लवकर जाग आली की रेल्वे वाल्यांना येवढे दिवस कसली वाट बगत होते मग कोकणातील रेल्वे च रिझर्व्हेशन भेटत नाही लगेच फुलं होतंय त्याकडे पण लक्ष द्या म्हणजे झाल अता गणपती च बुकिंग 2 मिनी मदे फुलं झाल लोकांचे हाल होतात त्यामुळे
उत्तरे कडील सर्व राज्ये रेल्वे बरोबर पोहचली.पण कोकणी नेते स्वतःचे भले करण्यात तरबेज आहेत.त्यांना निवडणूक जवळ आली की लोकांची फारच काळजी वाटते.आता ही बातमी तरी खरी होवो.
कोकण वासियांना अतोनात हाल वर्षानुवर्षे सुरूच आहे मुंबई-गोवा महामार्ग हा त्यातीलच एक मुख्य उदाहरण आहे सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात केंद्रात पाठपुरावा करण्यात अपयशी आहेत
आपल्या कोकणातील खासदार आमदार एवढे असुन काय कामाचे..मतदान आले की कोकणातील माणूस आठवतो..मुंबई गोवा रस्त्या अजून झाला नाही..एवढे कोकणातील खासदार आमदार असून ही. रेल्वेच्या double track साठी प्रयत्न केले नाही ..
सर्वात कठीण आव्हान आहे रत्नागिरी जिल्हा. गलिच्छ राजकारण, मागासलेली मानसिकता आणि लोकाना नको असलेला विकास. ह्यामुळे रत्नागिरी NH66 प्रमाणे इथे पण गोंधळ करणार.
यापेक्षा खेड ते चिपळूण व वैभववाडी ते पेडणे हा सरळ रोड लवकर झाला तरी पुरेसे. मध्यंतरी दर दहा किमी वर एक स्टेशन होणार होते, तसे झाले तर दुहेरी पणाला वेग येईल.
सातारा-सागली-कोल्हापुर-सह्याद्री रांगा-आंबा घाट यातुन भोगदा काढला तर कडवई रेल्वेय स्टेशन, संगमेश्र्वर रेल्वेय स्टेशन, रत्नागिरी रेल्वेय स्टेशन ला जोडले तर अतिशय रत्नागिरीचा विकास होईल. कमी खर्च होईल. 👉🙏👈💐
कणकवली ते सावंतवाडी ४९ किमी. एवढाच मार्ग ३५० किमी मध्ये महाराष्ट्रात दुहेरी होणार बाकी सर्व मडगाव ते ठोकूर ३०१ किमी. कोकणवासियांना याचा विशेष काही फायदा होणार नाही.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रोजेक्ट मंजूर होऊन पंधरा वर्षे झाली तरी अजून पर्यंत काम चालू नाही कोकण रेल्वे मंजूर होऊ शकतो त्याला वीस पंचवीस वर्षे लागतील रेल्वे प्रोजेक्ट तयार व्हायला यालाच तर म्हणतात अच्छे दिन आयेंगे वाट बघा डब्लिन साठी 🙏
खर्च करणे आणी वसूल करणे हेच करता .नवीन बोगदे तयार करा पुर्ण मार्गाचे दुहेरीकरण झाले पाहिजे. नफा नंरही कमवू शकतो आता मिळणाऱ्या नफा दुहेरीकरण करण्यासाठी वापरा दोन वरषात पैसा वसूल
दुहेरी करून काय करणार....गणपतीच आरक्षण दोन मिनिट मध्ये फुल्ल होत...त्याच काय तरी करा....दुहेरी मार्ग करून काय होणार आहे. कोकणवासीयांना त्याचा फायदा काय आहे.... लूटमार चालू आहे फक्त
Namaskar kokan wasi talkokanatala wasi mazya mate kokan दुहेरी लाईन चे काम सुरू होणार आहे पण तो आम्हाला नको आहे सरकार फक्त गाजर दाखवते आणि निराशा करतेय example म्हणून सांगतो डबल लाईन करून काय फायदा आमच्या जमिनी घेऊन आम्हाला फसवतां आमची गाडी दोन तीन तास क्रॉसिंग च्य नावाखाली अडून ठेवता आमच्या गाड्या मागणी आसून कमी करता आणि पर प्रांतांतील गाड्या वाढवता आमची नेहमीच निराशा करता नको ती तुमची डबल लाईन आणि नको तुमचा न होणारा महारस्ता माझ्या कोकणी माणसाच्या गळ्याचा फास झाला हा महारस्तां व तुमची नको तुमची डबल लाईन कोकण वासीयानो विरोध करा कारण यात आपले नेते MP ,MLA ,CARPORETER काही कामाचे नाहीत फक्त बैला सारखे हा ला हा नंदी बैला सारखे सरकार चे बैल यांनीच वाट लावली महाराष्ट्राची .
