Jogeshwari Devi Temple | पाण्यावरचे प्राचीन गुहा मंदीर जोगेश्वरी देवी घाटनांद्रा | शक्तीपीठ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • जोगेश्वरी माता मंदिर
    घाटनांद्रा ता. सिल्लोड जि.औरंगाबाद
    ********************************************
    मराठवाड्याच्या हद्दीतील घाटनांद्रा येथे भगवती जोगेश्वरी_देवीचे_प्राचीन_कोरीव_गुहा_मंदिर_आहे. जागृत साडे_तीन_शक्तिपीठांपैकी श्री जोगेश्वरी_देवी हे आद्य स्वयंभू उपशक्तीपिठ आहे.
    मंदिराच्या प्रांगणात दिमाखदारापणे उभी असलेली दीपमाळ या मंदीराच्या प्राचीनतेची साक्ष देते. पुढे गेल्या नंतर मुख्य मंदिराचे दर्शन होते .व्दिताली असणाऱ्या या मंदिराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी तर वरच्या भागात देवीची मुर्ती व संभामंडप आहे.
    अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    www.facebook.c...
    *****************************************
    नमस्कार मित्रांनो,
    आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतिहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने ही माहिती आपल्यासमोर सादर करीत आहोत आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती नक्की द्यावी.🙏🙏🙏
    ___________________________________________
    आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
    माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
    !!धन्यवाद!!
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    #भटकंतीसह्याद्रीसमूह
    __________________________________________
    येण्याचा मार्ग:-
    १) औरंगाबाद_सिल्लोड_आमठणा_धारला_जोगेश्वरी.
    २ जळगांव_पाचोरा_तिडका_घाटनांद्रा_धारला_जोगेश्वरी.
    जवळच इंद्रगढी हे ठिकाण असून पावसाळ्यामध्ये या स्थळी भेट दिल्यास जणु स्वर्गात असल्याचा आभास होतो. उंचावरून खान्देशचा परिसर न्याहाळतांना मन प्रफुल्लित होते.
    ___________________________________________
    आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    / bhatkantisahyadrisamuh
    __________________________________________
    Music by video:-
    Royalty free Music:-YellowTunes
    / yellowtunes
    ___________________________________________
    Please Like Share and Subscribe Channel
    -------------------------------------------------------------------
    #तुळजाभवानी #Sillod #जोगेश्वरी #निसर्ग #Aurangabad #Ghatnandra #Caves #Jogeshwari #ancient #temple #Shaktipith #pachora #Mansoontrek #शक्तीपीठ

Комментарии • 9

  • @jyotibonde4958
    @jyotibonde4958 8 месяцев назад +2

    कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देव्यै नमः 🙏

  • @vandanapatil9296
    @vandanapatil9296 5 месяцев назад +1

    जय जोगेश्वरी माता की जय

  • @vandanapatil9296
    @vandanapatil9296 5 месяцев назад +1

    कुलस्वामिनी जोगेश्वरी माता जय

  • @vinodpatil5835
    @vinodpatil5835 10 месяцев назад +1

    जय कुलस्वामिनी जोगेश्वरी माता की जय 🙏🚩

  • @seemabonde4302
    @seemabonde4302 Месяц назад +1

    आदिशक्ती जोगेश्वरी माता की जय

  • @jyotibonde4958
    @jyotibonde4958 8 месяцев назад

    दादा, श्री जोगेश्वरी देव्यै नमः ह्या मंत्राची धुन बनवून चॅनेल वर टाका प्लीज

  • @sunitabonde6141
    @sunitabonde6141 8 месяцев назад

    आरती*टाका ना

  • @sunitabonde6141
    @sunitabonde6141 8 месяцев назад +1

    दादा तिथे पुजारी असतो का नेहमी?!जोगेश्वरी माता.ची रसरती टाका ना आमची ती कुलदेवता आहे

    • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
      @Bhatkanti_Sahyadri_Samuh  8 месяцев назад +1

      दिवसभर पुजारी असतात रात्री वस्तीला मुक्कामी जातात.