यातिकुळ माझे गेले हारपोनि Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • यातिकुळ माझे गेले हारपोनि |
    श्रीरंगावाचुनि आनु नेणे ||1||
    किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
    मी तया गोवळा रतलिये ||धृ||
    अष्टभोग भोगीता माते नाही चाड |
    भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
    बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
    काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
    संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग . ते जेव्हा संत नामदेवांच्या संपर्कात सानिध्यात येतात तेव्हा नामदेवांचे समतावादी कार्य पाहून भारावून जातात . आणि मग ज्ञानेश्वरही जात कुळ विसरून जातात . उलट सर्वांना सांगतात डिकास्ट व्हा . आपल्या कार्यात आपन इतके गढून गेलो पाहिजेत की आपले यातीकुळ हरपले पाहिजे . आपन निरपेक्ष तटस्थ झालो पाहिजेत .

Комментарии • 8

  • @dnyaneshwartambe5693
    @dnyaneshwartambe5693 Год назад +1

    🙏🙏Ram krushna hari. 🙏🙏

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil6214 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि.

  • @shivajipawar5692
    @shivajipawar5692 2 года назад +2

    Kirtan aatishay apratim kitrranachi avad Nirman karnar aahe

  • @laxmankundgar4268
    @laxmankundgar4268 2 года назад

    मृदंग वाजवण्याची साथ कुणी केली आहे

    • @haripandurang4523
      @haripandurang4523  2 года назад

      गुरुवर्य पांडुरंग आप्पा दातार

    • @maheshmurkute6168
      @maheshmurkute6168 Год назад

      महाराष्ट्र भूषण गुरुवर्य पांडुरंग आप्पा दातार

  • @haripandurang4523
    @haripandurang4523  2 года назад

    जय हरि विठ्ठल