कसा आहे तात्यांचा गोठा, तात्यांनी सर्व गोठा फिरून दाखवला जबरदस्त गोठा:hf cow dairy farming:

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 сен 2023
  • कसा आहे तात्यांचा गोठा, तात्यांनी सर्व गोठा फिरून दाखवला जबरदस्त गोठा:hf cow dairy farming
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गोठा कसा असावा, सर्व गोठा तात्यांनी फिरून दाखवला ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    Hello farmer friends, today we are going to see how a cowshed should be through this video. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh ​​Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur #hf_cow
    #hf_cow #kisan_agrotech #gotha_kasa _asawa #गोठा_कसा_असावा
  • НаукаНаука

Комментарии • 135

  • @Krishnasejalpatil
    @Krishnasejalpatil 4 месяца назад +6

    मी खुप गोठ्याच्या मुलाखती बघितल्या परंतु अश्या मुलाखतीत प्रामाणिकपणा आणि नियोजन असं कधीच पाहिलं नाही..तात्यासाहेब तुमच्या कार्याला सलाम. ❤

  • @suhasjagtap7533
    @suhasjagtap7533 10 месяцев назад +25

    तात्याचं मार्गदर्शन एक नंबर आहे आम्ही पण तात्यांच्या फार्मूला वापरायचा 100%प्रयत्न करतं आहे खरंच तात्यांना नक्कीच एकदा समक्ष भेटून चर्चा करनार धन्यवाद तात्या

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane7274 10 месяцев назад +58

    स्वच्छ मनाचा प्रामाणिक माणूस

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 4 месяца назад +1

    अप्रतिम नियोजन सूक्ष्मनिरीक्षण व स्पष्ट प्रतिपादन गोपालकांचा संपूर्ण मार्गदर्शक अभिनंदन तात्या

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 10 месяцев назад +6

    कष्ट आहे आणि कष्टालाच फळ असते तात्या अभिनंदन

  • @archanakhade8280
    @archanakhade8280 10 месяцев назад +6

    खरचं स्वच्छ मनाचा प्रामाणिक माणूस ...तात्या❤ धन्यवाद

  • @VanitaKawade-x5t
    @VanitaKawade-x5t Месяц назад

    तात्या जनमानसाचे कल्याना करीता मनापासुन तळमळ करतात धन्य आहात तुम्ही

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 14 дней назад

    खूप छान माहिती दिली तात्यांनी
    गाईंच्या तब्बेत खूप छान

  • @AnilPatil-if1tk
    @AnilPatil-if1tk 5 месяцев назад

    शाब्बास तात्या ! शाब्बास ! मानलं बुआ ! ग्रेट! खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून ! तात्या, तुम्हाला दिर्घा युष्य लाभो !

  • @ganeshgadhari67
    @ganeshgadhari67 8 месяцев назад +2

    खूप छान मार्गदर्शन करताना

  • @rahulbagal428
    @rahulbagal428 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली तात्या तुम्ही

  • @nitinkhandeshe216
    @nitinkhandeshe216 4 месяца назад

    खूपच छान नियोजन माहिती दिली अभिनंदन

  • @vikrantpisal45
    @vikrantpisal45 7 месяцев назад

    अतिशय सुंदर नियोजन

  • @rahulsupare8450
    @rahulsupare8450 9 месяцев назад

    Khup chan margdarshan kelay kakanni shetkaryanna 🙏🏽🙏🏽 manpasun dhanyawad tumhala🙏🏽🙏🏽

  • @dilipprakashkasare9387
    @dilipprakashkasare9387 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत साहेब

  • @dattatraymahajan7615
    @dattatraymahajan7615 10 месяцев назад

    Aba Sahb salute barka tumhala, solid, mahiti deta, navin pidin tumhala bhetayla kharch jayla pahije, 🚩🚩🚩🚩

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 10 месяцев назад +7

    1 no गाई आहेत तात्याच्या

  • @saimagar3492
    @saimagar3492 10 месяцев назад +8

    खूप छान गाई आहे अस वाटल की आमच्या कडे पण अशा गाई रावाव😊

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад +3

      तुमच्या पण नक्कीच अशाच राहतील, चारा मॅनेजमेंट आणि खुराकच नियोजन केलात तर अशाच राहतील

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 8 месяцев назад +2

    दुधाचे भाव कमी झालेत यावर तात्यांचा अभिप्राय काय यावर एक व्हिडिओ बनवा फार गरज आहे.

