फारच सुंदर पणे विषयावर मुक्त चर्चा झाली..सुनिल सरांनी भारतीय मानसिकता वर दिलखुलास मत व्यक्त केले 👌👌 राजकारण व जाती पाती मुळे भारताची पिछेहाट होत आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सातारचा म्युझिशियन बदल सुंदर माहिती दिलीत 👍👍👍👍👍
Thank you Think bank and Anil sir for highlighting real problem of Indian youth.This interview is two years old but very much relevant to current Indian situation.
Ajun Barich reasons ahet ji kadachit fakta America Madhe kivva Europe Madhe ahet. 1. Work life health balance 2. Good environment and greenery 3. Proper town planning and garbage management 4. Police safety and no bribe 5. Standard of living
मला हे स्वतःच प्रचंड गोंधळलेले वाटतात! यांना अजून भारत पंचवीस वर्ष मागे जसा असेल; तेच डोक्यात धरून चालत आहेत. खूप बदललाय भारत, यंग म्हणाल तर भारत अमेरिकेपेक्षा यंग आहे.अमेरिकेला पुढे नेण्यास भारतीय मुले खूप जबाबदार आहेत ( क्षमा सावंत तुम्हीच म्हणालात) ही मुले , यांचं बॅकग्राऊंड भारतातच तयार झालं आहे..... परिवारला तुम्ही रूढिवादी,परंपराना नाव ठेवतात, पण त्यामुळेच शिस्त तयार होते....! अपाॅरचुनिटीज नक्कीच जास्त आहेत, पण आता उलट भारताला fastest growing economy म्हणतात. तसेच अफगाणिस्थान मधून माघार, यूक्रेन पाॅलिसी वर बायडन अमेरिकन लोकांचा नावडता व मागे खेचणारा नेता ठरला आहे.
this is wonderful..you have to assimilate where you live. I am proud American with pride in my indian upbringing. the freedom to operate the way you want in America is such a plus point. the engineers in US are real engineers because they roll up sleeves and get working with hand and mind. I became real engineer through my graduate work and learned the essence of what American spirit. I am hoping the new indian generation operates this way. I was considered fool in college in India when took my motorcycle apart to learn how it works and how to fix it in India. this is encouraged in US and that's the difference.
Ithlya open categories madhil mulanna ithe admission nahi aani tyanna tithe keval hushari chya joravar scholarship milte. Indian government should think about it.
फ़ार सुंदर विचार ! आचार विचार यांचे स्वात्यंत्र ! काम करताना बुद्धि चा वापर ! स्वतः हातानी काम करणे हां ईथे खालचा दर्जा समजला जातो ! घरातला फ़्यूज गेला की आपण मदत मागतो पण डोक चालवत नाही ही काय मानसिकता ? भारतात विज्ञानाचा प्रसार न होण्याचे एक कारण म्हणजे आपला भक्तिमार्गाकडील मार्ग ! कल्पना करा कि त्या काळी ज्ञानेश्वर ,तुकाराम ईत्यादी संत जर विज्ञाना कडे वळले असते तर ?
@@Keepontravelling i am trying to get a clear idea of what you have said....could you please tell us what political parties are currently or have done anything revolutionary for the education system of this country.? and the other thing is why do you think that if political party willing to do work in reservation (and freebies) are the bad parties and maybe the reason for the downgrade progress of the education system.? just curious to know the thought behind this type of thinking
टिळक सरांबरोबर झालेल्या प्रश्नाचे उत्तरे ऐकून खूप स्पष्ट व स्वच्छ माहिती मिळाली. रोख रक्कम देवू नये हे पटले. आताच्या काळात आदिवासीना तीन गँस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. पण मला पडलेला प्रश्न हा कि नोबल विजेते अर्थतद्न अभिजित ब्यानर्जी मात्र खात्यात पैसा जमा करा असा सल्ला देतात. सु.वि.मुळे ठाणे
I loved the second reason he gave for ppl going to america.. freedom of thoughts, speech and action.. This man has guts to speak his mind and heart.. India has lagged behind due to its blind belief in religion and caste..
तुम्ही खरोकर अगदी बरोबर बोलत आहत सर भारतात रुढी पमम्परा मानत असलेले राजकिय पक्ष आणी सामजिक संस्था हिन्दु मानसिकतेने ग्रासलेले आहेत त्यामुळे भरताला वेळ लागत आहे
Extremely good analysis of the mentally of Indian youth and American youth , the freedom in America and demand for talents encourages American youths to explore, the biggest difference is American youth is very independent and thinks more of himself than others, and in India they think more of others and compare them self with others, and top of that circumstances do not allow them to be independent.