त्या साठी आपले आमदार खाजदार जागृत पाहिजेत लोकांना भडकाऊन प्रोजेक्ट लांबावं नारे नकोत आज जेवढे प्रोजेक्ट कोकणात आले होते तेवढे होतात ना तर कोकण ओसाड पडलं नसतं लोकांना काम धंदे भेटले असतें मुंबईला यायची गरज नसती
मध्य रेल्वेची हद्द रोह्यापर्यंत आहे आणि त्यापुढील मार्ग हा कोकण रेल्वेच्या विस्ताराचा भाग आहे त्यामुळे या मार्गावर दुहेरी रेल्वे ट्रँक उभारणे हा विषय रेल्वे मंत्र्यांनी यापूर्वीच मंजूरी दिली पाहिजे होती त्यासाठी ३१ वर्षे वाया घालवली यात चूक कोणाची आहे?
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of VAIBHAVWADI KOLHAPUR rail line work. This route is sanctioned in February 2016 INDIAN RAILWAY BUDGET but this is not completed yet.
Better mumbi system ana train sathi Cstm to chiplun Cstm to ratnagiri Cstm to kankavli Cstm to sawantwadi / kudal No train passanger for Goa / kerla,/ Karnataka
कोकणाच्या नावाखाली दुसरे लोक फायदा घेत आहे कोकणासाठी किती गाड्या आहेत सावंतवाडी पर्यंत गाड्या विशेष पाहिजे होत्या फक्त कोकणातून गाडी धावते थांबा नाही काय फायदा तिकीट काढायला गेले तरी फुल रिझर्व्हेशन मिळत नाही मग काय फायदा कोकणाला
Make it possible. But please keep konkans image also alive. Dont destroy the beautiful greenery in view of making double tracks. However, please speed up the work and complete the work really fast. Also make vande bharat stop at various more stop at konkan that is at chiplun and sawantwadi.
Jithe jithe dupadari karan shakya aahe tithe lavkar kara jithe bhogde v bridge tithe crossing singal lava tarach vel v vachel v railway gadya vad vata yetil he sade v sope niyojan karun pahave
kam krnyasathi paisa lagto...ani te krcl kde nhi...mnun merging in indian railway ha last option ahe....ata tri jage vha konkan vasiyano...nhitr jivnbhr asech adchni yet rahnar
कोकण रेल्वे ज्या राज्याने जितके पैसे दिले तितके गाड्या दया. कोकणं करांना कमी गाड्या आणी बाकी च्या राज्यान जास्त आहेत आता दुपदरी कारणाचे पैसे ज्यांना फायदा घेतात त्याच्या कडून घ्यावा. नाही तर काही करू नका....
