Shyam Manav ANIS : मी पत्रकार असताना अनेक पोलखोल करायला सुरुवात केली - श्याम मानव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 314

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg Месяц назад +2

    श्याम मानव जी तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी बरोबर आहे

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Год назад +7

    मा.शाम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून व विचार-सरणीतुन आपल्या सारख्या उच्च विचारसरणी मुळे अंधश्रद्धेला आळा बसला असून, सामान्य माणसाची लुट थांबत चालली आहे,अशा प्रखर विचाराची आजच्या काळात अत्यंत गरज आहे,या विचारसरणीची खुप खुप गरज आहे त्यामुळे च शुभेच्छा व धन्यवाद!

  • @nanamore7279
    @nanamore7279 6 месяцев назад +5

    समाजसेवी साठी धन्यवाद। सर

  • @nanamore7279
    @nanamore7279 6 месяцев назад +3

    Tv9 धन्यवाद

  • @vishalathawale9914
    @vishalathawale9914 Год назад +14

    ग्रेट सर

  • @ajaypawar3287
    @ajaypawar3287 Год назад +11

    अ नि स जे कार्य करीत आहे ते अतिशय उत्तम कार्य आहे. अजूनही आपल्या समजात खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रदधेतून लोकांना फसवले जात आहे, त्याचं शोषण होत आहे. तूम्ही करत असलेले काम खूप छान आहे एक दिवस तुमच्या विचारांचा मोठा वर्ग तयार होईल. आणि समाजात बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचा प्रसार होईल.
    तुम्हा सर्वांचे खूप आभार 🙏
    धन्यवाद!!!

  • @fiudhoygamer9624
    @fiudhoygamer9624 Год назад +29

    Good work sir

  • @विजयमहामुनी

    खुळ्या चा बाजार 2023 मी एवढच माझे मत माडु शकतो ==== इतिहास महाराष्ट्र देशाचा🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🌹

  • @annaaai577
    @annaaai577 Год назад +5

    कलियुगाचा अंत होईल पण सत्ययुगाची चाहूल दिसत नाही. ह्या वयात तुम्ही इतके सडेतोड भाष्य करून भाऊ तोरसेकर यांच्या सारखं आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असा प्रकाश दाखविणारे मार्गदर्शन करताना स्वतः ची काळजी नक्की घ्या.

  • @shailendrawasnik9374
    @shailendrawasnik9374 Год назад +21

    हमें गर्व हैं मानव सर आपने क्यों सच बोलने के लिए हिम्मत चाइए,,, सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Год назад

      हा दलाल आहे चादरवाल्यांचा व फादर वाल्यांच्या

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Год назад +12

    आपले हे कार्य सर्व धर्मांसाठी असावे

  • @shilamore1943
    @shilamore1943 Год назад +9

    एकदम बरोबर व्याख्यान आहे भाऊ प्रत्येक वाक्य जनतेने समजून घेणे गरजेचे आहे dulpiket राजकीय लोकच याला जास्त जबाबदार आहेत म्हणूनच ही अंधश्रद्धा वाढत चालली आहे

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Год назад +9

    सत्य,परेशान,हो,सकता,है,पराजित,नही

  • @vishu_jadhav
    @vishu_jadhav Год назад +1

    श्याम मानव सर आपणास मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम 💙🙏🙏🙏

  • @manojolambe6277
    @manojolambe6277 Год назад +8

    सत्य असत्याशी मन केले ग्वाही , मानीयले नाही बहुमता!

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 Год назад +9

    Khup chhan 👌👌🙏🙏

  • @Nikhil6827-x6i
    @Nikhil6827-x6i Год назад +18

    Shyam manav is great man

  • @gajananbhosale897
    @gajananbhosale897 Год назад +16

    India needs people like you Sir.

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 Год назад +2

    ह्याचि पोलखोल पण सुज्ञ नागरिक करणार

  • @arnavpatil4096
    @arnavpatil4096 Год назад +9

    फक्त एक करा श्याम मानव हलेलीया किंवा पीर कचा गंडा ताविस बद्दले कधी बोला
    हिंदू सहिष्णू ते च अंत बघू नका

    • @narayangaikawad1480
      @narayangaikawad1480 Год назад

      आता खरे तर तुमची या महाराष्ट्राला गरज आहेअंधारमय जिवनातूनवाट दाखवणययाआची गरज आहे तुम्हाला अनेक धन्यवाद

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 Год назад +2

    आप किसान परीवारसे हो तो जमीनमेसे पौधे कौन ऊगाता है...

