क्षणभर का होईना पण तुम्ही भरकटला होता ताई ही गोष्ट जर तुम्ही खुल्या मनाने मान्य केली तर समाज नक्की माफ करेल . आता खुलं मन आणि मान्य करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ...,,🙏
@@vikasjadhav452 कीर्तन हा अर्थ प्राप्तीचा मार्ग नाही. एकदा का अर्थ प्राप्ती हा हेतू घुसला की मग तो धंदेवाईक पणा होतो. आजही निष्काम भावनेने, स्वतःची भाकरी, स्वतःचे वित्त खर्चून अध्यात्मिक कार्य करणारे लाखो /करोडो स्वाध्यायी (प. पु. पांडुरंग शास्त्री प्रणित ) गावोगावी फिरतात. अगदी चहा सुद्धा कुणाचा घेत नाहीत.
अगं बाई तुला येवढे सांगितले तरी तु त्या लोकान पर्यंत पोचवायचे होते तर तु आशा माणसा पर्यंत पोचवायचे बियर बारमध्ये जा तिकडे बघ तुझ आयकुन सुदतील तुला येवढे च करायची हाउस आली तर तिकडे जा तुझ्या मुळे किर्तन नाल येऊन बसतील भारी होस आहे तुला काय सागते आम्हाला तु सांगणार आणि आम्हाला खरं वाटेल हो ना शेमडी आधारे ताई ला काय बोलली ग लायकी आहे तुझी आम्ही सर्व तिच्या बरोबर आहे समजले ना तिकडे उड्या मार समजले ना नाहीतर झिपरा ठेवणार नाही लक्षात ठेव
इंदोरी कर च्या पुढे गेली हेच डोळ्यात खुपल आपले लोक कधीच आपल्या लोकांना पुढे जाऊ देणार नाहीत ज्ञानेश्वर माहाराजाला ज्या प्रमाणे वाळीत टाकलं होतं त्या प्रमाणे जर आपण आज हिला वाळीत टाकत असाल तर तुम्ही कसले समाज प्रभोधन करणार शोकांतिका आहे
आपले लोक कधीच आपल्या लोकांना पुढे जाऊ देणार नाहीत ज्ञानेश्वर माहाराजाला ज्या प्रमाणे वाळीत टाकलं होतं त्या प्रमाणे जर आपण आज हिला वाळीत टाकत असाल तर तुम्ही कसले समाज प्रभोधन करणार शोकांतिका आहे
इंदुरीकर स्त्रियांना कमी लेखतात स्त्रियांना पायातली चपला पायातच ठेवा म्हटतात वारकरी संप्रदायात लिंगभेद जातीभेद नाही हाकाय समाज सुधारणार नीच लोक इदुरीकरला समर्थन देतात
ताई तुम्ही तुमचे कार्य करत राहा लोकांना सत्य नको आहे तुम्ही स्त्रिया विषयी बोलता हेच लोकांना खटकते इंदुरीकर स्त्रियांना पायातली चपला म्हणून समभोंडतात नीच लोक त्यांचा समर्थन करतात दुष्टांचा संहार करणारी एक स्त्रीच होती याना फक्त शिवाजी महाराजांचा नाव घेणं आवडते त्याची शिकवण नको आहे आरे कुठे भरणार एवढा पाप ताई तुमच्या पाठीमागे पाच लोक जरी राहिले तरी विजय तुमचाच आहे
"जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तट्टा वृषभासी दाना प्राण गेल्या जान मागू नये माळ घालू नये गळा बुक्का लाऊ नये भाळा तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती" या अभांगवर कीर्तन करा म्हणजे या आणि अश्या लोकांची वारकरी संप्रदाय आणि संत विचारवरील निष्ठा समजेल.
