गैरसमज आहे तुमचा 😊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 172

  • @sushma_real_vlog7260
    @sushma_real_vlog7260 13 дней назад +138

    आजोबाच्या शेत तुझ्या बापाने आणि भावाने विकला आणि नाव करते हक्काच्या खोटं बोलत नाही म्हणते मग कशाला खोटं बोलत आहे माझ्या कमेंट तू नेहमी डिलीट करते उत्तर दे

    • @baliramawasare9378
      @baliramawasare9378 10 дней назад

      @@sushma_real_vlog7260 त्यांचे ते कधीपण एक होतील तुम्ही का लोड घेऊ रिहिले

  • @priyankadhawale4623
    @priyankadhawale4623 13 дней назад +64

    Kiti overacting karte

  • @JyotiKamble-n7y
    @JyotiKamble-n7y 13 дней назад +116

    किती घमेंड किती माज किती गर्व . शेवटी गर्वाच घर खाली.

  • @amod4767
    @amod4767 13 дней назад +111

    बापरे हिला किती गर्व आहे पण गरवाच घर खाली असत तुझे एवढे सबस्क्रिबर होऊन तू अस बोलतेस पण मी सर्व सबसस्क्रिबर साठी म्हणते की करा की हिला अन subscribe मग कळत हिला subscriber ची किंमत 😅

    • @abcdexyz8729
      @abcdexyz8729 13 дней назад +11

      Mi unsubscribe kadich kele aahe

    • @amod4767
      @amod4767 13 дней назад +10

      mi pn

    • @shitalkhetmalis1496
      @shitalkhetmalis1496 13 дней назад +7

      Mi pn

    • @swami-678
      @swami-678 13 дней назад

      Mg hiche video tumhi tila sarch karun pahta ka??​@@abcdexyz8729

    • @swami-678
      @swami-678 13 дней назад

      ​@@shitalkhetmalis1496mg hiche video tumhi sarch pahta
      Ka

  • @baburaopadadewad422
    @baburaopadadewad422 13 дней назад +63

    तु आक्काचे मन दुखावले त्यामुळे तुझ्यावर सर्व नाराज आहेत

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 13 дней назад +137

    पण बघितल का की लोकांना तू आवडत नाहीस

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 13 дней назад +138

    बकुळा चुकीचे कोणीही असू दे
    फक्त तु खुप वाईट बोललीस त्या व्हिडिओ मध्ये
    आणि दुसरे हे आक्काच्या मुलीला तर अजिबातच मध्ये घ्यायला नको होते
    तिचा काहीच संबंध नव्हता
    शेवटी तुला पण दोन गोड मुली आहेत
    मला वाटते एकदा माफी मागावी असे वाटते
    बाकी तुझी मर्जी

  • @ramkisanbide4667
    @ramkisanbide4667 13 дней назад +41

    Ego

  • @pratibhapaygude5270
    @pratibhapaygude5270 13 дней назад +21

    नणंद तिच्या घरी,तुम्ही तुमच्या घरी,तसा काही विषय नव्हता तरी तू खराब केले,यात काही मजा वाटत नाही.तू इतकी हुशार आहेस त्यामुळे तू थोडे शांत पणे घ्यायला हवे होते असे वाटते

  • @pratibhapaygude5270
    @pratibhapaygude5270 13 дней назад +26

    म्हणजे इतर सर्व खोटं वागतात आणि तू एकटी खरी आहे का

  • @pratibhapaygude5270
    @pratibhapaygude5270 13 дней назад +48

    सासू सासऱ्यांना काहीच वाटत नाही का,की जे तू त्यांच्या मुलीशी वागली.
    इतके छान चालले होते तुमचे,पण तू नाती खराब केली असे सर्वांना वाटत असावे

  • @baburaopadadewad422
    @baburaopadadewad422 13 дней назад +49

    आक्काने तुमच्यासाठी किती केले त्याची किंमत तुम्हाला राहिली नाही

  • @HeenaPathan-hh9fg
    @HeenaPathan-hh9fg 13 дней назад +61

    Kashacha maaj aahe Kay Mahit Aami Evde pune madhe swatachya flat madhe rahun Evda maaj nahi aamala

