अर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 963

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 11 месяцев назад +211

    विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यामुळे माझी सर्व बाबतीत सर्वार्थाने दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत आहे.त्यासाठी मी सद्गगुरूंची खूप खूप खूप आभारी आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  8 месяцев назад +20

      देव आपले भले करो... 🙏

    • @gangaitankar9245
      @gangaitankar9245 8 месяцев назад +10

      ​,,lxa

    • @sumankamble4176
      @sumankamble4176 5 месяцев назад +4

      देवा सर्वांचे भलं कर

    • @shobhataware7050
      @shobhataware7050 5 месяцев назад +1

      देवा सर्वा चे भले करे

    • @Anuja-ti1pp
      @Anuja-ti1pp 5 месяцев назад

      0❤​@@gangaitankar9245

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +72

    हे ईश्वरा...
    सर्वांची भरभराट होऊ दे,नदी,नाले,ओढे, तळे, धरण आणि सर्व प्रकारच्या जलिय स्रोतांचे भरभराट होऊ दे.
    पशू पक्षी, अभयारण्य,वृक्षांची,वनराई ची,निसर्गातील प्रत्येक जीव,सजीव घटकांची ,पर्जन्य,पाऊस पाणी,शेतकरी, अन्न धान्याची सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 года назад +16

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏🙏प्रत्यक्ष सद्गुरू च्या मुखातून ऐकल्यावर मन प्रसन्न व आनंदीत होते.खूप खूप धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम🌹🌹🌹🌹

  • @meenaarekar3481
    @meenaarekar3481 5 месяцев назад +10

    सद्गगुरू माऊली सर्वाचं भलं कर 🙏🌹♥️💐🙏 सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏👏🙏🌹 धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @vaishalighadge5206
    @vaishalighadge5206 Год назад +25

    पुणयाची बॅंक भरणारी व विशवाचे कल्याण करणारी प्रार्थना 🙏🙏

    • @NirmalaDevrukhkar-hw3qn
      @NirmalaDevrukhkar-hw3qn 10 месяцев назад +1

      अगदी बरोबर,👌🙏🙏🙏जय सदगुरू

  • @devyaniparab3575
    @devyaniparab3575 3 года назад +18

    🙏🙏🙏 Thank you Satguru Mauli

    • @dhruvvlogs8150
      @dhruvvlogs8150 3 года назад

      सद्गुरू श्री वामनराव पै या कोटी प्रणाम आणि वंदन प्रार्थना खुप खुप छान शांती समाधान देणारे ऐश्वर्य सर्व देणारी आम्ही सर्व कुटुंबीय खुप खुप आभारी आहोत धन्यवाद

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Месяц назад +2

    🙏🏻🙏🏻❤️❤️विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️ कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @khandugend5410
    @khandugend5410 5 месяцев назад +17

    माझ्या आयुष्यात Vishwaprarthana च टर्निंग पॉईंट ठरली. सद्गुरूंना कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @vjusbangle4761
    @vjusbangle4761 Месяц назад +2

    सदगुरू च्या कक्षात आल्या मुळे आणि विश्वप्रार्थने मुळे आम्ही खूप आनंदात ऐश्वर्या त आहोत खूप भरभराट झाली आमची.अनंतकोटी कृतज्ञता पूर्वक अनंतकोटी नमस्कार श्री सदगुरु ना 🙏🙏

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 7 месяцев назад +28

    सद्गुरूंच्या बरोबर प्रार्थना आपण जर महणु लागलो तर सद्गगुरूंचा संग घडतो

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 месяцев назад +2

      👍🙏

    • @MadhavNagale
      @MadhavNagale 4 месяца назад

      ईश्वरी कृपा प्रसाद होऊ दे.

    • @MadhavNagale
      @MadhavNagale 4 месяца назад

      सर्वावर कृपा प्रसाद होऊदे.

