Moringa Health Vebenfits
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Moringa Benefits | शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा ) फायदे | by Neha K. | Marathi |
मोरिंगा किंवा शेवग्याच्या शेंगांची पान हि आरोग्यदायी मानले जाते. शतकानुशतके भारतात शेवगा औषध म्हणून वापरले जात आहे. ह्याला सुपरफूड देखील मानले जाते. चला तर मग बघूया
१) मोरिंगा नक्की काय आहे
२) त्याचे फायदे काय आहे
३) कोणी घेतले पाहिजे
४) किती घेतले पाहिजे
५) कशा पद्धतीने आहारात समाविष्ट करू शकतात
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhea...
• Join our Telegram channel: t.me/JustForHe...
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
I
कधी घ्यावा व कसा. खूपच छान माहिती
सुदर माहिती सांगीतली धन्यवाद ताई
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Lay bhari mahiti Thanks for details
सुंदर माहिती सांगितल्याबद्दल ताई धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान माहिती आहे,किती दिवस घेण्याची किती घेण्याची हि माहिती द्या,🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा नियमित घेतले तरी चालेल.
खूप छान दिलीत धन्यवाद
Dhanyawad
Channel la nakki subscribe kara
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद! तुम्ही तुमच्या आहारात मोरिंगा वापरतात का ?
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
खुप खुप छानच माहिती दिलीआहे
Good Job....
अशीच माहिती चे अजुन बनवावे अशी विनंती आहे.
Thanks...
धन्यवाद !
तुम्ही माझा आजचा विडिओ पहिलाच असेल खारीक चे फायदे - ruclips.net/video/mtbKBCMKeIU/видео.html&t=१०स
आणि दर गुरुवारी संद्याकाळी ५.०० विडिओ आमच्या चॅनेल ला येतात. नक्की बघत राहा.
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
Aapan dileli mahiti kharch khup chhan aahe
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan thanks
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
ऐक नंबर माहिती दिली
Thank you so much. Have you subscribed our channel?
Ok
छान
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice information mam
Thanks a lot
Very nice information
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
❤
Thank you.
Shevgyachi pane ratandale (Retinitis Pigmentosa) var chaltat ka? Goli ghetli tar chale ka? 🙏
It may help to some extent can take along with medicines. Take powder instead of tablet
Thank you so much
पानाची भाजी कशी करायची
Pale bhajee karto tasa
वजन कमी करण्यासाठी घेऊ शकतो का
हो नक्कीच
Very good information l
Glad to know you liked it.
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
Madam fat kami karaych hiper acidity ,Kes galtat yasathi kiti divas pavder gyavi
Powder tumhi ek vela geu shakta. But you need to follow proper diet and exercise routine.
Kiti divsancha kors ahe patya pn sanga mla pittacha khup tras hot ahe
शुगर असेल तर घेतलत र चालेल का शुगर कमी होइल का
शुगर च्या रुग्णांना चालते पण त्याच बरोबर संतुलित आहार पण गरजेचे आहे.
पावडर गुळा सोबत वा मधा सोबत घेता येईल का
डिंबेट्स नसेल किव्हा वजन नियंत्रित असेल तर गूळ आणि मेधा सोबत घेऊ शकता.
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
Mera weight hai but tummy jyada hi hai to muze Kitna lena chahiye ,powder ya taze patte lene chahiye
Start from 1 pinch and go upto 1 tsp
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
पानाची पावडर कशी घ्यावी ते सांगा.
Please watch full video. Detail information given in that.
मोरींगा पावडर किती दिवस घेता येईल
रेगुलर
रेगुलर घेता येइल.
Mam, panancha juse daily kiti ghyaycha .ekda karun thevla tr chalel kai
दररोज घेतले तरी चालते का किती दिवस घेतली पहिजे
आठवड्यातून २-३ वेळा आहारात समाविष्ठ केले तरी चालेल
@@JustForHearts मॅडम नमस्कार आपले नंबर मिळेल का
@@JustForHearts धन्यवाद
मोरिंगा पावडर गुडघेदुखीवर चालेल का
त्यात कॅलसियम जास्त असते तुम्ही घेऊ शकतात त्या सोबत संतुलित आहार पण महत्वाचा आहे.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Child asthma sathi waprya chi ka..kshi...fayda hoto ka
पानाची पावडर आपण स्टोअर करून किती महिने ठेवू शकतो
Ghari banvli tar 2 te 3 months tekte
खूप छान माहिती. शेवग्याच्या पानांचा इतका उपयोग आहे हे ऐकून आश्चर्यच वाटले. खरेच धन्यवाद . व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल❤
धन्यवाद ! आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पण नक्की बघा.
तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mam directly पाने खाता येईल का? आणि ते किती खावे?
फारच महत्वपूर्ण माहीती आपण मराठीत सोप्या पध्दतीने व्यवस्थीत सांगीतली. धन्यवाद!!
धन्यवाद ! तुम्ही आमचा चॅनेल subscribe केले का ?
Moringa Pa dear koliostar kami honyasathi ghetli tar chalel.ka
Yes te help karu shakta.
