EXCLUSIVE राज ठाकरे यांची मराठी चॅनलवरील पहिली मुलाखत-TV9
HTML-код
- Опубликовано: 21 апр 2019
- राज ठाकरे यांची मराठी चॅनलवरील पहिली मुलाखत
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/
मुलाखत असावी तर अशी.अतिशय हुशार माणूस आहेत राज ठाकरे.सगळ्या गोष्टींचे सखल ज्ञान आहे साहेबांना।
Great rajsaheb
Are yedzyva to politics kartoy, pawar tyala changla khelvtoy bc itkach khaaj aahe tr swatah ka nhi ladvat election 🤦🏼♂️
@@prashant_Shingade अरे ती त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत त्यात बिघडले कुठे.आणि भाषेचा दर्जा खालावू देऊ नका.
vikas girawale sorry bhava pan kahi babtit suspicious behavior aahe yancha. NCP la ka virodh nahi mag
@@prashant_Shingade 5 वर्षांपूर्वी भाजपा ला पाठिंबा दिलेला ना.पक्ष वाढविण्यासाठी त्यांना जे योग्य वाटते ते करतात.कमीत कमी शिवसेनेसारखी लाचारी तरी नाही पत्करली त्यांनी.
राज साहेब हे भारतीय राजकारणातील रिअल हिराे आहेत..भारतीय राजकारणातील सच्चा माणूस फक्त
राज साहेब.
मला आता वाटतो हाच खरा प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातू शोभतो
बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भरून काढली साहेब....🙏
महाराष्ट्रात बाळासाहेब नंतर
आपलीच दहशत... 💪🤴🤞
Ho Mom m Ho on Ho k min Is Is kr nko m on m o on the online kmi m ominously on kmi ink monologue m link link k nonprofit and mom m loop mop koni m mi nko mm mms m p mms m p online km
राज साहेब यांच्या विचारसरणी ला सलाम व आपन सर्वानी या विचारावर चालल पाहीजे
सेंद्रिय शेती काळाची गरज Wade
Brobr Modic PM zale pahije... Trc vikas...
Right
Sharad Pawar game plan 😂😂👍
Marathi Matta phoda 😂😂😂
Advantage ncp congress
🤣🤣
Pawar saheb great 👍
निखिला मॅडम हादरल्या असतील @ 19:32 😂😂
जी गोष्ट कोणताच नेता बोलू शकला नाही ते राज साहेब बोलले, ते पण तोंडावर 👍
मी जे बोलतोय ना ती गोष्ट मीडिया ने केली पाहिजेत.....👌👌👌👌
निखिला मॅडम हादरल्या असतील @ 19:32
जी गोष्ट कोणताच नेता बोलू शकला नाही ते राज साहेब बोलले, ते पण तोंडावर 👍
Raj Thackrey 👍 on point...straight forward...ekdum kadak...hats off to u...you are asking our questions...we support you sir with due respect
पञकार ची बोलती बंद केली .राजसाहेबाणा मानाचा मुजरा 🙏
Great politician... Best leader 👍💯
नाक खुपसता ना बारीक सारीक गोष्टीत, मग PM ला प्रश्न का नाही विचारत मेडिया वाल्यानो. खर तर राज साहेब एक दम कान उघडनी करत आहेत की , मेडिया च काम मला करा लागत आहे. जियो राज साहेब, जय महाराष्ट्र
Ho barobar ahe ndtv ne direct attack kela ...ndtv bann keli kahi divas ....
दूरदृष्टी असणारा नेता फक्त आणि फक्त राज साहेब
मानलं राव
सुत्रसंचालक partial आहे हे राजसाहेबांना देखील माहीत असून देखील त्यांना मुलाखत दिली ती ही आपल्याच style ने
कुणाला काय बोलावे आणि कोणत्या प्रश्नावर कस रीऍक्ट करावं हे जाणणारे खूप कमी लोक असतात त्यापैकीच एक balasaheb आणी आपण सध्याचे बाळासाहेब
राजसाहेब 'the' ठाकरे
Sold anchor
विधान सभे मध्ये नक्कीच तुमचा विचारू करेल जनता
सगळ्या क्षेत्रात हुशार ,अभ्यासु, म्हणजे आमचे राज साहेब
1 number raj saheb. Kay rao. Kay mast manus ahe. Love you raj saheb. Konhi deu nahitr nahi deu. Maza ek vote fix tumhala.
