सुदेश भोसले साहेब आपणास सरस्वती माँ, तुमची कुलदैवत यांचा आशीर्वाद व जनता जनार्दन याचा आशीर्वाद.. आम्ही मेलडी मेकर्स भरपूर वेळा पाहायचो. आमचं भाग्य आहे.. की सुदेशजी आपण आमचं मन जिकंले. धन्यवाद...
❤❤❤ The great one of the best inspirational Legend mimicry artist , singer not only mimic but can sing in many actors voice,who saved Amitabh Bachchan career from film Hum ..
८२ च्या काळात, आम्ही तुमच्यासाठी Melody Makers निदान ५-६ वेळा बघितला आहे. मी आणि माझा भाऊ, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि hope to see your orchestra again.
खरच सर, कलेच्या दृष्टीने किती समृध्द आयुष्य जगलात आपण!
अप्रतिम कलाकर, उत्तम संस्कार असलेला माणूस
Gr8 but still very humble person, Sudeshji 🙏🏼 very proud of you ❤
अतिशय उत्तम कलाकार आणि उत्तम माणूस
सुदेश भोसले साहेब आपणास सरस्वती माँ, तुमची कुलदैवत यांचा आशीर्वाद व जनता जनार्दन याचा आशीर्वाद.. आम्ही मेलडी मेकर्स भरपूर वेळा पाहायचो. आमचं भाग्य आहे.. की सुदेशजी आपण आमचं मन जिकंले. धन्यवाद...
अदभुत कलाकार ! त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही.
खूप छान!!सुदेशजी,,आपणास भविष्यात असेच यश मिळो!!!!
Great artist🎉
ग्रेट माणूस सुदेश भोसले,आम्हाला तुमचा अतिशय अभिमान आहे.परमेश्वराने तुम्हाला उदंड आरोग्यमय आयुष्य द्यावं हीच प्रार्थना.
खरंच काय आवाज आहे
सुदेश भोसले, जबरदस्त ❤
Sureshji mast❤
मस्तच 👌
अगदी सुरुवातीपासूनच मी सुदेश भोसले यांचा फॅन आहे,१९८४ पासून दूरदर्शनवर यांचा कार्यक्रम बघायला आम्ही आतुर असायचो.
Lovely!
❤❤❤ The great one of the best inspirational Legend mimicry artist , singer not only mimic but can sing in many actors voice,who saved Amitabh Bachchan career from film Hum ..
Great
👌👍👍
❤❤❤
😊
८२ च्या काळात, आम्ही तुमच्यासाठी Melody Makers निदान ५-६ वेळा बघितला आहे. मी आणि माझा भाऊ, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि hope to see your orchestra again.
Great person
खूप नम्र व्यक्ती.. उत्तम संस्कार
Always smiling face
🎉
1983 madhe Ahmedabad la melody makers mi baghital hote tevha ch tyancha awaj khup avadala hota Ajun hi athavate ahe programme baghun Bharavale hote mi Atishay sunder awaj
Tree o f Anand & smile
❤❤❤❤❤❤
hàresh
haresh
Really not
❤❤❤❤❤
haresh