Vajreshwari वज्रेश्वरी मंदिर संपूर्ण इतिहास आणि आख्यायिका Vajreshwari , Ajit Bhalke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2021
  • ऐतिहासिक पार्श्वभूमी
    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. त्रेता युगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या हातात खड्ग आणि गदा आहे. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला.
    पेशवेकालीन वज्रेश्वरी मंदिर
    वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.
    राहण्याची सोय...
    येथे राहण्यासाठी खुप हॉटेल्स अगदी कमी दरात उपलब्ध आहेत.
    Music: Wander
    Musician: @iksonmusic

Комментарии • 258

  • @shailakasar9821
    @shailakasar9821 2 года назад +12

    गुरुजींनी खूपच छान माहिती सांगितली वज्रेश्वरी माता व चिमाजी अप्पा यांची कथाही छान वाटली वज्रेश्वरी मातेस शब्दशहा कोटी कोटी प्रणाम पैशाचा शहा नमस्कार अशीच आमच्यावर कृपादृष्टी असू दे हीच देवाजवळ प्रार्थना

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 2 года назад +2

      देवीचे दर्शन खुपच छान झाले व माहिती पण छान मिळाली मला हे माहीत मला हे माहीत नव्हते परंतु आत्ताच्या गेल्या श्रावणात आम्ही जाऊन दर्शन घेतले

    • @varshaambekar
      @varshaambekar 11 месяцев назад +1

      ​@@shailakasar9821l bhul😢 अक्❤😂❤

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 2 года назад +9

    😌🙏 अनुभव:- आम्ही 3/4 वेळा सेवा दिलेली. पण एकदिवशी कारने ड्राईव्ह करत नालासोपाराला जातांना, वेळेअभावी देवीच दर्शन न घेताच वज्रेश्वरी बायपास मार्गाने जाण्याच ठरवल.
    पण तरीही आम्ही 5 मिनीटात देवीच्या प्रवेशद्वारावरच पोहोचलो.😳
    कदाचित जागृत देवीने आम्हा लेकरांची दर्शनाची ईच्छा अश्या प्रकारेही पुर्ण केली असावी.
    त्याच दिवशी माझ्या पत्नीला पायथ्याशी एका महीलेची( पैन/आधार कार्ड सहीत) पैशांची छोटी पर्सही सापडली. जी आम्ही कर्नाटक येथे कुरीयरही केली....सगळ अदभुत होत. 🙏🚩
    🌹ऊधो आई वज्रेश्वरी 💐

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      खुप सुंदर सर...
      वज्रेश्वरी माते की जय...🙏

  • @pravasbhataknticha5570
    @pravasbhataknticha5570 2 года назад +9

    खुप छान माहीत....nice

  • @ashrafshekhhpfm7557
    @ashrafshekhhpfm7557 2 года назад +17

    एक परिपूर्ण माहितीसह हा व्हिडीओ सुद्धा परिपूर्ण आहे,,
    छान वाटलं व्हिडीओ पाहून,,,
    असेच नवं नवीन व्हिडीओ येउदेत

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      नक्कीच सर, तुमचे मार्गदर्शन राहुदेत...

  • @shkan3828
    @shkan3828 2 года назад +9

    खूप छान, उत्तम vdo आहे.serv माहिती उपयुक्त आहे thank you🙏❤🌹

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 2 года назад +9

    वज्रेश्वरी मातेकी जय 🙏🙏🙏👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️💐💐💐 खूपच छान माहिती

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 года назад +8

    खुप छान विडिओ होता.
    धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 года назад +7

    गुरूजी वा!!!!सुंदर माहीती दिली.नमस्कार......

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 года назад +11

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @truptisakpal1648
    @truptisakpal1648 2 года назад +8

    मी खुप लकी आहे की वज्रेश्वरी माझं आजोळ आहे आणि हे लेले गुरुजी माझ्या बहिणीचे सासरे आहेत

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      हो खरंच,
      गुरुजींनी अतिशय सुंदर माहिती दिली.