  • @sheelakhandeparkar9301
    @sheelakhandeparkar9301 25 дней назад +1

    Hya prathanet sarvasathi magitle ayeht .Jevha tu sarvasathi magnar tevha 100 takey tula melnarach.

  • @chunilalmahajan7037
    @chunilalmahajan7037 3 года назад +80

    विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे अशी प्रार्थना निर्माण करणारे परमपूज्य सद्गुरु श्री वामनराव पै जींना माझा कोटी कोटी प्रणाम

  • @meghawadkar3275
    @meghawadkar3275 Год назад +2

    Prarthana 108 Vela ratri zopaycha adhi jar boli tar aplya ayushat khup pragati hote shivay Chinta ani bhiti manat Rahat nahi . Maza sarv echha hya prarth ne mule purn zalya . Jai Sadguru

  • @swatideshpande7132
    @swatideshpande7132 3 года назад +81

    खुप छान वाटले प्रार्थना ऐकून आणि तीही सद्गुरू वामनराव पै यांच्या आवाजात
    खुप सुंदर प्रार्थना पाठवल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार
    सद्गुरू वामनराव पै यांनाही अत्यंत नम्रपणे मनःपूर्वक कोटी कोटी नमस्कार

    • @varshashiwankar1152
      @varshashiwankar1152 3 года назад +3

      Thanks sadguru🙏🙏🙏🙏

    • @gangaitankar9245
      @gangaitankar9245 2 года назад +3

      विश्वाप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मन शांत होते प्रसन्न वाटते

    • @nilimabawkar9035
      @nilimabawkar9035 Год назад +1

      प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीची आणि विश्व शांतीची

    • @artyprabhune568
      @artyprabhune568 8 месяцев назад +1

      Thanks.i hear everyday I feel good n sadguru's voice .❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  8 месяцев назад

      देव आपले भले करो... 🙏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Год назад +11

    देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
    देवा सर्वांची भरभराट कर.देवा सर्वांची मुले
    सर्वगुण संपन्न होऊन नोकरी व्यवसायात टॉपला जाऊ देत.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
    सद्गुरुनाथ महाराज की जय.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +24

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Месяц назад +3

    🙏🏻🙏🏻❤️❤️विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @suhasraskar1770
    @suhasraskar1770 3 года назад +27

    या विश्व प्रार्थनेचा मला खूप फायदा झाला. थँक्स टू जीवनविद्या मिशन.🙏🙏🙏

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад +15

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 6 месяцев назад +5

    Vishva prathana is a golden mine of golden thoughts

  • @uhg6765
    @uhg6765 3 года назад +20

    No words to thank 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Koti Koti Pranam

  • @kadambarigirap6395
    @kadambarigirap6395 3 года назад +12

    छान आहे प्राथना त्या मुळे आमच्या घरी वातावरण छान आहे

  • @priyankachandankhede2385
    @priyankachandankhede2385 3 года назад +20

    Vitthal Vitthal Mauli 🙏

    • @deepapatil4930
      @deepapatil4930 3 года назад +3

      Vitthal Vitthal 🙏🙏

    • @madhukarnirantar5225
      @madhukarnirantar5225 3 года назад

      @@deepapatil4930 मधुकर निरंतर 👏👏🙏🏼👏👏

  • @sainathjagtap7013
    @sainathjagtap7013 2 года назад +14

    श्री सद्गुरूंच्या साठ वर्षाच्या तपश्चर्याचे फळ म्हणजे ही विश्व प्रार्थना आहे विश्वकल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी आणि माणसाच्या वैयक्तिक उन्नती आणि उत्कर्षासाठी विश्व पार्थना रामबाण इलाज आहे.
    श्री सद्गुरूंच्या कडून विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे सर्वात उत्तम साधना आहे

    • @sandeepsanglage5646
      @sandeepsanglage5646 Год назад

      🙏🙏🙏

    • @sunandabhojne3156
      @sunandabhojne3156 13 дней назад

      /जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ /🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 года назад +12

    विश्र्वप्रार्थना म्हणताना मन प्रसन्न होते

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 года назад +10

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर ,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात राहू राहू दे.
    सुप्रभात!सर्वांना.आपणा सर्वावर सद्गुरूंची कृपा सतत,अखंड राहू दे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +17

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.

