Kay logic ahe 😂 koi sense hai iss baat ka 😮 jyane chuk keli tyane marr khalla ani tasa he samanya mansala jevdhi madat manse ne keli ahe tevdi kontyach pakshane keli nahi ahe swata raj saheban var 100 hun adhik cases chalu ahet
Please नका करू हे सर्व...आपला महाराष्ट्र आणि याची संस्कृती नका विसरु ....हे सर्व पक्षांना विनंती आहे...पाय पडत आहे मी तुमचे ....येणाऱ्या पिढीला काय प्रेरणा देताय 😢 🙏
😂 nako re nako tyala ajun protsahan nako deu nahi tar jiv gamavun basaycha bichara matankari disnar nahi parat maharashtrat bicharyala jagude ..............................
असे कीती लोकांचे जीव घेणार, एवढ्या खालचं राजकारण करण सोडून द्या सर्व सामान्य कार्यकर्ता भरकडला जातोय सर्व सामान्य कार्यकर्ते विनंती हे कधीही एका बाकावर बसतील, पैसा म्हणजे जीवन नाही.
ti bai jyana bolte tyanchya swatachya mulala kahich vatat nahi ulat tya bai la he lok pakshach pad milvun detat. mag manase ne ka bolaych tila aani bolun jhal kiti vela kay farak padla kahi murkh chiv chiv sainik aahe te tilach samarthan denar. tine jyancha apman kelay tyanchi kay kimmat thevat ahet chivesena vale aani paksh chalvanare.
साहेब त्याला नंतर तुडवा आधी मयत युवका च्या family ला मदत करा एका आईने तिचा मुलगा गमवाका आहे हा केवळ मतदानासाठी राजकरण करणारे तुम्ही हे दुःख नाही समजणार तरी बघा काही हाईल तुमच्या कडून तर
वाईट,दोघंही बहुजन तरुण: कोणी आणली ही वेळ बहुजन तरुणांवर.......एक बळी गेला... स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडून गेला...हि कशाची शिक्षा त्या बहुजन कुटुंबीयांना.. (?) बहुजन तरुणांनो जागे व्हा... तुमच्या जीवाशी खेळून गडगंज पैसा कमावताय.. प्रस्थापित मंडळी...सावध व्हा बहुजन तरुणांनो.....!
आम्हीं सुशित आहोत 😂😂😂.. कर्णबाळा vs अमोल UFC fight होऊन जाऊंदे 😂😂😂 उगाच पब्लिक स्टंट करू नये लोकांना भरपूर काम आहेत ह्या गोष्टी सोडून ही 😂😂 नेते राहिले साईट लां ह्यांचं काही तरी वेगळच चालय 😂😂
आमदार असून एवढ्या धमक्या सामान्य माणूस कसा जगत असेल...
खरा प्रश्न हा आहे की अमोल मिटकरी हा सवर्ण हिंदु नसून OBC आहे म्हनून त्यांना खुलेआम धमक्या देण्यात येतं आहे
Kay logic ahe 😂 koi sense hai iss baat ka 😮 jyane chuk keli tyane marr khalla ani tasa he samanya mansala jevdhi madat manse ne keli ahe tevdi kontyach pakshane keli nahi ahe swata raj saheban var 100 hun adhik cases chalu ahet
@@WaghmareAshok-sl7pf you are correct
😅😅@@DwarkaKatole
सुपारी बहादर ला मग काय राजु पेंटर म्हणायचं काय मग 😂😂
मराठी माणुस मराठी माणसालाच .खाली खेचनार
मितकरी हा काही मराठी माणूस नाही तो राक्षस आहे नेहमी तोंडात गटार असते याच्या सतत हिंदू धर्मावर गरळ ओकत असतो.
Gujju lokana hech pahije
तुझा तो भिकारचोट साहेब काय लायकी आहे.? पोलिसांनी याच्या धमकीवर योग्य कारवाई करा.
किती गुंडगिरी, मस्ती आली आहे या मनसेवाल्याना.