  • @madhavisabale6778
    @madhavisabale6778 13 дней назад +28

    बापू वसासुला सांभाळ

  • @bhagyashreejadhav8348
    @bhagyashreejadhav8348 13 дней назад +77

    अति शहाणी आहे

  • @suvarnakokare
    @suvarnakokare 13 дней назад +22

    He kahi sangayachi garaj nahi koni vicharal nahi 👎👎👎👎👎👎

  • @fttxlegit408
    @fttxlegit408 13 дней назад +93

    किती तो घमंड

  • @cookwithpri3522
    @cookwithpri3522 13 дней назад +84

    मसाला चालू करायची आसेल आक्काच बघून

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 13 дней назад +46

    का मूळे तु श्रीमंत झाली ही सगळी आका ची कमाल आहे

  • @Rajvlogs-m4d
    @Rajvlogs-m4d 13 дней назад +24

    तुला चांगल्या कमेंट आवडत नाहीत का ताई आता तुला चांगल्या कमिटी यायला लागले होते परत काहीतरी बोलायला सुरू केलं का अगं बाई शांत रहा चांगल्या कमिटी यायला लागल्या होत्या ना असला कंटेंट घेऊ नको बाई शांत होऊन तुम्ही काय पण म्हणा आम्ही बघतो म्हणून चैनल चालतो ना मग आम्ही बघायचं नाही का ताई चैनल

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 13 дней назад +65

    बकुळा तुझ काय चुकत ते बघ, रेश्माबद्दल कुणी कस बोलत नाही, हट्टी स्वभाव सोडून दे,समजूतीने घे.

  • @DhanshriJadhav-z1x
    @DhanshriJadhav-z1x 13 дней назад +72

    पेमेंट यतय पण किंमत संपली जी आधि होती ती

    • @abcdexyz8729
      @abcdexyz8729 13 дней назад +2

      Paisa mahatwacha nahi manuski mahatwachi ti kamav

    • @swapnalidalavi3835
      @swapnalidalavi3835 12 дней назад

      Pesa koni kamavto nate kamav mhana​@@abcdexyz8729

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 13 дней назад +51

    अग व्ह्यूज वाढण्यासाठी आणि पेमेंट येण्यासाठी तर व्हिडिओ काढते तू 😂

  • @sanjugawade9
    @sanjugawade9 13 дней назад +30

    Mand bai mg wicharal kashala lokana

  • @pankaj104
    @pankaj104 13 дней назад +36

    Tuz maher khub kanjus aahe

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 13 дней назад +43

    Khup maj aahe kharch bke tula lok ugich bolat nahit tula

  • @HeenaPathan-hh9fg
    @HeenaPathan-hh9fg 13 дней назад +39

    Kashala tital taklay hota views kami padle wate

  • @shortvidoe9776
    @shortvidoe9776 13 дней назад +5

    तुम्ही जरी यूट्यूब चैनल खोलत असला तरी यूट्यूब वर तुमच्या घरातली चांगलीच व्हिडिओ पाठवा घरातला भांडण तंटा यूट्यूब वर नका टाकत जाऊ लोक तुमची चर्चा करत राहतात त्यासाठी तुम्ही घरातल्या गोष्टी घरातच ठेवत जा😂

    • @shortvidoe9776
      @shortvidoe9776 13 дней назад

      प्रत्येकाच्याच घरामध्ये भांडण तंटा होते तर काही लोकांना दाखवतात काहीजण घरात झाकून ठेवतात

    • @shortvidoe9776
      @shortvidoe9776 13 дней назад

      आपलं हसू जगापुढे मांडायचं नाही कितीही झालं तर आपली ती आपलीच असतात आज भांडणे करतात तर उद्या तुम्ही एकमेकांच्या घरी पण जाऊन बोलू शकता तर डोक्याला ताण करून घ्यायचा नसेल तर तुम्ही कृपया तुम्ही यूट्यूब वर पाठवू नका मी हे तुम्हाला चांगलीच कमेंट पाठवले आहे तरी तुम्ही या बोलण्यावरून माझ्याबद्दल काही गैरसमज वाटू देऊ नका

  • @marathirokthok
    @marathirokthok 13 дней назад +17

    यांनी शेती कोणाचं सोनू दादाची एनिवर्सरी लग्नाचा वाढदिवस मुलीचा वाढदिवस साजरा केला वाटतं

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 13 дней назад +34

    Dilevery tuzi ka chiu chi 😂😂😂

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 13 дней назад +10

    Aaji la vichar tujya

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 12 дней назад +7

    बाई तूच विचारलं चॅनेल बंद करू का आम्ही सांगितलं कर म्हणून....

