निर्भीड स्वभावाच्या गोऱ्या धोंडा म्हातारीची हळवी हृदयस्पर्शी कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 92

  • @hemlatagaikwad1441
    @hemlatagaikwad1441 Год назад +2

    कथा खूपच सुंदर तुमची सांगण्याची पद्धत छानच मी नेहमीच तुमच्या कथा ऐकते

  • @santoshghadge78
    @santoshghadge78 2 года назад +2

    कथा ऐकताना अस वाटल की हे खरंच घडतय
    खुपच छान पाणी आल डोळ्यात

  • @meenakshivitekar2344
    @meenakshivitekar2344 3 года назад +2

    तुमचं आवज खूप खूप छान आहे ऐखावसं वाटतं

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 4 года назад +4

    🙏 दादा कथा फारच सुंदर आहे. ह्रदयाला भिडणारी आहे आणि कथा ऐकता एेकताच डोळयातुन टचकन पाणी आले. खरं तर या अश्या गुरी धोंडा आजीची आजच्या काळाला खुप गरज आहे.

    • @mdmahesh5229
      @mdmahesh5229 4 года назад

      खरं आहे साहेब

  • @krantikamble3139
    @krantikamble3139 4 года назад +3

    खूप छान वाटलं

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 4 года назад +3

    म्हातारीची कथा खुपच छान.

  • @meenakshivitekar2344
    @meenakshivitekar2344 3 года назад +3

    आज्जीचं सुख आमच्या नशिबी नाही

  • @jayashreejeure3070
    @jayashreejeure3070 4 года назад +1

    खूप छान कथा असतात तूमच्या अगदि काळजाला भीडतात

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 4 года назад +1

    खुप सुंदर😍💓😍💓😍💓

  • @rushikeshpatil3383
    @rushikeshpatil3383 4 года назад +3

    Khup chan karha sangitli sir tumhi

  • @sulabhasawant4692
    @sulabhasawant4692 4 года назад +3

    म्हातारपण असावे तर असे. निर्भिड. सडेतोड .स्वावलंबी. मला माझ्या आजेसासूबाईंची आठवण आली. कथा खूप छान.

  • @shashikalakamble527
    @shashikalakamble527 4 года назад +3

    Mast mhatari. Chaan katha.

  • @amolkhangal6990
    @amolkhangal6990 4 года назад +5

    Aashich katha sangat ja saheb

  • @diluingole2045
    @diluingole2045 4 года назад +1

    खुपच छान कथेतील आज्जीचे जीवन डोळ्यासमोर उभे राहिले अंकुश सर मला पण खुप आवड आहे अश्या वाचनाची मी पण आता पर्यंत जवळ जवळ 133 कादंबरीचे वाचन केले आहे

  • @aashakadkad2397
    @aashakadkad2397 4 года назад +3

    Khup chan astat tumchya katha

  • @asmitashenavi208
    @asmitashenavi208 4 года назад +4

    खुप छान .....तुमच्या भारदस्त आवाजातून या व्यक्तिम्त्वातील म्हातारी जणु आम्ही प्रत्यक्षात अनुभवली हे आजीच पात्र आपोआप डोळ्यासमोरून तरारून गेले
    👌🙏🙏

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 4 года назад +2

    अप्रतिम.

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 4 года назад +2

    Khup chan Sir

  • @devidassakhare8448
    @devidassakhare8448 3 года назад

    Khup chan sir nice👍

  • @ravindrabhamare727
    @ravindrabhamare727 4 года назад +2

    अंकुश सर (दादा ) तुमचे युटूबरील कथाकथन ऐकतो . तुमच्या आवाजात प्रेम भरलेले आहे . कथेतून बालपण , शिक्षण,तरुपणात घेऊन जातात तर कधी अश्रू आणतात . सुंदर👌👌 कथाकथन असते.
    मी तर ऐकतोच परंतू माझ्या जवळ राहाणारे सेवानिवृत पोलिस अधिकारी आम्ही दोघे सायंकाळी फिरयला गेल्या वर मोकळ्या हवेत रात्र पडल्यावर कथा ऐकतो त्यावर चर्चा करतो मगच घरी परततो . दादा तुमचे सादरीकरण सुंदर . आणि आवाजाला सलाम🙏🏻🙏🏻 आहे.
    रवी भामरे (नाशिक )

