फिनलंड ते छत्तीसगढ, क्रिएटिव्ह एज्युकेशन, AI, युरोपची सद्यस्थिती आणि बरंच काही.. | Heramb Kulkarni |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 25

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 11 дней назад +3

    एकूण खूप आनंद झाला , मराठी माणूस जगात कोणत्याही ठिकाणी एकरूप होऊन त्या भूमी साठी काम करतोय
    खूप उत्तम माहिती,उत्तम आमंत्रित

    • @CCEFinland
      @CCEFinland 8 дней назад

      Many thanks for your comments.

    • @HerambKulkarni
      @HerambKulkarni 8 дней назад

      आपल्याकडून प्रयत्न चालू आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही हे करू शकतो.

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 12 дней назад +3

    Inspirational and movtivational thanku for विवेक....... And heramb sir

    • @CCEFinland
      @CCEFinland 8 дней назад

      Many thanks for your comment

  • @rupalilad6582
    @rupalilad6582 14 дней назад +4

    Inspirational and motivational..hats off sir

    • @CCEFinland
      @CCEFinland 8 дней назад

      Many thanks for your comment.

  • @sharangdharbodas9924
    @sharangdharbodas9924 10 дней назад +1

    श्री हेरंब कुलकर्णी साहेबांचे व्यावसायिक शिक्षण काय झाले आहे ?

    • @HerambKulkarni
      @HerambKulkarni 8 дней назад

      Doctorate in Education Technology (JYU, Finland), Masters in IT communication engineering (Tampere, Finland), Bachelors in Electrical Engineering (COEP, Pune).

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 12 дней назад +4

    सरांशी संपर्क कसा साधता येईल?

  • @nilimapagare5799
    @nilimapagare5799 14 дней назад +2

    खूपच छान मुलाखत होती.मी यांच्या संस्थेचा एक कोर्स केला होता.

    • @CCEFinland
      @CCEFinland 8 дней назад

      Many thanks for your comment.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 День назад

    हेरंब कुलकर्णींकडून मला जाणून घ्यायचंय कि फिनलंड चे १९६५ साली पंतप्रधान कोण होते ? आपण ही माहिती देऊ शकाल का ?

  • @जयमहाराष्ट्र24
    @जयमहाराष्ट्र24 13 дней назад +2

    दुर्दैवानं शिक्षण धोरण सगळ्या स्तरावर दुर्लक्षित राहिले आहे. इतके हुशार शिक्षक आणि वि्यार्थी असताना परिस्तिथी वाईट आहे.

    • @CCEFinland
      @CCEFinland 8 дней назад

      Very True - Many thanks for your comment.

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 12 дней назад +1

    gest sathi sound vevstha thik nahi rao.

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar 12 дней назад +1

    नविनच आणि उत्तम माहिती मिळाली. अवांतरः अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीत खूपच बोलत आहात हे आश्चर्य आहे. आजकाल साधारणपणे ५०% गैरमराठी आणि अशुद्ध बोलले जाते.

    • @HerambKulkarni
      @HerambKulkarni 8 дней назад

      धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल. मी प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त मराठीत बोलावे. तरीसुद्धा मध्ये इंग्रजी शब्द येतात. अजून उत्तम प्रयत्न करेन. आपल्या शाळांमधून मराठी शिकवण्याची दयनीय अवस्था आहे. त्याकरता ताबडतोब प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  • @rohidasrokade44
    @rohidasrokade44 13 дней назад +1

    What can we do for teachers job in Finland ?

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 14 дней назад +1

    Is it possible in India , our old injunction is best

    • @HerambKulkarni
      @HerambKulkarni 8 дней назад

      Yes, we are working with Government and Private Schools to Develop NEP Model Schools. We are trying our best. The initial results are envouraging. Needs more focused efforts.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 14 дней назад +1

    Balak mandir that we stop it's our mistake we don't want impot junction

  • @kesharbageriya662
    @kesharbageriya662 12 дней назад

    फिनलंड ची लोकसंख्या किती आहे. भारताची लोकसंख्या पाहता हे शक्य आहे का?

    • @varshadesai2258
      @varshadesai2258 12 дней назад +1

      Aahe. Bharatat ashakya ase kahi nahi. Teachers na training dya, mokle soda. Election/ Census duties band kara ani mag yogya shaikshanik dhoran rabava ani paha!!

    • @HerambKulkarni
      @HerambKulkarni 8 дней назад

      भारताची लोकसंख्या आता वाढली नाहीये तर ती पहिल्यापासून जास्त आहे. आपण जर लोकसंख्या आहे म्हणून आपले प्रॉब्लेम्स तसेच ठेवलेत, तर प्रॉब्लेम अजून मोठे होत जातील. हा लोकसंख्येचा प्रश्न नाहीये तर समाजाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. याकरता आम्ही काही मॉडेल स्कूल डेव्हलप करत आहोत. त्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी पण अशा शाळा डेव्हलप कराव्यात अशी आमची माफक इच्छा आहे.