तु मराठा आहेस ,पण भारतीय नाहीस कायं ? बाळासाहेबाला तु माणलास कायं आणि नाही माणलास तरी कायं ? बाबासाहेब एवढे मोठे झालेले आहेत की ,तुझ्या माणल्या किंवा नं माणल्याने बाबासाहेबांना काहीच फरक पडत नाहीं. तुझं तु पाहुन घें .
महात्मा फुले म्हणतात जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत शुद्र आणि आतिशुद्र मिळुन आर्यभट्ट ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा इंग्रजांची गुलामी हि शरीरक आहे पण आर्यभट्ट ब्राम्हणाची गुलामी हि मानसिक व शारीरिक मेंदू गुलाम करतात आपल्याला विचारसुद्धा करु देत नाही जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी जे सांगितलेय "जातीभेद पाळू नका" ते तरी पाळ ना? ऊगीच ब्राम्हणांच्या जातीला नावे का ठेवतोयस? संविधान अर्थात आरक्षण लागून ७४ वर्षे झालीत. ब्राम्हणांची सोवळे पाळणारी पीढीही रसातळाला गेलीय.नोकरी, शिक्षण यात आरक्षणाने ब्राम्हण दिसतच नाही. एवढे असूनही तुझा जातीभेद अजून गेला नाही.
मुडे सर एकदम स्पष्ट बोलले फुले,शाहू,आंबेडकर, कबीर, गाडगे बाबा,एवढे तोफखाना असून सुद्धा आपण का हरतो हा एक चिंतनीय विषय आहे?याचा विचार बहूजनानी करायलाच पाहीजे धन्यवाद 💐💐💐
तोपखाने आहेत तरीही आपण हारतो...कारण आपल्यात काही लाळ चाटणारे , पैसा...संपत्ती...साठी हापपलेले भाडखाऊ फुटीरतावादी आहेतना...शिवाजीमहाराजांचे वेळीही होते.....त्यामुळेच तर प्रबोधन देणाऱ्यांचा ...महाराजांचा...सं-भाजी राज्यांचा घात झाला...हेसर्व पुरावे मिळूनही बहुजन समाज आंधळा झाला आहे...अजूनही अंध भक्तांमध्ये वाढ होत आहे....😢
सर नमसकार जयसंवीधान जयभारत आपलेच आपले दुसमन आहेत| व फकत बौध समाज संवीधान पाळतात बाकी धनगर बंजारी वंजारी मळी कोळी चांबार कुबार मराठा बरामन हे सगळे बाबासाहेबांचा वीरोध करतात संवीधानाचा वीरोद करतात बौधसमाज सवताचे जीवावर नीवडुन येवू शकतनाही वबौध समाजावर संसकार नाहीत सर शीकलेले सरवात जासत मुरख आहेत सर आमचे पुढारी बरोबर नाहीत तुमही बोलता पन साथ कोनीच देत नाही बोलनारे खुप आहेत साथ देनारे नाही
एक नेतृत्व, एक नीला झंडा, एक पक्ष, एक निशानी जोवर आम्ही सर्वजन समाजाने कास धरत नाही तोप रयंत् कुठलाही विकास किवा प्रगती नाही..... डॉ बाबासाहेब अम्बेडकर
जयभीम. सर आपल्या भाषणाने तरूण पिढी नक्कीच या संघर्षासाठी तयार होईल. आणि तरुणांनी नक्कीच तुमच्या सारख्यां विचारांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या साठी एवढा मोठा संघर्ष केला, आणि समाजात स्थान मिळवून दिले. त्यांचे कोटी कोटी उपकार आपण विसरून चालणार नाही. एक होउन सत्यासाठी लढण्यास तयार व्हा. हिच बाबासाहेबांच्या चरणी आदरांजली. जयभीम जय संविधान. सर आपण नेहमी तरुणांना असेच मार्गदर्शन करत रहावे, हिच इच्छा. आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. जयभीम.