  • @sandeepsanglage5646
    @sandeepsanglage5646 Год назад +19

    पै माऊलीच्या रसालवानीतुन सर्व नामधारका वर अमृत तुषार विश्वप्रार्थनेतुन होत आहे. 😇🥰😇

  • @vanitadasam6888
    @vanitadasam6888 3 года назад +23

    खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली 🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 3 года назад +23

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

    • @basavarajkaujalgi3947
      @basavarajkaujalgi3947 2 года назад +1

      Hya Hun Sundar vichar asuch shakat nahit

    • @girishshete7949
      @girishshete7949 2 года назад +1

      दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
      May God bless with you Happiness and joy

  • @aneshkarbhari5114
    @aneshkarbhari5114 3 года назад +21

    सद्गुरु श्री वामनराव पै की जय जयकार हो, धन्यवाद सद्गुरु माऊली 🙏🙏🙏

  • @padmavatipatil5552
    @padmavatipatil5552 6 месяцев назад +12

    विश्व प्रार्थना म्हणजे एक दिव्य विचार आणि मानवी जीवनाचं सोनं करणारा परीस

  • @dilipbagwe2428
    @dilipbagwe2428 3 года назад +4

    Very good vishav parthna

  • @dr.jayashrimadhusudannemad158
    @dr.jayashrimadhusudannemad158 3 года назад +7

    Jay Sadguru Jay जीवनविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 Год назад +58

    मी प्रार्थना म्हणायला नुकतीच सुरवात केली आहे,माझे मन आनंदी आणि शांत झाले आहे. प्रार्थने मधील सर्व सत्य होत आहे अशी मला खात्री आहे. धन्यवाद सद्गुरू !

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 3 года назад +10

    सद्गुरू सहवासात असल्याचा आनंद अवर्णनीय आहे.

  • @donnoone4384
    @donnoone4384 2 года назад +4

    सौ व श्री सदगुरु माईंना व दादांना व milantai ना कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kadambarigirap6395
    @kadambarigirap6395 3 года назад +9

    सद्गुरू श्री वामनराव पै,, महाराज यांच्या सत्संग आम्हाला रोज सकाळी घडतोय,,, धन्यवाद

  • @shamsundarswami8533
    @shamsundarswami8533 3 года назад +17

    Thanks प्रार्थना
    हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भलं कर, कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +13

    हे ईश्वरा...,
    सर्वांची भरभराट होवू दे,
    धरणीमातेची,वृक्षांची, वनराईंची,पशू पक्षांची,जलीय स्रोतांची, जलचरांची,भुचरांची,उभयचरांची,अणू रेणूंची,सर्व चांगल्या ईच्छांची,सर्व चांगल्या ऊर्जा स्रोतांची,सर्व चांगल्या शक्तींंची,मानवतेची,माणुसकी ची,डोंगर दरींची,नद्यांची,संपूर्ण विश्वाची,संपूर्ण ब्रम्हाण्डाची.
    हीच प्रार्थना ईश्वर चरणी.
    शुभ रात्री. शुभ गुरुवार.

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 2 года назад +17

    धन्यवाद सद्गुरू तुम्ही आमच्या कडून प्रार्थना म्हणून घेता त्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे 🙏🙏🙏

  • @rajendranarvekar6264
    @rajendranarvekar6264 3 года назад +6

    राजेंद्र नार्वेकर 30दिवस लावणे जय सद्गुरू माऊली ही प्रार्थना सर्वांनी रोज दिवसातून म्हणायचं आहे आपल्याला आणि सर्वांचे भले होईल

  • @VarshaPatil-yg9mn
    @VarshaPatil-yg9mn Год назад +16

    हे ईश्वरा सर्वाना चागली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे रामकृष्णहरी🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +9

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    ही विश्व प्रार्थना जी सद्गुरू नी दिलीये ती खूप लाभदायक आहे आपल्या सर्वांकारिता.
    शतश: नमन सद्गुरू पै आणि कुटुंबीय.