Aata kokan railway kade swanidhi aahe v niyojan pan aahe bhogde vadhavanya sathi atyadhunik machinery pan upaldha aahet He sarva kam karun ghenyachi manshikata pahije nahitar mumbai goa pramane halta karunaka kokan vashiyache hal thambava tya madhe rajkaran karu naka
आधी वीर ते खेड दुहेरीकरण केले तरी रत्नागिरी पर्यंतच्या लोकांना बराच दिलासा मिळेल
मुंबई गोवा रोड आज किती वर्ष झाली होत नाही ये रेल्वे दृपदरिकरण होई पर्यंत अजून 200 वर्ष जातील😂😂😂
Ny nyy South walyna trass hou ny mule kartil lavkar karan mumbai goa fakt kokani loka vapartat😂
लवकर जाग आली की रेल्वे वाल्यांना येवढे दिवस कसली वाट बगत होते मग कोकणातील रेल्वे च रिझर्व्हेशन भेटत नाही लगेच फुलं होतंय त्याकडे पण लक्ष द्या म्हणजे झाल अता गणपती च बुकिंग 2 मिनी मदे फुलं झाल लोकांचे हाल होतात त्यामुळे
उत्तरे कडील सर्व राज्ये रेल्वे बरोबर पोहचली.पण कोकणी नेते स्वतःचे भले करण्यात तरबेज आहेत.त्यांना निवडणूक जवळ आली की लोकांची फारच काळजी वाटते.आता ही बातमी तरी खरी होवो.
कोकण वासियांना अतोनात हाल वर्षानुवर्षे सुरूच आहे मुंबई-गोवा महामार्ग हा त्यातीलच एक मुख्य उदाहरण आहे सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात केंद्रात पाठपुरावा करण्यात अपयशी आहेत
Nav fakt kokan railway fayda dusryanna
म्हणजेच रिफायनरी होणार कोकणची भरभराट होणार व्यापार उदीम पुष्कळ पटीने वाढणार. चांगली बातमी
कोकणातील लोकांसाठी रस्तासुद्धा महत्वाचा तिकडे लक्ष द्यावे.१८ वर्ष झाली मुंबई ते गोवा महामार्ग अजुनही नीट नाही साहेब.
आपल्या कोकणातील खासदार आमदार एवढे असुन काय कामाचे..मतदान आले की कोकणातील माणूस आठवतो..मुंबई गोवा रस्त्या अजून झाला नाही..एवढे कोकणातील खासदार आमदार असून ही. रेल्वेच्या double track साठी प्रयत्न केले नाही ..
500 ते 2000 रूपये घेऊन मत देणा-या कोकणी माणसाला कशाला सुविधा देतील आमदार खासदार.
Effect of MP!!
हाच तो फरक दोन खासदारांमधील!!
खासदार नारायण राणे साहेब!!👍👍
कोकणात नारायण राणे ने खुप काम केली आहेत.. माहिती घे नंतर कळले@manoharrawool1191
@manoharrawool1191 तेव्हा खासदार कोणी केलं होतं??
राणे साहेब हे अनुभवी आणि काम करणारे नेते आहेत
परप्रांतीय चा फायदा. कोंकणातील फक्त ३ स्टेशन थांबा आहे फायदा काही नाही
Kahi lokana facta navch theychi astat , swatahun khi karta yet nhi
उबाठा चा चोंग्या दिसतोय तु दिल्या 😂
Houdet na bhartiyancha fayda zala pahije
@@prashantrane7774विकून खा कोकण पट्टी. एक बातमी वाचण्यात आली कृपा शंकर सिंग ने 100 अकर जमीन रत्नागिरी ला खरेदी केली आहे.
@@prashantrane7774विकून खा कोकण पट्टी सगळी.
सर्वात कठीण आव्हान आहे रत्नागिरी जिल्हा.
गलिच्छ राजकारण, मागासलेली मानसिकता आणि लोकाना नको असलेला विकास.
ह्यामुळे रत्नागिरी NH66 प्रमाणे इथे पण गोंधळ करणार.
