धन्यवाद मॅडम खूप सोप्या शब्दात, सोप्या पद्धतीने रागावर नियंत्रण कास मिळवता येऊ शकत हे शिकविले.तसेच ध्येय म्हणजे काय ते कसं शोधावं, सकाळी उठल्यावर मी आज का उठली ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधणे ह्या सगळ्यामुळे आयुष्याचा जगण्याचा अर्थ उलगडण्यासाठी नक्कीच मदत होईल....तुमच्या महत्वपुर्ण माहितीबद्दल तुमचे व ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी सायलीताईंनी जे प्रयत्न केलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏
मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी या खरोखरच अमलात अन्य जोग्या आहेत. जेणेकरून आपण स्वतःसोबत इतरांचेही आयुष्य सुखकर आणि निरामय करतो. सायली तुमचे व्हिडिओ पाहून नेहमीच ऊर्जा मिळते. धन्यवाद
हे अगदी बरोबर आहे हे प्रत्येकाने आत्मसात केले की सर्वच गोष्टी अगदी सहजपणे आपण आनंदाने करून आपण आपले आयुष्य आनंदाने जगूया खूपच छान माहिती दिली धन्यवाद❤❤
Mala gar sajavanyat Navin Navin padarth banavanyat mulancha abyas gentath intares hata pan mi kai hc karat nai as satat garchyancha toman haslayamule maja lakshy kutalyach kamat nai lagat maja confidence gamahun basale hupya sanga
One of best video...sayali di❤........thanks to u & Archana mam......etkya avghad vatnarya goshti...kiti sahaj ani sopya ahet tey sangitlya baddl manapasun abhar doghinche.....
Mam jar aplya husband la apan thode far badal kara mhanla swatamade .....tar nahi mhantat nehmi apanch ka badlaych....samorcha manus change hot nasel tar kay karav ...kas positive rahav
Hi सायली,मी तुझी javalachi मैत्रिण , माला जर संवादिनी ह्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायच असेल तर काय करावे लागेल , माझी खूपच ईच्छा आहे असा एखादा साहित्यिक ग्रूप जॉईन करावा. Plz sang नक्कि, मी reply चि वाट पाहीन
धन्यवाद मॅडम खूप सोप्या शब्दात, सोप्या पद्धतीने रागावर नियंत्रण कास मिळवता येऊ शकत हे शिकविले.तसेच ध्येय म्हणजे काय ते कसं शोधावं, सकाळी उठल्यावर मी आज का उठली ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधणे ह्या सगळ्यामुळे आयुष्याचा जगण्याचा अर्थ उलगडण्यासाठी नक्कीच मदत होईल....तुमच्या महत्वपुर्ण माहितीबद्दल तुमचे व ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी सायलीताईंनी जे प्रयत्न केलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏
मला असा खुप त्रास होत आहे मि कुठे सांगु कही कळेना
Khup Chan video sayali Didi Thank you archana ma'am for the great information❤😊😊
Khup chan margdarshan archana mam.
मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी या खरोखरच अमलात अन्य जोग्या आहेत. जेणेकरून आपण स्वतःसोबत इतरांचेही आयुष्य सुखकर आणि निरामय करतो. सायली तुमचे व्हिडिओ पाहून नेहमीच ऊर्जा मिळते. धन्यवाद
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
Thanks sayali😂😂😂❤❤❤
खूप छान मार्गदर्शन..
खूप छान व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, खूप खूप धन्यवाद मॅडम सायली दिदी तुला ही खूप धन्यवाद तुझ्यामुळे खूप काही शिकायला मिळत आहे. ❤❤
खूपच छान self relaxing.
So nice discussion and suggetion 👌👌👌👌👌👌
हे अगदी बरोबर आहे हे प्रत्येकाने आत्मसात केले की सर्वच गोष्टी अगदी सहजपणे आपण आनंदाने करून आपण आपले आयुष्य आनंदाने जगूया खूपच छान माहिती दिली धन्यवाद❤❤
अर्चना मॅडम, अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद 🎉🎉😊😊
खूप छान माहिती दिली आहे❤
खूप सुंदर अर्चना..सायली.. proud of u ❤
खूप चांगले मार्गदर्शन मिळाले धन्यवाद Mam
👌👌👍खूप छान मार्गदर्शन अर्चना मॅडम,🌹
खूप छान व्हिडिओ❤❤
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup Chan 🙏
Khup chann video
Mala gar sajavanyat Navin Navin padarth banavanyat mulancha abyas gentath intares hata pan mi kai hc karat nai as satat garchyancha toman haslayamule maja lakshy kutalyach kamat nai lagat maja confidence gamahun basale hupya sanga
खूप छान मार्गदर्शन मिळाले
अर्चना मॅडम अतिशय चांगले मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद
खुप छान
Chhan Margdarshan! 😊
Khup chann Kalpana sayali 🎉
Best luck for new video concept
खूप छान मागेदशेन करत आहेत
Khup chan taii🙏🙏
खूप मार्गदर्शक...
छान खरंच सर्वांना गरज आहे
Thanks nys podcast
Khup Chan aahet video
Very nice 👌👌👌👌👌👍👌👌
खुप छान सायली तु माझी मैत्रिण झाली तु माझ्या मुली एवढीच आहे जे मला समजले नाही ते तु समजले
मॅडमचे मार्गदर्शन खुप भावले
Khubch chana
मुलांच एकमेकात भांडण कस सोडवायची please reply ❤❤
So nice dear archna didi ❤
One of best video...sayali di❤........thanks to u & Archana mam......etkya avghad vatnarya goshti...kiti sahaj ani sopya ahet tey sangitlya baddl manapasun abhar doghinche.....
खूपच सुंदर आणि मार्गदर्शक मुलाखत
अभिनंदन आणि आभार!
❤
2 तासापासून व्हिडिओ ची वाट बघत आहे thank you
ताई खूप छान विषय घेतला, अर्चना ताई चा नंबर आणि ॲड्रेस द्यावा.
खूप चांगल मार्गदर्शन मॅडम चा मोबाईल देण
Mam jar aplya husband la apan thode far badal kara mhanla swatamade
.....tar nahi mhantat nehmi apanch ka badlaych....samorcha manus change hot nasel tar kay karav ...kas positive rahav
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
.नंबर मिळेल का
Hi सायली,मी तुझी javalachi मैत्रिण , माला जर संवादिनी ह्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायच असेल तर काय करावे लागेल , माझी खूपच ईच्छा आहे असा एखादा साहित्यिक ग्रूप जॉईन करावा. Plz sang नक्कि, मी reply चि वाट पाहीन
सांगली मध्ये सगळया एकत्र भेटून उपक्रम राबवतात..... ऑनलाईन उपक्रम नसतात
आपला मुद्दा कसा समजावून सांगणे...हे उदाहरणं देऊन सांगा ना
Yanchya advice sathi fee structure kay ahe ..plz saaga....
Description box मध्ये नंबर आहे तुम्ही त्यांना विचारू शकता..
Thank you
सायली,अर्चना मॅडमचां नंबर देऊ शकशील का ?
Discription box मध्ये आहे
माईक नाही वापरत का आवाज खूप कमी आहे😢
Tu sangli chi ahe mhanun bghate pan Chan asatat vdo
Sorry but aajch tuz dressing sense kahi aawdl nahi
Mast
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद असेच मार्गदर्शन करत रहा