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 2 месяца назад +2

    दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती कोटी कोटी वंदन सद्गुरु 101 जयंती निमित्त कोटी कोटी अभिवाद🙏🙏🌹🌹

  • @sheelakhandeparkar9301
    @sheelakhandeparkar9301 25 дней назад

    He vishava prathana sunder vicharachi khan ayeh.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 3 года назад +4

    आणि तुझे गाेड नाम मुखात अखंड राहू दे 🙏

  • @sanjaymore6975
    @sanjaymore6975 2 года назад +8

    Thanks सद्गगुरू देवा तुमच्या बरोबर प्राथना बोलत असलेल्या मुळे समाधान विटते

  • @jamdarbabu2142
    @jamdarbabu2142 4 месяца назад +10

    विश्वप्रार्थना सतत म्हणल्यामुळे मनाला शांति मिळते 🌷🌹

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад +18

    OmShanti, Hari Vithala Panduranga PandheriRaya!

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 6 месяцев назад +1

    हे सद्गुरूराया हि विश्वप्रार्थना विश्वातल्या प्रत्येक घरात जाऊ दे आणि घरातल्या प्रत्येकाच्या मुखात अखंड राहू दे.🙏🙏

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 3 года назад +7

    ##🌹 ###🌹man prasann zale thank ypu

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 3 года назад +14

    सक्षांत पै महाराज समोर असल्याचे अनुभवास आले. दादा आपले लाख लाख धन्यवाद.....

  • @santoshtiwartkr5798
    @santoshtiwartkr5798 2 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वाच भलकर कल्याणकर रक्षणकर

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली हि प्रार्थना म्हणजे सोन्याची खाण आहे सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonalisitapati7038
    @sonalisitapati7038 10 месяцев назад +1

    Vishv prarthna khup khup mahatvachi aahe aani prarthna mdhe khup takad aahe evdh ch sangu shakel 🙏🙏🙏🥰🥰💯💯💯

  • @angelsarvdnya2791
    @angelsarvdnya2791 3 года назад +18

    खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली

  • @vidyaranihalbhavi8429
    @vidyaranihalbhavi8429 3 года назад +2

    He ishwara sarvana changali buddi de arogya de sarvana sukhat anandat aishwaryart tev sarvanch bal kar kalyan kar rakshan kar ani tuje God naam mukhat akhand rahul de 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kadambarigirap6395
    @kadambarigirap6395 3 года назад +7

    हि विश्र्व प्राथन मनाला उभारी देते, धन्यवाद

  • @donnoone4384
    @donnoone4384 2 года назад +6

    Shri सदगुरु सौ तीर्थरूप माईंना व दादांना मिलन ताईंना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 19 дней назад

    Visvaprathana is.a super positive thoughts, thank you satguru mouli

  • @vidyaranihalbhavi8429
    @vidyaranihalbhavi8429 3 года назад +11

    Sadguru pai maharaj ki jai

  • @Swapnil_Bharadi
    @Swapnil_Bharadi 6 месяцев назад +1

    काही दिवसा पासून माला राग आला की मी ही प्राथना बोलतो मग माझा राग जातो...🤗

  • @leenakale3888
    @leenakale3888 5 месяцев назад +1

    ही प्रार्थना सतत म्हटल्याने माझी सर्वार्थाने उत्तरोत्तर प्रगती होत आहे म्हणून मी सद्गुरू व जीवनविद्या टिमचे खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏

  • @sangeetarevgade1176
    @sangeetarevgade1176 3 года назад +27

    आत्मबळ खूपच वाढते प्रार्थना ऐकल्याने बोलल्याने खूपच छानच!