लय अवघड झालंय भावांनो. मी कट्टर जय भीम वाला होतो. पण म्हणून मी सुध्दा आता माझी ideology बदलली आहे.. जेव्हा आस्तिक होतो १० वी पर्यंत नंतर मी नास्तिक झालोय तेव्हा मी देव प्रती प्रश्न करू लागलो तेव्हा भांडणे व्हायची. नंतर मी श्याम मानव सारख्या अनेक लोकांना समजलो तेव्हा मला माझी ideology बदलावी लागली तेव्हा माझे सोबती नाती बोलू लागली. म्हणून आपले st,obc काही अपादात्मक लोक सोडून कधीच पुरोगामी विचार मानणारा नाही. मी अन्याय विरूद्ध लोकांपुढे खरं बोलला की माझा अपल्याच लोकांनी काटा काढण्याच्या डाव रचला.. म्हणून रस्ता बदललो जरी मरेन तर आंबेडकरवादी म्हणून ❤❤ ❤❤जय भीम❤❤
एकदम बरोबर सत्य बोल आहे सर 💯👍🚩💞 वहा धन्यवाद जय माहात्मा सावित्रीबाई ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत ❤
100टक्के बरोबर आंबेडकरी जनतेने सुसंस्कृत होणं गरजेचं आहे मित्रहो आपलं कुटुंब समाज एक होणं गरजेचं आहे मित्रहो आपलं आदर्श हे घरापासूनच अस्तित्वात आना दर्जेदार कर्तव्य आणि वर्तन आणि अभ्यास पूर्वक जगा मित्रहो खरंच दारू पासून लांब रहा महिलांनी सिरीयल मध्ये न गुंतता पुस्तक वाचा गीत गायन करा काहीतरी व्यावसायिक कौशल्य शिका विहारात एकत्र या निर्मळ वाणी निर्मल मन निर्मळ आणि निर्भय जगा बाबा साहेब वाचा जिजाऊ सावित्री रमाबाई वाचल्यास नक्कीच जीवन सफल आणि निर्भय जगणे सोपं आणि सन्मानी जगू शकतो आणि हे आपलया स्वतःला च साध्य करावे लागते
मुड़े सरांच खुप छान प्रबोधन ऐकल, मला आपल्या गोंदिया तालुका जिल्हा येथील एकोडी ग्राम पंचायत अंतर्गत क्रांति ज्योती सावित्री आई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त महिला सम्मेलन आयोजित करण्यात येणार आहे त्या करिता सरांच प्रबोधन घ्यायाच करिता मो न पाहिजे जर कुणाकड़े मो न असेल तर कृपया नं द्यावा। जयभीम।
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख संत गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज जय ज्योती जय क्रांती
👍तुमच बौद्ध समाज ऐकले तर क्रांती घडवून येईल, जो मोठ्या पदावर गेला आ😊णी स्वताचे आरक्षण सोडुन आपल्याच दलित बांधवांना ते आरक्षण दिले असा एक तरी दाखवा, तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा,
सर तुम्ही तरुण कुठ आहेत जर तरुण आंदोलन मध्ये आला तर तुरुंगात टाकले जातील त्याच भविष्य धोक्यात येणार या भीतीपोटी तरुण पिढी यायला घाबरतात हा माझा अनुभव आहे जोपर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच भविष्य संपलेल असत
Though I am born in Brahmin family I consider myself Ambedkarite for the simple reason that our country is one today despite diverse cultures language, caste and religion, its because of our Indian Constitution given to us by Dr. Ambedkar.
जय महात्मा ज्योतीरावफुले🙏जय राजर्षी शाहू महाराज🙏 जय भीम🙏जय संविधान🇧🇴
सर मी मराठा आहे पण बाबासाहेब चे विचार मानतो
❤ सॅलुट आहे.
Babasahebanna manayla manus vhav lagta..
Tyat ky mg.....manayalach pahije.....