आधी मुंबई गोवाहाईवे चौपद्रीकरण निट करा साहेब 🙏
हा निर्णय घेण्यात खूप उशीर झाला आहे
Atleast lia toh , pappu government ne toh electrification bhi nhi. Kia tha.
सर्व जिल्हे आता रेल्वेने जोडा
किती ? वर्षात दुहेरी रेल्वेय प्रवास तयार
पाहण्यास मिळेल. लोक प्रश्र करत आहेत . 👉🙏👈💐
यापेक्षा खेड ते चिपळूण व वैभववाडी ते पेडणे हा सरळ रोड लवकर झाला तरी पुरेसे.
मध्यंतरी दर दहा किमी वर एक स्टेशन होणार होते, तसे झाले तर दुहेरी पणाला वेग येईल.
होय महाराजा🙏🙏🙏🙏🙏
पुणे मिरज इंग्रजी राजवटीत सुरू होऊन अद्याप डबल रुट काम पूर्ण नाही तसेच अजून ही वंदे भारत चालू नाही त्या मानाने कोकण रेल्वे खूप प्रगतीत आहे
मी १९९४ चा आहे मला २९ वर्ष झाली आहेत... आणि कोकण रेल्वे चालू झाली १९९८ मध्ये मग तिला ३१ वर्ष कशी होतील...😒🤣🤣🤣
वैभववाडी ते मडूरे (सावंतवाडी) पर्यंत या रेल्वेमार्गावर एकही बोगदा नाही..या सपाट मार्गावर दुपदरीकरण सहज शक्य आहे
Very true as per rail study
चिपळूण कराड रेल्वे कुठे रखडली? माहिती मिळावी
कोकण चां विकास आता होणार आता खासदार राणे साहेब मिळाले आहेत
He can't do anything
@@krishnarawle3444 single road was constructed in his tenure and it was best
Nakich
@@VRSALES-is9peit was because of mr madhu dandavte
झाट्टा
सातारा-सागली-कोल्हापुर-सह्याद्री रांगा-आंबा घाट यातुन भोगदा काढला
तर कडवई रेल्वेय स्टेशन, संगमेश्र्वर रेल्वेय स्टेशन, रत्नागिरी रेल्वेय स्टेशन
ला जोडले तर अतिशय रत्नागिरीचा विकास होईल. कमी खर्च होईल.
👉🙏👈💐
दुहेरीकरण सुरु झाल्यावर काम संपविण्याचा कालवधी पण निश्चित करावा म्हणाजे मुंबई गोवा हायवे सारखी अवस्था हौऊ नये 18-20 वर्षा होत आली तरी काम पूर्ण नाही.
माननीय श्री सुरेश प्रभू साहेब railway मंत्री झाले होते त्यांनी आश्वासन सुद्धा दिले होते डबल ट्रॅक चे. पण नंतर ते का गेले हे कुणालाच कळलं नाही......
Very nice
कणकवली ते सावंतवाडी ४९ किमी. एवढाच मार्ग ३५० किमी मध्ये महाराष्ट्रात दुहेरी होणार बाकी सर्व मडगाव ते ठोकूर ३०१ किमी. कोकणवासियांना याचा विशेष काही फायदा होणार नाही.
श्रीमान,नारायण राणे साहेब कोकण रल्वेमार्गावर मार्ग काढतील.
दुहेरी नाही तर तिहेरीकरण झाले पाहिजे. बोगदे मोठा खोदून ठेवावे.
true
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रोजेक्ट मंजूर होऊन पंधरा वर्षे झाली तरी अजून पर्यंत काम चालू नाही कोकण रेल्वे मंजूर होऊ शकतो त्याला वीस पंचवीस वर्षे लागतील रेल्वे प्रोजेक्ट तयार व्हायला यालाच तर म्हणतात अच्छे दिन आयेंगे वाट बघा डब्लिन साठी 🙏
बाबा नको ती रेल्वे. परप्रांतीय लोक नंतर कोल्हापूर जिल्ह्यात गर्दी करतील. आपला जिल्हा असाच राहूदे.