Chalu koni kell adhi te bagh ugach nyan pajlaych nahi ithe
@@unbiasedfacts8228अरे पन ही पदतः नहीं निषेध कर्ण्याची
Are arop kele tar tumi Halla karta ka raj karnat arop hotat ata mahit jhalay kay tumala
manase valyana masti aahe ka, pan hi masti ka dakhvatat manase vale he bagh agodar nantar tujhi masti dakhav ithe. bavlat lokana tras hoto mhanun manase vale masti dakhvtat na. tula itka kalat tar hath jodun samajache prashna sodvun dakhav na. swatah kahi karaych nahi ikde upatsambhu yetat shahanpan shikvayala
कुठ गेली आपली महाराष्ट्राची संस्कृती
जनतेची काम राहील हे आपल्या आपल्यात च भांडतायत
मी स्वतः म्हणतो सुपारी 72 संजय धनवे राहणार बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर सुपारी घेऊन काम करतात मनसे अध्यक्ष
Please नका करू हे सर्व...आपला महाराष्ट्र आणि याची संस्कृती नका विसरु ....हे सर्व पक्षांना विनंती आहे...पाय पडत आहे मी तुमचे ....येणाऱ्या पिढीला काय प्रेरणा देताय 😢 🙏
काही उपयोग नाही,झपरी नेते,झपरी कार्यकर्ते
Bhava tu ka paya padto hya rajkarni lokanche paya padh swatachya aai vadlanche hey udya bhandtil aani ek hotil tujya paya padnari gosht patli nahi bhava.
अमोल मिटकरी साहेब अतिशय छान काम करीत आहेत अशीच खाज ठखाकरेची मारा शुभेच्छा
🙏🌹
😂 nako re nako tyala ajun protsahan nako deu nahi tar jiv gamavun basaycha bichara matankari disnar nahi parat maharashtrat bicharyala jagude ..............................
म्हणजे राज ठाकरे इतरांना बोलतात ते योग्य आहे ... राज ठाकरेला कुणी काही बोलू नये...
वाह रे वाह !
are murkha jo uthato to Raj sahebanach bolto. tumchya lokanchi gatarachi tond itar konala bolayala ughadtach nahi
विषय गंभीर तिथे मनसे खंबीर 🚩 जय श्री राम✊
सुपारी बहारदार माणसाला सुपारी बहारदार नाही म्हणणार तर , तंबाखू बहारदार म्हणणार आहे काय ? लोक मांडवली बहारदार पण म्हणतात त्यांना.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
rajkarchya payashi sadhyatri newun thewlay
Raj Thakre la ya adhi anek jan suparibaaz mhanale pn sarv jan Mitkari warch ka tutun padle he kalat nahi😂😂
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
का लपून बसला होतं मनंग 😅
राज ठाकरे यांचेकडून मयत सैनिकाला 50 लाखाची मदत जाहीर . धन्यवाद साहेब 🙏
5😢
पुरावा काय,सोशल मीडिया वर जाहीर करा...
❤
५ कोटी द्यायचे होते ५० लाख काहीच नाही इतक्या महागाईत
मयत मुलाच्या आईच्या तुंडून ऐकायचे आहे ५० लाख मदत केली
महासट्ट नवनिर्माण सेना राष्ट्रिय अध्यक्ष राज ठाकरे साहेब पक्षांचं चिन्ह रेल्वे इंजिन तुमचा पक्ष सांभाळु शकत नाही
हे फक्त लाचार सैनिकच बोलू शकतो
बिन शर्ट किती छान .भाषा तुडवणार च मारणारच . . मेटकरी पन त्यांचा सखा भाऊ शोभतो . वाचाळ विर
तुझी चड्डी काढली वाटतं मनसेने....
कर्णबाळा दुधबळे यांचेकडून मयत सैनिकाला 10 लाखाची मदत जाहीर . धन्यवाद साहेब 🙏
Fake... Kuthe ch news nahi....