Tai ya saglya murkhancha tumhi vichar Karu naka big boss madhe gele mhanje Kay pap kele ka? Nahina.bolnaryanchi tewadipn layki nahi.bolnare boltat .apn nahi vichar kataycha yat
महाराष्ट्रातच नाही अख्या जगात वारकरी संप्रदाय ची परंपरा मोठी आहे..आणि ही बाई सांगते तिकडे जाऊन वारकरी संप्रदाय वाढवायला गेलेले😂 याच हसूच येतंय.. पैसे मिळाले सोडलं आता..पण संप्रदाय खूप मोठा आहे..तुला नाही कळणार...कीर्तन हे विनोद नाहिये बाई हे लक्ष्यात ठेव.. ते अध्यात्म आहे..तुला काय कळणार....जाऊदे
Are ti kuthe hi jail .....tula kay karaychay....ta tumhi mafi magayla lavta ani balatkar krun ani court mdhe prove houn ajun fashivr nahi gele tyanchya br kadhi maage nahi lagat ......teva tumcha awaj nhi uthat.. Warkari samprday bgh adhi kay ahe te ani mg bol re baba
शिवलीला ताई पाटील तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जावा पण आपली संस्कृती जपा संस्कृतीला आणि हिंदु धर्माला बटा लागू देऊ नका आणि मी हे सर्वांना सांगेन राम कृष्ण हरी
दुकान बंद पडायची वेळ आलीय म्हणून सावरा सावर चाललीय पण संपला तुमचा बाजार बंद करा नाटकं कीर्तन ऐकनरी लोक तेव्हा सारखी वेडी नाय राहिलित आत्ता बंद करा कधी तरी वेळात वेळ कडून युवा पिढीने अविनाश दाद भारती यांची कीर्तन किंवा व्याख्यान ऐकावीत कीर्तन व्याख्यान कस असावं याच उत्तम उदाहरण अविनाश भारती
शिवलिला bigboss मध्ये परत यायला हवं. खूप छान खेळल्या आणि अस होत नाही की आपण एखाद्या संप्रदायात असलो तर दुसऱ्या गोष्टी बाजूला ठेवायचं आणि आपल जीवन जगायचं सोडून द्यायचं हे कुठल आलंय माझा शिवलीलाला पूर्ण support आहे.
ताई मी एका वारकरी महाराजाला म्हटलं शिवलीला ताईच काय चुकलं तो म्हणाला आमच्या साप्रदयमध्ये महिलेला कीर्तन करण्याचा अधिकार नाही खर तर त्याच्यासोबत भरपुर वाद घातला
किर्तनकार होणे म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही ..मोह माया प्रसिद्धी त्याग करावा लागतो. जगाला उपदेश करुन तुमचा स्वतावर नियंत्रण नाही ... उगाच सारवा सारव नका करु.
मुळात तू वारकरी नाही आम्ही ते मानत नाही त्यामुळे माफी मागितली काय आणि नाही काय आधी करायचं मग माफी वा मुळात तुझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार नाही तुझे कीर्तनपेक्षा तमाशा बरा
केवीलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात नका पडू , आपल्या मूळ ध्येयाकडे वाटचाल करा. अन् आपला कितीही अभ्यास असला तरी जनता दहा पाऊले त्याच्याहीपुढे असते हे ध्यानात घ्या
आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर 1 व्यक्तीने पान खाऊन गुळण्या टाकल्या होत्या 1 नाही 2 नाही तर 100 वेळा शेवटी तो माणूस थकला आणि एकनाथांच्या पाया पडला आणि माफी मागितली की मी इतका वाईट वागून तुम्ही रागावला नाही तेव्हा नाथांनी हसून म्हणाले तू थुंकला नसता तर मला 108 वेळा गंगेची अंघोळ नसती झाली आणि त्याला मिठी मारली . आज जर ते असते किंवा तुकाराम महाराज असते किंवा छत्रपती असते तर ते अस 1 बहिणीला मुलीला शिव्या त्यांनी दिल्या नसत्या वाईट अभद्र बोलण्याला शासन केलं अस्त पण आज ते नाही म्हणून 1 मुलीला लोक जे तोंडाला येईल ते बोलतय.