छोट्या नणंद आणि भावजया एकत्र आलेत |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार मंडळी
मित्रानो छोट्या नंदा आणि भावजय एकत्र आल्यात. DP वर भारी पडलेत. नक्की बघा
3:00 खतरनाक डायलॉग
4:00 DP चा पंच
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #dadaanivahini
आकीता ताई मस्त बोलते❤❤
Ankita is fire🔥🔥🔥🔥🔥..नवऱ्याचं काही खरे नाही🤣🤣🤣🤣
Ankita kiti cute ahe. Cutie pie 🥰
अंकिता भारी अकटिंग करते, आणी तिच्या आवाजाची टोन पण चांगली आहे👍👌
अंकितांचा आवाज छान आहे, अन दादा u r great
अंकिता सेम तुमच्या आई सारखी म्हणजे तिच्या आत्या सारखी दिसते छान...तुमची आई तरूण पणी अंकिता सारखी च दिसत असेल छान....
Mi pan hechmhnar hote
Hmm
मी पण हे च लिहिणार होते
Ho barobar ahe
Correct aahe
अंकिता चा आवाज लय कडक आहे dp भाऊ ला गप करती राव ही 😂
उभ्या महाराष्ट्रचा धना भाऊ शेर आहे
रोज न चुकता व्हिडीओ पाहतो.हसुन हसून पोट दुखायला येतय
दादा तुमची आणि अंकिता ची जुगलबंदी मस्त वाटेत plz तिच्या सोबत आणखी विडिओ बनवा रिअल कॉमेडी वाटते मस्त...... 😄
Ho Barobar he please. Dp da
अंकिता किती गोड आहे. एक्टिंग भारीच आहे. तुमची सगळ्यांची एक नंबर 😀
Pure heart ankita❤️
Fkt halu bolali tr br hoil cassette
Khotadra❤️
ह्या अंकिने काय खाल्ले आहे खतरनाक बोलते एकदम छान
लई मज्जा करता राव तुम्ही .... भारीच....
हसा आणि हसवत रहा 👌
So understandable cupal 👍👍👍mind blowing 😇
God bless u both🙏🙏
दादा तुमची आणि अंकिता ची कॉमेडी खुप छान वाटते.वहिनी आणि आईसाहेब असेल तर खुपच छान..
ruclips.net/user/shortsG1asOcFUc-o?feature=share
He ma
अंकिता वेरी नाइस .
Ankita ek number 💯 entertainment
आज सर्वच एकदम झकास दिसत आहे, अंकिता एकदम छान
अंकिता आवाज महाराष्ट्रात भारी
Nanandbaincha awaj ekdam kadakkk
Mast video
Dada ankita sobat ajun vedio banva mast bolte ti ,n diste pn cute ,,,mi tiche vedio chi vat bgt asto ,,,comedy pn astat
अंकी नी गळ्यात कमरपट्टा का घातलाय दादा😂😂
खूप छान vlog होता दादा लय हसले 😂😂दोघी नणंद da 👌👌मस्तच काय बोलतात 😁👌👌अंकिता same आई च्या सारखी दिसते 👌👌वहिनी छान आहेत. मस्त कॉमेडी होती.
अंकि साधी,गरीब...🤔
किती हा "खोटाड्रा"पणा🤣🤣🤣
कल्याणी ताईनी सासरची माणसाचा मान राखलाय नंदा सासु सासरे माहेरची आठवन पन होत नसेल 😘छान फॅमेली आहे 🤩
अंकिता ताईचा बोलण्याचा स्पीड जबरदस्त.. शताब्दी
Super video dada
आंकु तू पण vlog चालू कर ❣️❣️
Kharokhar kar khup chan acting kartes...
Vahiniche mangalsutra khupch chan aahe next videot nkki dakhva
Chaan family
अंकिता आवाज लयच खतरनाक 😀❤️
डीपी दादा खरंच अंकिता ची बोली शैली खुप चांगली आहे आहे... तेवढ घ्या मनावर.... 💐💐 तुमचं नशीब चांगला आहे कल्याणी वहिनी तुमच्या सारख्या ला मिळाली.... 😇😇😅😅
अंकिताचे मुख्य पात्र आहे....video viral होण्यात...😂😂
आमचा डीपी भाऊ लय भारी अख्ख्या महाराष्ट्रात वजनदार आहे
अंकीताच्या होणाऱ्या पतीचं फार धुलाई होणार
घटस्फोट.. शुभ बोल.. Naray... 👋
5.26 real immotion...🙏😂😂😅🤣🤣🤣🤣
He tuhmchi bahin mast mla khup aavdte mast bolte 🥰😍😍😍😍😍🤣
Khup chan dada
अशी असावी बहीण भावाची जोडी.
