखा कलाकार आणि नेता मिळाला हे भाग्य आहे

  • @sandipjamkar88
    @sandipjamkar88 5 лет назад +1

    खुपच छान उत्तर दिले.....लाख शुभेच्छा....

  • @arunpawar7254
    @arunpawar7254 5 лет назад +4

    अमोल कोल्हे सर 3 लाखांनि येनार

  • @Sp-pl3kq
    @Sp-pl3kq 5 лет назад +2

    Khup chhan sir

  • @rameshalam5686
    @rameshalam5686 5 лет назад +1

    उमेदवार असावा तर असा.... ग्रेट जॉब कोल्हे साहेब... तुम्ही साहेब होणारच.

  • @mangeshkarande550
    @mangeshkarande550 5 лет назад +30

    भावी खासदार अमोल भाऊ कोल्हे

  • @samadhankhude9538
    @samadhankhude9538 5 лет назад +5

    Only Dr . Amol kolhe

  • @user-kh3te3og9t
    @user-kh3te3og9t 5 лет назад +54

    अमोल भाऊ 100% आपलेच सीट निवडून येणारं....राडा होनार फुल्ल enjoy..

    • @mrdipakarote6842
      @mrdipakarote6842 5 лет назад +2

      Ho 100% yenar amol kolhe

    • @adityavarpe4088
      @adityavarpe4088 5 лет назад +2

      @@papatil6327 जातपात बघणारे मावळे नसतात सर

  • @CMA.AmarDhamdhere
    @CMA.AmarDhamdhere 5 лет назад +51

    I dont like NCP
    But Dr Amol kolhe is best person I will give vote to best person..

  • @Nishigandhpate
    @Nishigandhpate 5 лет назад +43

    तुमच्या विचारांना सलाम अमोल दादा....शिरुर ची मायबाप जनता ह्या वेळेस नक्की संधी देणार... विजय तुमचाच होणार...

  • @adityapatil7715
    @adityapatil7715 5 лет назад +2

    Only NCP. jay ho

  • @balajiubale4019
    @balajiubale4019 5 лет назад

    आपल्या कडे पाहून चांगले युवक राजकारणात येतील . Great sir.

  • @abhinavpalav9611
    @abhinavpalav9611 5 лет назад

    जबरदस्त स्पष्ट वक्ता , आणि सर्व उत्तरातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे 👌👌👌

  • @saurabhbhise2236
    @saurabhbhise2236 5 лет назад +2

    डॉ अमोल कोल्हे खासदार ..
    म्हणजे मी खासदार..
    हडपसर मधील एक युवा नागरिक..

  • @rohitdevkar7965
    @rohitdevkar7965 5 лет назад +1

    🏹🏹🏹

  • @dangerpatil325
    @dangerpatil325 5 лет назад +3

    🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) Amol Kolhe has already read this e-book. जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 5 лет назад +43

    एक सुसंस्कृत विचारांचा सच्चा राजकारणी आमच्या जुन्नरचा आहे याचा मनापासून खूप अभिमान वाटतो,,,,,, आणि तुमच्यासारखा शिवविचार असलेला व्यक्ती ,जो इतरांवर टीका करण्यापेक्षा ,स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम राहून फक्त सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या व्यक्तीस मी माझे मत देणार . शिवनेरीवर रोप-वे शिवसृष्टी , व वढू येथील संभाजी महाराज बलिदान स्थळ येथे छत्रपती संभाजी महाराजांची शंभुसृष्टी तसेच तरुणांना रोजगार, शेतमाल प्रक्रिया उद्योगातून तरुणांना रोजगार,तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला नक्की चांगला बाजारभाव मिळणार, प्रत्येक तालुक्यात ट्रामा केयर सेंटर उभारणार,,,,,खरं म्हणजे हेच हवे आहे ,,,हाच विकास हवा आहे,,,,,शिवाय डॉ अमोल कोल्हे हे शिवजन्मभूमीचे भूमिपुत्र असल्यामुळे जुन्नर तालुक्याचा विकास मोठ्याप्रमाणावर होऊ शकतो,,,,,याचाही एक मनोमन विश्वास वाटतो आहे,,,,,,,,आणि म्हणूनच या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास डॉ अमोल कोल्हे हेच करू शकतात यावर 100 % विश्वास वाटतो.