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM 10 месяцев назад +11

    गायींची तब्बेट एक no. म्हणजे च नियोजन एक नंबर...

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад +1

      हो सर

    • @vaibhavdadmal2316
      @vaibhavdadmal2316 10 месяцев назад +1

      Sir tumchya farm la yaych aahe

    • @vaibhavdadmal2316
      @vaibhavdadmal2316 10 месяцев назад +1

      Training deta ka sir tumhi

    • @ravidharme6214
      @ravidharme6214 8 месяцев назад

      ​@@vaibhavdadmal2316ह्याच्या गोठयावर कधी पण जावा माणुस एक नंबर प्रामाणिक पणे माहिती देणार आमच्या गावा शेजारचा आहे शिवाजी तात्या होनमुटे

    • @Agriculture-vq3te
      @Agriculture-vq3te Месяц назад

      सोलापूर पासून किती किमी आहे।

  • @prabhakarachlerkar593
    @prabhakarachlerkar593 8 месяцев назад +1

    तात्यांचा कोटा आणि आज पाहिला मुक्काम पोस्ट आचलेर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव जबरदस्त अनुभव घेतला

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 20 дней назад

    अनुभव व योग्य नियोजनमुळे शक्य आहे
    जर्शी गाय

  • @devidasalanjkar4108
    @devidasalanjkar4108 10 месяцев назад +6

    सर् तुम्हीं खूप संघर्ष केला आणि, आज है सर्व दिसतय, Aani सामन्य मानसाला ईत पर्यंत पोहचयला खूप वेळ लागेल

  • @sadashivkotkar2163
    @sadashivkotkar2163 10 месяцев назад +2

    सर्व नियोजन फार छान आहे़. १नंबर

  • @user-xz7li2bs2r
    @user-xz7li2bs2r 5 месяцев назад

    ❤suunder mahit aahe

  • @YashMedhane-ss2xe
    @YashMedhane-ss2xe 8 месяцев назад +1

    धन्यवाद

  • @prashantsabale6936
    @prashantsabale6936 6 месяцев назад

    मनमोकळे पणाने मार्गदर्शन केले तात्या एकदम हुशार माणूस

  • @narayanthombal4973
    @narayanthombal4973 10 месяцев назад

    लय भारी तात्या राम राम

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 10 месяцев назад

    आज पर्यंत खुप वीडियो पाहील्या पण अशा गाई तयार नाही बघीतल्या खरं खुप छान

  • @laxmanshinde8222
    @laxmanshinde8222 10 месяцев назад +2

    Khare bolanare tatya ❤

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 10 месяцев назад

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤

  • @atuldake8974
    @atuldake8974 10 месяцев назад +1

    Braketic म्हणजे काय पेरणार आहेत तात्या

  • @Kirankhot-be1vf
    @Kirankhot-be1vf 10 месяцев назад +4

    Milking machine kontya company che ahe

  • @amitsalunkhe2940
    @amitsalunkhe2940 10 месяцев назад +2

    तात्या सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @dnayneshwargawade6607
    @dnayneshwargawade6607 10 месяцев назад +3

    गायाची चमक एक नंबर

  • @akash2002Ag
    @akash2002Ag 7 месяцев назад

    Tatya chya cow ghup chamak dar ahe❤😊

  • @Atkadam-38
    @Atkadam-38 10 месяцев назад +2

    काका अनुभव दांडगा हाय ❤❤❤

  • @ravindrasase5735
    @ravindrasase5735 10 месяцев назад +1

    भरड्यातून व कडबाकुट्टीतुन लोखंडी खिळे
    तुकडे काढण्यासाठी मोठ्या लहुचुंबकाचा
    वापर करावा

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 3 месяца назад

    अशा गायी अख्या महाराष्ट्रात नाहीत❤

  • @amolirale6187
    @amolirale6187 10 месяцев назад +1

    1 no

  • @krishnasawase3766
    @krishnasawase3766 10 месяцев назад +2

    योग्य नियोजन अत्यंत कमी खर्चात दुग्ध व्यवसाय..