काय तर त्या शो मध्ये गेल्या तिथे ड्रेस घातला म्हणून ड्रेस च घातला n tumchi bahin pan घालत असेल तुमची मुलगी घालत असेल तुमची नजर भावा सारखी ठेवा ड्रेस मध्ये प्रॉब्लेम नाही येणार मग आणि शो मध्ये जाण्याचा विषय कीर्तनाच्या व्यतिरिक्त त्यांचं आयुष्य आहे त्यांना ते कसं घालवायचं कुठे जायचं नही जायचं त्यांचा विषय राहिला आणि यात वारकरी सांप्रदाय च नाव खराब होण्याचं विषय येतो कुठे त्यांनी चोरी केली खोटं बोलल्या कोणाला फसवल काय केलं तुम्हाला जर आवडलं नसेल त्यांचं जान तर तुम्ही त्यांच्या कीर्तनाला जाऊ नका इतका राग आला तर पण,शी या देणं अभद्र बोलण हे तर माउलींनी छत्र पतीनी नक्कीच नाही शिकवलं त्यांनी केलं काय करायचं ते पण शिव्या देणारे कोणाचं अनुकरण करत य ही शिकवण यांना कोणी दिली आणि तुम्ही शिव्या देऊन कोणत्या धर्माचा प्रचार करतात ते सांगा कोणी सांगितलं मुलीला शिव्या देईल तुमची बहीण आई मुलगी यांच्या कडण चुका होत असतील जे शिकवतात सध्या कमेंट करून त्यांच्या कडान चुका होत असतील न मग त्या साठी 1 मुलीला इतक्या शिव्या शिवाजी महाराज पाहिजे होते आज 🙏
लय भारी संधी सोडली ,टॅलेंट होते पुढे चित्रपटात ही हिरोईन च ही जबदस्त रोल भेटले असते स्मिता पाटील सारख नाव झालं असत ,ताई घोड्यावर बसल ,अन नाही बसल तरी लोक नाव ठेवतात ,काही मनाला लावू नकोस
I am sorry dada पण ती एक स्त्री असुन सुद्धा, बाकी स्त्री यांबद्दल बोलण्याची पद्धत ऐकली आहे का ❓कोणता सांप्रदाय हा स्त्री यांना अपमानास्पद बोलायला शिकवतो,, आपण बाकी सुद्धा खुप किरतने एेकतो,,पण यांच्या सारखी पद्धत कुठेच नाही,, खुप उद्धट पणे वागतात पण आणि बोलतात पण, या इथपर्यंत कशा पोहोचल्या हेच कळत नाही,,,,, आता पर्यंत खुप संत होऊन गेले, अजुन सुद्धा खुप किर्तनकार किर्तने करतात, पण हे असलं नाही पाहीलं कधीही
माफी, दिलगिरी या संतीनंबाई पेक्षा जे पत्रकारच जास्त मागताना दिसत आहेत आणि हो तुम्ही बिग बॉस मधून बाहेर येण्याचे काय कारण आहे ते जनतेला माहिती आहे उगाचच सवरसावर करू नका लोक उशार आहेत
शिवलीला पाटील कोणाला समजावुन सांगाव तु गेलीस च का बिगबाॅस मध्ये. सांप्रदायात तु महत्वाची मुलगी आहे एक स्ञी किर्तनकार म्हणुन. आपल्या पायावर दुनिया डोक ठेवते काय कमी होत काय औदसा आठवली तुला . पण किर्तनकाराला खरोखरच सिने सृष्टी तील कलाकारापेक्षा फार कमी मिळत याची समाधानी दखल घेतली पाहिजे शिकवायला सगळे तयार असतात पण प्रत्यक्षात पैसा हुदळला कुठ जातो हे लक्षात ठेवल पाहिजे.
आयुष्यभर देवाची साधना करणारे साधुसंत ते राहिले बाजूला आणि भलतेच कोणतरी लोकांनी डोक्यावर घेतले.असल्या लोकांचे कीर्तन अध्यात्म सोडून सर्वकाही उपलब्ध कॉमेडी शो
मूह मे राम आणि बगल मे छुरी अस काम दिसत आहे आपलं आणि राहिला प्रश्न माफी मागायचा किती गोल गोल फिरवून मस्त उत्तरे देत आहात हे पण आम्हा सर्वांना कळत आहे लोका सांगे ब्राम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी आपली गत झाली आहे कधीही माणसानं तटस्थ राहिलेलं बर पळत्याच्या मागे लागल्यावर गाव सापडत नाही हो म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला
वारकरी कीर्तन संप्रदायाची जुनी परंपरा खूप मोठी चांगली नियम घालून दिलेली आहे या संप्रदायातील लोकांनी अशा फालतू शोमध्ये भाग घेऊ नये घ्यायचा असेल तर किर्तन करणे सोडून द्यावे कीर्तन या शब्दाची व्याख्याच काय काही लोकांनी बदलून टाकली आहे ही फार दुखाची बाब गोष्ट आहे
मँडम तुम्ही भाजपाच्या प्रवक्त्या व्हा,किर्तन करणे हे तुमचे काम न्हवे!!!तत्वापेक्षा फालतू फार बोलता!!!संतमहात्मे हे फार कमी बोलतात!!!तुमची बकबक अद्यापही जास्त वाटते!!!संयमापासून तुम्ही खूपच दूर आहात!!!
