मन बहरलं.. मोहरलं रानं गं.. लाल लाल झाली काय गोरी पानं.. तसेच मन में उमंग है ही गाणी खुप छान आहेत. हा चित्रपट ग्रामीण भागातील वास्तव जीवनदर्शन घडविणारा आहे. हा चित्रपट सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार पहावा असा नक्कीच आहे....🙏🙏🙏🙏
इस चित्रपट का मेरा सबसे पसंदिदा गाना... सुंदर रचना, संगीत संयोजन, गायन, चित्रीकरण, अभिनय, गाँव का अस्सल feel... 👌👌👌👌👌 ...अभिनंदन संगीतकार, गीतकार, वादक, ध्वनिमुद्रक, गायक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सभी का... 👍 चित्रपट के यश के लिये मन से शुभेच्छा.. 💐 🙂
पहिल्यांदाच एक मराठी चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे....त्या निमित्ताने संपूर्ण भारत देशाला मराठी चित्रपटाचे विषय, संगीत, अभिनय आणि मराठी संस्कृती जवळून पहायला मिळेल....हा प्रयोग केल्या बद्दल खूप खूप आभार 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩
मन बहरलं.. मोहरलं रानं गं.. लाल लाल झाली काय गोरी पानं.. तसेच मन में उमंग है ही गाणी खुप छान आहेत.
हा चित्रपट ग्रामीण भागातील वास्तव जीवनदर्शन घडविणारा आहे. हा चित्रपट सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार पहावा असा नक्कीच आहे....🙏🙏🙏🙏
मराठीत आणि हिंदीत. अविश्वसनीय. खूप खूप छान. अभिनंदन
भाषांये अनेक पर भावना एक ही ❤️
एकच नंबर शिंदे सर.....Movie block bluster ch asnar 😎😍
संपूर्ण टीम चे अभनंदन खरंच एकदम मस्त गान बनवलय.
चित्रपटात 1. न. होणार
इस चित्रपट का मेरा सबसे पसंदिदा गाना...
सुंदर रचना, संगीत संयोजन, गायन, चित्रीकरण, अभिनय, गाँव का अस्सल feel... 👌👌👌👌👌
...अभिनंदन संगीतकार, गीतकार, वादक, ध्वनिमुद्रक, गायक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सभी का... 👍
चित्रपट के यश के लिये मन से शुभेच्छा.. 💐 🙂
5 बार सूना बहोत बढिया अप्रतिम👌👌👌👌❤️❤️❤️💐
वाट पाहतोय चित्रपट पडद्यावर कधी येतो......❤️
Ho.mi.pn
Thanks
छान गाणी आहेत, मस्तच
मराठी next leval 😘😘😘👌👌❤❤❤
बापरे डोकं गनगन करायला भाग पाडायलंय राव... 💕😍
खुप छान शब्दरचना, आवाज , अप्रतिम गाणं !👌✌️❤️
Awesome composition by harshit sir.
Beautifully sung by vaishali.
All is waste if lyrics are not nice sir so praise lyricist too 🙏🙏
Way better than nowadays' bollywood hindi songs❤️
Excellent performance!!! Congratulations to all team members
Amazing.....ऐकण्याच्या आधी कंमेंट
अप्रतिम गाणं... सतत ऐकत रहावस वाटतेय....
ये movie हिंदी मे भी release किजीये 🙏🙏🙏🙏
Hindi and marathi dono me release hogi ....
Yes boss
Pan india रिलीज होगी
मेरे नाम के दो -दो लोग
खुप छान आवाज ,गाण सुदंर झालयं.