  • @dayanandfartale6596
    @dayanandfartale6596 10 месяцев назад +2

    आज तात्यांनीच तुमची मुलाखत घेतली 😊एक नबंर

  • @shivansh0208
    @shivansh0208 10 месяцев назад +2

    गाईच्या तब्बेती साठी काय नियोजन केले आहे

  • @prashantpatil2296
    @prashantpatil2296 9 месяцев назад +1

    आशि माहिती मिळाली पाहिजे 🙏🙏🙏🙏

  • @bhalchandrapatil6746
    @bhalchandrapatil6746 10 месяцев назад +1

    Khupch chan

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 10 месяцев назад +1

    १ नंबर तात्या

  • @dhananjaytarse2551
    @dhananjaytarse2551 9 месяцев назад +1

    खूप गाई तयार आहे तात्या

  • @rohidaspatil342
    @rohidaspatil342 10 месяцев назад

    1 no tabyat thevali gayinchi

  • @SachinPawar-ol6gu
    @SachinPawar-ol6gu 10 месяцев назад

    एकच नंबर तात्या

  • @pramodkadam6234
    @pramodkadam6234 10 месяцев назад +2

    मस्टड होऊ नये म्हणून वापरायच्या पावडरचे नाव सांगा please

  • @ajinathmane2335
    @ajinathmane2335 10 месяцев назад

    एवढी तब्येत गायाची कशामुळे तात्या सांगा काय चारताय गाईला

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 10 месяцев назад +1

    👌👌👌

  • @pandharinathjadhav8018
    @pandharinathjadhav8018 10 месяцев назад

    सर माझ्या क्रोस संकरित गाय आहे तिला व्यायच्या अगोदर दगडी नावाचा रोग झाला होता उपचारानंतर बरा झाला मात्र दिड महिन्यानंतर कासच्या एका भागात दुध कमी देत आहे काय उपाय आहे मार्गदर्शन करा सर

  • @sushant4825
    @sushant4825 5 дней назад

    तात्यांचे शिक्षण किती झाले आहे.

  • @prasadbirajdar5886
    @prasadbirajdar5886 10 месяцев назад +3

    नियोजन पाहिजे फक्त. दूध धंदा फार परवडतो. 🎉❤❤❤ जबरदस्त नियोजन

  • @saimagar3492
    @saimagar3492 10 месяцев назад

    Sir khila वगैरे गेल म्हणून कस कळते

  • @altafmakandar5500
    @altafmakandar5500 10 месяцев назад +3

    स्वप्नील दादा एकदम भारी 👌👌👌👍

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад

      धन्यवाद सर 🙏🙏🙏🙂

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 10 месяцев назад

    कामगार पगार महिन्याला किती एक व्यक्तीला

  • @pradippatil7902
    @pradippatil7902 7 месяцев назад +1

    मी आज पर्यंत जे व्हिडीओ बगतो त्यात प्रत्येकाच चाऱ्या साठी स्वतःचे 5 ते 10 एकर शेती आहे मेन मुद्दा चार्यचा आहे चारा असेल तर जनावर पाळण्यात काही अडचण येत नाही त्यामुळे ज्याचयकडे शेती नाही आणि आणि त्यानी गोठा व चारा व्यवस्थपणं केले आहे त्यांचा व्हिडिओ करून पाठवा सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल

  • @aditya_sonu09
    @aditya_sonu09 10 месяцев назад +1

    Mothe manacha manus❤

  • @user-np5gb9fq7z
    @user-np5gb9fq7z 10 месяцев назад +1

    कष्ट केले तर यश मिलते

  • @swanandpatil3917
    @swanandpatil3917 10 месяцев назад

    confidence asava tr tatya sarkha

  • @user-nl1ew3er7u
    @user-nl1ew3er7u 10 месяцев назад

    👌1नंबर

  • @rajusayyed9526
    @rajusayyed9526 10 месяцев назад

    तात्याचा अनुभव एक नंबर है

  • @abhishekgogawale9344
    @abhishekgogawale9344 8 месяцев назад

    Tatya hf jurshi karvad aheka vikayla

  • @surajsalunkhe727
    @surajsalunkhe727 10 месяцев назад +4

    Bread war kam ka kel nahi?

