Vachal Tar Vachal with Chandrashekhar Gokhale & Uma Gokhale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 31

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 4 года назад +12

    चंद्रशेखर गोखले सर नमस्कार..🙏
    साधारण 25 वर्षांपूर्वी मी माझा हा चारोळी संग्रह मी वाचला आणि नंतर तर त्याची पारायणे केली..अनेक कविता आजही माझ्या तोंडपाठ आहेत..
    विनय आपटे ..भक्ती बर्वे इनामदार आणि रिमा लागू यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली या चारोळी संग्रहाच्या वाचनाची कॅसेट हि आणली होती मी...
    सर तुम्ही आम्हा सर्वांना खूप आनंद दिला आहात..🙏🙏🙏🙏🎶🎼🎶🎼

  • @mrk1124
    @mrk1124 2 года назад +1

    फारच सुंदर मुलाखत👌👌तिघेही ग्रेट आहेत

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 7 месяцев назад

    अगदी सुंदरच मुलाखत !

  • @kishormane7303
    @kishormane7303 2 года назад +1

    फार वेळा तुम्हाला वाचलं आज ऐकण्याचा योग्य आला फार छान सर

  • @kamalakarkatmore6121
    @kamalakarkatmore6121 2 года назад

    अप्रतिम,
    आपल्या चारोळी ने खरं माझं जीवन सुरू झालं आणि फुलतही गेल

  • @starmakersingingavs
    @starmakersingingavs 2 года назад +2

    गोखले सर तुमच्या कविता खूपच छान 👌

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 3 года назад +1

    वा खूप छा न कार्यक्रम. धन्यवाद. शुभेच्छा. माझ्या छान मित्रा ला व ऊमा वहिनी ला 25 सलाम. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. 👌👌👌🙏🙏🙏🙏गोंदवले

  • @arvindbidve8855
    @arvindbidve8855 3 года назад +1

    Khup sundar sir.I love you a lot ❤♥

  • @Deekskibaat
    @Deekskibaat 3 года назад +1

    Mi shalet astana maza favourite sangrah..aani mla khup awdayche Cha Go

  • @ManTarang_C
    @ManTarang_C Год назад

    Great

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 3 года назад +1

    'मी माझा' हा चंद्रशेखर गोखले यांचा केवळ चारोळी संग्रह नाहीये, तर ती एक अनुभूती आहे. आज जवळपास पंचवीस - तीस वर्षांनंतर 'मी माझा' आजही माझ्या मनात ताजा टवटवीत आहे. चंद्रशेखर यांना कधी भेटण्याचा योग आला तर ते मी माझं भाग्य समजेन.

  • @possitivevibesrasikaborse1111
    @possitivevibesrasikaborse1111 3 года назад +1

    Amazing talk

  • @nitinparab.6377
    @nitinparab.6377 4 года назад +2

    माझ स्पंंदन चारोळी काव्य संंग्रह निघाला अर्थात चगो हे प्रेरणा त्यावेळी अणेक वृतपत्रातुन कौतुक केले भिमसेन देठे समिक्शक यांंचे पत्र आले, त्यात त्यांंनी म्हटले होते की चगो च्या नंंतर माला आवडले तुमचे स्पंंदन चारोळी संंग्रह होय !

  • @yuvarajpowar5789
    @yuvarajpowar5789 4 года назад +2

    खूप छान.

  • @manasichopdekar5165
    @manasichopdekar5165 7 месяцев назад

    फक्त महाराष्ट्राच का, मी गोव्याची आहे आम्ही पण ऐकतो.

  • @sgaikawad
    @sgaikawad 4 года назад +1

    Sgalyat pahila chararoli sangrah mi.. vapurza vachali hoti. V pu kale hyanchi. Aani nantar chandrashekhar saranchi... mast...

  • @sunetranamjoshi2632
    @sunetranamjoshi2632 2 года назад

    खूप छान

  • @dineshshirgaonkar2437
    @dineshshirgaonkar2437 4 года назад +2

    तुमच्या आयुष्यातून खूप काही घेण्यासारखंआहे .......नमस्कार माझा

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 4 года назад +2

    गोखले सर छान

  • @pratikyetavadekar2637
    @pratikyetavadekar2637 6 лет назад +2

    वाह
    काका ग्रेट

  • @aaratimayekar958
    @aaratimayekar958 5 лет назад +2

    Good

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 5 лет назад +2

    खुप छान,
    ग्रेट

    • @shashisoman2951
      @shashisoman2951 5 лет назад +1

      My charoli ideal thanks god for creating such stupendous,generous,heart touching human being and a poet too.

    • @shashisoman2951
      @shashisoman2951 5 лет назад +1

      आताच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने प्रेमाची प्रीत शिकवणारी चारोळीत काव्य करून चिरकाल प्रेमात प्रेम कस जपावं सांगणरा कवी म्हणजे पौरिमेतला चंद्र म्हणजे चंद्रशेखर गोखले1

  • @samruddhi1412
    @samruddhi1412 8 лет назад +2

    superb.....

  • @vijaylekawale
    @vijaylekawale 6 лет назад +3

    Aaj mi tarun hoto
    Mi maza book ghetal ki

    • @shashisoman2951
      @shashisoman2951 5 лет назад

      The four liner thoughtful poet is my ideal

  • @Nikkkhil07
    @Nikkkhil07 2 года назад +4

    Chhutya sanghi ahe manus

  • @Wolf29977
    @Wolf29977 6 лет назад +2

    Hyani lokana paav dashak tarun thevla.

  • @jayashreebadhe1314
    @jayashreebadhe1314 2 года назад

    हय हहज

  • @amitanjarlekar5360
    @amitanjarlekar5360 6 лет назад

    Paha chandrashekhar gokhalyanchya Kavita ruclips.net/video/yy2PrUuENjg/видео.html