  • @sureshjadhav8826
    @sureshjadhav8826 Год назад +14

    बहुत अच्छा सर

  • @human-thecivilizedanimal6718
    @human-thecivilizedanimal6718 Год назад +5

    Sir ने तो अंधविश्वास की धज्जियाँ उड़ा दी 🙏

  • @NagkumarDoshi-wq5iv
    @NagkumarDoshi-wq5iv Год назад +1

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur

  • @puredesi6278
    @puredesi6278 Год назад +9

    Fully support your work

  • @vijayangane3567
    @vijayangane3567 8 месяцев назад

    Your are doing great work. My request is that you should add English subtitles in your hindi /marathi videos so that non hindi belt people like south Indian people and foreigner will greatly benefit. . I am having 18 degrees and I follow your program videos. I like the way you expose these babas in simple language. I wish you long life.thanks

  • @Rrrrrrrrrrrrrrrr834
    @Rrrrrrrrrrrrrrrr834 Год назад +5

    धीरेन्द्र शाश्री एक सनातनी शेर है 🚩🚩🚩
    जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @SS-px1ec
    @SS-px1ec Год назад +6

    दादर. अंधेरी सारख्या जागेवर. बंगाली बाबा ची लुटा लूट चालू आहे त्यांच्या वर कारवाई का नाही होत

  • @wishvjeetahire7578
    @wishvjeetahire7578 Год назад +6

    मुझे बहोत सी जानकारी मीली सर आप के वाख्यान से

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Год назад

    Kubh sundar speech

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 Год назад +2

    मानवसाहेब, या बाबतीत, माझ्या गुरुविषयी चर्चा करायला मला आवडेल. त्यांचे नांव श्री दादामहाराज निंबाळकर. मस्कतला ६महिने मी त्यांचे सहवासात होतो. त्रिकालज्ञानी होते.
    दुवाबाजी आजिबात नाही.पैसे उकळणे तर आजिबात नाही.बोटीवर पर्सर, अलेंबिकमधे MR.shipping co.च्या chairmanचे एकुलते एक चिरंजीव. तुमच्या दृष्टीने फार interesting गोष्टींचा मी साक्षादार आहे !माझे वय ८३.मुंबईला असतो.
    विचार करा.

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 Год назад

    Thank you sir

  • @ambadasware9468
    @ambadasware9468 Год назад +1

    श्याम मानव हा सैलानी दर्गा पिंपळगाव सराई ता जी बुलडाणा येथे जाण्यास घाबरला एड वारे

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 3 месяца назад

    खुप छान समपुदेशन श्याम मानवजी धन्यवाद

  • @yogeshkulwant9184
    @yogeshkulwant9184 Год назад

    The Great Manav Sir for

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Год назад +8

    चोर पुलीस के पीछे नहीं भागता, पुलिस को उसके पीछे जाके पकडना चाहिए.चोर को क्या जरुरत है पोलिस के सामने आके खडा हो जाये.

    • @sidgawali952
      @sidgawali952 Год назад

      अगर चोर ने चोरी नहि की, तो उसे डर कर छुपने की क्या जरूरत है। सामने आकर खड़ा हो सकता हैं ना 😁😁

  • @purabbansile6312
    @purabbansile6312 Год назад

    Manav sir you are Great

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 Год назад +12

    Aap jio hazaro sal...

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 Год назад +2

    Well done. I support to you. Thank you giving detail information.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Год назад +4

    Bullet Proof Jacket Ghala 📢 Manav ✍️🌹

  • @bhushan9118
    @bhushan9118 Год назад +7

    जय महाराष्ट्र....

  • @amolsalve7598
    @amolsalve7598 Год назад

    Badiya kam sir ji.

  • @balagigavit1665
    @balagigavit1665 Год назад

    Wa superbhay himmat hai jay bharat

  • @ajayshevade
    @ajayshevade Год назад +7

    👍👍👍

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 11 месяцев назад

    Great ho app shyam manav ji

  • @omkarlandgemusic4492
    @omkarlandgemusic4492 Год назад +7

    great

  • @nanamore7279
    @nanamore7279 6 месяцев назад

    Nice sar

  • @मालवणीभंडारी

    किती ख्रिशन बाबाची भांडाफोड केलीत आपण.तुम्हाला ह्या कार्या साठी पैसा कोण देते.