बीजेपी आणि मोदी,शहा यांना नागडं करून ठेवलंय...यांच्याकडे राज ठाकरेंच्या प्रश्नांची ( अर्थातच जनतेच्या प्रश्नांची ) उत्तरं द्यायला काहीच राहिलेल नाही...त्यात राज ठाकरेंना महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिन्दुस्तान ऐकत आहे...
आणि आता हा कश्याला भाजप कडे ? झाकायला ?
K
@@omanferrow8559 तुझ्या वक्तव्यवरून दिसते तू आघाडी सरकार चा चाटू आहेस... जा मातोश्री च्या संडासात जाऊन चाटून ये.. तस पण तुझे साहेब नेहमी तिथंच बसलेले असतात आजकाल...
@@yogeshdeshmukh319 gaandu haagla. Hahahahaha
Sahi bole Bhai raj thakrey equal India sarkar manse raj
सडेतोड मुलाखत.... राज ठाकरे यांना मीडिया ला कसं हाताळायचं ते चांगल ठाऊक आहे... 32 व्या मिनिटानंतर मुलाखत खऱ्या अर्थाने वाजली...राज ठाकरेंनी अर्णब गोस्वामी या भक्त पत्रकाराला दिलेली मुलाखत आठवली... #SwagChaRaja#
खर आहे भाई।only राजसाहेब।जय ।मनसे
एक नंबर साहेब अगदी वास्तव राजकारन करत आहात All the best
Right
साहेबानी उत्तर प्रदेश मध्ये सभा घेतली पाहिजे असे किती जणांना वाटते
23 लोकांना वाटते!!
राज साहेबानी इकडूनच सभा घेतली पाहिजे कारण महाराष्ट्र राहून दिल्लीचं तख्त हलवलं पाहिजे
सत्तेचा केंद्रबिंदू दिल्ली नसून महाराष्ट्र आहे हे देशाला कळायला हवंय
Kashavarun bhaiyye yana pitalun kadhnar nahit?
Bhaiyana ikde rahaych aahe na nanatr
Don't underestimate Raj Thackeray....
💯ONLY MNS🔥🔥🔥
Mast Raj sir 1 number
He is real Balasaheb. I have huge respect for this person. I like his value and principles.
Zori shiv....... True I agree with you
@Just Dabbalasahebanche khare rajkiy varsdar fakt rajsaheb thakrey
@Just Dab ata ghantach vajnar mansechi akhya maharshtrat thamb bala thoda
@Just Dab modicha puchcha udas honar ......
Deserve for C.M. in next State election
Keep it up Saheb
Please support him
नावात राज असल्याने महाराष्र्टात नव्हे भारतात राज ठाकरे साहेबांचे नांव घुमत आहे. आणि राज साहेबांनी जनतेच्या समोर सत्यता दाखवली त्यात काय चुकिचे आहे.
Ranjit Patil 👍👍
खूप छान उत्तरे दिले राजसाहेबाने
भाजपा वाल्यांची अब दा
दिवसा उन्हाचे चटके
रात्री राज चे फटके
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Haa..😂
@@GS-ug1fx Aho Zhenda Bhagwa zala ki ho.....Chala changlch zal.
Hahahahah👌👌👌
राज ठाकरे कसेही असोत पन त्यानी मांड लेला एकम एक मुद्दा खरा आहे. सुशिक्षित मनाला पटनारा आहे
मराठी लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्या राज ठाकरे यांच्या आवाज माझ्या जमलेल्या तमाम मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो एवढं एक आवाज दिल्ली ला तडे देणारा आहे. आपला आवाज आहे मराठी आवाज
फक्त राज ठाकरे साहेबच एक सुंदर भारत बनवू शकतील
Maharashtrasathi swatacha ego ka bajula thevat nahit?