    • @truptisakpal1648
      @truptisakpal1648 2 года назад +1

      Ho...

    • @shamalpatil3690
      @shamalpatil3690 Год назад

      खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏

    • @pandharinathmadval7292
      @pandharinathmadval7292 Год назад

      मी श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण करतो बरीच वर्षे. त्यात श्री वज्रेश्वरी देवी व नवनाथ यांच्या बाबतीत स्वतंत्र अध्याय आहे.. इच्छा आहे भेटीला जाण्याची.. फोटोतील आजोबा माझे वडील बंधू असावे असेच दिसतात.
      गोरक्ष जालंदर चर्पटाश्य‌‌‌ अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवांनकभर्तिसंज्ञा भुम्यांबभुर्वनवनाथसिद्:,🙏🙏🙏🙏

    • @madhuripawar3336
      @madhuripawar3336 5 месяцев назад

      Hi vjrshvri is jata

  • @dadabhalke4853
    @dadabhalke4853 2 года назад +7

    Khup Chan Beta....

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 года назад +5

    Khup chan matihi

  • @sudarshanpalkhede4149
    @sudarshanpalkhede4149 2 года назад +5

    Khup chhan mahiti dili babaji ni Thanks dada God bless you

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 2 года назад +5

    खुप छान परीपुर्ण माहीती🙏🙏💐💐💐

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад +4

    Khup chaan maahiti milaali.

  • @prajaktashinde8194
    @prajaktashinde8194 2 года назад +4

    Khup mast माहिती दिली

  • @meenaxisarode1092
    @meenaxisarode1092 2 года назад +3

    वा छान माहीती सागितली लेले गूरुजी नमस्कार

  • @pratibha357
    @pratibha357 2 года назад +3

    आम्ही 2 वेळा वज्रेश्वरी आईचे दर्शन घेतले खूप छान वाटलं पण हा इतिहास माहीत नव्हता खुप छान माहिती होती

  • @tusharbagul3659
    @tusharbagul3659 Год назад +1

    Khup,chhan.Mahiti.Dili.Jay.Mate.Vajreshwari

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      जय वज्रेश्वरी माते🙏🚩

  • @kiranmanje943
    @kiranmanje943 2 года назад +2

    अजितजी खुप सुंदर अश्या महितीची गरज आहे.

  • @abhayborkar3523
    @abhayborkar3523 2 года назад +2

    धन्यवाद , अप्रतिम video. जय श्री वज्रेश्वरी माता.लेले गुरूजींना धन्यवाद व नमस्कार

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 года назад +4

    खुप छान विडीओ माहिती छान मिळाली🙏🙏

  • @mahendrajoshi9053
    @mahendrajoshi9053 2 года назад +2

    Namskar guruji aapan far chan chan mahiti dilit dhanyawad Jay mata Vajreshwri ki Jai Madhav Joshi Karjat _kadav

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      जय वज्रेश्वरी माता 🙏

  • @anilpalsuledesai4157
    @anilpalsuledesai4157 2 года назад +4

    Khup sunder mahiti keep it up 🙏

  • @shamraomote6288
    @shamraomote6288 2 года назад +6

    Jai Vajreshwari mata

  • @samirpatil3034
    @samirpatil3034 2 года назад +4

    Khup chaan mahiti sangitli 🌹🌹🙏

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 2 года назад +2

    Khup 👌 video.baghun swata mandirat jaun darshan ghetlyasarkhe watle. 🙏🌹 Dhanyawad..abhari ahe. 🌹

  • @tanviprabhu7503
    @tanviprabhu7503 2 года назад +3

    Sundar video. Thanks

  • @swapnildambali4469
    @swapnildambali4469 2 года назад +5

    Ajit Sir khup👌 Information Aamchy parynt pohachavli khup Abhari.🙏💐

    • @manojgharat5972
      @manojgharat5972 2 года назад +1

      Maharaj nityanad baba mahiti

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      लवकरच तिथे देखील भेट देऊयात.

