शक्तिशाली शक्तीपीठ वज्रेश्वरी देवी कशी प्रकट झाली | The Shree Vajreshwari Yogini Devi Mandir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 мар 2023
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये आपण वज्रेश्वरीवज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. वज्रेश्वरी देवी कशी प्रकट झाली हे पाहणार आहोत.
    वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वज्रेश्वरी देवीला हिंदू धर्मातील माता पार्वतीचे रूप मानले जाते. ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. देवी पार्वतीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले.
    चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला.
    वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून जवळच गणेशपुरी हे नित्यानंद स्वामी मंदिर आहे. याचबरोबर या ठिकाणाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. या गरम पाण्याच्या झरे पर्यटकांचे आकर्षण आहे. या गरम पाण्याच्या झरे चमत्कार मानले जातात. या गरम पाण्यात यात्रेकरू अंघोळ करतात.
    वज्रेश्वरी मंदिराच्या आवारात नवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा करण्यात येतो
    वज्रेश्वरी देवी
    गाव - वज्रेश्वरी
    तालुका - भिवंडी
    जिल्हा - ठाणे
    जवळील पर्यटन स्थळे
    तानसा धरण
    तानसा अभयारण्य
    गणेशपुरी
    वसईचा किल्ला
    पेल्हार तलाव
    #vajreshwari
    #vajreshwaritemple
    #ganeshpuri
    #marathimotivationandhistory
    ||ओम श्री वज्रेश्वरी देवी माता नमो नमः||
    ||Om Shree Vajreshwari Devi Mata Namo Namah||
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

Комментарии • 50

  • @shobhamore9940
    @shobhamore9940 3 месяца назад +1

    सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं✨🕉️🙏

  • @ashokmane178
    @ashokmane178 11 месяцев назад +1

    🎉 जय वज्रेश्वरी माता, जय कालिकामाता, जय रेणूका माता, जय हिंदुस्थान मानव पक्षातर्फे देवीचे आणि देवी भक्तांचे हार्दिक अभिनंदन पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने.

  • @Tmt-freefire-yt
    @Tmt-freefire-yt 22 дня назад

    Mata ki jai

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Год назад +5

    वजरेश्वरी माता कि जय. पवार सर मातेची प्रगट झाल्याचा इतिहास सांगीतला आहोत आशीच पुराव्यासह महाराष्ट्रातील तीर्थ संकेतस्थळाची पण माहिती मिळेल काय आभारी राहीन

  • @sujatapande4130
    @sujatapande4130 Год назад +1

    🙏🕉️🙏 श्री वज्रेश्वरी मातेचा उदो उदो 🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @vanitabait3686
    @vanitabait3686 Год назад +1

    श्री वज्रेश्वरी मातेचा उदो उदो 🙏🌺

  • @riddhikakdekar
    @riddhikakdekar 2 месяца назад

    Vajreshwari mate ki jay🙌🏻

  • @sangitapawar2546
    @sangitapawar2546 19 дней назад

    जय वज्रेश्वरी माता की जय ❤

  • @manishmistry6660
    @manishmistry6660 6 месяцев назад

    JAI MATA DI❤🌹🙏

  • @DevendraChaudhari-im8ol
    @DevendraChaudhari-im8ol 3 месяца назад

    जय वजरेश्वरी माता 🙏

  • @FANTASY210
    @FANTASY210 9 месяцев назад

    वाणी पटलांनची आई म्हंटले जाते वज्रेश्वरी मातेला जय वज्रेश्वरी माता ❤️❤️

  • @ilavainimallaiha3800
    @ilavainimallaiha3800 4 месяца назад

    ❤ khup Chan dada❤❤

  • @rutujapawar7308
    @rutujapawar7308 10 месяцев назад +1

    सर माहीती खुप छान सांगितली.पुणे येथे वाडेबोलाई माता ची पण माहिती नवस उपवास माहिती सांगा ना सर🙏🙏🙏🙏

  • @user-lx8qk1ug5p
    @user-lx8qk1ug5p 28 дней назад

    आई माते सुखी ठेव तुझ्या लेकीला ,लेकराला

  • @manishmistry6660
    @manishmistry6660 6 месяцев назад

    Amazing video 🙏✨

  • @ashokbhalerao3933
    @ashokbhalerao3933 4 месяца назад

    Vajrevashri mateki jay

  • @yogeshzinjurde8944
    @yogeshzinjurde8944 4 месяца назад

    100% टक्के भेटायला येऊ आई वज्रेश्वरी

  • @vidhulatabhopte2095
    @vidhulatabhopte2095 Год назад

    Chaan Mahiti Dili tumche video khup chaan astat

  • @kavitavartak9122
    @kavitavartak9122 4 месяца назад

    उद उद वेजवरी माता प्रसाद 🌹🌼🍎🍊

  • @nanasahebbhand4355
    @nanasahebbhand4355 10 месяцев назад +1

    वज्रेश्वरी देवी उदो उदो..