    • @unknownf1993
      @unknownf1993 2 года назад +1

      Very excellent thoughts. 👏

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 3 года назад +17

    Thank you sir vithal vithal pandurañg Hari

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 3 месяца назад +1

    आवडत आयकायाला धनवाद बोलता ना सातत होतय धनवाद

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 3 года назад +6

    खुप खूप धन्यवाद सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे

  • @worldofaastha4743
    @worldofaastha4743 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल ❤️🙏🏻🌹जय सद्गुरु जीवनविद्या ❤️

  • @NitinGaddamwar-ds1yy
    @NitinGaddamwar-ds1yy 11 месяцев назад +3

    Khup sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sandiprane8017
    @sandiprane8017 3 года назад +10

    Kalpana Rane
    Khup khup dhanyavad mauli

  • @dipalidaware9686
    @dipalidaware9686 7 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 3 года назад +27

    आनंदी आनंद.खूप सुंदर !!..
    मनापासून धन्यवाद.

  • @shrutichaugule763
    @shrutichaugule763 3 года назад +5

    Vithal vithal 🙏

  • @sangeetanaik1909
    @sangeetanaik1909 Год назад +3

    श्री सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम.... सर्व सृष्टी तील सजीव, आणि निसर्ग संपदा, आपली भू माता यांचे रक्षण, भरभराट, सुखी आनंदी जीवन सर्व चराचारांचे कल्याण, भलं करण्याची ताकद या प्रार्थनेत आहे हे निश्चित 🙏🙏पै माऊली आणि सर्व जीवनविद्या टीम यांना शतशः 🙏🙏🙏

  • @shodhshrushtricha..6194
    @shodhshrushtricha..6194 2 года назад +6

    विश्व प्रार्थनेत सर्वांसाठी प्रार्थिले आहे, म्हणून ती great आहे.

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 3 года назад +29

    खुप आनंद झाला सद्गुरूंच्या आवाजातली प्रार्थना मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌺

  • @nehasabale3826
    @nehasabale3826 Год назад +5

    सद्गुरू आपला मी सददैव ऋणी राहीन!!💐💐
    खरंच खूप मोठी ताकद आहे विश्व प्रार्थने मध्ये
    मी तुमचा कृतज्ञ आहे
    जय सद्गुरु💐💐

  • @AnandYadav-xw7mz
    @AnandYadav-xw7mz 3 года назад +7

    SARAWANA VITTAL VITTAL

  • @kalyanishivgan4988
    @kalyanishivgan4988 Год назад +2

    Thank you Sadguru Pai mauli Thank you RUclips & Technical team Dev tumche bhale Karo, Tumchi Bharbharat Vowo 🙏Pratake kruty Rastra Hitachi Aani Viswashantichi

  • @sandipmestry6445
    @sandipmestry6445 3 года назад +13

    खुप छान👌👌

    • @swatiaradhye8012
      @swatiaradhye8012 2 года назад

      धन्यवाद देवा नमस्कार

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +18

    Super positive विचार आहेत... Very very grateful 🙏🙏

  • @suhasraskar1770
    @suhasraskar1770 3 года назад +43

    या विश्वप्रार्थने चा चांगलाच फायदा मला झालेला आहे.

  • @AshaSalunke-bd2wq
    @AshaSalunke-bd2wq 8 месяцев назад +1

    विश्व प्रार्थना सतत म्हणत राहिल्याने आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होते Thank you माऊली ❤❤❤

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад +8

    Mast prathana ahe positive thoughts

  • @samikshapatil5289
    @samikshapatil5289 3 года назад +50

    I say this prayer every day more than 50 times

    • @veenagaddamwar1534
      @veenagaddamwar1534 3 года назад +7

      I say everyday 2000 times🙏🙏🙏

    • @ashadhaygude1834
      @ashadhaygude1834 2 года назад +3

      1000 पेक्षा अधिक वेळा म्हणा बघा काय होते ते.n सद्गुरूंची प्रवचन एका.