    • @Mr.S.1313
      @Mr.S.1313 10 месяцев назад +2

      जर्सीवर काम करत आहेत ते

  • @samratkatkar3684
    @samratkatkar3684 10 месяцев назад

    Brekatika kutlya variety chi vairan aahe

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад

      ऍडव्हान्टा ची आहे

  • @PradipEdake
    @PradipEdake 10 месяцев назад

    विकायला आहे गाय 1. 2

  • @parivaratannews4952
    @parivaratannews4952 10 месяцев назад

    तात्यांचा नंबर पाठवा

  • @user-gh3be2ig9t
    @user-gh3be2ig9t 10 месяцев назад +1

    एक गायला १० किलो मूरघास दिला तर सुका किती किलो द्यावा १ timala

  • @ShetkariPutraMH20
    @ShetkariPutraMH20 10 месяцев назад +1

    Mala busa kut bhetal

  • @user-iz6bs1hx8n
    @user-iz6bs1hx8n 8 месяцев назад

    jursi gay deta kay

  • @dilipprakashkasare9387
    @dilipprakashkasare9387 6 месяцев назад

    साहेब ही गाय कोकणातील वातावरणात राहील का मला घ्यायची आहे म्हणून

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  6 месяцев назад

      टिकेल, सर्व गोष्टीचा अभ्यास करा.

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 10 месяцев назад +2

    तात्या जनावराच्या पोटात लोखंड गेल्यावर काय लक्षणे आसतात त्यावर एक व्हिडीओ बनवा

  • @pankajrajmane7817
    @pankajrajmane7817 6 месяцев назад

    फोन उचलत नाहीत

  • @ganeshpisore6707
    @ganeshpisore6707 10 месяцев назад +2

    मुरघास बाग उघड्यावर खराब होत नाही का आम्ही बनवलेली बाग उंदीर आणि खारुताई खराब करीत आहे

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 10 месяцев назад +1

    Bharpur video banav bhare

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 10 месяцев назад +1

    तात्या तुमचा नंबर द्या पोटातील लोखंड काढायला आमच्याकडे माणूस आहे ऑपरेशन करायची गरज नाही

    • @nandupatil6944
      @nandupatil6944 10 месяцев назад

      नंबर पाठवा दादा

    • @rahulmote6130
      @rahulmote6130 10 месяцев назад

      Sir tumcha number dhya

    • @rupeshphonde8778
      @rupeshphonde8778 10 месяцев назад

      ​@@nandupatil69449767676567

    • @dadashrigaikwadjaishanidev9332
      @dadashrigaikwadjaishanidev9332 10 месяцев назад

      नंबर मिळेल का पोटातून लोखंड काढणाऱ्यांचा 🙏

    • @rameshwalave398
      @rameshwalave398 10 месяцев назад

      फोन नंबर आणि पत्ता पाठवा लोखंड काढणाराचा

  • @dilippatil4357
    @dilippatil4357 13 дней назад

    नंबर पाठवा

  • @ProfBDPagar
    @ProfBDPagar 10 месяцев назад +1

    काका बियर चे खाद्य वापरता का तुम्ही

  • @pravinniphade7972
    @pravinniphade7972 10 месяцев назад +2

    तात्या चा नुम्बर मिळेल का

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад

      व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर आपोआप भेटेल सर नं 🙂

  • @udaypatil6247
    @udaypatil6247 10 месяцев назад

    जरशी गाईची शिंगे कापली तर चालेल का

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад

      चालत नाही कापू नका

    • @udaypatil6247
      @udaypatil6247 10 месяцев назад

      लहानपणी

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  10 месяцев назад

      मग ते कापत नसतात सर, वासरू जन्मल्या पासुन 25 व्या दिवशी, एक केमिकलं मिळतं मेडिकल मध्ये डिहॉर्न म्हणून ते लावायचं जळतात शिंगे, तुमची चॉईस आहे जळावं का नको ते.

  • @jotirambhise8217
    @jotirambhise8217 15 дней назад

    यांचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @rameshalkunte5481
    @rameshalkunte5481 8 месяцев назад

    Mo number Kay aahe

  • @dipskshinde9870
    @dipskshinde9870 9 месяцев назад

    मोबाईल नंबर मिळेल का

  • @sunilaoutade5415
    @sunilaoutade5415 10 месяцев назад

    एक गाय विकायची आहे का तात्यासाहेब तुमच्याकडे?

  • @PrakashSathe-bq6fr
    @PrakashSathe-bq6fr 2 месяца назад

    Tatyacha number number diya

  • @chimajibachkar6984
    @chimajibachkar6984 10 месяцев назад

    👌👌