Relway मध्ये सर्व मोठे अधिकारी युपी वळेच कसे.. मराठी अधिकार एक हि नाही...
Tyasathi marathi mansane abhyas karava lagto exam crack krav lagte. Aplech marathi lok he sgl krt nahi aani baherun koni aal tr ordat bstat
@@piyushumekar7399 bhai tu abhyas karun ye adhi....ugach apal ardhavat dok nako vaparu
@@sarveshGhadigaonkar bhai already exam crack krun aalo ahe mi
Mhnun sangt ahe sobatche sgle baherun yetat karan aple koni krt nahi. Bght ahe swata mhnun bollo
@@piyushumekar7399 म्हणजे तुझे म्हणणे आहे की मराठी लोक हुशार नाही आहेत का यूपी महाराष्ट्र पेक्षा साक्षर आहे का मराठी भैया
@@piyushumekar7399म्हणजे तुझे म्हणणे आहे की मराठी लोक हुशार नाही आहेत का यूपी महाराष्ट्र पेक्षा साक्षर आहे का? लाळ चात्या भैया
मुंबई गोवा महामार्ग होतोय तसाच का ?
कोकण रेल्वे युतीच्या काळात झाली परत एकदा युतीच
कोकण रेल्वे चे आणखी 1 प्रक्लप उत्तम होईल
मधु दंडवते रेल्वे क.Corridor
कर्जत नागोठणे रेल्वे मार्ग
Good ❤
खर्च करणे आणी वसूल करणे हेच करता .नवीन बोगदे तयार करा पुर्ण मार्गाचे दुहेरीकरण झाले पाहिजे. नफा नंरही कमवू शकतो आता मिळणाऱ्या नफा दुहेरीकरण करण्यासाठी वापरा दोन वरषात पैसा वसूल
धन्यवाद मोदी साहेब आणि जणर डब्बे पण वाढवा 🙏🏻
२०२१ च्या प्रस्तावाचे काय झाले हे विचारा कोकण रेल्वेला. हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन झाल्याशिवाय फार क्रांती घडू शकत नाही.
Sangmeshwar to rajapur waya devrukh naven line taka
निसर्गाची वाट लागणार...🌳🌴🪓
Kashla yeta mg gaon sodun ?
@@knower_Savvy Haha mumbai cha Paisa chiye pan mumbai cha manus Nako 😂😂😂
Very good project,when it will complete.
घंटा दिलासा, विर ते सावंतवाडी झालं तरचं फायदा होईल.
दुहेरी करून काय करणार....गणपतीच आरक्षण दोन मिनिट मध्ये फुल्ल होत...त्याच काय तरी करा....दुहेरी मार्ग करून काय होणार आहे. कोकणवासीयांना त्याचा फायदा काय आहे.... लूटमार चालू आहे फक्त
Namaskar kokan wasi talkokanatala wasi mazya mate kokan दुहेरी लाईन चे काम सुरू होणार आहे पण तो आम्हाला नको आहे सरकार फक्त गाजर दाखवते आणि निराशा करतेय example म्हणून सांगतो डबल लाईन करून काय फायदा आमच्या जमिनी घेऊन आम्हाला फसवतां आमची गाडी दोन तीन तास क्रॉसिंग च्य नावाखाली अडून ठेवता आमच्या गाड्या मागणी आसून कमी करता आणि पर प्रांतांतील गाड्या वाढवता आमची नेहमीच निराशा करता नको ती तुमची डबल लाईन आणि नको तुमचा न होणारा महारस्ता माझ्या कोकणी माणसाच्या गळ्याचा फास झाला हा महारस्तां व तुमची नको तुमची डबल लाईन कोकण वासीयानो
विरोध करा कारण यात आपले नेते MP ,MLA ,CARPORETER काही कामाचे नाहीत फक्त बैला सारखे हा ला हा नंदी बैला सारखे सरकार चे बैल यांनीच वाट लावली महाराष्ट्राची .