Sir jevde scientists zale te shikshanant far hushar navte, shaletun tena kadhun takle pan swatahachi vegli lab kadhun mothe shodh lavle eg ALBERT Einstein, RAMAJUN ani ase kiti tari ahe, shodh lavayla chikistak BRAIN pahije.
अनेक लोकांनी इथे त्यांचा बोलण्यातला उधरणाना टार्गेट केले आहे. त्यांचे एक दोन उदाहरणं इकडे तिकडे झाली असतील पण त्या मागे जो मुद्दा सांगितला आहे तो शतशा खरा आहे. माझे वायक्तीत अनुभव असा आहे की इकडे मी काय धर्म, प्रथा पाळतो अथवा नाही त्यावर टीका टिप्पणी करायला कुणाला वेळ आणि गरज वाटत नाही. राजकारण हा विषय मुळातच रोजच्या बोलण्यातून हद्दपार होते इलेक्शन आल्या खेरीज.. (२ इलेक्शन पाहिली).. त्या मुळे इतका वेळ मिळाला की माझे कौटुंबिक जीवन सुधारले.. वरून मला २ पर्सनल प्रोजेक्ट वर काम करून त्यात बढती मिळाली..! 🙏
As per Wikipedia Freddie Mercury (born Farrokh Bulsara; 5 September 1946 - 24 November 1991)[2] was a British singer, songwriter, record producer, and lead vocalist of the rock band Queen. Regarded as one of the greatest lead singers in the history of rock music. He was Born in 1946 in Zanzibar to Parsi parents from India. He played in a band in a boarding school in Panchgani, Maharashtra.
amazing interview. Thank you Sunil Deshmukhji..our India remained backward due to Caste Systeme, Religion. let's eradicate the caste system, religious hatred. Let's oppose all types of religion and caste-based politics.
Complete bullshit. In America, lots of Americans go to Church regularly. Religion has nothing to do with physical development such as road and water supply. Caste has nothing to do with it as well. Corrupt political leaders are the reason India doesn't have a good infrastructure.
@@akj3388 Take a world map, close your eyes and keep ginger anywhere on the map, you'll find that the religion is inversely proportional to developement.
@@pawanbijawe7461 In America , thousands go to church and are very religious. It is still considered the most developed country. You have a wrong idea stuffed in your brain by the Indian leftists.
खूप चांगला अभ्यास करून विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण उत्तर ह्या मुळे मुलखात दिशादर्शक झाली आहे. एक साधी विनंती मुलाखत घेणाऱ्यांनी एखादा चांगला ड्रेस designer शोधावा.
स्वत:ला पुढे आणन्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलण्याची मानसिकता असणाऱ्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत व आता तर आमचा देश एका मोठ्या बदल प्रक्रियेतुन जातो आहे, त्यात तुम्ही कुणाचा तरी पराकोटीचा तिरस्कार करणे हे तुम्ही देशभक्त /धर्म भक्त असण्याची पावती आहे व सामाजिक जीवनात Fairness वगैरे शब्दाला इकडे वर पासुन खाल पर्यंत कुठेही मान नाही..
भारतातली तरुणाई अमेरिकेत जाते पण आम्हाला अभिमान आहे पण दैवी गोष्टींवर त्यांचा विश्वास अतिशय निष्ठापूर्वक आहे त्यामुळे आपले हे विधान अजिबात पटत नाही आपला विश्वास नसेल पण इतरांवर लादू नये
बुद्धी च काम व हाताला काम भारतीय नागरिकांना ही होत आहे पण राजकारणी आता घराघरात जन्म घेतायेत व राजकारणात राजकारणासाठी काहीही करायची तयारी आहे नंगा नाच स्वार्थी पणा दुसर्या च अहितच करीन पण माझा गल्ला भरीन ही मानसिकता पसरत चालली आहे स्टीव्ह जाॅब्ज मार्कझुकर बर्ग व हाॅलिवूड स्टार भारतात ऐवून साधूसंतान कडून ज्ञान घेऊन गेले ही बाब सत्य आहे स्वतः त्यांनी कबूल केले नैनिताल च्या मंदीराचा पत्ता स्टीव्ह नी झुकरबगला दीलता हेही खर मग तो फेसबुक वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला हे त्यानी मोदींना समोर सांगितले हा व्हिडीओ युट्यूब वर आहे आमच सगळे घाण व त्यांनी केलेल चांगले हेच कस खर तुम्हीच सांगितले जिंकण्याची ईतकी गरज आहे की दुसरा संपला पाहिजे ही घाण मानसिकता भारतीय नाही म्हणून ते आमच्या वर राज्य करू शकले तरी तुमच्या कडून बरे ऐकण्या सारखे होते पण माझा देश महानच आहे
देशमुख साहेबांनी फार चांगल्या प्रकारे आमेरिकेतीली वस्तूस्थिती खूपच छान समजावून सांगितली... आणि आपल्याकडे जाती, धर्म , वर्ण भेद यामधे आपण सगळे अडकलो आहोत, ही घाणेरडी मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच नवीन चांगल्या गोष्टी होणार नाहीत,हे नक्की.