  • @reshmagadge6676
    @reshmagadge6676 2 года назад +2

    He baghnyasarkh ahe.....khup chaan.

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 2 года назад +4

    सुंदर माहिती धन्यवाद भावा

  • @kailashsihora1600
    @kailashsihora1600 Год назад

    तुमचा आणि गुरुचा खूब खूब धन्यवाद
    ब्रजेश्वरी माताची संपूर्ण माहिती सर्व भक्तना देना साठी

  • @MaheshPatil-dd5nr
    @MaheshPatil-dd5nr 2 года назад +12

    Well explain the history and their culture worth it to watch
    Keep it up and upload such kind of content

  • @royalrange6015
    @royalrange6015 2 года назад +5

    मस्त माहिती मिळाली 👍

  • @pawarsistersfamily
    @pawarsistersfamily 2 года назад +4

    Mast video dada👍

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 2 года назад +1

    Abgari khoop chan mahiti dilit,navin peedhila mahiti milali

  • @gauripujare7375
    @gauripujare7375 2 года назад +3

    Sunder video

  • @mugdhabhalke1337
    @mugdhabhalke1337 2 года назад +3

    खुप सुदर माहीती सांगन्यात आलीआहे🙏🙏🙏

  • @ganeshgole127
    @ganeshgole127 6 месяцев назад +1

    Nice Information❤🙏🏻

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад +3

    Mi pahilyanda baghate khup chan blog dada

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      धन्यवाद ताई,
      चॅनेल सबस्क्राईब करा.
      यापुढे देखील तुम्हाला सर्वांना आवडतील असे व्हिडिओ तुमच्या सेवेत आणेल....🙏💐

  • @vishalshelavale1162
    @vishalshelavale1162 2 года назад +3

    Khup chhan ashych video bnvt rha keep it up👍🏻😍

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 года назад +6

    Vajreshwari Devicha vijay aso. Ha video khup chhan ahe ani awadala suddha. Ya madhe tethil pujari buwancha sanwad ani mahiti phar chhan watli. Itki juni mahiti samajane durmil goshta ahe. Your idea of devi darshan with full details to the public is very appreciable. Best luck for further videos. 🙏👍

  • @bhagyshreealandikar7879
    @bhagyshreealandikar7879 2 года назад +4

    🙏🙏🙏 दादा
    खुप सुंदर माहिती सांगतली आहे 👍👍👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      धन्यवाद ताई,
      गुरुजींचे मार्गदर्शन आणि वज्रेश्वरी मातेचा आशीर्वाद....🙏

  • @saraktemonyamonya989
    @saraktemonyamonya989 2 года назад +5

    Nice

  • @jitendrakoli5711
    @jitendrakoli5711 2 года назад +7

    Aai Ekvira maulicha udo udo Jogeshwari maulicha udo udo Vajreshwary Mate ki jai ho Yogini Mate ki jai ho 🙏🙏🙏

  • @mugdhabhalke1337
    @mugdhabhalke1337 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती सांगन्यात आली आहे🙏🙏🙏

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 2 года назад +3

    खूपच छान. खूप धन्यवाद.

  • @seemasharma6935
    @seemasharma6935 2 года назад +3

    Dhanywad Guruji🙏🙏 chhan mahiti apn dilat

  • @shraddhadabholkar6016
    @shraddhadabholkar6016 2 года назад +2

    Chan. Mayti. Dili. Ya. Baddal dhanyawad

  • @tejasbhoir2429
    @tejasbhoir2429 Год назад +1

    खूपच उपयुक्त माहिती या व्हिडिओ chya माध्यमातून मिळाली दादा...... वज्रेश्वरी माता की जय 🙏🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +2

      धन्यवाद आपले प्रेम असेच असू द्या आपल्यासाठी नवनवीन पुढील प्रवासाच्या व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल

