शेणखत उपलब्ध नाही ! शेतामध्ये कोणते सेंद्रिय खत टाकू ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2022
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱शेणखताला उत्तम पर्याय काय आहे ?👍
    १. हिरवळीचे खत -
    पीक फुलवऱ्यात येताच जमिनीत गाडून एकजीव करणे म्हणजेच हिरवळीचे खत . त्यामध्ये ताग ,धैंचा , शेवरी तसेच काही पिकांचा सुद्धा समावेश होतो त्यामध्ये मटकी ,चवळी , गवार , सूर्यफूल ,हरभरा , सोयाबिन ,उडीद ,इत्यादी .
    पेरणी प्रती एकरी बियाणे -
    - ताग - २० ते २५ किलो / एकरी .
    - धैंचा - १५ ते २० किलो / एकरी .
    - सेंजी - १५ ते २० किलो / एकरी
    २. कोंबड खत - जमिनी नुसार आणि पाण्याच्या उपलब्ध असल्यास आपण वर्षभर कोंबड खत वापरू शकतो . एकरी ७०० ते १००० किलो पर्यंत आपण एकरी वापरू शकतो .
    ३. गांडूळखत - हे सगळ्यात उत्तम असे खत याचा एकरी २ ते २. ५ टन पर्यंत वापर करू शकतो .
    4. जीवामृत स्लरी - २०० लिटर / एकरी महिण्यातून एकदा सोडल तरी जमीन चंगली सुपीकता वाढते
    5. विविध पिकाचे भूसा उदा - गहू ,बाजरी . उसाचे पाचट , झाडाचा पाला पाचोळा या वरती वेस्ट डिकंपोझर मारून ते गाडून दिल्यास सुद्धा जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होते .
    6. प्रेसमड - राखेमध्ये फॉस्फरस आणि मिक्रोनिट्रिएंट्स जास्त प्रमाणात आसल्यामुळे ते सुद्धा आपण वापरू शकता राख आपल्याला २ ते ३ रुपये किलो ने बेकारी मध्ये मिळे ३०० ते ४०० किलो एकरी टाकावी .
    7. नीम पेंड - नीम पेंड आपण एकरी २०० किलो पर्यंत वापरू शकतो . याचा कीटक नाशक म्हणून सुद्धा उपयोग होतो
    8. बोनमील - सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडवून, उत्पादन वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. जमिनीत हवा खेळती राहते. त्यामुळे जमिनीला अन्नद्रव्याची गरज सेंद्रिय खतांच्या माध्यमातून उपलब्ध होते, परंतु रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणामावर मात करता येते.असच आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू .
    9. फिशमिल -
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии • 103

  • @Vikaszinje-farm
    @Vikaszinje-farm 6 месяцев назад +2

    Karkhanyachi rakh taklitar chalele ka shetata??? Plz reply

  • @tukaramdombale8676
    @tukaramdombale8676 Год назад +1

    छान माहिती आहे. धन्यवाद

  • @prithvirajmokashi4712
    @prithvirajmokashi4712 11 месяцев назад

    Nice.

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Год назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती. नक्कीच फायदा होईल.

  • @gorakhdobade4135
    @gorakhdobade4135 Год назад +8

    शेण खताचे कार्य किती दिवसापासून होतात व्हिडिओ बनव

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      हो मी नक्की प्रयत्न करीन

  • @ganeshrane9250
    @ganeshrane9250 Год назад

    Nice

  • @vishalpatil6013
    @vishalpatil6013 Год назад +1

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @dayanandpawar5925
    @dayanandpawar5925 Год назад +1

    सुंदर माहिती.

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 Год назад

    छान माहिती.

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад +1

    छान माहिती दिली, सर जी !🙏

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Год назад

    👌👌

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад

    फार सुंदर

  • @ganeshjadhav4621
    @ganeshjadhav4621 Год назад +1

    Plz gives the information about how to increase soil quality with the help of bacterias

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      Sure. Thank for the topic suggestion. We will try our best to cover this topic in our next video.