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 Год назад +17

    एखाद्या मुस्लिम बाबाचे नाव सांग

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 Год назад +10

      ते फक्तं हिन्दू धर्माला च टार्गेट करणार.

    • @woldglobalmoviehub1999
      @woldglobalmoviehub1999 Год назад

      Ram Rahim

    • @woldglobalmoviehub1999
      @woldglobalmoviehub1999 Год назад +1

      @@d.vaidya7172 आरे ते खरे असतील कशाला घाबरतात

    • @passtimewithme692
      @passtimewithme692 Год назад +1

      @@woldglobalmoviehub1999
      Sikh ahe to 🙄

    • @Captain-ee3oc
      @Captain-ee3oc Год назад +2

      @@d.vaidya7172 shyam manav hindu aahe to Hinduism la ch expose karnar.....logic use Kara Andhbhaktano

  • @gaurishankar4306
    @gaurishankar4306 Год назад +5

    Good 💓👍

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 Год назад +1

    अडानचोट निर्बुद्ध समिती

  • @ashoknware1049
    @ashoknware1049 Год назад +3

    आप सिर्फ हिंदू धर्म को टार्गेट करते हो...

  • @deepakchavan9595
    @deepakchavan9595 Год назад +3

    श्याम दानव मी धन्यवाद देतो तुला कारण तुझ्या मुळे जगाला हिंदू धर्माची व साधु संतांची आणी वैदीक विचारांची चांगली ओळख होते आहे ते ही मोफत फ्री मध्ये कारण जगाच्या काना कोपऱ्यात धीरेंद्र शास्त्रीजी कधी पोहचले असते बर झाल तुझ्या मुळे भारत हिंदू राष्ट्र होईल ... लाख लाख धन्यवाद बाबा तुला

    • @ramdasbhadange6243
      @ramdasbhadange6243 Год назад

      एकच नंबर भाऊ

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Год назад

      हे भाषण,मंच, संमेलन वगैरे काही नाही... धीरेंद्र शास्त्री महाराजांनी पुन्हा एकदा छत्तीसगढ मध्ये राष्ट्रिय चैनल समोर सनातन हिंदू धर्माचा झेंडा पुन्हा एकदा प्रबळ केला... आणि याचं अस्तित्व संपवून टाकलं... त्यामुळे हे भाषण, व्याख्यान नसुन स्वतः चं अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे...

    • @dhirajgalande7754
      @dhirajgalande7754 Год назад

      😆

  • @amitshinde8206
    @amitshinde8206 Год назад +5

    Proud of u sir 👌

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 Год назад

    Great

  • @anilmanek1303
    @anilmanek1303 Год назад +3

    एक नंबर 👌👌👌👌

  • @m.roshan8962
    @m.roshan8962 Год назад +6

    Good job 👌👌👌

  • @Sachin-sr4ml
    @Sachin-sr4ml Год назад

    ज्या पद्धतीने केंद्र व राज्य सरकार स्वतच्या फायद्यासाठी कायदे तोडून मोडून गुंडाळून टाकत आहेत ते पाहता आपण आता हिटलर शाही कडे चाललो आहोत 😅

  • @allahkopakadkemaaro9674
    @allahkopakadkemaaro9674 Год назад +2

    kaise ho. chilusalmi takloo

  • @drdicky
    @drdicky Год назад +10

    अरे भाई चर्च मे जाके देखीऐ सब तो यही होता है

    • @gajanandeshmukh3861
      @gajanandeshmukh3861 Год назад

      पहले पूरी स्पीच सुनो। अनीस ने अंधविश्वास पाखंड फैलाने वाले फैलाने वाले कई ईसाई पादरियों और हकीम बाबाओ की पोल खोली .. अंधभक्त जैसी हरकत मत करो...