@@swatisawant8406 Nikki कोणता इगो तो समजेल का
@@sameershingote6070
Raj Thakre ani Uddhav Thakre ekatra ale tarach kahi hou shakta. Dusri goshta, he swatah kadhich election ladhvat ka nahit? Tyamule lok fakt aiktat, mat det nahit.
@@swatisawant8406 तुला माहिती कमी आहे मग लास्ट टाईम केलेलं पण उध्दव ला नको आहे
ekach waagh 🐯
Raj
bhakta tu bhakti karat raha Desh lutla tari chale Dalal
Next Cm Rajsaheb 100%
एक गोष्ट एकदम बरोबर आहे की मिडिया चे काम राज साहेब करत आहेत किंवा त्यांना करावे लागते आहे .
पण मिडिया या गोष्टींवर शांत आहे .
येणारा काळ नक्कीच राजकीय सत्तांतर घडवनारा असेल💯🙏
तमिलनाडु केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश सारख आपल्या राज्याबाबत कडवट भूमिका घेणे गरजेचे आहे
Clear, Clean, and visionary man.....
सुंदर !!
This time only Raj Saheb only MNS
लाओ रे तो vedio
जय राज साब
News anchor la gham fodala sahebani😂😂
Mr. Raj thakare you are doing great job . Keep it up.
कधी कधी असं वाटत मा. राज साहेब ठाकरे हे चुकीच्या प्रांतात जन्माला आले प्रचंड ज्ञान हजरजबाबी असलेला वक्ता जर दक्षिणात्य प्रांतात जन्माला आला असता तर त्या लोकांनी पंतप्रधान केला असता..पण आमचे मराठी काही लोक ज्यांना महाराष्ट्राची अस्मिता , भाषा समजत नाही त्यांना राज साहेब काय समजणार.
जय जिजाऊ !!जय शिवराय !!जय मनसे ..💪
खरय भावा. पण राज ठाकरे पुरून उरतील सर्वांना..
Mla vatta ha Raj sahebancha Pahilach interview asel ki Jo ek Lady anchor ghete good job✨👍
Only Raj Saheb
राज साहेब चांगले माणूस आहे
जनावरांची उपमा देऊ नका
Ganesh Deshmukh
No doubt Raj SB has created sensation in 19 election. Whc was dull n dump. Since sahebs gudi padwa sabha he entered in cine like a super star n by God, today he is at top. Even people of other states who do not understand Marathi like to see Raj sab in their state n on stage. Excellent Raj sab.
Only Raj Thackeray Jay mns
उन्हाळ्यात वापरा डरमी कुल
लोकसभेला पाडा कमळाच फुल
1no raj sahab
Tv 9 u shud hv brought raj thackray n modi on the same stage for debate. Raj is speaking frm his heart n without fear.
महाराष्ट्राला खुप गरज असलेला नेता म्हणजे राज साहेब.
झोपणार नाय दोन दिवस हि पत्रकार . असच झोडून पाठवायला पाहिजे भाजपच्या दलालांना
Raj साहेब
बावळट आहे ही निखिला.
Raj Saheb tumhi 2019 la Mukhyamantri honar ahat.100%
😊😊😊
dhiraj nale ho barobar..Jai Manse👍🏻
Jevha mi boar hoto tevha raj Thackeray chya video khali comments vachato
Khup bhari joke martat
@@gyanguru1129 mag pudhchya veli bor zalyavar maza land tondat ghe mag bor nay honar zatya...
@@RG-gx5qb are Bhau raj CM honar mhane
Ek sangu itka prachar Jr swatsathi khandesh , vidharbhat kela asta tr swatche aamdar aste
Baramatichi chamchagiri karnyachi garaj padli nasti
Raj LA swatla politics jamle nahi aani ho sabhela gardi asnarch
Entertainment LA aayushyat sthan aahe
Asha shivya , marhan karta mhanun tumhala kuni mat det nahi
Excellent reply to all the qus put up to u, Raj sb.