He also nicely said about Caste system which is a cancer for Indian system , Most of Indian try to go to their linage and find out how they are better than other caste
@@abhijitmore8889 अमेरिकेत सुद्धा जनताच ठरवते त्यांचा नेता पण तेथील नेतेमंडळी कधीच सिस्टिम मधल्या लोकांना किंवा आदिकारयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. (आपल्या देशात निवडून आलेल्या नेतेमंडळीच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि मनाला येईल तसें वागतात मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.) मि स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मि हे बोलत आहे
अर्धसत्य इथल्या लोकांकडे पैसा नाही त्यामुळे पहिल्या पासून त्याची व्यवस्था करावी लागते , ज्यांच्याकडे पैसे आहेत ते innovation करत बसत नाहीत , तेंव्हा शिक्षणाची रटाळ पद्धत आणि कमी पैसे ह्यामुळे इंनोवशन होत नाही
Hello sir i m little confused about Mr. Deshmukh said about Farukh Bulsara was from Satara a Marathi boy but as far as i know he was parsi boy both his parents were Parsi ,can anybody clarify please?
इथे समान नागरी कायदा नाही भारतात धर्म परिवर्तन होत असते धर्मांतर बंदी कायदा नाही आरक्षणाचा आगडोंब झालेला आहे यावर चर्चा करताना फारशी चर्चा रंगलेली दिसत नाही
धन्यवाद. आपण माझा अमिरिकेकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदललात. 🙏 And for any kind of future trade it's zero to sum, Win loose game ,which ethically I don't support.
Every country will have ups and down but you rather facing escaping ... The country becomes great by staying and contributing some small change ... Wrt.... Height of innovations will lead to Corona like disaster ... Many Indians only want soft work more money readymade pleasant country ...
इतकी वर्षे अमेरकेत राहून सुध्दा खूप छान मराठी बोलत आहात आपण, कौतुकास्पद आहे...
फारच सुंदर पणे विषयावर मुक्त चर्चा झाली..सुनिल सरांनी भारतीय मानसिकता वर दिलखुलास मत व्यक्त केले 👌👌 राजकारण व जाती पाती मुळे भारताची पिछेहाट होत आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सातारचा म्युझिशियन बदल सुंदर माहिती दिलीत 👍👍👍👍👍
I am Maharashtrian and I live overseas. I must say he is 100 % correct. Very thought provoking analysis.
कारण भारतातली system, ठराविक कायदे. म्हणून भारतातील तरुण अमेरिकेतच नाही तर कुठल्या ही प्रगत अन समान कायदा असणाऱ्या देशात जाण्यास मजबूर आहे.
Majbur aahe, he barobar wakya aahe
अतिशय आवडलेली मुलाखत. सर्व भारतीयानी बघण्यासारखी व बोध घेण्यासाठी.
Thank you Think bank and Anil sir for highlighting real problem of Indian youth.This interview is two years old but very much relevant to current Indian situation.
फारच छान, मुलाखती मध्ये चांगले विचार मांडले आहेत. प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे.
I am also from Sangli. Feeling proud to share origin with Sunil Deshmukh Saheb. :)
Ajun Barich reasons ahet ji kadachit fakta America Madhe kivva Europe Madhe ahet.
1. Work life health balance
2. Good environment and greenery
3. Proper town planning and garbage management
4. Police safety and no bribe
5. Standard of living
आपण भारतीय राजकारण/प्राचीन परंपरागत जीवन ह्यावर गुंतून पडल्यावर नवजगतात मागे रहाणार असे वाटतेय.