  • @sheetalgadgul6977
    @sheetalgadgul6977 Год назад +2

    Sir thik ahe tumi changl kam kele bhande food Kali prantu itar samaja til kiti lokanchi bhanda foad kale he pan sanga .thank you

  • @BharatGaikwad-qc2rk
    @BharatGaikwad-qc2rk Год назад

    Manav saheb tumhala Jai bhim

  • @chetanjayale9452
    @chetanjayale9452 Год назад +2

    सहमत. आणि support 👍👍

  • @padmanabhjoshi2751
    @padmanabhjoshi2751 Год назад +2

    किती मुल्ला व पाद्री यांचे केले वाटोळे ते सांगा

  • @atharvamore2298
    @atharvamore2298 Год назад +6

    जय बागेश्वर धाम 🚩🚩

    • @lalitargade
      @lalitargade Год назад

      जल्द. जायेगा.बागेश्वर. आसाराम.के.पास

  • @padmanabhjoshi2751
    @padmanabhjoshi2751 Год назад +2

    किती क्रशिश्र्न मिशिनरी यांचा भांडं फोड करन्यात आली आहे

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 Год назад +15

    Apriciated your elobration Manav Sir 👍
    All Indian should adopt Scintifical temperament as per our constitution...
    जय भीम

    • @kumodkhanke36
      @kumodkhanke36 Год назад

      Xxx😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 Год назад +1

    खुप चांगल काम करत आहेत सर तुम्हीं good job 👍🙏

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 Год назад +1

    सर आजकाल भारतातल्या ऊच्चभ्रू लोकांमधे अमेरिकन, युरोपियन अंधश्रद्धांचं खूळ आलंय. भारतातल्या लोकांच्या अंधश्रद्धेची खिल्ली ऊडवली जाते पण परदेशातल्या अंधश्रद्धा या फॅशन, ट्रेंड या नावाखाली सर्रास पाळल्या जातात. ते करणं लोकं कूल समजत आहेत. सर मला वाटतं की अंधश्रद्धा आपल्या देशातील असो वा दुसऱ्या देशातील शेवटी ती अंधश्रद्धाच आहे. आणि ती वाईटच असते. आजकाल लोकांमधे occult, wicca, witchcrafting चे वेड खूप आहे. त्यातल्या त्यात मुली जरा जास्तच वेड्या झाल्या आहेत.
    amazon shopping app वर witchcrafting शी संबंधित खूप पुस्तके विक्रीसाठी ऊपलब्ध आहेत. मृत आत्म्यांना बोलावण्यासाठी आऊजा बोर्ड विक्रीला आहे. witchcrafting, magic साठी लागणाऱ्या मेणबत्त्या, essential oil ऊपलब्ध आहे.
    याबाबत काही कारवाई होणार की नाही ?

  • @lalitargade
    @lalitargade Год назад +2

    जय.अनिंस.दाभोळकर.श्याम.मानव.जयहो

  • @brijkishorsahu7848
    @brijkishorsahu7848 Год назад +5

    श्याम मानव तुम और बागेश्वर सरकार दोनो का एक live show हो , ताकि दुध का दुध और पानी का पानी हो, ☝ अगर सहमत हो तो पहल करो और show का मांग खुद करो, ताकि सत्य सामने आए और तुम्हारी बातो पर दुनियाभर मे भरोसा किया जा सके , अगर तुम सही होगे तो अमल जरूर करोगे 🙏

  • @m.roshan8962
    @m.roshan8962 Год назад +7

    I support shyam manav

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 Год назад +2

    जीत तुमचीच आहे,हार मानू नये.

  • @ilaheemasuldar6343
    @ilaheemasuldar6343 Год назад +3

    Nice Sir

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 Год назад +2

    अंध श्रद्धा सर्वच धर्मात आहेत
    त्याच निर्मूलन करण्याचं समितीचे कार्याध्यक्ष यांनी ठरवावं

  • @sushilalonare8395
    @sushilalonare8395 Год назад +1

    Jay bhim Jay Savindhan Namo Bhudhay . Iam Shivcharan Lonare Chandrapur.Iam ANIS Member.

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Год назад +1

      Geeta Mahabharata Jay shree ram jay Hindu rashtra

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 Год назад

      Suhila lonare. Iam shivcharan lonare 🤣🤣🤣 are ky rao

  • @onkarchoudhary9232
    @onkarchoudhary9232 Год назад +1

    Sir, अनिरुद्ध बापु ला Expose करा, खुप मोठा देव बनुन बसलाय

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 Год назад +1

    Naman

  • @kiritbuddhadev7319
    @kiritbuddhadev7319 Год назад +1

    Right Quatation With Pruff .....Dena Chahiye Batose Kuch Nahi Hota...???