Nice job.
खासदार कसा पाहिजे तो नारायण राणे सारखा
पुणे लासलगाव नामपूर विसरवाडी अशी रेल्वेमार्ग जोडा
मधु दंडवते, जाॅरज फर्नांडिस ह्यांना जमलं ते आता करु शकतील असे वाटत नाही..
कोंकण रेल्वे ही महा मंडळाने तयार केलेली आहे, सरकार ने नाही !
शिंदे साहेब cm आहेत म्हणजे सर्व कामे होणार
90% other ट्रेन आमच्या इकडून कशाला 10% फायदा फक्त आपल्याला कोकणी माणसं साधी म्हणून का...
55 गाड्या धावतात भूमी आपली फायदा कोणाला आपल्याला फक्त 3 train दादर to सावंतवाडी, दिवा and कोकण कन्या आणि जी jan शताब्दी आहे मडगाव साठी आहे
कोकण रेल्वे दुहेरी करण तरी आम्ही जिवंत असे पर्यन्त तरी करा हो l कारण मुंबई -गोवा हायवे डोळ्यांनी पंधरा वर्ष्या पासुन बघतो आहे.
1000 years
लवकरच म्हणजे कधी, वीस वर्ष याला लवकर म्हणता तुम्ही... कासव पण यापेक्षा फास्ट पळते. 😂😅
बर जाल नारायण राणे आले जिंकून आता कोकण चा विकास होत राहील
Mumbai-Goa Highway sathi zaade tutli tashi Railway track Doubling sathi dongar zaade toda😢😢
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
General ticketwale reservation me Chadna bahut bada samasya hai Konkan railway me
आमचं मनमाड ईंदोरचं काय झालं
थोडं राजापुर पण लक्ष द्या
त्या साठी आपले आमदार खाजदार जागृत पाहिजेत लोकांना भडकाऊन प्रोजेक्ट लांबावं नारे नकोत
आज जेवढे प्रोजेक्ट कोकणात आले होते तेवढे होतात ना तर कोकण ओसाड पडलं नसतं लोकांना काम धंदे भेटले असतें मुंबईला यायची गरज नसती
मध्य रेल्वेची हद्द रोह्यापर्यंत आहे आणि त्यापुढील मार्ग हा कोकण रेल्वेच्या विस्ताराचा भाग आहे त्यामुळे या मार्गावर दुहेरी रेल्वे ट्रँक उभारणे हा विषय रेल्वे मंत्र्यांनी यापूर्वीच मंजूरी दिली पाहिजे होती त्यासाठी ३१ वर्षे वाया घालवली यात चूक कोणाची आहे?
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of VAIBHAVWADI KOLHAPUR rail line work. This route is sanctioned in February 2016 INDIAN RAILWAY BUDGET but this is not completed yet.
Better mumbi system ana train sathi
Cstm to chiplun
Cstm to ratnagiri
Cstm to kankavli
Cstm to sawantwadi / kudal
No train passanger for Goa / kerla,/ Karnataka
पण अजुनही फलाटावर पत्याची शेड नाही.त्याकडे लक्ष देऊन काम करणे आवश्यक आहेच.दुहेरी करणे बाबत अभिनंदनच शुभेच्छा.मोदी सरकार झिंदाबाद.
मोदी आहेत. सर्व शक्य आहे
हो देशाची वाट लावण्यासाठी आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा मग कोकण रेल्वेचे गाजर दाखवा. पाच पैसे मेसेज वाले मोदी अंधभक्त
आधी आमचा हायवे एन एच १७ चौपदरीकरणाचे काम पूर्ण करा 😂😂😂😂😂
आता तो एन एच 66 झाला आहे
Upto chipuln doubling is easy
कोणत्या वर्षी होणार?
Pan kankavali to sawantwadi fakt duheri karan karun kay honar???