पावडर च्या बारीक बारीक गोळ्या तयार केल्या आणी खाल्लं tr
हो चालेल पण सुरुवातीला कमी प्रमाणात वापरणे जसा ५ ग्राम पासून सुरु करणे.
Hyper acidity and sweat sathi kahi remedies ahet ka
Stay hydrated . Drink around 3-3.5 liter of water
Lahan mulan la deu shakho ka ,Ani kiti dyayache
Ho deu shaktat. 1 tsp weekly twice.
*ताई, अप्रतिम माहिती दिलीत. त्यामूळे शेवग्याच्या पानांचे महत्त्व कळले. खूप खूप धन्यवाद !*
धन्यवाद!
गरम पाणी उकळून पिलेल चालत का
Ho nakkich chalel.
😂engilsh nawane ghol kela nytr darat itke jad ahet ani mi oringa pawdar online magvnar hote😂😂bar jal tumi sutsutit mahiti sangutli😊😊
😂
Dr normal pani madye powder takun he piu shkto ka?
Yes gheu shakta.
13 August 2024
शेवग्याच्या पानाची खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचा मी खूप खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
तुम्हाला आणखी कोणत्या आरोग्य संबंधित विषयावर मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा 👍🏻
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का? 😃
आम्ही रानटी माणसं असले तरी पण आम्हाला एवढी माहिती नाही तुम्ही बाहेर आणून सुद्धा खूप चांगली माहिती दिली भाजी खाणार असणारे तरी आम्हाला जास्त माहिती नाही तालुक्यामधून बोलतोय बाळ लेंडे
धन्यवाद !
नमस्कार
शेवगा पत्र गोळ्या घ्यायच्या असल्यास डोस कसा असावा. कृपया सल्ला मिळवा.
शेवगा खाण्यात येत नसेल तर त्याची रोज १ गोळी घेतली तरी ठीक आहे. तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या आहेत का ?
मुळव्यध आराम. होतो का
Tayret आहे हे पावडर भाजीत टाकून खाल्ली तर चालेल का
ho
Tai tumche khup khup abhinandan Ani abhar manto Karan shewgya baddal mahiti dily ti atishay perfect Ani atishay gunkarik hoti.....Tai tumche manapasun khup khup abhinandan ❤❤.........💯💯🧖🧖
Thank you so much. Tumchya mitra parivara sobar ha video naakki share kara.
Konti medicine chalu asel tar apan gheu shakto ka ?
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील,
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता.
चॅनलला subscribe करायला विसरू नका 😄
Mam me roj taji pane khato sakali upashe poti
Khau ka nako hey sanga
Kay fayda hoilka
Nakkich khau shakta. Brech fyde ahe jasa video madhye sangitle ahe.
Potacha gher v vajan kami karayala pawadar kiti v kashya pathatini gyavi v kiti divas
Detail diet plan sathi 9422989425 hya number var whatsapp kara.
कंबर दुखी,डॅबेटीस यावर यांचा उपयोग होतो का
नक्कीच होते.
ताई नमस्कार ही पावडर घेताना वयमरयादा किती असावी ॽआणी किती महीने घ्यावी लागेल ॽॽ.
तुम्ही नियमित आठवड्यातून १ ते २ वेळा वापरू शकता.
V.D.O.मराठी मध्ये आहे..कॉमेंट मराठी मध्ये प्रश्न विचारा
हो बरोबर आहे पण जो तो आपल्या सोयी ने लिहितो.
मला पोटाचे बी त्रास आहेत अल्सर चा बी त्रास आहे ते खाल्ले तर चालेल का
Ho chalel
गरम पानी किंवा साधे पाण्यात जेवणानंतर घ्यावी का
सकाळी पण घेऊ शकता किंवा जेवणानंतर पण घेऊ शकता.
MADAM NEHA JAI HIND
VERY GOOD AND USEFUL INFORMATION.
I SALUT YOU FOR YOUR PROMPT RESPONSE FOR REPLYING THE QUESTION S FROM THE PEOPLE.
GOD BLESS YOU
STAY BLESSED.
JEEVAN GAIKWAD
Thank you for your feedback. Such comments motivates us to do good work. Keep following.
Thank you,
Neha K.
heart problem ahe lvef 25% ahe ani bp 110 - 90 asto alopathy medicine chalu ahet. pitta cha tras hoto weight vadhat ahe tyasathi moringa powder ghetali chalel ka.. reply plz
Only taking moringa power will not help. Take moringa powder along with balance diet and good lifestyle.
Ak खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपनस धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Didi mala mankyamade gyap ahe tar Mala ayurvedic goly chalu ahet ani maza weight jast aslymul mala thyroid pn ahe ani thyroid chi goli pn chalu ahe tar mi he powder ghevu shakte ka plz reply kra ani ghevu shakte asen tar mi thyroid chi goli 7 am la ghete tr he kadhi ghevu
Thyroid chya goli nanter gheu shakta. Baki pan ahhar v jivanshailit badal kara.
❤
Thank you so much.