Baba saheb khup dyani hote....tyache vichar akkha bharane Manya keliy..... sanvidhan rupan
तु मराठा आहेस ,पण भारतीय नाहीस कायं ? बाळासाहेबाला तु माणलास कायं आणि नाही माणलास तरी कायं ? बाबासाहेब एवढे मोठे झालेले आहेत की ,तुझ्या माणल्या किंवा नं माणल्याने बाबासाहेबांना काहीच फरक पडत नाहीं. तुझं तु पाहुन घें .
बाबासाहेबाना अनेक मराठा बांधव मानतात. त्यांचे विचार व्यापक आहेत सर्व जग मानते मनुवादी सोडून
एकदा बाप भटक्यांनी मानला तर बाप बदलणार नाही एकनिष्ठ बाबासाहेबांच्या वारसदार होवू जय भिम
महात्मा फुले म्हणतात जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत शुद्र आणि आतिशुद्र मिळुन आर्यभट्ट ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा इंग्रजांची गुलामी हि शरीरक आहे पण आर्यभट्ट ब्राम्हणाची गुलामी हि मानसिक व शारीरिक मेंदू गुलाम करतात आपल्याला विचारसुद्धा करु देत नाही जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
या देशाला बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर जी यांच्या विचारांचा प्रभाव ब्राम्हणवाद पासून मुक्त करु शकतो जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी जे सांगितलेय "जातीभेद पाळू नका" ते तरी पाळ ना? ऊगीच ब्राम्हणांच्या जातीला नावे का ठेवतोयस? संविधान अर्थात आरक्षण लागून ७४ वर्षे झालीत. ब्राम्हणांची सोवळे पाळणारी पीढीही रसातळाला गेलीय.नोकरी, शिक्षण यात आरक्षणाने ब्राम्हण दिसतच नाही. एवढे असूनही तुझा जातीभेद अजून गेला नाही.
लाख मोलाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर तुमची तळमळ खूप मनापासून ऐकली जय भीम सर
शैक्षनिक सुधारणा आवश्यक आहे, एकसारखे शिक्षण.
मुडे सर किती मार्मिक विचार व्यक्त करतात, खरोखर खुप खुप समाजिक मंथन करावं लागेल 💐💐
सर आपण खुप छान विषय माडला. आजची परिस्थिती बघता शाहु,फुले आबेडकर हे हारले आशे वाटते कारण समाज विसकळीत झाला आहे.
समाजातील सर्व दुर्बल घटकांना एकत्रित केले पाहिजे.वेगवेगळे लढण्याने यश मिळत नाही.
मुडे सर एकदम स्पष्ट बोलले फुले,शाहू,आंबेडकर, कबीर, गाडगे बाबा,एवढे तोफखाना असून सुद्धा आपण का हरतो हा एक चिंतनीय विषय आहे?याचा विचार बहूजनानी करायलाच पाहीजे धन्यवाद 💐💐💐
❤😢
तोपखाने आहेत तरीही आपण हारतो...कारण आपल्यात काही लाळ चाटणारे , पैसा...संपत्ती...साठी हापपलेले भाडखाऊ फुटीरतावादी आहेतना...शिवाजीमहाराजांचे वेळीही होते.....त्यामुळेच तर प्रबोधन देणाऱ्यांचा ...महाराजांचा...सं-भाजी राज्यांचा घात झाला...हेसर्व पुरावे मिळूनही बहुजन समाज आंधळा झाला आहे...अजूनही अंध भक्तांमध्ये वाढ होत आहे....😢
बहुजनांची परिवर्तनाची लडाई लडावी लागेल.
धन्यवाद सर
आज झोपलेल्या, सुस्तावलेल्या समाजाला जागं करण्यासाठी आपले विचार प्रखर प्रेरणादायी आहेत.
जय भीम जय भारत जय संविधान.
सध्याच्या परिस्थितीतील कटू सत्य या पलीकडे शब्दच नाही.
अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारे विचार जय भीम नमो बुद्ध ❤❤
आपले विचार रोखठोकपणे सांगत आहेत. जबरदस्त सर
असे अनेक लोक आहेत ते आपल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना खूप घाबरता.