समाजात एक आदर्श आणि समाजप्रबोधन आपली एक ओळख निर्माण होते तेव्हा हा समाज आपल्यावर कडक नजर ठेवून असतो एक जरी आपला निर्णय चुकला तर समाज तुम्हाला माहित आहेच डोक्यावर केव्हा आणि आदळेल केव्हा कळत नाही
माफ केल ताई तुला...
आता कीर्तन करू नका...एवढीच नम्र विनंती...
Mafi keli tula maharshtrani
Kirtan sod ata.
Ani moof fresh kar tuza
Hila konii hi bolau naka
बरोबर
Barobar aahe
Ka tyani kay asa kelay
मी मटणाच्या दुकानात दिवसभर बसलो, पण मटण खाणे माझा हेतू नाही
😆😆😆😆
😸😸
😅😅😅😅🤣🤣🤣🤣😂😂😂
Your comment had me wheezing 🤣🤣😂💜😂🤣🤣😂💜💜
ok
वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे कीर्तन फक्त व्यवसाय म्हणून करायचं नसतं
Dipakrao khar aahe tumch
Right
Kon mhanal vyavsaay mhnun krtey
Aniket chobe...tuzya bahini la pn asch bolto ka ghari..
Right
क्षणभर का होईना पण तुम्ही भरकटला होता ताई ही गोष्ट जर तुम्ही खुल्या मनाने मान्य केली तर समाज नक्की माफ करेल . आता खुलं मन आणि मान्य करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ...,,🙏
मॅडम तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये नाही तर राजकारणामध्ये असायला हव्यात . ..🙏🙏
शिवली ताई हिचा जाहीर निषेध
बीग बॉस मध्ये जाऊन तीथे काही समाज सुधारण्याचि जागा नाही हे कोणीही सांगेन
बिग बॉस मधून हकालपट्टी झाली की लगीच वारकरी संप्रदायची आठवण आली
Ae bhau walked jhaali ti eliminate naahi
😂
बरोबर 👌👌👌
कुठल्या गोष्टीचा मोह नाही तर सर्व महाराजानी फुकट कीर्तन करावीत
एकदम बरोबर....
1 नंबर 👌
Tu fukat job karshil ka..tyana pn ghar chalvaych asat tyabch
Right 🙏🙏🙏🌹🌹
@@vikasjadhav452
कीर्तन हा अर्थ प्राप्तीचा मार्ग नाही.
एकदा का अर्थ प्राप्ती हा हेतू घुसला की मग तो धंदेवाईक पणा होतो.
आजही निष्काम भावनेने, स्वतःची भाकरी, स्वतःचे वित्त खर्चून अध्यात्मिक कार्य करणारे लाखो /करोडो स्वाध्यायी (प. पु. पांडुरंग शास्त्री प्रणित ) गावोगावी फिरतात. अगदी चहा सुद्धा कुणाचा घेत नाहीत.
उद्या तमाशात जाऊन पण म्हनशील माझा हेतू चांगला आहे.
अग राहु दे गं तुला तर पैसा हवा म्हणून तु वारकरी संप्रदायची माफी मागतेय अग हे कलियुग सुरु आहे . आम्हाला सर्व समजत🙏🙏😁😁😃😃😚😚😘🥰🥰
बरोबर
लग्नाच्या व्यासपीठावर चढा आता,निदान कोणाच्या तरी कमी याल🤗
😅😅🤟
Nakkich asel konitari 😜
Ho
😆😆✌️👍
कमी याल..आधी लिखाण शिखा
शिवलिला ताई तुम्ही काहीही म्हणा पण आमच्या मणात जो तुमच्या विषयी आगोदर साप्रंदायीक आदर होता तो आता राहीलेला नाही
तु कीर्तन करू नकोस बाई रेवडी अपेक्षा
Big boss madhye jane ha kontya kalma cha gunha ahe te sanga jara
Are dada ekghade pudhe Jat asel tar tumhi jalu nka please
Barobar
आतुनकिरतनवरुनकाय
लोकासांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण.
tu kiti shahana ahe te bag makda
@@adityaraj-bs3or lodu tu tuj bag...