    • @anantjade7982
      @anantjade7982 2 года назад +1

      हे ईश्वरा सर्वाना शुभेच्या विठ्ठल विठ्ठल माऊली सद्गुरु

    • @Rupalisabale8204
      @Rupalisabale8204 Год назад +1

      1000 vela mhana ani chan chan anubhav milatil

    • @sunshine-jw3bi
      @sunshine-jw3bi Год назад +1

      ​@@Rupalisabale8204 anubhav share kara plz

  • @archanalokhande863
    @archanalokhande863 7 месяцев назад +3

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ruchiramanjrekar2347
    @ruchiramanjrekar2347 3 месяца назад +3

    विश्व प्रार्थना सतत म्हटल्यावर मनातील निगेटिव्ह विचार कमी होतात. आणि जीवनात सर्व काही चांगल घडायला लागते. जय सद्गुरु जय जीवन विदया

  • @neelapurandare8034
    @neelapurandare8034 3 года назад +8

    आनंदी आनंद ,,धन्यवाद सदगुरू

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 года назад +5

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 2 года назад +15

    मनाला स्थिरता देणारी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shodhshrushtricha..6194
    @shodhshrushtricha..6194 3 года назад +13

    Vittal vittal, आत्मविश्वास वाढवणारी विश्वप्रार्थना
    Thanks sadguru

  • @laxmanpednekar5970
    @laxmanpednekar5970 3 года назад +13

    Jai sadguru mauli 🙏🙏🙏

    • @ashagingine6265
      @ashagingine6265 3 года назад

      Thank you Satguru 🙏🙏

    • @madhukarnirantar5225
      @madhukarnirantar5225 3 года назад

      मधुकर निरंतर धन्यवाद खूप छान प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 3 года назад +18

    विश्र्वप्रार्थना म्हटली की मन आनंदीत व हळके होते खूप खुप धन्यवाद

    • @amitpawaskar1648
      @amitpawaskar1648 3 года назад

      🇧🇾

    • @amitpawaskar1648
      @amitpawaskar1648 3 года назад

      🏁🚩🎌🏴🏳🏳‍🌈🇦🇨🇦🇩🇦🇪🇦🇫🇦🇬🇦🇮🇦🇱🇦🇲🇦🇴🇦🇶🇦🇷🇦🇸🇦🇹🇦🇺🇦🇼🇦🇽🇦🇿🇧🇦🇧🇧🇧🇩🇧🇪🇧🇫🇧🇬🇧🇭🇧🇮🇧🇯🇧🇲🇧🇳🇧🇴🇧🇷🇧🇸🇧🇹🇧🇻🇧🇼🇧🇾🇧🇿🇨🇦🇨🇨🇨🇩🇨🇫🇨🇬🇨🇭🇨🇮🇨🇰🇨🇱🇨🇲🇨🇳🇨🇴🇨🇵🇨🇷🇨🇺🇨🇻🇨🇼🇨🇽🇨🇾🇨🇿🇩🇪🇩🇯🇩🇰🇩🇲🇩🇴

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 2 месяца назад

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे 💐🙏❤

  • @sadnavardsadna9978
    @sadnavardsadna9978 3 года назад +4

    Ramesh,warad,solapur

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 3 года назад +9

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन. सद्गुरुंची विश्व प्रार्थना त्यांच्या आवाजात आम्हाला रोज ऐकायला मिळते. खुप खुप आनंद होत आहे. धन्यवाद सदगुरु माउली.

  • @saylivanjare7805
    @saylivanjare7805 3 года назад +6

    खुप छान आहे ऐकायला प्राथ्रना श्री सदगुरु नमस्कार

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 2 года назад +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव

  • @onkardhuri7893
    @onkardhuri7893 3 года назад +6

    Thank you