बहुजन समाज ऐक होकर🙏पडों🖊️🖋️✒️लिखो,बोलो,और डो, जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
शाम मुडे सर एकदम सही,आपले प्रबोधन व सुचना सही.
पुढचा भारत बाबासाहेबांच्या विचारांना विना घडवणे शक्य नाही
जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान
सर आपले विचार फारच सुरेख आहेत पण आपला समाज कधी जागा होणार?
सर नमसकार जयसंवीधान जयभारत आपलेच आपले दुसमन आहेत| व फकत बौध समाज संवीधान पाळतात बाकी धनगर बंजारी वंजारी मळी कोळी चांबार कुबार मराठा बरामन हे सगळे बाबासाहेबांचा वीरोध करतात संवीधानाचा वीरोद करतात बौधसमाज सवताचे जीवावर नीवडुन येवू शकतनाही वबौध समाजावर संसकार नाहीत सर शीकलेले सरवात जासत मुरख आहेत सर आमचे पुढारी बरोबर नाहीत तुमही बोलता पन साथ कोनीच देत नाही बोलनारे खुप आहेत साथ देनारे नाही
Are tumhi kay sarkha lavlay savidha savidhan pratyek deshat savidhan ahe ani jasa desh progress krto pudhe jato khup niyam badlave lagtat sgle desh krtat pn tumi apla ugach khitri lavlay ani sgle cast mdhle lok aplya cast chya netyala nivdun detat smzla ka
सर तुमी बोलता ते कटु सत्यआहे देशाला महापुरुषांचा सादुसंताचा महाभंडार मीळाला परंतु तेंचे वीचाराचा आरत समजला नाही बहुजन हीताय बहुजन सुकाय सर्वधर्म समभाव या शब्दांचा आरथ आपलया आठरा पगडजाती धरमाला कळलाच नाही तेला जबाबदार आपला समाजच आहे जोपरयंत समाजालाआरथ समजतनाही तोवर आसेच चालनार नाहीतर गुलामीच करावीलागेल जै संविधान जै शीराय जै आठरापगडसमा
एक नेतृत्व, एक नीला झंडा, एक पक्ष, एक निशानी जोवर आम्ही सर्वजन समाजाने कास धरत नाही तोप रयंत् कुठलाही विकास किवा प्रगती नाही..... डॉ बाबासाहेब अम्बेडकर
जयभीम. सर आपल्या भाषणाने तरूण पिढी नक्कीच या संघर्षासाठी तयार होईल. आणि तरुणांनी नक्कीच तुमच्या सारख्यां विचारांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या साठी एवढा मोठा संघर्ष केला, आणि समाजात स्थान मिळवून दिले. त्यांचे कोटी कोटी उपकार आपण विसरून चालणार नाही. एक होउन सत्यासाठी लढण्यास तयार व्हा. हिच बाबासाहेबांच्या चरणी आदरांजली. जयभीम जय संविधान. सर आपण नेहमी तरुणांना असेच मार्गदर्शन करत रहावे, हिच इच्छा. आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. जयभीम.
लय अवघड झालंय भावांनो.
मी कट्टर जय भीम वाला होतो. पण
म्हणून मी सुध्दा आता माझी ideology बदलली आहे..
जेव्हा आस्तिक होतो १० वी पर्यंत
नंतर मी नास्तिक झालोय तेव्हा मी देव प्रती प्रश्न करू लागलो तेव्हा भांडणे व्हायची. नंतर मी श्याम मानव सारख्या अनेक लोकांना समजलो तेव्हा मला माझी ideology बदलावी लागली तेव्हा माझे सोबती नाती बोलू लागली.
म्हणून आपले st,obc काही अपादात्मक लोक सोडून कधीच पुरोगामी विचार मानणारा नाही. मी अन्याय विरूद्ध लोकांपुढे खरं बोलला की माझा अपल्याच लोकांनी काटा काढण्याच्या डाव रचला..