  • @user-wr3kg6pn9s
    @user-wr3kg6pn9s 5 лет назад +27

    एवढा चांगला माणूस आहे तरीही विरोधक अतिशय खालच्या पातळीत जाऊन बोलतात...यापेक्षा दुर्दैव दुसरं नाही... संस्कार, सुसंस्कृतपणा, नम्रपणा आणि विचार....सगळं काही शिवाजीराजे व संभाजीराजे... यांच्यासारखेच... मनापासून सलाम..

  • @jadhav_vishu_9595
    @jadhav_vishu_9595 5 лет назад +84

    Only amol kolhe ncp 🕗 🕗 🕗

  • @vikipatil7233
    @vikipatil7233 5 лет назад +1

    Dr.Amol saheb.....mast interview...

  • @sandeshpawade3197
    @sandeshpawade3197 5 лет назад +10

    Khup Chan interview 15 Varsha dile Vikas ajun zala nahi 5 Varsha dya dr la Ani paha Kay hotay interview madech yevda confidence ahe Kamat kiti asen yacha vichar Kara fkat ekach factor kolhe doctor..

  • @sandeshsalunkhe9470
    @sandeshsalunkhe9470 5 лет назад

    Khup chan.......

  • @Patil_The_Brand_96K
    @Patil_The_Brand_96K 5 лет назад +8

    jinknaar mhanje jinknaar

  • @mayurwaghole5978
    @mayurwaghole5978 5 лет назад +40

    ह्याला म्हणतात प्रश्न विचारने नाहीतर ibn लोकमत वाले मरायलाच लागले होते पार हीन पत्रकारिता etv👍👍👌

  • @subhashkhare5353
    @subhashkhare5353 5 лет назад

    परफेक्ट आणि मार्मिक विश्लेषण कोल्हे साहेब

  • @ashishmahajan2677
    @ashishmahajan2677 5 лет назад

    सर्व प्रश्नांना अगदी सुंदर उत्तर दिले सरांनी

  • @shyambagal5485
    @shyambagal5485 5 лет назад +8

    Amol sir Bhavi khasddar honarach.

  • @trimurtirajedecoretrsdonde6979
    @trimurtirajedecoretrsdonde6979 5 лет назад +1

    कोल्हे साहेब तुम्हीच खासदार आहेत .आख्खा खेड तालुक्यातील. माता. पिता. बहिण. भाऊ सगेसोयरे सगळे तुमच्या बरोबर आहे

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 лет назад +20

    Only NCP

  • @akshaygaikwad4304
    @akshaygaikwad4304 5 лет назад +78

    एका पत्रकाराला पण देशाचे कृषिमंत्री कोण हे सांगता आले नाही, काय वाट लावून ठेवलीये शेतकऱ्यांची या भाजपाने....

    • @ranjitwagh1411
      @ranjitwagh1411 5 лет назад +1

      Akshay Gaikwad सहमत आहे तुमच्याशी मी

  • @sudhirmansukh3804
    @sudhirmansukh3804 5 лет назад

    माझी गर्जना शिवसेना

  • @user-wg2ws6nn8s
    @user-wg2ws6nn8s 5 лет назад +1

    Nice.