शेट्ट घ्या काढून .फक्त पैसा सत्ता खंडण्या यांच्यासाठी भांडण आहे या लोकांना ना महाराष्ट्राचं ना लोकशाहीचं पडलं आहे
Shet dili tuzya karnala ne
फक्त राजसाहेब ठाकरे झिंदाबाद
यांच्या वर गुन्हा दाखल करा on रेकार्ड बोलत आहे हा अकोला जिल्ह्यातील शांतता विस्कळीत केली याने
एके दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामधील लोक पुर्ण बाद करतील
😂 tu la ektyalach vatay asa ...
@@unbiasedfacts8228
सगळ्या कमेंट वाचल्यानंतर तुला पण माझ्यासारखेच वाटेल
छान संस्कृति आहे महाराष्ट्राची?
कोट आणून टेवला आपला महाराष्ट्र ह्या राजकारनी लोकानी यांच्या पेक्षा युपी बिहार पाकिस्तान बरा यवडे निच उरतीचे राजकारन झाले जय महाराष्ट्र जय भारत
एक कायैकता मरण पावला त्यावर बोला गरीब मुलगा मरण पावला
Raj thakare 🔥🔥
कर्न बाळाला अटक करा त्याच्या मुळे तरुण मूलाचा जीव गेला
बरोबर
दलित व आठराप्रगठ जातिने यांच्या कडे लक्ष देऊ नय है लोक भगार आहैत
Ho buddhist anhi baki lokani lakshya naka dau 😂
👌
Nirarthak vishay ahe ha
समाजात सर्वात गुंड दलीत लोकच आहेत. चोरांच्या उलट्या बोंबा
असे कीती लोकांचे जीव घेणार, एवढ्या खालचं राजकारण करण सोडून द्या सर्व सामान्य कार्यकर्ता भरकडला जातोय सर्व सामान्य कार्यकर्ते विनंती हे कधीही एका बाकावर बसतील, पैसा म्हणजे जीवन नाही.
हेच का राजकारण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
याला म्हणतात चालत घोड अंगावर घेणं आपले अजित पवार उप मुख्यमंत्री असून अमोल मिटकर च्या विषयी काहीच बोलले नाही बगा त्यांचा घरचेच नाही झाले ते तर सोडा
राज डिलर आहे अख्ख्या महाराष्ट्र ला माहीत आहे
तू कुठ पहिले रे
@@chaitanyapatil8195ka re tula ka rag aala zatu
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असली भाषा बरोबर नाही
तिकडे ते पोरगा गेला आहे याची जाणीव ठेवा किती दिवस या नेत्याची गुलामी करणार
राज साहेबांना एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं पाहिजे महाराष्ट्र एकदम सरळ सुतासारखा होइल.
itki akkal asti na oh bhau lokana tar aata paryanat maharashtrachi pragati jhali asti
बिहार आहे का
घासलेट विक्री करणाऱ्याला एवढे मोठे पद या अजित पवारांनी दिले म्हणून ह्या अशा घटना घडत आहेत
याचा आवाज च सांगत आहे टॉयलेट मध्ये लपला होता 🐕🐕🏌️🏌️🏌️🏌️
जय हो मनसे 🚂🚂🚂🚂🚂🚂
सुषमा अंधारे तर केवढे घान बोलते तेव्हा काय होते
ti bai jyana bolte tyanchya swatachya mulala kahich vatat nahi ulat tya bai la he lok pakshach pad milvun detat. mag manase ne ka bolaych tila aani bolun jhal kiti vela kay farak padla kahi murkh chiv chiv sainik aahe te tilach samarthan denar. tine jyancha apman kelay tyanchi kay kimmat thevat ahet chivesena vale aani paksh chalvanare.