म्हणून रस्ता बदललो जरी मरेन तर आंबेडकरवादी म्हणून ❤❤
❤❤जय भीम❤❤
Dada Nastik banun fayda nahi ahe Bhagwan Buddha mhantan Vastavik Bana Ani Astikana he hi Vastavikteche Mahatma sanga
NAMO Buddhay 🧡💙💛🧡
JAI BHIM 💙💙💛💛🧡
WE ALSO LOVE MAHATMA GANDHIJI, DUE TO HIM WE GOT FREEDOM.
त्यासाठी सध्याचे खासदार व आमदार याना घरी बसवले पाहिजे.
आपले विचार हे कृतीयुक्त आहेत.मी आपल्या विचारांचा पाईक आहे.
एकदम बरोबर सत्य बोल आहे सर 💯👍🚩💞 वहा धन्यवाद जय माहात्मा सावित्रीबाई ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय
Jaybhim jai shewalal
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,
❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत ❤
प्रत्येकानी आपल्या जातीचे नेते महापुरुष निवडले ते काय एक होणार ?प्रत्येक जन जातीय अहंकारणी ठासून भरलाय हे सत्य आहे
Brobe
100टक्के बरोबर आंबेडकरी जनतेने सुसंस्कृत होणं गरजेचं आहे मित्रहो आपलं कुटुंब समाज एक होणं गरजेचं आहे मित्रहो आपलं आदर्श हे घरापासूनच अस्तित्वात आना दर्जेदार कर्तव्य आणि वर्तन आणि अभ्यास पूर्वक जगा मित्रहो खरंच दारू पासून लांब रहा महिलांनी सिरीयल मध्ये न गुंतता पुस्तक वाचा गीत गायन करा काहीतरी व्यावसायिक कौशल्य शिका विहारात एकत्र या निर्मळ वाणी निर्मल मन निर्मळ आणि निर्भय जगा बाबा साहेब वाचा जिजाऊ सावित्री रमाबाई वाचल्यास नक्कीच जीवन सफल आणि निर्भय जगणे सोपं आणि सन्मानी जगू शकतो आणि हे आपलया स्वतःला च साध्य करावे लागते
21व्या शतकात सुध्धा मानवतावाद रुजवण्याच्या लढाईत दिलेल योगदान सदैव स्मरणात राहील 🙏🇪🇺🚩
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आपल्या विचारांची जबाबदार व निर्भय विचारवंत एकत्रित येऊन संपूर्ण देशभर चळवळ उभी करावी, आम्ही आपल्या सोबत आहोत.
India Need more people like u sir....Great, expecting more lectures in future 👍
⛳⛳जय जिजाऊ, जय मूलनिवासी⛳⛳
खूप सुंदर विचार सर
मुड़े सरांच खुप छान प्रबोधन ऐकल, मला आपल्या गोंदिया तालुका जिल्हा येथील एकोडी ग्राम पंचायत अंतर्गत क्रांति ज्योती सावित्री आई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त महिला सम्मेलन आयोजित करण्यात येणार आहे त्या करिता सरांच प्रबोधन घ्यायाच करिता मो न पाहिजे जर कुणाकड़े मो न असेल तर कृपया नं द्यावा। जयभीम।
खूप काही शिकलो साहेब आपले विचार काहीतरी समांझा साठी करण्याची प्रेरणा देणारे आहे, जय भीम
Ekdam khara aahe saheb
कडक परखड धन्यवाद
Exactly...Very true
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख संत गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज जय ज्योती जय क्रांती
सरवो शिकक्षा बरबादी कारन वो बीसी ऐनडी जवाबदार आहै बाबासाहेब अम्बेडकर ला नजर अनदाज केला ताय ची सजा मी लेगी बराभन देऊन रहीले
Right 👍 sir
Namobhudhay jaibhim jaishivray VBA 💯 VBA Only 👍💙👍👌🙏
बरोबर तरुण ,कॉलेजच्या मुलांसाठी वेगळे व्यासपीठ पाहिजे
You are correct , munde saheb, Abhinandan.