सिंगल ट्रॅक टनल आहेत कसे शक्य?
आणखीन बोगदे तयार करून !
आधी कणकवली ते सावंतवाडी होनार
👍👍
कोकणाच्या नावाखाली दुसरे लोक फायदा घेत आहे कोकणासाठी किती गाड्या आहेत सावंतवाडी पर्यंत गाड्या विशेष पाहिजे होत्या फक्त कोकणातून गाडी धावते थांबा नाही काय फायदा तिकीट काढायला गेले तरी फुल रिझर्व्हेशन मिळत नाही मग काय फायदा कोकणाला
Konkan railway with single track =❤❤❤❤
suresh prabhu velevar kaam tambale
Sawantwadi stationla terminal jahir kara
Kadhi amdabad 4 padri zala Ani diva roha diva veer kra jara baki pudhche lok tri basun pudhe jatil
Maybe 2 generations from now will see the project completed.
Shame on Maharstara govt nd konkan railways authority he sagla south sathi hotya amchya kokana sathi nahi shame 💯💯
Kalyan panvel Vashi kabh karenge kalyan Junction Terminal kbh karenge
Reply Do
Bhaiyyachi soy zali
maharashtrat fakt sawantwadi te kankawli....baaki sagla karnatak goa madhe aahe...
Make it possible. But please keep konkans image also alive. Dont destroy the beautiful greenery in view of making double tracks. However, please speed up the work and complete the work really fast. Also make vande bharat stop at various more stop at konkan that is at chiplun and sawantwadi.
Central railway c bagha(local)??????
Hya mdhe Maharashtra la kiti fayad hoil.. sagla fayad Karnataka Kerala hota.. amhi kokanchi mansa sadi boli manun mirvto
Local train roha pariyant ahe ani double track veer pariyant ahe mg tich locak train veer to diwa kaa naahi karat ahet 😢😢😢😢
Ratnagiri paryant kara adhi.....madgao te thokur cha कोकणाला काय फायदा
Alibag baddal konich bolat nahi
Jithe jithe dupadari karan shakya aahe tithe lavkar kara jithe bhogde v bridge tithe crossing singal lava tarach vel v vachel v railway gadya vad vata yetil he sade v sope niyojan karun pahave
kam krnyasathi paisa lagto...ani te krcl kde nhi...mnun merging in indian railway ha last option ahe....ata tri jage vha konkan vasiyano...nhitr jivnbhr asech adchni yet rahnar
कोकण रेल्वे ज्या राज्याने जितके पैसे दिले तितके गाड्या दया.
कोकणं करांना कमी गाड्या आणी बाकी च्या राज्यान जास्त आहेत आता दुपदरी कारणाचे पैसे ज्यांना फायदा घेतात त्याच्या कडून घ्यावा.
नाही तर काही करू नका....
Modi asel tr hoil baki sagle paise khau ahet
Adhi Mumbai goa marg pura Kara te jamena konkan railway duheri kadi zamnar ? Tovar BJP rahil ka
जी योजना प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी २५ ते ५० वर्षे लागू शकतात त्याबाबत उगीचच बोंबलत सुटायचे. उदा. रेल्वेचीच कवच सिस्टीम.
Ganpatila gadya vasai dadar diva panvel asha saglya steshan vrun sodlya pahije jantela tras honar nahi
Turist velwar gadi pohcnyawrach jast wadhyl Karan forenurs kokan bhetvdeun alyawar direct jata yiyel
Khoka khoka
Aata kokan railway kade swanidhi aahe v niyojan pan aahe bhogde vadhavanya sathi atyadhunik machinery pan upaldha aahet
He sarva kam karun ghenyachi manshikata pahije nahitar mumbai goa pramane halta karunaka kokan vashiyache hal thambava tya madhe rajkaran karu naka
Kokanat ek ase ek junction banva tithe Navin railway banvayche kam karta yenar tya mule rojgar vadhel