He shud have been the leader of SS after Balasaheb
People Please. Please open your eyes. He's the only one to save our state. Next CM of maharashtra. Raj sir 🔥
निखिला वागळे ला विधानसभा ची लईच ओढ 😂😂😂😂
शिक्षण लागत असे विचार असायला.
नाहीतर ते bjp अशिक्षित बसवला आहे वरतून खोटारडा.
ह्या वेळेस bjp ला लांबूनच बाय बाय
Nahi ki MA Kia hai chaukidar chor hai
Raj Thackeray sadhe Graduate hi nahi ahet. Rajkarnatna modin mule tyanna nivrutta hoyla lagle. Mhanun ajkal tol gelay sahebancha 😂
@@Savarkar19
मग घे चढवून मोदीला.
Arjuna warri barobar😂👍🏻👌🏻
@@Savarkar19 fake degree peksha tari bara ahe na. Sahebanchya kalechi thodi tari barobari hoil ka re tumchya godi la
" देव करो....... महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकारांना..... राजसाहेबांसारखी दृष्टी लाभो.....!"
I'm confused!! Who is taking interview here 😂🤣
Great Raj Saheb....आपण डोळे उघडले
Only Raj
साहेबच्या विचाराला सलाम 🙌🙏
Clip दिखाकर पोल खोल ........
It's Extremely Brilliant Idea by Raj Thakre ..... It's too effective ..
Style of Raj Thakre is very Unik
And Different type Style .......
The way he is Response & reply very Attractive & effective
He is the Real Successor of Bal Thakre .
महाराष्ट्राचा ढाणया वाघ विधानसभेला महाराष्ट्राच्या राज गादीवर विराजमान होणार म्हणजे होणार
महारष्ट्र नाव निर्माण सेना आता राष्ट्रीय लक्ष केंद्रित करुंन फ़क्त "नव निर्माण सेना " व्हावी हीच नम्र विनंती
bharat navnirman sena
Only one Raj saheb Jay manse
King of Maharashta Next CM insha ALLAH ✌️
साहेब ४-५ सभा उत्तरेत किंवा दिल्लीत होऊ द्यात . आम्ही येऊ .
Great politician no one .... law re ta video
या पक्षाचे म्हणणे आहे की ,
राज ठाकरे साहेब एकालाही सुट्टी द्यायची नाही. 23 तारखेच्या सभेत.
संपुर्ण देशात राजसाहेबासारखे डेअरिंगबाज, हुशार, मुद्देसूद, परखड, सडेतोड व्यक्तिमत्वच दिसत नाही। राजसाहेब हे आमच्या हृदयातले राजेसाहेब। त्यांना मानाचा मुजरा।
मस्त मुलाखत।
खरोखर मिडीयाचे खरे काम राज ठाकर साहेब करत आहेत
13:04 anchor chi bolti band .... Mag ..... 🤣🤣🤣🤣आता मी काय उत्तर देऊ तोच प्रश्न आहे 🤣🤣🤣
bichari..ghabarlii hoti 🤣🤣🤣
samor maharashtra cha dhanya vagh basla hota na
gaand phatli tya reporter chi 😂
@@Prashantrocks2010 तू बघितली का कशी आणि कुठे फाटली ते? 😂
Only hope for Maharashtra RAJ SIR
*भाजप वाल्यांना नागडा केलं साहेबांनी, पण*
*आता आपण मतांनी हे कार्य करायला हवं।*
राजसाहेब आपनास नमन करतो .अशी मूलाखत ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले .👍👍👍
अभ्यास पूर्वक भाषण साहेब...खूप खतरनाक
निखीला. तुला कही समज तका.ते राज ठाकरे आहेत .तुला काहीच समजना काय प्रश्न विचारव.ते
just imagine Raj vs Modi face 2 face debate 😂😂
Modi debate chalu vyacha adicha
vanakkam mhananar
He will ran away to Gujrat..