धन्यवाद सर
खूप छान विश्लेषण केले आहे
Khup Chan sir
Thank u AWAAZ INDIA TV
separate electorate is the only solution.... too good sir
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान नमोबुध्दाय
Jai bhim nomo buddhay 🙏
Jai Bharat,jai budha.
मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे... ते घेतलेच पाहिजे...त्यासाठीच सरकारी शाळा बंद होऊ नयेत...यासाठी आंदोलने झाली पाहिजेत
❤❤।। नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम ।।❤❤
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ आपले विचार योग्य आहेत, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ❤
I am influenced by your speech the greatest thinker mude sir I salute you
जय भीम सर 2:38
JayBhim 💙NamoBuddhay🧡 Jaysanviddhan 📚🖊📙🙏🙏🙏🌹🌹🌹
👍तुमच बौद्ध समाज ऐकले तर क्रांती घडवून येईल, जो मोठ्या पदावर गेला आ😊णी स्वताचे आरक्षण सोडुन आपल्याच दलित बांधवांना ते आरक्षण दिले असा एक तरी दाखवा, तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा,
Right
बरोबर बोललात
जयभीम सर❤
WE ALSO LOVE MAHATMA GANDHIJI, DUE TO HIM WE GOT FREEDOM.
Saheb khar dukkh apn vyakta Kel dhanyawad.jai shioray jai Jyoti jai shahu jai bhim jai savidhan.
Very nice Sir. Jay Bheem
Namo.buddhay.jay.beem.jay.bharat 🧡💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚
बुद्ध वाडा आणि महार वाडा 👌👌🙏
खुप सविस्तर विश्लेषण साहेब आता गरज आहे ती आम्ही बदल पाहीजे हिच काळाची गरज आहे
सत्यमेव जयते ❤❤
सुंदर प्रबोधन 🙏🙏✌✌🌹🌹पण....
अतिशय उत्कृष्ट भाषण आहे...
Very nice 👌🏻 👍 speech sir jai bhim nmo Buddha Jai sanvidhan
Mule sir jay bhim
❤❤❤
सर,खरचं आपले स्पष्ट आणि खडतर मत ऐकून मी फार प्रभावी झालो. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत जनमानसात बाबासाहेब पेरत राहील.
धन्यवाद भाई..❤
Jai Maharashtra SANATANA word is Buddhism
सर तुम्ही तरुण कुठ आहेत जर तरुण आंदोलन मध्ये आला तर तुरुंगात टाकले जातील त्याच भविष्य धोक्यात येणार या भीतीपोटी तरुण पिढी यायला घाबरतात हा माझा अनुभव आहे जोपर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच भविष्य संपलेल असत
खुपच छान माहितीपूर्ण आपले भाषण सर.
सुंदर जय भिम👌🙏🙏
Very good speech
Nice sir jaybhim
धन्यवाद सर 32:58 33:00
खूप खूप धन्यवाद सर 🙏 आपण मार्मिक व सत्य सांगितले.परिवर्तन नक्कीच होईल 👍💐
अम्ही पन बाबासाहेब आंबेडकर यान्ना खुप मानतो असा जातिवाद kadhi nahi karat
Jay bhim 💙💙💙
Satya aahe.
लढाई हरविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते,व त्यांच्या बुडाखलील खुर्च्या कारणीभूत आहेत,
Buddhang namami.
Though I am born in Brahmin family I consider myself Ambedkarite for the simple reason that our country is one
today despite diverse cultures language, caste and religion, its because of our Indian Constitution given to us by Dr. Ambedkar.
You might be bramin from outside but a humanist from inside.
Ur truly Ambedkarite. Namo buddhay 🙏🙏🙏
Great sir! That's what expected from our society.. appreciate 👍🏻
Jay bhim sir
Samadhan.shinagare.pune.very.nice.sir.jaybhim.jaysanvidhan❤❤❤❤❤❤
तुमची तळमळ. तुमचे विचार.bharau गेलो. धन्यवाद.
Inspirational....Munde sir ....more power to u..🙏
जय भीम जय भारत जय संविधान
जय भीम जय संविधान नमो buddhay
जयभीम सर