  • @adityakilbildhamal5344
    @adityakilbildhamal5344 13 дней назад +10

    Mg kashala vicharlas

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 13 дней назад +4

    जीवनाचा आनंद घ्यायाचा ज्याला कळलं ते दुसऱ्याकडे बोट नाही दाखवत. .
    अपेक्षा नाही तर महत्त्व का द्यायचं आंनदी आपोआप मिळेल. जगून बघावं लागतं.

  • @bhagyashreejadhav8348
    @bhagyashreejadhav8348 13 дней назад +27

    घान

  • @dhondibayadav1570
    @dhondibayadav1570 13 дней назад +16

    बकु ताई तुझं डोक्यात राग असलेला काढून टाक तुझें प्रगती कडे लक्ष केंद्रित कर

  • @user-zi2eq1yq9k
    @user-zi2eq1yq9k 13 дней назад +14

    Bapu ani aai tar kadhich vait bolat nahi konalach

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 13 дней назад +27

    आश्विनी तुझी जिद्द चिकाटी खूप छान आहे आपण काही चुकिच केल नाही तर मग कशाला घाबरायच तु खुप छान विडीओ बनवते तुला आमचा पाठिंबा नेहमीच राहिल

  • @tejasshinde152
    @tejasshinde152 6 дней назад

    😍😍

  • @pintochavan593
    @pintochavan593 13 дней назад +16

    मूर्ख माणसांच्या नादाला लागायचं नाही आपली परिस्थिती आपल्यालाच माहित असत्या

  • @tejasshinde152
    @tejasshinde152 6 дней назад

    ❤❤

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 13 дней назад +8

    हे मात्र बरोबर आहे ताई.
    खर बोललं ना आपले शत्रू खूप असतात.

  • @nandinibansode325
    @nandinibansode325 13 дней назад +11

    लोक काहीही बोलतात लोकाचा कुठं ऐकत बसायचं बकुळा ताई मी तुम्हाला पहिलाच रोज कमेंट केली तुमचे व्हिडिओ म बघते

  • @varshamothe5994
    @varshamothe5994 13 дней назад +1

    ताई बंद करू नका लोकांना नकडे लक्ष देत जाऊ नका

  • @mangalfartade
    @mangalfartade 13 дней назад +4

    मस्त

  • @baliramawasare9378
    @baliramawasare9378 13 дней назад +2

    तुला भूमिका खलनायक ची दिली
    ती खरच तूला खलनायक केले या लोकांना तु घाबरू नये

  • @shivajikharat797
    @shivajikharat797 11 дней назад +1

    ताई माझा फुल सपोर्ट आहे आम्ही सांगलीकर आहे शिवा टेलर

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 13 дней назад +2

    किती वेळा तरी विचार व्यक्त केला तर काही नाही रोजच् आहे

  • @shivajikharat797
    @shivajikharat797 11 дней назад +1

    ताई ऐकावी जगाचे करावे मनाचे

  • @AjayPatil-ur4bh
    @AjayPatil-ur4bh 13 дней назад +3

    माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला ❤

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 13 дней назад +1

    खुप छान होते की आपण तुमच्या मनात काय चालू आहे ते बोलत होता

  • @shivajipawal3057
    @shivajipawal3057 13 дней назад +12

    बकुळा बिलकूल चालणं बंद करू नकोस.कारण सत्य चप्पल पायात घाले पर्यन्त खोटं गांवभर फिरून येतं.

