जव, Jau हे एक गहू सारखे दिसणारे तृणधान्य आहे. हे जव (barley) त्याच्या टरफलासकट भाजून, त्याचे पिठ बनविले जाते. साधारण भाजणीच्या पिठाला हिंदीत सत्तू म्हणतात. नवरात्रीत एक मूठ म्हणून सुद्धा रोवण्यासाठी हे धान्य वापरतात. जवस हे तृणधान्य नाही तो एक तेलबियांचा प्रकार आहे.
Nice.
खूपच छान माहिती दिलीस 👍
Thanks
Javcha satu kasa karayacha tai
9:00
जवाचा सत्तू म्हणजे जवसाचे पीठ का ?
जव, Jau हे एक गहू सारखे दिसणारे तृणधान्य आहे. हे जव (barley) त्याच्या टरफलासकट भाजून, त्याचे पिठ बनविले जाते. साधारण भाजणीच्या पिठाला हिंदीत सत्तू म्हणतात.
नवरात्रीत एक मूठ म्हणून सुद्धा रोवण्यासाठी हे धान्य वापरतात.
जवस हे तृणधान्य नाही तो एक तेलबियांचा प्रकार आहे.
Khupch chan mahiti dili dhhnyavad Tai