@@adityaraj-bs3or mansani kontipn ekach gosht karava .
बरोबर
बरोबर आहे तुझ
माफी शांती हे गुण संप्रदाय शिवाय नाही आंधारेना माफ करनार तिर्तन कार लोकं
वारकरी संप्रदायालाच वेड्यात काढण्याचे प्रयत्न करत आहे हि अति शहानी
माफी मागत नाही उलट गुरुवर्यना अक्कल शिकवत आहे
🤣🤣🤣 Right ✅ bava
हो आगदी बरोबर आहे तेच करत आहे
😡
😁tumhi b.c lok tila chuki ch nka samzu
अगं बाई तुला येवढे सांगितले तरी तु त्या लोकान पर्यंत पोचवायचे होते तर तु आशा माणसा पर्यंत पोचवायचे बियर बारमध्ये जा तिकडे बघ तुझ आयकुन सुदतील तुला येवढे च करायची हाउस आली तर तिकडे जा तुझ्या मुळे किर्तन नाल येऊन बसतील भारी होस आहे तुला काय सागते आम्हाला तु सांगणार आणि आम्हाला खरं वाटेल हो ना शेमडी आधारे ताई ला काय बोलली ग लायकी आहे तुझी आम्ही सर्व तिच्या बरोबर आहे समजले ना तिकडे उड्या मार समजले ना नाहीतर झिपरा ठेवणार नाही लक्षात ठेव
दारू प्यायचीच नाही तर टिळा लावून, माळ घालून वारकऱ्याने बार मध्ये जायचंच कशाला.
👌🏻👌🏻
जनता खूप हुशार झाली आहे. सावरा सावर सुरू 🙏🙏🙏जय हरी
सावरा सावर😆
Kay zalay savrayala
@@ashubharat3179 अभिनंदन।
इइइइ
शिवलीला ताई बरोबर बोलली शिवलीला ताई लोकांकडे लक्ष देऊ नको
किर्तन सेवा मोफत करावी पैसा साठी नाही
ना बाप बड़ा, ना भया, सबसे बड़ा रुपया. 😂😂
यु आर राईट 👍
वारकरी संप्रदाय आणि या शिवलीला मॅडम चा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही
आता किर्तन म्हणजे फक्त पैसा कमावण्यासाठी एक व्यवसाय म्हणून करतात
मँडम एकदम ओके
वारकारी संप्रदायतील 1कीर्तनकार दाखवता का जो बिना पैसा चे कीर्तन करतो ते म त्या ताई ने काय वाईट केले
@@तुषारदाभाडे-ग1म बाकीचे पैसे घेऊन किर्तन करतात पण त्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी करतात हे तुला माहीत आहे का
@@तुषारदाभाडे-ग1म तु काय गाडीचा ड्राइवर आहे का तिच्या.... हिला आता कोणीही बोलावणार नाही किर्तनाला🤣😂😅
Barobar bolale saheb
वरून किर्तन आतुन तमाशा. 🔥
Lai bhari bhava
खरच
He chukich Ye bhava
अतिशय विद्वान स्त्री आहे महान किर्तनकार........... महाराष्ट्राला लाज वाटते तुमची
...