  • @sanjayjagtap9730
    @sanjayjagtap9730 Год назад

    Nice knowledgebal

  • @saeedtisekar5277
    @saeedtisekar5277 11 месяцев назад

    Lendi khatacha wapor kasa tharu shakel zaroor mahiti dya Thanks.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 месяцев назад

      ओके. मी त्याच्यावर एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न जरूर करीन

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Год назад +1

    छान आहे सर

  • @ddk3064
    @ddk3064 Год назад +1

    Very nice information 👌👌

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 Год назад +4

    Dr.chandra निर्मित वैस्ट डिकॉपोसर बद्दल माहिती द्या sir खरंच डिकॉपोसरं उपयोगी आहे का या बद्दल माहिती द्या.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      ठीक आहे, त्यावर आपण एक स्पेशल विडियो नंतर बनऊ

  • @sat8482
    @sat8482 Год назад +2

    Nice work........🙏

  • @manutad6444
    @manutad6444 Год назад +1

    Very nice

  • @Havamananiparisar
    @Havamananiparisar Год назад +1

    जबरदस्त

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 14 дней назад

    Nice❤

  • @nileshdevkate48
    @nileshdevkate48 Год назад +1

    Nice sir 👍

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 25 дней назад

    खूपच चाग्ली माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  24 дня назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @vaibhavmandlik7123
    @vaibhavmandlik7123 Год назад

    Nice 👍

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 Год назад +8

    हे खरे तर राज्य/केंद्र स्तरावर कृषी विभागाचे काम आहे तालुका पातळीवर ऊपलब्धता करून दिली गेली पाहिजे नाहीतर पुढची पिढी शेती पाहणार नाही

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Год назад +4

    अमूल्य माहिती दिलीत 🙏🙏

  • @avinashdhondage102
    @avinashdhondage102 6 месяцев назад

    0-52-34 plus ekhade taunik patpanyatun kandyala dile tr chalel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 месяцев назад

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @premdodke7
    @premdodke7 Год назад +1

    डाळिंब स्लरी कोणत्या कराव्या आणि कोणत्या कोणत्या स्टेज ला द्याव्या 100gm च डाळिंब आहे mazh

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      या वर नक्की एक व्हिडिओ तयार करू आम्ही , धन्यवाद सर !

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 7 месяцев назад

    सर आपण सांगीतलेली सेंद्रिय खते शेतामध्ये कधी वापरायची व कोंबडी खत+निंबोळी खत+ ऊसाची मळी+ शेनखत एकञ मिक्स करुन टाकता येईल का? आणि यांच प्रमाण किति किति घ्यायच व यामध्ये जिवानू प्रक्रिया करता येईल का व शेतीमध्ये जिवानू कापुस+ स्वयाबीन+तूर+हरबरा+ज्वारी या प्रमुख पिकांमध्ये जिवानू एका वर्षामध्ये किति वेळेस जिवानू सोडावीत ही सर्व माहिती आपण एका नविन विडियो च्या माध्यमातून आम्हा युवा शेतकर्याना समजावून सांगावी हि विनंती 🙏

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 Год назад +2

    हिरवळीचे चारे त्या वेगवेगळ्या पिकाची ऊपलब्धता व त्या वाण /बियाणे मिळणे आजकाल फार कठीण आहे कोणत्याही कृषी निविष्ठा केंद्रावर आजकाल ते मिळतच नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ठीक आहे , त्यावर देखील मी एक विडियो बनवण्याचा प्रयत्न करतो

  • @MARATHA_27
    @MARATHA_27 Год назад +2

    Adasca कंपनीचं N-carb योग्य आहे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      चांगले आहे, ते एक जैवक सेंद्रिय खतच आहे, तुमच्या जमीनचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यास मदत होते.

  • @rahimhawaldar
    @rahimhawaldar Год назад +1

    सर शेतात साखर किंवा गूळ वापरण्याची शिफारस एका सेंद्रिय शेती पुस्तकात वाचलं. या विषयावर काही माहिती मिळेल का ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      गूळ वापरण्याची शिफारस आहे . फवारणी आणि आळवणी तुन वापरू शकता , पण ते योग्य त्या ठिकाण वापर करू शकतो .धन्यवाद सर !