  • @akshaybhoir587
    @akshaybhoir587 2 года назад +4

    खूप सुंदर.... 💐💐💐

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 4 месяца назад +1

    When we enter in temple we feel very calm down leaving all vices.🌹🌹🪷🪷🙏🙏

  • @mukeshdudhakar4332
    @mukeshdudhakar4332 4 месяца назад +1

    खुपच खुप छान

  • @jayashrinalawade4039
    @jayashrinalawade4039 2 года назад +4

    Very nice

  • @svr463
    @svr463 2 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली🙏🙏🙏

  • @sanketbhoir378
    @sanketbhoir378 2 года назад +1

    खूपच छान विडिओ आहे विडिओ पाहायला खूप मजा आली
    आपण मंदिरातील मुख्य पुजारी गुरुजींमार्फत अतिशय महत्वाची, अतिशय प्राचीन, आणि हा मंदिर व मराठी साम्राज्य यांचा संबंध /इतिहास आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात 👌👌👌👌

  • @sangeetahaldankar4833
    @sangeetahaldankar4833 2 года назад +1

    सुंदर माहिती

  • @shamalpatil3690
    @shamalpatil3690 Год назад +1

    वज्रेश्वरी देवी आमचे कुलदैवत आहे आम्ही दर शा महिन्यांनी वज्रेश्वरी मातेचे दर्शन घेतो. खूप छान आणि प्रसन्न वाटते. वज्रेश्वरी मातेय नमः !!! 🌹🌹🙏🙏🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      नक्कीच देविच दर्शन घेतल्या नंतर खुप प्रसन्न वाटते.

  • @surekhasakpal3683
    @surekhasakpal3683 2 года назад +1

    माझं माहेर आहे वज्रेश्वरी...खुप छान माहिती दिलीं

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      खुप सुंदर आहे वज्रेश्वरी....

  • @sureshbobhate320
    @sureshbobhate320 2 года назад +1

    छान माहिती मिळाली वजरेश्वरी माते बद्दल... धन्यवाद 🙏

  • @declanpen2441
    @declanpen2441 2 года назад +1

    🙏🌷खूप मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @sachinbhere9421
    @sachinbhere9421 2 года назад +3

    खुप छान... 👌👌

  • @ushaparande1734
    @ushaparande1734 2 года назад +4

    👌🙏दादा खूपच छान विडीओ बनवला आहे लेले गुरुजींनी खूपच सुंदर माहीती सांगीतली आहे मी हा विडीओ नातेवाईक मित्र मैत्रीणीन शेअर केला आहे👌🙏

  • @sachinkadu5957
    @sachinkadu5957 Год назад +1

    khup khup chan

  • @anandraj6309
    @anandraj6309 2 года назад +1

    Nice aju

  • @sandhyajadhav9822
    @sandhyajadhav9822 2 года назад +2

    छान माहीती खुप सुंदर 🙏

  • @manojkhairnar4684
    @manojkhairnar4684 2 года назад +2

    Kupach Chan Jay mata Di 🙏🙏👍

  • @bhimraomohite9541
    @bhimraomohite9541 Год назад +1

    हेमंत लेले,देवीचे पुजारी याजकडून छान माहिती.👌💐💐💐

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      संपूर्ण व्हिडिओ पाहील्या बद्दल धन्यवाद

  • @meenusase458
    @meenusase458 2 года назад +1

    Khupch chhan dada 🚩🤗🤗

  • @5sujal
    @5sujal Год назад +1

    खुप सुदंर माहिती सांगितली गुरुजींनी . माझ्या वडिलांचे आई वडील दरवषी देवळाच्या जवळपास राहण्याची सोय होती तिथे दरवर्षी २-३ महिने रहात असत 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलीत.🙏

  • @graminkalamanch2177
    @graminkalamanch2177 2 года назад +4

    छान

  • @rohannipurte9597
    @rohannipurte9597 2 года назад +1

    Nice Video,
    Nice Information...