  • @Jujkknbvvn
    @Jujkknbvvn 13 дней назад +2

    बरयाच लोकांच्या कमेंट वाचल्या वाईट कमेंट करून त्रास देऊ नका प्रत्येक व्यक्ती ला स्वतंत्र आहे कुणी नका सांगु

  • @shubhamWare-p8y
    @shubhamWare-p8y 13 дней назад +8

    बंद नको करू लोक काय पण मनतात एखाद्या ला चांगले चालले भगवंत नाही ❤❤❤❤

  • @anitaanant92
    @anitaanant92 7 дней назад

    चांगल्या वाईट कमेंट किती येतात यावरून तरी विचार कर आपलं कुठे चुकतंय सबस्क्राईब आहेत म्हणून तुझं चॅनल आहे.उगाच नको उड्या मारू, चॅलेंज देऊ नको सबस्क्राईबरला स्ट्राईक बसलं तर बसशील बोंबलत.

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 13 дней назад +10

    खूप छान बोलताय तुम्ही बरोबर असेच असले पाहिजे एकदम strong 👌👍🙏

  • @maithilikulkarni6020
    @maithilikulkarni6020 13 дней назад +13

    तू अशीच राहा आणि खूप प्रगती कर . सगळ चांगल होईल

  • @jyotiprasadhegade5643
    @jyotiprasadhegade5643 13 дней назад +1

    Bakula tu chan diste tu chan Raha tuza navra ani tuzi family chan

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 13 дней назад +9

    एक हाताने टाळी वाजत नाही

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 13 дней назад +15

    नको बंद करू

  • @sujatadusing2436
    @sujatadusing2436 13 дней назад +2

    Band kar vdo

  • @user-fn5gz3rz5e
    @user-fn5gz3rz5e 13 дней назад +7

    Very beautiful

  • @harshmaid143
    @harshmaid143 12 дней назад

    पैसे कमावायसाठी नाटक आहे बाकी काहीही नाही पब्लीकला कसे ऊल्लु बनवतात व भांडन असल्या सारखे नाटक करतात सब्सक्राईब वाढऊन पैसा कमावतात आणी आपन रीचार्ज करुन करुन वेळ गमावतात चालुध्या

  • @vandanaudmale9437
    @vandanaudmale9437 13 дней назад

    अश्विनी लक्ष देऊ नको लोकांकडे तुझा स्वभाव खूप छान आहे आणि दादाचा पण लोक नाव ठेवायलाच असतात जाऊदे लक्ष देऊ नको अश्विनी घर खूप छान दिसते लोकं जळतात कोणाचं चांगलं चाललेलं त्यांना बघवत नाही

  • @DeshmukhPatil-d1e
    @DeshmukhPatil-d1e 13 дней назад

    छान .. बारोबर आहे तुज खर बोलनार्याना सगले वाइट समजतात... तुला ना सगल्याणी वाईट दाखवल आहे.. छान होता व्हिडिओ

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 13 дней назад +2

    बीनदास दाकव तुझे व्हीडीओ

  • @VireshAntre-ci8ui
    @VireshAntre-ci8ui 13 дней назад +5

    Ok 🎉🎉🎉😊😊

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde 13 дней назад +7

    Kel unsubscribe ok

  • @AjayPatil-ur4bh
    @AjayPatil-ur4bh 13 дней назад

    मला तर वाटतं जे खराब तुमच्या बदल बोलतात ते कस काय तुमचे व्हिडीओ बगायल येतात लई माहीत 😅 तूम्ही आवडत नाही तरी tumhcy व्हिडीओ बगतात ❤

  • @seemashere6134
    @seemashere6134 13 дней назад +1

    Nice asech kar

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 13 дней назад +1

    मसत

  • @pintochavan593
    @pintochavan593 13 дней назад +6

    अगदी बरोबर आहे अश्विनी एकदाच खरं

  • @satishdeshmukh3522
    @satishdeshmukh3522 13 дней назад

    खुप छान

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 13 дней назад +2

    मस्त व्हिडिओ ताई असेच व्हिडिओ टाकत राहा बंद करू नका लोकांचा पायी चालून देत नाही आणि घोड्यावर पण बसून देत नाही