  • @dnyaneshwarsahane148
    @dnyaneshwarsahane148 5 лет назад +1

    Winer King 👑

  • @aniljawke1029
    @aniljawke1029 5 лет назад

    छान मुलाकात अमोल कोल्हे सर आणि तुमच्या बोलनयात खरच एक सत्यता आहे आणि तुम्हीच निवडणूक जिंकनार आणि जनता तुम्हालाच निवडून देणार।

  • @akshaydongare9288
    @akshaydongare9288 5 лет назад +4

    Dr. Amol Kolhe sarakya tarun tadafdar netrunvachi deshala khari garaj ahe

  • @vaibhavkamble2317
    @vaibhavkamble2317 5 лет назад +67

    100% निवडून येणार !!!! खूप खूप शुभेच्छा..!!!!

    • @370pharma4
      @370pharma4 5 лет назад

      निवडून आला तरी सत्ता भाजप च असणार ना... शेवटी दुश्मन च ki

    • @Rvc3112
      @Rvc3112 5 лет назад +1

      @@370pharma4 modi laa chadhawun ghee mag

    • @370pharma4
      @370pharma4 5 лет назад +1

      @@Rvc3112 भारताचा pm आहे सगळ्या वर चढणार तुज्या वर पण ... भोसडीके

    • @vaibhavkamble2317
      @vaibhavkamble2317 5 лет назад +1

      @@370pharma4 मग मान्य केलस तर डॉ. निवडून येणार ते.

  • @nivruttipawar9999
    @nivruttipawar9999 5 лет назад +43

    खासदार डॉ.अमोलभाऊ कोल्हे

  • @user-mw3ee3ln1m
    @user-mw3ee3ln1m 5 лет назад +19

    Great answer अमोल साहेब timing 18:55 to 19:00

  • @somnathghavate5026
    @somnathghavate5026 5 лет назад +3

    Ncp

  • @anilhumane7857
    @anilhumane7857 5 лет назад

    खूप छान सर ,खूप चांगले विचार

  • @yogeshnaik1273
    @yogeshnaik1273 5 лет назад

    Khup chan dr. saheb👌👍

  • @monaligore6139
    @monaligore6139 5 лет назад +23

    Dr. Amol kolhe sir tumhi kharch khup great ahet tumhala khup prashna na samor jav lagty tri tumhi tya prashna ch uttar khup chan ritine det aahat ani tumhi lokana kiti samjvl tri lokana nhi samjnar tumhi ky aahat jyana samjel tyanch tumhi samjle pn ata saglyana navin chehra havay ek sandi denyachi khich harkat nhi he lokana samjl tr khup bar hoil ata koni khi bola tri Dr. Amol kolhe khasdar honar he nichit.

  • @krushnashendre3326
    @krushnashendre3326 5 лет назад

    Great things

  • @amolkharade2530
    @amolkharade2530 5 лет назад +11

    Amol kolhe Bhavi khaasdaar nakkii honaar

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 5 лет назад +20

    अमोलभाऊ कोल्हे निवडून नक्कीच येणार

  • @kishorwaykar5868
    @kishorwaykar5868 5 лет назад +33

    IBN लोकमत पेक्षा खूप चांगला channel आहे.
    IBN लोकमत १० वेळा एकच प्रश्न विचारतो..

  • @befit2785
    @befit2785 5 лет назад +21

    एक आदर्श व्यक्तिमत्व..... युवकांचे आयडॉल.... मा. श्री. अमोल कोल्हे साहेब..... प्रत्येक उमेदवार हा अमोल कोल्हे सहेबांसारखा असेल तेव्हा आपला देश नक्कीच महासत्ता होईल!!!!!

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 5 лет назад +118

    डॉ अमोल कोल्हे सारखा व्यक्ती केंद्रीय शिक्षण- वैद्यकीय मंत्री पदावर असावा तरच खरी प्रगती होईल,
    नाहीतर ती फालतू 10वी फेल स्मृती इराणी.

