आदरणीय केतकी ताई जोशी नमस्कार. आपण उत्कृष्ट निवेदक आहात, सुत्रसंचालक आहात आपल्या बद्दल आदर आहेच. पण या संपूर्ण मुलाखती दरम्यान संपूर्ण मराठी मनाच्या अस्मितेचे सर्वोच्च मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा व छात्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण सातत्याने जो एकेरी उल्लेख करत होतात, तो ऐकायला सुध्दा अत्यंत चूकल्या सारखा वाटत होता. ताई आपण आपल्या पेक्षा केवळ वयाने मोठ्या असणाऱ्याचा देखील आदराने उल्लेख करतो. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज ही तर आपली दैवत आहेत. तेव्हा आपण यानंतर असा एकेरी उल्लेख करणार नाही हीच अपेक्षा!
आदरणीय केतकी ताई जोशी नमस्कार.
आपण उत्कृष्ट निवेदक आहात, सुत्रसंचालक आहात आपल्या बद्दल आदर आहेच.
पण या संपूर्ण मुलाखती दरम्यान संपूर्ण मराठी मनाच्या अस्मितेचे सर्वोच्च मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा व छात्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण सातत्याने जो एकेरी उल्लेख करत होतात, तो ऐकायला सुध्दा अत्यंत चूकल्या सारखा वाटत होता. ताई आपण आपल्या पेक्षा केवळ वयाने मोठ्या असणाऱ्याचा देखील आदराने उल्लेख करतो. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज ही तर आपली दैवत आहेत. तेव्हा आपण यानंतर असा एकेरी उल्लेख करणार नाही हीच अपेक्षा!
1.no
छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज असा उल्लेख करा....
त्या बाईला नीट बोलायला सांगा एकेरी बोलतेय महाराजांन बदल
Hi vedi bai... Nav ghetiye Maharajanche.... Maharaj mhan
Ya halkat baichya vargat hote ka shivajiraje shambhuraje
अमोल कोल्हे सर तुमि जे बोलताय ते खर बोलताय । तुमि कशा त पण भेद भाव नाही केलय तुमि सर्व गोष्ठी मना पासून बोले आहेत । अमोल सर तुम्हाला मनाचा मुजरा🙏🙏😍😄
खुप छान मुलाखत. खुप छान व्यक्तीमत्व. मित्रांनो खुप वाचा, "वाचाल तर वाचाल".
Dr Amol varnvar maharaj mhanat aahet tari ya haramkhor baila samjat nahi
Joshi bai...एकेरी उल्लेख करु नये,दाेनही छत्रपतीं चा.....
He bai maharajanch ekeri naw ghet ahe...
laaj watate ky chatrapati mhnayla
Ekeri ullekh karu naka ,mrs.ankor
Ya faltu bai la kadhi kon sangat nasel ka, ki Rajena na kase bolvave....
Why she can't say shivaji maharaj and sambhaji maharaj
kharacha mharajancha aani chattrapati sambhaji rajancha naav ekeri aiktana. khup kasa tari vatat krupaya asa ekeri naav sambhodu nako .evadicha vinanti
Nit nav ghya joshi madam maharajach
कृपया महाराजांबद्धल एकेरी शब्दप्रयोग नको ...
Hila laaj nahi vatat kaa naavani haak marayla amchya rajyana kasli faltu baai ahe