  • @yashodashetty2396
    @yashodashetty2396 10 месяцев назад

    Shri Vajreshwari Mata ki jai

  • @neharajumankarmankar5194
    @neharajumankarmankar5194 Год назад

    Jay mata ji

  • @prathamashmanjalkar1746
    @prathamashmanjalkar1746 Год назад +1

    पवार सर तुम्ही सौंदत्तीच्या यलम्मा देवी ची माहीती आनी कोकटणुर रेणुका देवी व जोगतीं विषयी माहीती सांगा ना प्लिज कारण आमच्या कुलदेवी विषयी आम्हाला माहीत नाही पण तुमचे व्हिडीओज खुप छाण आहेत पण हा एक व्हिडीओ करुण तुम्ही सर नक्की पाठवा ल याची आशा आहे🙏🙏🙏🙏🙏😊👌🌸

  • @veenagadre4833
    @veenagadre4833 Год назад

    श्री वज्रेश्वरी मातेचा उदो उदो
    🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 Год назад

    श्री वज्रेश्वरी माते की जय 🙏

  • @parthpatil-mw1hk
    @parthpatil-mw1hk 2 месяца назад

    वज्रेश्वरी मातेचा उदो उदो

  • @vaishnavitrilokekar1607
    @vaishnavitrilokekar1607 Год назад

    Jai aai vajreshari🌺🌺🌺that's my family goddess..

  • @surekhanakharekar8703
    @surekhanakharekar8703 Год назад

    Jayvajreshwari mata

  • @sureshdadabhapse9958
    @sureshdadabhapse9958 Год назад

    वज्रेश्वरी मातेचे उदे उदे

  • @savitashelke5983
    @savitashelke5983 Год назад

    छान

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Год назад

    नमस्कार 🙏 सर
    देवी शक्ती पीठाची छान माहिती दिता तुम्ही
    तशिच माहीती मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर मधील महेशमाळ येथील श्री देवी गिरजा आईचा सुधा विडीओ बनवा ही विनंती 🙏

  • @deepakjaveri9265
    @deepakjaveri9265 8 месяцев назад

    वज्रेश्वरी देवीचे मंदीरात वगळ कुटुंबीयांची कुलदेवता श्री मोरबा देवी यांची मूर्ती आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का ?

  • @amolmadavi5702
    @amolmadavi5702 9 месяцев назад

    जगदंब जगदंब

  • @aakanksha5341
    @aakanksha5341 Год назад

    🙏वज्रेश्वरी मातेचा उदो🙏

  • @anjuchorge1293
    @anjuchorge1293 10 месяцев назад

    वज्रेश्वरी माता नमस्कार असो

  • @vikasagre1976
    @vikasagre1976 Год назад

    🙏🙏🚩🚩🚩🌹🌹

  • @vagmodekeriba5077
    @vagmodekeriba5077 10 месяцев назад

    सतमएजयतएहए,सतबतादो,तुमको,सआतमईलएगआ,हि,मेरी,कुलदैवत,हे,टकूव

  • @nanasahebbhand4355
    @nanasahebbhand4355 Год назад

    वज्रेश्वरी माते की जय

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Год назад

    जगदंब 🚩🙏🚩👌👌

  • @GovindDagale-vj8mq
    @GovindDagale-vj8mq Год назад

    उदो गं आई उदो

  • @ganeshkamble4027
    @ganeshkamble4027 Год назад

    Lakhabai devi cha ek video kara

  • @omshivkadam5809
    @omshivkadam5809 Год назад

    आई वज्रेश्वरीचा उदो उदो

  • @baliramdeshmane887
    @baliramdeshmane887 Год назад

    आई वज्रेश्वरी चा उदो उदो

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 Год назад

    vajreshwari.matecha
    .udo.udo..Navnath ancha. vijay.aso.Srigurudeodatt

  • @user-ej5wo7nx1c
    @user-ej5wo7nx1c 4 месяца назад

    भाऊ देवीचा वार कोणता आहे

  • @yogeshnaik3279
    @yogeshnaik3279 Год назад

    माझी कुलदेवता आई वज्रेश्वरी आहे
    11 व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी उत्तर कोकणावर राज्य केले यादव काळात मंदिर होते लिखित स्वरूपात इतिहास नोंद आहे

  • @KrishnaKadu-sx2bu
    @KrishnaKadu-sx2bu Год назад

    Adi maya adi shakti
    Jagdamba Jagdamba

  • @VishalJadhav-gw1qc
    @VishalJadhav-gw1qc Месяц назад

    Vajreshwari matecha udo udo

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад

    आई वज्रेश्वरी आईचा उदो उदो🙏🌹