डोळ्याचा नंबर कमि होण्यासाठी शेवगा पाने कशी वापरखी
Please watch complete video. For good eyesight you need to have balanced diet with good lifestyle.
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
To get Personalised answers to your queries and questions about Diet and healthy food contact Dt Neha. Book Personalised Consultation with her. Contact on Whats App: - 94229 67051
Very good information.
खूप च छान माहिती दिली. आमच्या बागेतील शेवग्याच्या झाडाचाहा उपयोग जास्तीत जास्त कळला.
चेहऱ्यावरील फोडांवर शेवग्याच्या पानांचा रस लावू शकतो का
फोड का अली ते पहिले पाहिजे आणि पोटातून उपाय केलेला जास्त फायदेशील ठरेल
Baby la feeding karte tr gheu shkte ka
July 26, 2024
1n n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam
😢जी मैडम एमएलए पोटाच त्रास आहे काय क्रू
काय त्रास आहे ?
Breastfeeding mom can take moringa powder
Yes can take.
Help full information for health ... thank you 🙏🏻😊
Do follow and let us know your feedback
युरीन स्टोन असेल तर चालेल का ? कॅल्शियम सोर्स असलेले पदार्थ चालत नाही ना
मोरिंगा पावडर तुम्ही घेऊ शकता.
खुपच उपयुक्त माहिती सांगीतली .धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Best imformetive vdo best for Herbele belivers
Thanks a lot
मूळव्याध वर घेऊ शकते का
Ho
ही पावडर खाण्यासाठी वयाची मर्यादा आहे का
नाही वयाची मर्यादा नाहीए कमी प्रमाणात सुरु करणे
Kiti divs ghyaychi hi pawdar
१५ दिवस ते १ महिना घेऊ शकता मग ब्रेक देऊन परत घेऊ शकता
Pregnancy madhye khau shakato ka
Ho khau shakta.
खूपच उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप छान माहिती दिली ताई.
simply Awesome Information. Thanks a lot
Thank you. Do subscribe to our channel
Khup. Chàn mahiti milali.gharstach
Shevgyache zada ahe .pan tyacha
Shenga sodun kada upyog karayacha. Te mahit navate
Thankyou
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
माहिती खूप चांगली दिली धन्यावाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
थायरॉईड आहे शेवग्याची पावडर घेतला तर चालेल का
हो तुम्ही घेऊ शकता.
Very important information,
Good presentation 👍💐
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mi panyatun 1 chamcha ghetali mala ulti zali
पाण्यातून चहाचा अर्धा चमचा उकळून मग घेणे.
शुगर चया लोकाना चालते का
हो, शुगर असणारे पण घेऊ शकतात
गरम पाण्यात घेयची का ?
Ho
नेहाजी खुप छान माहिती.
पावडर, वजन वाढण्यास मदत करते काय?
धन्यवाद ! वजन वाडवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
सकाळी उपाशी पोटी ताजी पाने खाल्ली तर
Try karu shakta
Try karu shakta
Madam jar thyroid asel tari powder ghetli tar chalel ka
हो चालेल.
Madam jar nagin jali asel tar he powder getli tar chalel ka?
हे आरोग्यदायी आहे तुम्ही घेऊ शकता.
ज्याला शुगर आहे.त्यांनी ही पावडर घेतली तर चालेल का
हो चालेल.
धन्यवाद मॅडम
Bhaji khali t oshadhich pavar kami hote ka shengaychi bhaji khali ki
Quantity wise vichar kela tar pananchi bhaji khane jaasta faydyache hoeil. Karan 2-3 shenga family milun khat aste. So prefer leaves karan sarvanna puraila jaasta pramanat kele jaate.
Regards
Tejashree
Dietitian
खूप छान माहिती दिले धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Tai maza mulga 15 years cha ahe tyala dilitar chalel ka
Yes chalel. Paratha kiva dalitun.
Mam wait loss sathi ksi ghyavi powder
Panyatun gheu shakta early morning.
मला शुगर साठी हे औषध चालू शकेल का
औषध चालू ठेवावी. मोरिंगा ने मदत होईल पण औषध बंद करून घेणे चुकिचे ठरेल.
July 26, 2024
शेवग्याची पाने उन्हात वाळवून पावडर केली असेल तर चालेल काय? काही नुकसान होऊ शकते काय
पॉवडर तशीच बनवली जाते.
शुगर साठी उपयोग होत नाही का
हो होतो उपयोग
Are Moringa leaves contain the oxalic acid as Spanish which is not good for kideny stones?
Yes they are high in oxalates but need not worry as they are soluble form so can cosume.
😢 माझा प्रश्न आहे डायबिटीज असणाऱ्यांनी शेवग्याचे पावडर घ्यायची का
नक्कीच घेऊ शकता
धन्यवाद मॅडम मी हेच मोरींगा गोळ्या पेशंटला देतो.
धन्यवाद ! तुमच्या पटेन्ट्स चा अनुभव गोळ्या घेतल्या नंतर चा आह्माला नक्की कालवा.
Hello ! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
ताई खुप छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?