देशमुख सर आपले विचार भारतीय तरुणांसाठी मौलिक संदेश देतात ओपन माईन्टेनेड मानसिकता
हवी.
चांगलं ज्ञान आणि माहिती कौशल्य आहे... देशमुख साहेब
मला हे स्वतःच प्रचंड गोंधळलेले वाटतात! यांना अजून भारत पंचवीस वर्ष मागे जसा असेल; तेच डोक्यात धरून चालत आहेत.
खूप बदललाय भारत, यंग म्हणाल तर भारत अमेरिकेपेक्षा यंग आहे.अमेरिकेला पुढे नेण्यास भारतीय मुले खूप जबाबदार आहेत ( क्षमा सावंत तुम्हीच म्हणालात) ही मुले , यांचं बॅकग्राऊंड भारतातच तयार झालं आहे.....
परिवारला तुम्ही रूढिवादी,परंपराना नाव ठेवतात, पण त्यामुळेच शिस्त तयार होते....!
अपाॅरचुनिटीज नक्कीच जास्त आहेत, पण आता उलट भारताला fastest growing economy म्हणतात. तसेच अफगाणिस्थान मधून माघार, यूक्रेन पाॅलिसी वर बायडन अमेरिकन लोकांचा नावडता व मागे खेचणारा नेता ठरला आहे.
भारतीय माणूस भरता बाहेरच प्रामाणिक राहून तिथे हमाली करण्यात धन्यता मानत आलेला आहे
this is wonderful..you have to assimilate where you live. I am proud American with pride in my indian upbringing. the freedom to operate the way you want in America is such a plus point. the engineers in US are real engineers because they roll up sleeves and get working with hand and mind. I became real engineer through my graduate work and learned the essence of what American spirit. I am hoping the new indian generation operates this way. I was considered fool in college in India when took my motorcycle apart to learn how it works and how to fix it in India. this is encouraged in US and that's the difference.
कारण या देशात ईमानदारी ला कदर कमी असते म्हणून आणि बाकी महत्वाचे इतर कारण.
barobar
" Talent ला वाव आहे... " SUNIL DESHMUKH..
Ithlya open categories madhil mulanna ithe admission nahi aani tyanna tithe keval hushari chya joravar scholarship milte. Indian government should think about it.
फ़ार सुंदर विचार ! आचार विचार यांचे स्वात्यंत्र ! काम करताना बुद्धि चा वापर ! स्वतः हातानी काम करणे हां ईथे खालचा दर्जा समजला जातो ! घरातला फ़्यूज गेला की आपण मदत मागतो पण डोक चालवत नाही ही काय मानसिकता ? भारतात विज्ञानाचा प्रसार न होण्याचे एक कारण म्हणजे आपला भक्तिमार्गाकडील मार्ग ! कल्पना करा कि त्या काळी ज्ञानेश्वर ,तुकाराम ईत्यादी संत जर विज्ञाना कडे वळले असते तर ?
Araksan aslyamulye ucca Kulin ( open categories) crimi layer baher nighun jatat tyache parinam desala kahi divsat samjtil
सुंदर विचार मांडलेत देशमुख सरांनी
धन्यवाद थींक बँक 👍🏻👍🏻
मराठी माणसाचे उद्योगाकडे वाटचाल करण्याची रिस्क कमी आहे ,त्यात आता बदल व्हायला पाहिजे , गुनवत्तेला जोखिमपूर्ण जोड़ है मराठी माणसाला प्रगत कर शकतात
Unfortunately Indian politicians kept the Indian public poor financially and mentally,that's the main reason of India not grown over the years
People vote for those who give freebies and reservations. People don't vote for Development and futuristic projects.
@@Keepontravelling i am trying to get a clear idea of what you have said....could you please tell us what political parties are currently or have done anything revolutionary for the education system of this country.? and the other thing is why do you think that if political party willing to do work in reservation (and freebies) are the bad parties and maybe the reason for the downgrade progress of the education system.? just curious to know the thought behind this type of thinking
Sunil Deshmukh...
"... Creativuty.... innovation based economy....."