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад

      खूप धन्यवाद... आणखी कथा घेऊन येतोय आपल्यासाठी

  • @meghagulhane9319
    @meghagulhane9319 4 года назад +1

    Sir tumchya aavaajane hruday bharun yet 👌

  • @atulpansare.770
    @atulpansare.770 4 года назад +4

    खुप छान दादा..... अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं..👌👌👌🪔🪔🪔🙏🙏🙏

  • @hemanttawade1139
    @hemanttawade1139 4 года назад +1

    खूप छान गोष्ट आहे हृदयाचे पाणी करनारी 👌👌👌🙏🙏

  • @siddheshwarbachute1775
    @siddheshwarbachute1775 4 года назад +3

    कथा सांगण्याची पद्धतच जगावेगळी. आज कोणतीही कथा टाकली नाही सर ? व्यक्तीचित्रण एकच नंबर.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад

      वेळ मिळेल तसे टाकतो

  • @vijugedam8198
    @vijugedam8198 3 года назад +1

    Khup chan

  • @sushmayadav6256
    @sushmayadav6256 4 года назад +2

    मस्त कथा

  • @arvindthorat2639
    @arvindthorat2639 4 года назад +3

    ग्रामीण भागातील खरी जिवंत परिस्थिती

    • @jayashreejeure3070
      @jayashreejeure3070 4 года назад +1

      तूमच्या कथा खूप छान असतात अगदी काळजाला भीडतात

  • @nbsabde660
    @nbsabde660 4 года назад

    Chan Katha

  • @snehapuranek5466
    @snehapuranek5466 4 года назад +3

    खूप छान आहे लेख

  • @manishamore6305
    @manishamore6305 4 года назад +2

    Kup chan

  • @ashwinisalukhesalukhe5250
    @ashwinisalukhesalukhe5250 4 года назад +3

    Nice

  • @dattakakamane1587
    @dattakakamane1587 4 года назад +3

    Mast story.

  • @marotiingale2919
    @marotiingale2919 4 года назад +3

    खरंच गावातील अशी प्रत्यक्ष परिसथती आहे गावातील एका मेकावरचे जीवापाड प्रेम माया

  • @saurabhkale2338
    @saurabhkale2338 4 года назад +1

    Khupch chhan

  • @kavitamaharashtrachi
    @kavitamaharashtrachi 4 года назад +2

    छानच

  • @आजितपवार-र7ध
    @आजितपवार-र7ध 3 года назад

    Ajit👌👌👌

  • @tanmaykale8241
    @tanmaykale8241 4 года назад +2

    खुप छान

  • @surjanattar8024
    @surjanattar8024 4 года назад +3

    छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @satishjadhav6883
    @satishjadhav6883 2 года назад +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @shakuntalaamate5666
    @shakuntalaamate5666 3 года назад

    Chan

  • @ajitmohite9721
    @ajitmohite9721 4 года назад +2

    Must 👌👌👌

  • @maheshjadhav7095
    @maheshjadhav7095 4 года назад +3

    मस्त कथा 👌👌

  • @kalpnadeshpande8734
    @kalpnadeshpande8734 4 года назад +1

    Sir hi katha khari she ka karan ki kathet tumhi tumchya navane hak marble ase mhantle ahe

  • @Pushkarajgandhi1
    @Pushkarajgandhi1 4 года назад +1

    Nice sir

  • @vaibhavghanekar6607
    @vaibhavghanekar6607 4 года назад +2

    👌👌

  • @chiragchauhan8686
    @chiragchauhan8686 4 года назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mdmahesh5229
    @mdmahesh5229 4 года назад +1

    पुन्हा पुन्हा एकावी वाटते गुरी धोंडी माहतारी जणू माझी आजी असलेल्या सारखे पण सर आत्ता त्या मर्यादा आत्ता का नाही ओे कुणी प्रेमाची शिव्या एकत नाही सर पण अशी म्हतारी गावात असेल तर सुंदर गाव ते तीच गावची संपत्ती.....