  • @sandeshshinde9928
    @sandeshshinde9928 Год назад +1

    सर उस पिकासाठी gibberellic acid 1 gram किती लीटर पाण्यासाठी फवारणी करायला वापरले पाहिजे?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      GA - 3 gm
      6BA - 1 gm
      19-19-19 - 1 kg
      पानी - 200 लीटर
      प्रती एकर

    • @sandeshshinde9928
      @sandeshshinde9928 Год назад

      धन्यवाद सर

  • @nikhilnilawar2597
    @nikhilnilawar2597 Год назад

    Mushroom cha waste compost pan khup changla paray aahe tyawar video banwa...

  • @sanjaywankhade6386
    @sanjaywankhade6386 Год назад

    Pendicha upyog sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      नमस्कार सर, कृपया सर तुम्ही समस्या सविस्तर सांगा ?तुम्हाला उपयुक्त माहिती देतो.

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    तरल कन्सोर्टिया कसं राहिल सर NPK cansortiya epku kamniche

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      कुठल्याही कंपनी नाव नाही ठेवू शकत आपल्याला रिजल्ट असेल तर नक्की वापरा !

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 Год назад

    शेणखत जर नसेल तर शेणाच्या गवर्या पाण्यात दोन तीन भिजत ठेवून वापरल्या तर चालतील का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      नक्की गवऱ्या पासून ह्यूमिक ऍसिड बनू शकता . धन्यवाद सर !

  • @vikaspadwalkar4418
    @vikaspadwalkar4418 Год назад +2

    सर रासायनिक खतामुळे काय तोटे आहेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      अति रासायनिक खतामुळे होणारे परिणाम -
      1. जमीन चोपण होणे.
      2. खर्च वाढणे .
      3. पिकावर विपरीत परिणाम दिसणे.
      4. जमिनीचा पोत बिघडणे.
      5. पर्यावरण हानी

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @ganeshpawar630
    @ganeshpawar630 Год назад +1

    ढेंचा चे बियाणे कुठे मिळेल?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ऑनलाइन चोइकशी करा . भेटून जाईल

  • @parmeshwarshinde6304
    @parmeshwarshinde6304 Год назад +1

    Water melon साठी निम पेंड कीती टाकावे ३००० रोपांसाठी

  • @prashantkadam6295
    @prashantkadam6295 4 месяца назад

    नीम,करंज,एरंड,महूआ या पेंडी एकत्र असणारे प्रोडक्ट आहे का एखादे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 месяца назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण विचारल्या प्रमाणे आमच्या जवळ नाही आहे परंतु आपण जवळच्या कृषी केंद्रात चौकशी करावी, धन्यवाद सर !

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 Год назад +1

    Very informative video,do msg me for learning to make organic fertilizer powder for earning soil fertility and get growth in flowering and fruiting.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Год назад

    सेंद्रिय औषधे खते बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत तर सर्वात चांगली कोणती कंपनी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      सर्वच चांगल्या आहे !

    • @tusharpatil3703
      @tusharpatil3703 7 месяцев назад

      मी Navbharat Agro ची वापरतो

  • @gajananawachar6620
    @gajananawachar6620 10 месяцев назад

    uas ma

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      तुमचं प्रश्न आम्हाला समजला नाही, कृपया पुनः एकदा विचारा.

  • @kishorbharate6728
    @kishorbharate6728 Год назад +1

    Chopan ranacha video

  • @sachingaware9620
    @sachingaware9620 25 дней назад

    Gandulkhat best marga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  25 дней назад

      आपण विचरलेल्या प्रमाणे गांडूळ खत तुमच्या जवळ उपलब्ध असेल तर तुम्ही वापरू करू शकता, धन्यवाद सर !

  • @sirji2430
    @sirji2430 Год назад

    Komdi khat Kapus sathi dile tar chalel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण विचारलेल्या प्रमाणे आपल्या जवळ पाणी नियोजन असेल तर द्या !

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 2 месяца назад

    सर ग्रीन प्लॅनेट चे प्रॉडक्ट्स कार्यक्षम आहेत का ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 месяца назад +1

      कंपनी कोणती असुदया जैविक कंटेंट असले पाहिजे, धन्यवाद सर !

    • @rahimhawaldar8945
      @rahimhawaldar8945 Месяц назад

      @@bharatagrimarathi धन्यवाद सर