टिळक सरांबरोबर झालेल्या प्रश्नाचे उत्तरे ऐकून खूप स्पष्ट व स्वच्छ माहिती मिळाली. रोख रक्कम देवू नये हे पटले. आताच्या काळात आदिवासीना तीन गँस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. पण मला पडलेला प्रश्न हा कि नोबल विजेते अर्थतद्न अभिजित ब्यानर्जी मात्र खात्यात पैसा जमा करा असा सल्ला देतात. सु.वि.मुळे ठाणे
आपण खूप चांगली मुलाखत घेता .अभिनंदन.
It is very energetic and inspiring. Thank you sir.
Well said!!!
Perfect observation.
अप्रतिम सर...
खूप छान विचार मांडले आहेत सर
सुंदर विश्र्लेषण
I loved the second reason he gave for ppl going to america.. freedom of thoughts, speech and action..
This man has guts to speak his mind and heart.. India has lagged behind due to its blind belief in religion and caste..
Religion is the main culprit
तुम्ही खरोकर अगदी बरोबर बोलत आहत सर
भारतात रुढी पमम्परा मानत असलेले राजकिय पक्ष आणी सामजिक संस्था हिन्दु मानसिकतेने ग्रासलेले आहेत त्यामुळे भरताला वेळ लागत आहे
केवळ राजकीय पार्टीच्या नजरेतून हिंदुत्वाकडे बघीतल्यामुळे तुमचे विचार असे झाले आहेत...कृपया खऱ्या हिंदुत्वाचा अभ्यास करा;तुमचे विचार सकारात्मक होतील 🇮🇳
Extremely good analysis of the mentally of Indian youth and American youth , the freedom in America and demand for talents encourages American youths to explore, the biggest difference is American youth is very independent and thinks more of himself than others, and in India they think more of others and compare them self with others, and top of that circumstances do not allow them to be independent.
जिथे आवश्यक आहे तिथेच english बोलतायत खूप कौतुक आहे,सरांच ...
" he should definitely chase money.. Chase career.. " SUNIL DESHMUKH.. THINK BANK
barobar
Thank you vinayak sir tumi kothun hi manas shodhun gheta great ahat tumi
Sir jevde scientists zale te shikshanant far hushar navte, shaletun tena kadhun takle pan swatahachi vegli lab kadhun mothe shodh lavle eg ALBERT Einstein, RAMAJUN ani ase kiti tari ahe, shodh lavayla chikistak BRAIN pahije.
U S A madhye talent,thinking out of way,intelectuality,braveness,perfect decision gala khari kimmat va Vav ahe.
💯
अनेक लोकांनी इथे त्यांचा बोलण्यातला उधरणाना टार्गेट केले आहे. त्यांचे एक दोन उदाहरणं इकडे तिकडे झाली असतील पण त्या मागे जो मुद्दा सांगितला आहे तो शतशा खरा आहे. माझे वायक्तीत अनुभव असा आहे की इकडे मी काय धर्म, प्रथा पाळतो अथवा नाही त्यावर टीका टिप्पणी करायला कुणाला वेळ आणि गरज वाटत नाही. राजकारण हा विषय मुळातच रोजच्या बोलण्यातून हद्दपार होते इलेक्शन आल्या खेरीज.. (२ इलेक्शन पाहिली).. त्या मुळे इतका वेळ मिळाला की माझे कौटुंबिक जीवन सुधारले.. वरून मला २ पर्सनल प्रोजेक्ट वर काम करून त्यात बढती मिळाली..! 🙏
Extremely knowledgeable interview.... I really appreciate such an effort by this channel.... All the best👍
outstanding speech it cn improv youths interest in india n usa
As per Wikipedia Freddie Mercury (born Farrokh Bulsara; 5 September 1946 - 24 November 1991)[2] was a British singer, songwriter, record producer, and lead vocalist of the rock band Queen. Regarded as one of the greatest lead singers in the history of rock music. He was Born in 1946 in Zanzibar to Parsi parents from India. He played in a band in a boarding school in Panchgani, Maharashtra.
अत्यंत महत्त्वाचं बोलतायेत ते .👌👌
amazing interview. Thank you Sunil Deshmukhji..our India remained backward due to Caste Systeme, Religion. let's eradicate the caste system, religious hatred. Let's oppose all types of religion and caste-based politics.
Complete bullshit. In America, lots of Americans go to Church regularly. Religion has nothing to do with physical development such as road and water supply. Caste has nothing to do with it as well. Corrupt political leaders are the reason India doesn't have a good infrastructure.