  • @namratapawar1927
    @namratapawar1927 4 года назад +2

    👌👌🙏🙏

  • @harshnaredij893
    @harshnaredij893 3 года назад

    👌🏻👍🏻

  • @mdmahesh5229
    @mdmahesh5229 4 года назад +1

    Wa

  • @maulishikshansanstha3675
    @maulishikshansanstha3675 2 года назад +1

    😥😥

  • @rahulbhutekar8506
    @rahulbhutekar8506 3 года назад +2

    RUclips वर अनेक व्हिडिओ पाहिले पण सरांचा आवाज अफलातून आहे.

  • @savitapawar8355
    @savitapawar8355 4 года назад +1

    ,,👌👌👌👌🔥🔥🔥

  • @shailajadeore9626
    @shailajadeore9626 4 года назад +1

    Kothi ghan ahe

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 года назад

    शेळी खरच गरीबाची मैसच आसते कीतीही फाटक्या गरीब मानसाला 4 जरी शेळ्या आसल्यातरी तेला मानसात घालत्यात शेळी म्हनजे शीतेचा आवतारच आहे आसे म्हनतात काही जुने जानकार लोक

  • @ratnakarpatil2281
    @ratnakarpatil2281 4 года назад +4

    Sir story chan ahe... But now days every time..we are getting same stories...same feelings. Can you please try some episode like others ( Aapasaheb Khoth Sir, Shankar Patil Sir ) commedy as well.
    I understand .. I should not have rights to do such comparison.. Also other writer's age experience is very huge . As per your experience/age, no doubt your are doing good.. But being your FAN.. our expectations are more..... Just check others opinions too.. You can't change topic just for one person...
    Thank you..

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 года назад +3

      सर जी नक्की विचार करतो...कॉमेडी कथा घेऊन येतोय...प्रेम कथा घेऊन येतोय...

    • @dattatryvarpe4842
      @dattatryvarpe4842 4 года назад +2

      सर, कृपया तुलनेच्या विचित्र खेळात अडकु नका. गाजरे सरांच्या कथा व अभिवाचन अप्रतिम आहे. माझे आई वडील आणि आम्ही सर्वजण रोज आवर्जुन कथा ऐकतो.

    • @dilipjagtap623
      @dilipjagtap623 4 года назад +2

      सर गुरी धोंडा म्हातारी कथा आताचं ऐकली मनाला खूप भावली म्हातारी ला तीन मुले असून सुद्धा नसल्या सारखीच परंतु अख्खं गाव तिचं होते तिन गावातील प्रत्येक वर प्रेम केलं म्हणून गावान तिच्या वर प्रेम केलं कथा ऐकताना प्रत्येक व्यक्ती रेखा डोळ्यासमोर उभी रहात होती खूप छान

    • @ratnakarpatil2281
      @ratnakarpatil2281 4 года назад +1

      @@dattatryvarpe4842 Happy to see your comment , I really appreciate for quick feedback🙂👌.
      .
      Preparing 30 minutes story.. is not easy task ...It takes many days sometimes many weeks efforts... So definitely your opinion will be helpful..

  • @vasantsail8439
    @vasantsail8439 4 года назад +4

    बेधडक, निर्भिड,स्वालऺबी,निर्मळ म्हातारीचे व्यक्तिमत्त्व बरंच काही सांगून जातेय.

  • @shailajadeore9626
    @shailajadeore9626 4 года назад +1

    Were so bad

  • @vinxmultigamer6231
    @vinxmultigamer6231 Год назад +1

    सुंदर, बोधकथा.

  • @tukarampharade5744
    @tukarampharade5744 4 года назад +2

    खुप छान

  • @madhukardongare8401
    @madhukardongare8401 4 года назад +3

    छानच

  • @manishasonawane6524
    @manishasonawane6524 4 года назад +1

    Nice

  • @kalpnadeshpande8734
    @kalpnadeshpande8734 4 года назад +1

    👌👌