हि ताई म्हणते की मी बिग बॉसच्या घरात जाऊन केलं काय काय नाही केलं
वारकरी संप्रदाय बदलनालायक लोकां ना बोलण्याची संधी दिली
वारकरी संप्रदाय संपूर्ण देशात पोहचविण्यासाठी ईंदुरीकर महाराज सक्षम आहे उगाच काहीतरी बडबडते आहे
इंदोरी कर च्या पुढे गेली हेच डोळ्यात खुपल
आपले लोक कधीच आपल्या लोकांना पुढे जाऊ देणार नाहीत
ज्ञानेश्वर माहाराजाला ज्या प्रमाणे वाळीत टाकलं होतं त्या प्रमाणे जर आपण आज हिला वाळीत टाकत असाल तर तुम्ही कसले समाज प्रभोधन करणार
शोकांतिका आहे
त्यासाठी बिग बॉस पाहिजे का😁😁😁🚩📿🚩🚩🚩🚩🚩🚩🔥💥जय हरी🙏🙏🙏🙏कोण कोणा ला खेत नाही आपल्यात हिम्मत पाहिजे
आपले लोक कधीच आपल्या लोकांना पुढे जाऊ देणार नाहीत
ज्ञानेश्वर माहाराजाला ज्या प्रमाणे वाळीत टाकलं होतं त्या प्रमाणे जर आपण आज हिला वाळीत टाकत असाल तर तुम्ही कसले समाज प्रभोधन करणार
शोकांतिका आहे
इंदुरीकर स्त्रियांना कमी लेखतात स्त्रियांना पायातली चपला पायातच ठेवा म्हटतात वारकरी संप्रदायात लिंगभेद जातीभेद नाही हाकाय समाज सुधारणार नीच लोक इदुरीकरला समर्थन देतात
ताई तुम्ही तुमचे कार्य करत राहा लोकांना सत्य नको आहे तुम्ही स्त्रिया विषयी बोलता हेच लोकांना खटकते इंदुरीकर स्त्रियांना पायातली चपला म्हणून समभोंडतात नीच लोक त्यांचा समर्थन करतात दुष्टांचा संहार करणारी एक स्त्रीच होती याना फक्त शिवाजी महाराजांचा नाव घेणं आवडते त्याची शिकवण नको आहे आरे कुठे भरणार एवढा पाप ताई तुमच्या पाठीमागे पाच लोक जरी राहिले तरी विजय तुमचाच आहे
"जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे
तट्टा वृषभासी दाना प्राण गेल्या जान मागू नये
माळ घालू नये गळा बुक्का लाऊ नये भाळा
तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती"
या अभांगवर कीर्तन करा म्हणजे या आणि अश्या लोकांची वारकरी संप्रदाय आणि संत विचारवरील निष्ठा समजेल.
बरोबर
बरोबर आहे हा अभंग कोणी नाही घे त किर्तनात
ह्या अभंगावर किर्तन कुणीही करेल पण त्याप्रमाणे वागण्याची हमी कोण घेणार?
आम्ही सर्वे वेढे ताई
अगदी बरोबर आहे.
तुम्हाला काय करायचं ते तुमचा अधिकार आहे पण वारकरी सांप्रदाय हा खुप महान आहे आणि बिग बॉस हा एक फालतू लोकांचा शो आहे म्हणून कोणतंही एकच क्षेत्र निवडा
जय श्री राम।
बिकब्रोसमधे.पोरपोरीकायकरत आसतात
अगदी बरोबर
खरं आहे .. कस काय लोक पाहतात...पागल लोक असतात सगळी.. त्यांचं सगळ सुनियोजत अस्त
तुम्हाला काय करायच हा तूमचा पूर्ण अधीकार आहे परंतू सांप्रदाय हा खुप महान आहे हे ध्यानात आसू द्यावे
वारकरी संप्रदाय मोठा होता आहे व राहणारच आहे....तुमची गरजच नाही...
.
ज्ञानेश्वरीचे चिंतन केलंय तर कीर्तनात ज्ञानेश्वरी च सांगा उनाड वाचाळ कीर्तनात बोलू नका भक्ती, ज्ञान,वैराग्य ही कीर्तनाची वाट आहे
बस कर शिवलीला
आता
नको लेक्चर देऊ
आता तू टाळ सुद्धा वाजवायचा अधिकार नाही
Tai ya saglya murkhancha tumhi vichar Karu naka big boss madhe gele mhanje Kay pap kele ka? Nahina.bolnaryanchi tewadipn layki nahi.bolnare boltat .apn nahi vichar kataycha yat
Tai reply madhe kiti muli ahet he fakt paha .
Tai mi tumchya matashi. Sahamat ahe
Jyanchi Ram krusna Hari mhanaychi Layki nahina tech lok he asle ghanerade boltat
महाराष्ट्रातच नाही अख्या जगात वारकरी संप्रदाय ची परंपरा मोठी आहे..आणि ही बाई सांगते तिकडे जाऊन वारकरी संप्रदाय वाढवायला गेलेले😂 याच हसूच येतंय.. पैसे मिळाले सोडलं आता..पण संप्रदाय खूप मोठा आहे..तुला नाही कळणार...कीर्तन हे विनोद नाहिये बाई हे लक्ष्यात ठेव.. ते अध्यात्म आहे..तुला काय कळणार....जाऊदे
Correct Bhau😍🤟
Barobar bhau
तर तर तुला लई कळतो का वारकरी संप्रदाय....बिग बॉस आवडीने बगत अशिल की....