Bhau अप्रतिम सौंदर्य, अभिनय, location, आणि गीत
पहिल्यांदाच एक मराठी चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे....त्या निमित्ताने संपूर्ण भारत देशाला मराठी चित्रपटाचे विषय, संगीत, अभिनय आणि मराठी संस्कृती जवळून पहायला मिळेल....हा प्रयोग केल्या बद्दल खूप खूप आभार 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩
Music as well as lyrics r best👍💯
Superhit movie👌👍💐💐
वर्ल्ड वाईड पोहचले च पाहिजे , उत्कष्ट सदिच्छा
Wonderful Music arrangement
सुंदररचना , लाजवाब 💥👌👌
#Nice song#Readyforheat#@Neha Sonwane#BhauShine#Fabulous Execution#
वाट बघणार.....🔥🔥🔥
Nice song in Hindi and Nice performance Neha and Bhau
Khatranak
Very nice song.shide sir.👌👌👌👌🎉🎉
Lovely music, very nice lyrics,
Fantastic team work
मस्त शिंदे sir,आवज तो भौत दिल फड डाला
Wahhhh ye bhi badiiyyyaaaa
Amazing 🔥
अप्रतिम 🎼🎹🎼💞
खुप छान आहे हे गाणे🎶🎵
amazing song ♥️
Excellent ❤
बहुत ही मिठास भरा गीत
लागीर झालं जी दुसऱ्यांदा ❤️😀😍
शिंदे सर, आपल्या मेहणीतीला सलाम, चित्रपट सुपर हिट होवो ईश्वर चरणी प्रार्थना 🙏💐
Ekdam bhari.....amhala pn ek urja milali .... Shikyala bhetl sir...
Ek no bhai😍😍😍
अभिमानास्पद ❤️
Kantara world wide pohchu shkto sglya languages mdhe mg आपला मराठी का नाही 👍💯
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर 💥❤️💫
Excellent👍👍👍
V, K, Misal
Veri, Nice, superb, song, Shinde, sir
2023,cha, super, Hit
Superb song ❤️
सुंदर ❤️
व्वा भाऊ , मस्त
बहुत बढ़िया!!!
Melodious song 👌
खूप खूप छान,,, गुरुजी
master mind concept of Hindi dubbing
आतुरता💐💐💐
आपलं मराठीच भारी
👌👌👌 nice song
😍😍nice song
हाच खरा गावठी हिरो आहे.... यांना कसलं गर्व नाही....
हिट काय सुपर हिट रौंदळ....💐🙏🌾😘
🙏🙏❤️❤️
खुपच सुमधुर संगीत आहे
Bhari gan ahet sir
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Lai bhari
To excellent ❤️
Wow great 👍
I love it ❤️🥰😍
Sundar Gane
Waaa mast.
Subodh bhavechya Sangeet manapmaan che pn ase dubbed song vhayla have.
Super voice vaishali mam
Nice song
Khup Chan ahe song
Nice song,sir 👌
sunder very nice . romantic song
❣️❣️❣️❣️❣️♥️❣️♥️❣️♥️♥️
छान
खुपच छान गाणे
Nice song 👌❤️
🎧❤️😍🥰🧡🔥🔥🚩
NICE HINDI VERSION 👌
Nice song.
Very nice
❤🦋🌸💃
❤️❤️❤️
Khup chan
Hindi version 😍🤗
🥰
Survatich music mast
Wah
👍🏻
So beautiful
मराठी मध्ये हा प्रयोग आवडला!👌👌
अप्रतिम संगीत, शब्दरचना, आवाज!👌👌
Super
✨✨✨ ❤️
Nice
👍👍
😍❤🤩
मन बहरल च हिंदी version ahe..
Hindi Version 🧡💛💙💜🤎🤍🖤♥️
मराठी भाषेत अजून चांगल वाटलं असत हे गाणं
Marathi pan aahe , aani khup chan aahe check karun bagha.
Original गाणं हे मराठीतच आहे दादा. हे हिंदीत dubb केलं आहे. ह्याच channel वर आहे बघ मराठी (original) गाणं.
@@girishpadwal okk
मराठी पण आहे...ते तर लै भरी आहे भो