अंकिता आणि तुमच्या आईंचा चेहरा सेमच दिसतो... 💐💐💐💐
Gorgeous...... Ankita ........ खोटागग्रा🤣
Rajyat pawar kendrat pawar deshat pawar ek number punch dada😂😂😂😂😂😂
सेम आई ची डुप्लिकेट हाय अंकिता🤣🤣🤣🤣
मी दररोज वाट बघतो video चा
Anki khup sunder diste aj pawar bhau
धनंजय दादा तुमच वीडियो बाघितल तर,
अस वाटतो ही माझी फैमली आहे,
दादा आनी वहिनी ,
❤️❤️Love you❤️❤️
गेट भावा., तुझा नाद कराचा नाही
Ek Number Video zalay lai bhari
Bahin bhari aahe dada tumchi bindhast bolte😄
खोत-खोट-खोत 😂😂😅
- जो भाई - बहिन यह कमेंट पढ़ रही है, उनके माता पिता की उम्र लंबी हो । उनके माता-पिता सदेव खुश रहे । शुभकामनाएं सहित ..... ♥🥰
Dp bhsu laych garib porgi hayyy🤩🤩🤩🤩🤩🤩
ही कविता कोण एक दिवस व्हिडिओ मध्ये दाकवा
Hoy bakich sagle dakhavtyat pn lahan mulancha vlg aani Kavita ky dakhavatach nyt.
Ankita cuty
Mast
तुमच्या व्हिडीओ मध्ये Character म्हणून अंकिता खूप छान आहे👍
😂खुप हासवते आम्हाला😂
Ankita 🔥❣️🔥❣️
ओ DP जास्त खोत खोत करू नगा, आम्ही बी वैनी कडून 😁😁
अंकीता मस्त आवाज,,,
Superb video
खूप खूप छान व्हिडिओ
अंकीता ताई चाआवाज अाईसाहेबांसारखा आहे कडक
Dhanya dada tu dusryachya program la pan mar khatoy.....but video eak no
Ankita sobatche video khup chan astat
Kharch Aatakvadi hay te tai
Ankita tu khup mast distes nice looking 🥰
अंकिता ताई आवाज मस्त
I am big fan dp bhau, no. Hava hota tumcha
काळी भाऊली 😂😂😂😂😂😂
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌👌
अंकिता मस्त comedi karte...
अंकिता.....👌😊😊
नुसती हाना हानि आहे यात
अंकिता लगे रहो हान माझ्या भावाला 😆😆😆😆😆😆😆😆😆
Dada vahini kharch khup cute ahet.smile tr khupch chhan.maja hello sanga tyana.ani tyana mla hello mhnayla sanga
छान असेच हसत रहा
खुप छान
अकिता छान बोलतीस🎉
अंकिता चा आवाज 1no. आहे....
Ankita sobat video banvana khup chan astat tumche video
Mst dada tumchya bahini khup changlya aahet
Hii Manisha... Kashi ahes
खुप छान ताई वईनी खुप हसलो .
Khup majja👌👌
Hii Aarohi... Kashi ahes
अंकिता 👍
Mst jugalbandi😂😂😂
सगळ करमणूक करणार असलात तरी एखाद्याला सदैव मारत रहाण पटत नाही.बाकी भाषा ऐकण्यास छान वाटते.
अंकिता चा आवाज छान आहे
Very funny 😀😀
Dp dada aai saheb ani ankita sem copi
Nice work khot op aahi
अंकिता च्या बहिनिचा पंच भारी आहे चोकात फोटो लवन्याचा
Khup chan.
Anikita cha aavaj khup unique aahe, mala tar khup aavdato. Tichya aavaj eiknyansathi 3 veles bagitala video
🔥🔥👑
Ankitaaa...tumchya aaisarkhich diste
अंकिता चे लग्न कधी करणार आहे?
👌nice
एकच नंबर 👌👌😘😘
ek no DP bhau..