@@gorakhtaware1849 मला ते माहितीही नाही काय असते..तू बघत असशील..तुला अनुभव जास्तच दिसतोय..
Are ti kuthe hi jail .....tula kay karaychay....ta tumhi mafi magayla lavta ani balatkar krun ani court mdhe prove houn ajun fashivr nahi gele tyanchya br kadhi maage nahi lagat ......teva tumcha awaj nhi uthat..
Warkari samprday bgh adhi kay ahe te ani mg bol re baba
अरे बापरे कमाल आहे, बिग बाँसमधुन सम्प्रदायाचा प्रचार करणार....
😂😂😂😂😂
तमाशातून पण प्रचार कर बाई
@@babruwanshinde3727
😂 Yes sahi bole aap 👍
शिवलीला ताई पाटील तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जावा पण आपली संस्कृती जपा संस्कृतीला आणि हिंदु धर्माला बटा लागू देऊ नका आणि मी हे सर्वांना सांगेन राम कृष्ण हरी
हिच्या प्रत्येक शब्दात गर्व, अहंकार दिसून येतोय.
बरोबर
पंजाबी ड्रेस हि आपली संस्कृती 😂😂😂. मराठी संस्कृती पंजाब मध्ये गेली वाटतं 😂😂😂
तुझ्या घरी बिनालग्नाच्या मुली पण साडीच नेसत असतील नाही का पंजाबी ड्रेस नसेल घालत
@@तुषारदाभाडे-ग1म तूझ्या घरात लग्न करून पंजाबी ड्रेस घालतात का ? गांजा मारून कॉमेंट करतोस वाटतेय. तू काय तिच्या फडात टाळकरी आहेस का ??
@@cowboy5314 तू शिकलेला असतास तर नीट वाचले असते
@@cowboy5314 आनी संप्रदायसाठी बोलतोयस ना तू आनी फड हा शब्द बोलणे शोभते का तुला 👌🙏
@@तुषारदाभाडे-ग1म माझ्या घरात बिग बॉस सारखे कॅमेरा लावून सगळ्या जगाला तमाशा नाही दाखवला जात भाऊ.
दुकान बंद पडायची वेळ आलीय म्हणून सावरा सावर चाललीय
पण संपला तुमचा बाजार
बंद करा नाटकं कीर्तन ऐकनरी लोक तेव्हा सारखी वेडी नाय राहिलित आत्ता बंद करा
कधी तरी वेळात वेळ कडून युवा पिढीने अविनाश दाद भारती यांची कीर्तन किंवा व्याख्यान ऐकावीत
कीर्तन व्याख्यान कस असावं याच उत्तम उदाहरण अविनाश भारती
मी ऐकलं त्यांच किर्तन लय भारी माणूस आहे ते
एवढ्या खोल पाण्यात जाण्याची काय गरज न
आम्हाला मूर्ख समजते....प्रसिद्धीसाठी शो मध्ये गेली🙏🙏
गेली तुझ्या बापाचे काय गेले प्रसिद्धी आनी पैसा कोणाला नको असतो रे
@@तुषारदाभाडे-ग1म जाऊदे ना झटू तिला.. पण दुसऱ्याला ज्ञान शिकवायच नसतं की कस वागायचं स्त्रियांनी
@@तुषारदाभाडे-ग1म रताळ्या भीक माग आता🤣😂😅
@@semmytt372 बरोबर भाऊ👍🙏🙏
@@तुषारदाभाडे-ग1म tuzya bapach kay gel sang mala
आजच्या कीर्तन कारांचा एक प्रोब्लेम हे ... ते स्वतःच स्वतःला फार हुशार आहोत असं समजतात...