  • @travellerajit2164
    @travellerajit2164  2 года назад +6

    सर्वाचे खुप आभार आपण सर्वांनी माझ्या व्हिडिओ आणि चॅनल ला एवढे प्रेम दिलेत मी तुमचा ऋणी आहे. असेच नवं नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. 🙏💐

  • @sadanandhalennavar3865
    @sadanandhalennavar3865 Год назад +2

    Very good information about temple places and routes god bless you and Guruji.🙏🙏

  • @hirakantmhaskar9564
    @hirakantmhaskar9564 2 года назад +4

    Khapre Chan Sir...

  • @roshantatkare6050
    @roshantatkare6050 2 года назад +1

    छान माहिती

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад +7

    Navnaath pothos madhe ya Deviche naav Vajrabai ase aahe.

  • @shaileshbhaishirke5447
    @shaileshbhaishirke5447 2 года назад +1

    खूपच छान सर आज आम्हा सर्वांना देवीचा इतिहास आपल्या या व्हिडीओ मुळे माहिती झाला असेच नव नवीन व्हिडीओ आपण बनवाल ही आशा
    🚩🙏

  • @bhagvanvishe9489
    @bhagvanvishe9489 2 года назад +3

    अजित सर खूप छान माहिती....

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 2 года назад +3

    खूप छान माहिती,या व्हिडिओ द्वारे मिळाली.४०/४५ वर्षांपूर्वी या देवींचे दर्शन घेतले होते,त्याची आठवण झाली. धन्यवाद!💐

  • @shrisamarthgraphics8013
    @shrisamarthgraphics8013 2 года назад +4

    very nice Sir...

  • @sachinvishe2644
    @sachinvishe2644 2 года назад +2

    Khup 👌👌

  • @perumalraj679
    @perumalraj679 2 года назад +2

    Thanks 🙏 sir very nice informative video of MATA🙏🙏🙏

  • @anjalivirkar7683
    @anjalivirkar7683 2 года назад +6

    Vajreshwari mate ki jay

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 2 года назад +2

    Khup mast mathi

  • @smitaap15
    @smitaap15 2 года назад +3

    Lele gurujinche story telling chaangle aahe,bhashevar prabhutva aahe .

  • @Shriroopa
    @Shriroopa Год назад +1

    छान माहिती मिळाली... धन्यवाद 🙏

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 года назад +4

    अशोक सम्राट विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @rakeshshetty2947
    @rakeshshetty2947 2 года назад +4

    🙏🙏 Jai mata di 🙏🙏

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe4602 2 года назад +3

    बऱ्याच वर्षाने आईची आठवण करून दिलीत गुरुजी

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 Год назад +1

    हा भाऊ मी दोन वेळा जाऊन आलो आहे , गणेशपुरी येथील कुंडात दोन वेळा अंघोळ केली आहे, एखाद्याने आपल्यावर तंत्र मंत्र जादू केलेली असेल तर अंघोळ केल्यावर सर्व निघून जाते.

  • @dattatraywalimbeofficialdw4489
    @dattatraywalimbeofficialdw4489 2 года назад +2

    Very nice ajit bhava

  • @KALPESHJADHAV-xr7zd
    @KALPESHJADHAV-xr7zd 2 года назад +1

    Vajreshvari vlogs khup chan

  • @rohinideshpande9768
    @rohinideshpande9768 2 года назад +1

    Khupach chan mahiti sangitali aahe

  • @vrindagawas1642
    @vrindagawas1642 2 года назад +2

    Khup chan paddhatine gurujini mahiti dili. Asecha navnavin devidevtanche vidio bnvavet jenekarun ji manse jau shakat nahit ti nidan pahun darshanannda gheu shaktil. Dhanyavad my dear friend god bless you

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      नक्कीच.....
      खुप खुप धन्यवाद...

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 2 года назад +4

    🙏🙏🌹,अद्भुत

  • @neelampradhan1474
    @neelampradhan1474 2 года назад +2

    Thanks

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Год назад +1

    खुपछानमाहीतीदी लीगुरूजी

  • @sanjaykokate3863
    @sanjaykokate3863 2 года назад +5

    Jai Vajreshwari mate namha 🙏🙏

  • @ravindrashegure9150
    @ravindrashegure9150 2 года назад +3

    जय वज्र या