@@akj3388 Take a world map, close your eyes and keep ginger anywhere on the map, you'll find that the religion is inversely proportional to developement.
@@pawanbijawe7461 In America , thousands go to church and are very religious. It is still considered the most developed country. You have a wrong idea stuffed in your brain by the Indian leftists.
@@akj3388 is USA a most developed country? Really? Then what Nordic and western European nations are?
छान माहिती दिलीत सर.
खूप चांगला अभ्यास करून विचारलेले प्रश्न आणि अर्थपूर्ण उत्तर ह्या मुळे मुलखात दिशादर्शक झाली आहे. एक साधी विनंती मुलाखत घेणाऱ्यांनी एखादा चांगला ड्रेस designer शोधावा.
Pls invite this man again on this platform
स्वत:ला पुढे आणन्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलण्याची मानसिकता असणाऱ्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत व आता तर आमचा देश एका मोठ्या बदल प्रक्रियेतुन जातो आहे, त्यात तुम्ही कुणाचा तरी पराकोटीचा तिरस्कार करणे हे तुम्ही देशभक्त /धर्म भक्त असण्याची पावती आहे व सामाजिक जीवनात Fairness वगैरे शब्दाला इकडे वर पासुन खाल पर्यंत कुठेही मान नाही..
अमेरिकेत ५० वर्षें राहूनसुद्धा उत्कृष्ट मराठी बोलताना ऐकून विशेष कौतुक वाटते.
मराठी मीडियम ला शिकल्या मुळे,
नाहीतर आता हिंग्लिश मीडियम वाल्याना महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला येत नाही.
freedom is extremely imp.
भारतातली तरुणाई अमेरिकेत जाते पण आम्हाला अभिमान आहे पण दैवी गोष्टींवर त्यांचा विश्वास अतिशय निष्ठापूर्वक आहे त्यामुळे आपले हे विधान अजिबात पटत नाही आपला विश्वास नसेल पण इतरांवर लादू नये
True and Matured discussion
This is one of the best interview you have taken and share. Would like to see more.
आमच्या देशाला हिंदु मुस्लिम वादाचा कॅन्सर झालेला आहे. देश पुढे जाऊच देत नाही.
Brilliant insights and purspetive on this topic. Wichar karyala lawnara interview 🙏
it has plus points and minus points too.
Openness and fairness...
Acharan...
Invaluable insight!!
बुद्धी च काम व हाताला काम भारतीय नागरिकांना ही होत आहे पण राजकारणी आता घराघरात जन्म घेतायेत व राजकारणात राजकारणासाठी काहीही करायची तयारी आहे नंगा नाच स्वार्थी पणा दुसर्या च अहितच करीन पण माझा गल्ला भरीन ही मानसिकता पसरत चालली आहे
स्टीव्ह जाॅब्ज मार्कझुकर बर्ग व हाॅलिवूड स्टार भारतात ऐवून साधूसंतान कडून ज्ञान घेऊन गेले ही बाब सत्य आहे स्वतः त्यांनी कबूल केले नैनिताल च्या मंदीराचा पत्ता स्टीव्ह नी झुकरबगला दीलता हेही खर मग तो फेसबुक वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला हे त्यानी मोदींना समोर सांगितले हा व्हिडीओ युट्यूब वर आहे
आमच सगळे घाण व त्यांनी केलेल चांगले हेच कस खर तुम्हीच सांगितले जिंकण्याची ईतकी गरज आहे की दुसरा संपला पाहिजे ही घाण मानसिकता भारतीय नाही म्हणून ते आमच्या वर राज्य करू शकले तरी तुमच्या कडून बरे ऐकण्या सारखे होते
पण माझा देश महानच आहे
Standard of living and Quality of living is superior
देशमुख साहेबांनी फार चांगल्या प्रकारे आमेरिकेतीली वस्तूस्थिती खूपच छान समजावून सांगितली... आणि आपल्याकडे जाती, धर्म , वर्ण भेद यामधे आपण सगळे अडकलो आहोत, ही घाणेरडी मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच नवीन चांगल्या गोष्टी होणार नाहीत,हे नक्की.
hn grt ankrji sch frequent lectrs cn transform indian youth,credit goes t u lk Sushil kulk of analyser
He also nicely said about Caste system which is a cancer for Indian system ,
Most of Indian try to go to their linage and find out how they are better than other caste
Thank you for the video. Questions khup ch on the spot hote, ani answers pan. Thank you.