  • @mayuparte8403
    @mayuparte8403 5 лет назад

    प्रश्नांची उत्तरं एकदम नेटक्या पद्धतीने देणारा सुजान खासदार म्हणजे डॉ अमोलजी कोल्हे साहेब

  • @kalyankare3136
    @kalyankare3136 5 лет назад +18

    महान व्यक्तिमत्व शब्दांची ऊंची अस नारा तरुन

  • @rohitpagare6468
    @rohitpagare6468 5 лет назад +10

    Salute to You Dr.Amol Kolhe sir👍👍👍

  • @smartcomputer8733
    @smartcomputer8733 5 лет назад +1

    Good answers

  • @yashkumarbadgujar2452
    @yashkumarbadgujar2452 5 лет назад +1

    dr. Amol kolhe is once a day will be became prime minister of India. he is good orator also good things.

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 5 лет назад

    खासदार 👍👍👍👍

  • @renukaduchal2040
    @renukaduchal2040 5 лет назад +69

    संभाजी राजांचा खरा इतिहास मांडलात. दांभिकसेनेच्या पोटात गोळा येणं साहजिक होत.

    • @shi8112
      @shi8112 5 лет назад +3

      बरोबर

    • @narayangange452
      @narayangange452 5 лет назад +4

      अभिनंदन सर.....🌹🌹🌹

    • @sakharambankar8994
      @sakharambankar8994 5 лет назад +3

      Great thinking from Mr Amolj. You are winners. Thanks a lot.

    • @sakharambankar8994
      @sakharambankar8994 5 лет назад

      Jati pati che vichara wale loksabhe madhe janache laikiche nahit. Janata Tanya hya veli nakkich ghari Basvel. Amolj Sansde madhe assail. Good will's. to Amolji.

  • @umeshjadhav7010
    @umeshjadhav7010 5 лет назад +35

    यंदा अमोल कोल्हे हेच शिरूरमधून खासदार होणार....⏱️⏱️⏱️
    खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे⏱️⏲️

    • @prakashnanekar4181
      @prakashnanekar4181 5 лет назад

      वाघच फक्त शिवाजी दादा

  • @ashokdaphal6100
    @ashokdaphal6100 5 лет назад +23

    "Pawar is power'' power is pawar,''
    Amol Dada

  • @sheti-va-pashupalan
    @sheti-va-pashupalan 5 лет назад +5

    DR AMOL KOLHE..... GOOD ANALYSIS... WE NEED LEADERS LIKE YOU IN POLITICS.. TO SAVE DEMOCRACY...1000% WIN

    • @ravikasolkar6424
      @ravikasolkar6424 5 лет назад +1

      अमोल सर आढळरावणी तुमची जात विचारली तुम्ही त्यांचे शिक्षण विचारावे

  • @akshaymundhe9310
    @akshaymundhe9310 5 лет назад

    1 no

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 лет назад +13

    Fact NCp

  • @mrdipakarote6842
    @mrdipakarote6842 5 лет назад +22

    100% nivdun yenar amol kolhe.. bhavi vatchalis shubhechya

  • @ranjitdhavale795
    @ranjitdhavale795 5 лет назад

    Mi shirur cha ek voter aahe sir.shirur chi lok khup lucky aahet ki tyana ek khup changala umedvaar bhetala.
    Tumhich invading yaal yachi khatri aahe sir.
    Tumhala shubhechha.

  • @sonalivedpathak6305
    @sonalivedpathak6305 5 лет назад

    Far chan answers...n we want u in politics to save democracy😃😊

  • @harshalbhosale9773
    @harshalbhosale9773 5 лет назад

    👌👌👌🧡

  • @viralkhimesra1402
    @viralkhimesra1402 5 лет назад +13

    भविष्य मधे हे मोटे नेते होणार

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 5 лет назад

    खुप पुढे जाल💐💐💐

  • @sudhirgandhere4172
    @sudhirgandhere4172 5 лет назад

    Nice

  • @abhijeetpatil-suryawanshi3254
    @abhijeetpatil-suryawanshi3254 5 лет назад

    The Great Man...