  • @englishgrammarmarathi1265
    @englishgrammarmarathi1265 Год назад +7

    Thank you Sir!!
    Your life is at risk sir please take care! We have already lost one precious life Dr. Narendra Dabholkar 🙏🙏🙏🙏🙏

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Год назад

    🙏🏻👌💪🙏🏻

  • @adityacarrompollgamer3575
    @adityacarrompollgamer3575 Год назад +6

    Please tell any Muslim maulavi name Mr Shyam

  • @JayJadhav6887
    @JayJadhav6887 Год назад +1

    I support to Shyam Manav

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Год назад +5

    अंधश्रद्धा मुक्त होणे हे मानव हिताचे आहे. ढोंगी बाबा नी आपल्या च देशातील नागरिकांना फसवू नये.

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 Год назад +1

    क्या सायन्स ने आपको पैदा किया..

  • @abusalikshaikh4081
    @abusalikshaikh4081 Год назад +5

    Nice speech log chand par jarahe hai aur ham andhsharadha mein dube hai yeh baba aur sant hame andhsharadha mein bahot involved kardiya hai

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 Год назад +4

    सर तुम्ही एक मोठी क्रांती करत आहात अस मला वाटतंय

  • @sikandarbhaimodi5202
    @sikandarbhaimodi5202 Год назад

    Sam. Manau. 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @nabadamore
    @nabadamore Год назад +3

    ठाण्याच्या आनंद दिघे साहेब यांनी तुमच्याशी संवाद केलेला आठवतो का

    • @hashmukhjasani6831
      @hashmukhjasani6831 Год назад +1

      यांना अस काही आठवणार नाही ।

  • @filmilove9616
    @filmilove9616 Год назад +2

    👌👌👌👌👌👌

  • @hashmukhjasani6831
    @hashmukhjasani6831 Год назад

    महाराज जी दो दिन पहले चले गये ये गलत है जब आयोजन करनेवाले ईस बात से डर गये की कहीं दरबार वाले दिन गुंडागर्दी वाले हजारों की संख्या में पहुंच जायेंगे तो ? इसलिए दो दिन पहले कार्यक्रम बंद हुआ । फीर भी महाराज ने तो आपको रायपुर आनेका निमंत्रण दिया था तब आप वहां क्यों नहीं गये?

  • @ramhartalkar3619
    @ramhartalkar3619 Год назад

    Mr shyam. M. appreciated for hard work but sad part is that log nahi sudhre.

  • @hashmukhjasani6831
    @hashmukhjasani6831 Год назад +1

    आपने जब महाराष्ट्र में बहुत से बाबाओं को एक्षपोज किया है‌ और जेलमें भी डाले हैं ये अच्छी बात है लेकिन श्री धीरेन्द्र शास्त्री महाराज कोई पाखंड नहीं करते और ना ही वे कहते हैं की मैं चमत्कार करता हुं । वैसे हि कोई ईतनी प्रसिद्धि नहीं होती । आपको चाहिए की उनके दरबार में जाकर रुबरु देखे।‌

  • @TheRAKESHKAD
    @TheRAKESHKAD Год назад +2

    शाम मानव आपले कार्य श्रेष्ठ असुन, समाजाला जागृत करण्याचे निरंतर कार्य अभिनंदनीय आहे.दुर्देवाने
    सूशिक्षीत ,सुसंस्कृत म्हणून घेणारे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात.

  • @SanjayPatil-tp3zk
    @SanjayPatil-tp3zk Год назад +2

    Great sir🙏🙏🙏

  • @BharatGaikwad-qc2rk
    @BharatGaikwad-qc2rk Год назад +1

    Dev फेका बाहेर

  • @kishorthikekar1270
    @kishorthikekar1270 Год назад

    बाई तुला सत्य नारायण करायची गरज नाही
    कारण तुझा पती दगडाच्या काळजाचा आहे

  • @mangeshgarate136
    @mangeshgarate136 Год назад +1

    शाम मानव हा झूठा आदमी है

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Год назад +1

    धिरेंद्र महाराज ने चमत्कार करने का दावा कभिभी नहि कीया है.येआप झूठ फैला रहे है.

    • @_shivam-hn5ni
      @_shivam-hn5ni Год назад

      Chutiye hai tu tere dimag mai gobar bara hai

  • @Satyamkakade97
    @Satyamkakade97 Год назад +1

    Great wrk sir
    Apala kam Bharatasathi yenarya sarya generations sathi labh dai aahe
    Asach kam krt raha
    Shradha theva andhshradha nko 👍
    Jay shri ram 🚩