@@surekhakalmaste9750 खरे आहे
काल टॉयलेट मदे लपला मिटकऱ्या😂😂😂
Ata tyla jaga pn nasnar lapyla 😂😂😂😂
सुपारीबाज राजू 😅😅😅
😂
जय महाराष्ट्र जय मनसे 💪💪
सामान्य जनतेने जास्त लक्ष देऊ नये दोगांना बाजूला सारा
मुलांनी केस घेऊ नये
Jay MAnase
तुम्ही दोघे पण बोजगे आहोत तूम्ही दोघे भी सुरक्षा काढा मंग मैदानात या मंग लोकणाल कळेल
Binshart pathimba kuthe gela?😂😂😂😂😂
हेच राजकारण वर्षा नू वर्ष सुरू आहे, जनतेच्या प्रश्नांचे काय वेळ वाया घालवायचा बस
गर्जा महाराष्ट्र माझा...... गर्जा महाराष्ट्र माझा......
साहेब त्याला नंतर तुडवा आधी मयत युवका च्या family ला मदत करा
एका आईने तिचा मुलगा गमवाका आहे हा केवळ मतदानासाठी राजकरण करणारे तुम्ही हे दुःख नाही समजणार तरी बघा काही हाईल तुमच्या कडून तर
गरीबांच्या लेकराला संपवून काय मिळाले करणबाळ
लाचार रे लाचार बिनडोक लाचार कशाच राजकारण कराल सांगता येत नाही सुधारा रे सुधरा....
मिटकरी टॉयलेट मध्ये लपला 😂🤣🤣
दिनदुबळा फारच उडतोय,,,दादा काय सोडत नाय मग
वाईट,दोघंही बहुजन तरुण: कोणी आणली ही वेळ बहुजन तरुणांवर.......एक बळी गेला... स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडून गेला...हि कशाची शिक्षा त्या बहुजन कुटुंबीयांना..
(?) बहुजन तरुणांनो जागे व्हा... तुमच्या जीवाशी खेळून गडगंज पैसा कमावताय.. प्रस्थापित मंडळी...सावध व्हा बहुजन तरुणांनो.....!
Bhavpurn shraddhanjali saglyanna
हा आहे माझा महाराष्ट्र भावांनो जागरूक व्हा लवकर
हाअमोल मीटकरी ला लोकांनी मतदानातून त्याची जागा दाखवली पाहिजे 🚩🚩🚩
मिटकरी तुडवण्यासाठी कोणाची वाट बघता. मेला तरी काही फरक पडणार नाही .. अजीतदादा त्याला म्हटले नाही की, राज ठाकरे ना अस ब़ोल म्हणून.
अंधा रे बाई किती वेळा बोलली तेव्हा झोपले होते का
ते त्या बाईला विचार 😂
अमोल मिटकरी जिंदाबाद...
🔥🔥🔥
त्या अमित ठाकरेच्या बापाला बोलल्यावर त्याला राग यायला पाहिजे होता पण तो बसलाय घरात शांत आणि नाही त्या नाजायज मुलांना राग आला 😂
जबरदस्त 😃😃
स्वतः फडणवीस म्हणतात राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात ते पण जाहीर भाषणात
खरं आहे हे
मिटकरी बरोबर
Pupy ghe mg tyachi ata
मिटकरी ने कुस्ती खेळली पाहिजे....?
Jai manse
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची पूर्ण वाट लागली आहे
जय मनसे
वाह क्या बात है , मान गये
दोघांनी मिळून महाराष्ट्र साठी करणं सोडून
हे काय करताय ,
वाईट महाराष्ट्राची राजकीय शिस्ती संगळा्यात वाईट स्तरावर
पवार साहेब म्हटले ते खर् होतेय की काय् असे वाटु लागलय
या राज्यात पोलिस-प्रशासन-कायदा-कानून काही शिल्लक आहे का ? का झाला बिहार ..
आता खासदारांना बोललेत सर्वसामान्य माणूस आता कुठे गेली एस आय टी चौकशी
मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन
हे सगळे खेकडे आहेत एकमेकांना ओढणार मनसे काय अजीत पवार गट काय हे सगळे उध्वस्त होणार महाराष्ट्रातील इतिहास आहे हा.