Sir, great you think of giving in America ( karmabhoomi ) also.
प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना येथील सिस्टिम ही राजकीय दबाव आणून भ्रष्टाचार करायला भाग पाडते.
येथील राजकीय लोक प्रामाणिक काम करू देत नाहीत
5मित्रा राजकारण्यांवर टीका करत असताना तू हे विसरतो की त्यांना आपणच निवडतo. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांना दोषी धरणार हे अत्यंत चुकीचं आहे.
@@abhijitmore8889 अमेरिकेत सुद्धा जनताच ठरवते त्यांचा नेता पण तेथील नेतेमंडळी कधीच सिस्टिम मधल्या लोकांना किंवा आदिकारयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. (आपल्या देशात निवडून आलेल्या नेतेमंडळीच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि मनाला येईल तसें वागतात मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.)
मि स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मि हे बोलत आहे
Tikde parivaar vat nahi
@@dineshjoshi3809 आपल्यात पिढ्यानं पिढ्या एकच परिवार राज्य करतो
Sahi bat ye bhai sab apki
Best marathi Channel
Great analysis Sunil sir
भारतात स्कोप नाही,, हुशार टॅलेन्टेड लोकांना अजीबात , (येथील पोलिटिकल लाॅबी )काही करु देत नाही...
Thats what he said open mind n fairness लोकांच्या मध्ये आला की पॉलिटिक्स सरळ होईल.
छान मार्गदर्शन सुनील सर nice थिंक बँक
Kya BAAT hai sir ni majhe vichar khup badlun dile America baddal
H1B आणि America First हे अमेरिकेतील स्वातंत्र्य आहे का ?!!!!????
Excessive F.R = Excessive spreading rate of corona
E.g - USA / vise versa - e.g -India( limited F.R with decent democracy)
अर्धसत्य इथल्या लोकांकडे पैसा नाही त्यामुळे पहिल्या पासून त्याची व्यवस्था करावी लागते , ज्यांच्याकडे पैसे आहेत ते innovation करत बसत नाहीत , तेंव्हा शिक्षणाची रटाळ पद्धत आणि कमी पैसे ह्यामुळे इंनोवशन होत नाही
छान
अनेक धन्यवाद.
Very nicely explained by Sunil deshmukhji, Casteism and primitive thinking is the root cause of less innovators in India...
Hello sir i m little confused about Mr. Deshmukh said about Farukh Bulsara was from Satara a Marathi boy but as far as i know he was parsi boy both his parents were Parsi ,can anybody clarify please?
Very nice interview, love the amazing knowledge sharing by Mr. Sunil Deshmukh. I 100% agree with his approach and thinking on this.
khup chaan knowledge share kele sir
Fairness cha point barober ahey.....aplya kade jaatia vyvastha mule khup 'unfair' ghosti hotana distat...Gunvatta sodun Jaati chya adaravar sandhi (Arakshan) delya jatat.
इथे समान नागरी कायदा नाही भारतात धर्म परिवर्तन होत असते धर्मांतर बंदी कायदा नाही आरक्षणाचा आगडोंब झालेला आहे यावर चर्चा करताना फारशी चर्चा रंगलेली दिसत नाही
Awesome!
Very nice interview!
आपण कुठे कमी पडतोय हे कळाले खूप खूप आभार
Intelligent and right explaination
atishay uttam Interview,keep the great work ...
धन्यवाद. आपण माझा अमिरिकेकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदललात. 🙏 And for any kind of future trade it's zero to sum, Win loose game ,which ethically I don't support.
great thinking deshmukh sir...
Are wah sangli great
sir, very good coversation.
Good one
अमेरिकेत समान नागरी कायदा आहे अन् इथं.....?
हे भारतात तेव्हाच होवू शकते, जेव्हा समान नागरी कायदा, भारतात होईल.
Pefect
Indian youth needs fair opps and Justice
Every country will have ups and down but you rather facing escaping ...
The country becomes great by staying and contributing some small change ...
Wrt.... Height of innovations will lead to Corona like disaster ...
Many Indians only want soft work more money readymade pleasant country ...
For better life n opportunities
👍👍
Now what Corona in USA ????
Amazing
One does not have to give up their religion nor break from their roots and still can do things that others do.
Excellent, sir
Some people can't realise the fact you told. Aisa lagta hai "akhir bhais gayi Pani me"
BRAVO!!!!