  • @rajurandive3
    @rajurandive3 12 дней назад

    शुभ सकाळ ताई

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 13 дней назад +2

    अक्काला टोमणा दिला तू

  • @AmrapaliBansode-yc2wl
    @AmrapaliBansode-yc2wl 13 дней назад

    Tumche video khup avdtat❤❤❤

  • @KavitaTalekar-c1s
    @KavitaTalekar-c1s 13 дней назад

    ❤🎉😊

  • @manishsul600
    @manishsul600 13 дней назад

    😊❤

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 13 дней назад +1

    V d O chhan

  • @user-mk6ic3ck6d
    @user-mk6ic3ck6d 13 дней назад

    ताई तूम्ही सख्या bhini सख्या जावा
    आम्ही पण सख्या बहिणी सख्या जावा आहेत पण आम्ही वेगल नाही राहत एकत्र राहतोय

  • @dilipkhemnar9201
    @dilipkhemnar9201 13 дней назад +9

    🎉🎉😂😂😂

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 13 дней назад

    तर काही नाही रोजच् आहे ते म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 13 дней назад +3

    बकुळा बापूला व्हिडिओ मध्ये घे, आम्हाला बापूला ऐकायचे आहे

  • @baburaopadadewad422
    @baburaopadadewad422 13 дней назад +2

    काम कर पण गर्व करु नको

  • @lokeshkumarmahalinge6456
    @lokeshkumarmahalinge6456 12 дней назад

    chainal nko band kru tu...Je lok chainal band kra mhantata tech lok tuze video pahtat!!!

  • @swami-678
    @swami-678 13 дней назад

    ज्यांनी only bakula unsubscrib. केल आहे मग तुम्ही व्हिडिओ channel सर्च karun पाहता का 🫣😜😄

  • @SahilShingade-lv6yh
    @SahilShingade-lv6yh 13 дней назад +1

    जी व्यक्ती बोलते त्या व्यक्तीने काय चूक केली आहे नसती त्या व्यक्तीने आपल्याला काय मागितलं नवरा-बायको सुखी जगतात त्याला दोन लेकर आहेत आपण कोण सांगणार कमेंट चांगले करा

  • @pandharinathawchar7141
    @pandharinathawchar7141 13 дней назад

    ताई काही बंद करू नका

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 13 дней назад +3

    Ghari bolat ja social media ver naka garche problem kay sagta

  • @jayanaikwadi
    @jayanaikwadi 13 дней назад +1

    Ashwini video chhan .Mala tu khoop aawadtes. Taptip ,surekh padarth banwane, chhan rahniman aani needar swabhav...
    Mulihi hushar aani god ahet. Navryachi poorn satha ahe tula .Asich pragati kara .

  • @varshasonawane8676
    @varshasonawane8676 13 дней назад +1

    बकुळा तु खर वागती ना म्हणून लोकांना त्रास होतो.आणि तु कोणाला घाबरायची गरज नाही.मनीला तर कधिच घाबरू नको तीच आगलावि आहे तीनीच बापुला सांगितले असेल.

  • @bharatikolekar5369
    @bharatikolekar5369 10 дней назад

    Ravi dadachi mwgaevani

  • @satishdeshmukh3522
    @satishdeshmukh3522 13 дней назад

    बकुळा ताई बंद नकोस करू चेनल

  • @archanashedge9484
    @archanashedge9484 12 дней назад

    tu khup aati shani aahe

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 13 дней назад +2

    तुझच बरोबर आहे लोकानकडे लक्ष देवु नको जळनारे जळुदे तुफुडेच जा

  • @OnkarBhasar
    @OnkarBhasar 12 дней назад

    दाखव सगळ दाखव पण बिना क......नको दाखू

  • @satishdeshmukh3522
    @satishdeshmukh3522 13 дней назад

    हाष

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 13 дней назад +1

    बरोबर बोलते बकुळा तु चेनल चालुच टेव तुझ खुप छान होईल प्रशनच नाही बंद करायचा तुला खुपच शुभेच्छा

  • @suwarnamadane9839
    @suwarnamadane9839 13 дней назад

    ताई व्हिडिओ छान बनवतेस बनवत ❤❤❤जा