ना सत्ता ना सत्तेच्या जवळजाण्याची शक्यता आशी हि मानसे हातात काहिही नाही तरी यांची हि अवस्था जर समजा कि सत्तेच्या संपर्कात आले तर हे मनसे काय काय करतील
महाराष्ट्रातील घाण बाहेर काढतील, सुरूवात तुझ्यापासून करतील 😂😂😂
महाराष्ट्रातील घाण बाहेर काढतील, सुरूवात तुझ्यापासून करतील 😂😂😂
महाराष्ट्रातील घाण बाहेर काढतील, सुरूवात तुझ्यापासून करतील 😂😂😂
महाराष्ट्रातील घाण बाहेर काढतील, सुरूवात तुझ्यापासून करतील 😂😂😂
अरे राज ठाकरे च्या मुलाला राग नाही आला. .त्याने गाडी नाही फोडली. .तुम्हालाच बरा राग येतो
आशा वागण्यामुळे यांना मतं मिळत नाहीत
राज्याचे गृहमंत्री काय करतात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आले आहे
सरकार मधे राहुन आंदोलन कराव लागत
सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने
खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ
आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩==>{[.
अमोल हगरी 😂😂😂😂😢😢😢
अजित पवार व राज ठाकरे याच्यावर काही बोलणार आहे की नाही?... आता उतरा मैदानात एक जीव गेला आहे.
दुसऱ्यावर टिका करणारा सुपरिबाज आपल्यावर आल की पोरांना पुढ करतो 🤣🤣🤣
आम्हीं सुशित आहोत 😂😂😂..
कर्णबाळा vs अमोल UFC fight होऊन जाऊंदे 😂😂😂
उगाच पब्लिक स्टंट करू नये लोकांना भरपूर काम आहेत ह्या गोष्टी सोडून ही 😂😂
नेते राहिले साईट लां ह्यांचं काही तरी वेगळच चालय 😂😂
Car phodtana je lok video madhe clear disat aahet, tya sarvana Police action zali pahije. Matter serious aahe.
Amol ghari lapun bas jai mns
Raj takharya😊
काय शिकलो आहे आणि काय बघावं लागतं 😊
तुम्ही संविधान विरोधी काम करताय अस नाही वाटतं गुन्हा नोंद झाला तर पक्षप्रमुख मदत करतील असे गृहीत धरू नका, तो तुमचा गैरसमज असेल.
निषेध
Jai bhim jai mulnivasi btahman videshi
ज्या दोन पक्षनेत्यासाठी हे केले ते दोघे नेते कुठे दिसत नाही बोलताना 😢😢😢
आमदारकीचा ऐवढा माज मग स़ंडासमधे का लपला 😂😂😂😂
Bhari aahe... Don Marathi Mansa madhe bhandan...Ani..tisrya cha labh
राजकारणी वाट लावली
शिव्या देताना कधीच नसतो नाही आहे काहीतरी डॉक्टरचा आंबेडकर
आपला तो बाब्या दुसरा ते karta 😅😅😅😅
टीका करा फक्त साहेबांची करू नका साहेब जे बोलतात झोपतो
Jay manse🚩🚩🚩
हे दोन्ही पक्षाची परिस्तिथी खराब् आहे , ही नाटक करून चर्चे मध्ये राहायचं आहे या दोन्ही पक्षांना .
मराठी माणूस मराठी माणसाच्या जीवावर उठलाय.... हे काय बरं न्हाई....🤐
काय मराठी माणूस हा मितकरी कुठला Marathi Manus ? Ha tar राक्षस नेहमी तोंडात गटार असते याच्या. चांगला तुडवला पाहिजे होत याला
आर...काय तुम्ही kushtya खेळा आता....काय नेते मने...म्हणूनच तुम्हाला कोणी निवडून देत नाही😂😂
लपंडाव?
महेश जाधवांनी मनसे मध्ये चांगले काम केले.
त्याची परतफेड म्हणून मारहाण केली