😂
Modi Nagda houn palel...Jai manse
Modi paroon zail.
If Vyapari is stronger than JAWAN then modi should ask votes for vyapari not for jawans.
True. And what kind of a leader asks votes on behalf of what army does??
Army is constant. Political parties in government change. And, what a bloody liar is Modi!!
गुजरात मध्ये निवडणूक असली तर व्यापारी मोठे आणि लोकसभेला जवान श्रेष्ठ ...😆😆 असा आहे चीतियापा . फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आणि भावनिक करण्यासाठी.
राज साहेब यांच्या प्रश्नांची उत्तर द्या.. प्रश्नाला प्रश्न काय विचारताय यु टर्न घेता?
Raj Thakre je boltat te Marathi mansa sathi boltat... Great job Sir
खुप सुंदर...!! अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व राजसाहेब ..!!!
East or west Raj saheb is best
best Marathi...
अग चिमणे तुझा वय जेवढा आह ना तेवढा राज साहेबांचा अनुभव आहे
Hahahahaha barobar
Bro just mind ur languege what is this chimne and all .....she is my sister and dnt dare to call her like that stupid word ... She is doing her job tht xt..
@@sushantsam1306
Ohhhh really.
Is she ur sister ?
She is good journalist.
@@rangari01 ha bro she is my sister cheak my fb ac
@@sushantsam1306
Chutiya Nako banau..
पुढील वेळी मुलाखत घेणारा दमदार व्यक्ती असावा..
राजसाहेब तुम्हाला महाराष्ट्राची कळवळ आहे म्हणून तुम्ही कोणाला न घाबरता सत्य लोकांसमोर मांडत आहात....salute🙏🙏
आमचा नेता लई पावरफुल...
कट्टर म्हणजे कट्टर.
Raj saheb is great politician in India....
खर बोलतात राज साहेब
वा वा हिंदीत शीवी सुचत नाही एवढा मस्त बोललात तुम्ही आईला यांच्या मायला किती मस्त मराठी भाषा आहे मला याचा अभिमान आहे.
Mi aadhi Raj Thackeray cha supporter navto pn ya nivdnukipasun nakkich supporter ahe👌👌👌🙌🙏🙏🙏
Same here..,......@MH11
keep fighting, ur future is bright.
1no raj thakre
महाराष्ट्राचे भाग्य जिथं प्रबोधनकारांचे वंशज म्हणून त्यांना साजेशे कार्य व एक समाजप्रबोधनच आपण करत आहात. राज साहेब सलाम आपल्या कार्याला व विचाराला. राज ठाकरे महाराष्ट्राला न समजलेलं वादळ.
वाह.. !! किती clearly स्पष्टीकरण दिले साहेब....👌👌
Proud to be a part of mns....... love 💕 you raj shayeb
I am in KSA I am not interested in politics but I follow Mr Raj for his greatness
राजसाहेब एक चांगले कलाकार आणि सेलिब्रिटी सुद्धा आहेत.... i proud you rajsaheb
Suport raj thakrey he is right ...i am gujarati
Jay MNS Raj saheb tumhi karch Great ahet super Maharashtra la asa neta Mila la jay Shivray 🚩🚩🚩
राज साहेब मी शिवसैनिक आहे पण तुमच्या भाषनांमुळे मी त्यांच्या विरोधात मतदान करणार कोल्हापूर मंडलिक साहेबांना करणार होतो पण आता नाही महाडिक साहेबांना मतदान करणार
Toh uddhav tar motha chor ahe
आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही.
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ राज ठाकरे आपला सार्थ अभिमान वाटतो.
माणूस बदलला म्हणून माझी भुमिका बदलली...
किती समर्पक,बुद्धीमान उत्तर दिलात राजसाहेब..
तुमचे विचार अभ्यासपुर्ण असतात.
उत्तुंग विचार ,ठोस भाषा,उत्तम स्पष्टोच्चार...