जाऊ द्या बाई एक लावनी होऊ द्या
एका स्त्री विषयी वाईट कमेंट करणारे वारकरी संप्रदायातील नसतील. कारण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 👏👏
राम कृष्ण हरी एका चुकीची एवढी शिक्षा आतापर्यंत दिलेल्या ज्ञानाचा काय विठ्ठल विठ्ठल
खारा संत वारकरी आसलेल्या निष्ठावंतच्या मनात आसे करण्याचे विचार कधीच येत नाही, आता स्पष्टीकर नकोय
त्या खरा संत आनी वारकरी ला सांग बिना पैशाचे कीर्तन भजन कर बघुदे आम्हाला पण किती खरे आहेत ते
चुकी मान्य करा आणि वारकरी संप्रदायाची माफी मागा बस आम्हाला सफाई नको ताई 🙏🙏🙏
10 vela mafi magitli nit video bg
आपण स्वता किती साफ आहोत ते पहाव
अरे माफी मागायची का पण काय चुकीचे केले त्यांनी येक कारण सांग
Are mafi ka magaychi .....chuk.kay keli tine ? Ajun baltkari fashivr gele nahit court mdhe prove houn sudhha tyanna kdhi fashivr chadva mhnun nhi magla br tu ?
Tumchya sarkhya lokannamule ha desh maag rahtoy
त्यांना त्याची चूक समजली म्हणून त्या स्वता बिग बॉस मधून बाहेर पडल्या भले त्या आजार पानाच्या करणे देत असतील
शिवलिला bigboss मध्ये परत यायला हवं. खूप छान खेळल्या आणि अस होत नाही की आपण एखाद्या संप्रदायात असलो तर दुसऱ्या गोष्टी बाजूला ठेवायचं आणि आपल जीवन जगायचं सोडून द्यायचं हे कुठल आलंय माझा शिवलीलाला पूर्ण support आहे.
धंदा बसलाय माफी मागणारच...
किर्तन करणं म्हणजे समाजात प्रबोधन करने.पणंआता तो पोट भरण्याचा व्यवसाय (धंदा) झाला आहे.
तमाशाची सुद्धा सुरुवात गण गवळण म्हणजे भक्ती ने होते......तु गेलीस तिची सुरूवात कशाने होते.....तु चुकलीसच.
महाराष्ट्रात आता कीर्तनाची तारीख कोणी देईल का हाच मोठा प्रश्न आहेत???
पवित्र तुळशीची माळ घातली आहे का एखाद्या ला.
Barobar bolalat pn lokani tila kirtanala bolau naye
ताई मी एका वारकरी महाराजाला म्हटलं शिवलीला ताईच काय चुकलं तो म्हणाला आमच्या साप्रदयमध्ये महिलेला कीर्तन करण्याचा अधिकार नाही खर तर त्याच्यासोबत भरपुर वाद घातला
किर्तनकार होणे म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही ..मोह माया प्रसिद्धी त्याग करावा लागतो. जगाला उपदेश करुन तुमचा स्वतावर नियंत्रण नाही ... उगाच सारवा सारव नका करु.
लोकांना वेड्यात काढू नका ताई वक्त्या पेक्षा श्रोते हुशार असतात
Barobar Aahe
मुळात तू वारकरी नाही आम्ही ते मानत नाही
त्यामुळे माफी मागितली काय आणि नाही काय
आधी करायचं मग माफी वा
मुळात तुझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार नाही
तुझे कीर्तनपेक्षा तमाशा बरा
वर पाहण्याची हिम्मत दिसत नाही ताई ची ...गोलमाल है भाई गोलमाल है ....
शिवलीला ताई तू खूप मोठी हो असल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस समाज हा नाव ठेवण्यासाठी असतो असल्या लोकांचा सामना करून पुढे जा🙏🙏
Big Boss. ही जागा समाज सुधारण्याची
नाही.हे लक्षात घेऊन तुम्ही तिथे प्रवेश
करायला हवा होता.
बाई तुमच्यात ज्ञानाचा ,अभ्यासाचा आभाव आहे ....
😂
हिचा हरिपाठ सुधा पाठ नाही ही काय ज्ञान सांगणार
😂😂
व्यावसायिक दृष्टीने परमार्थात आलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा जगासमोर आला आज खऱ्या अर्थाने
तुमके विचार एवड़े महान नही की तुम्ही सर्वांना द्यावे...तुमच्याजवल च ठेवा ते
Good शिवलीला ताई पाटील गुड मॉर्निंग तब्येत चांगली आहे सानप पांडुरंग श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड
समाजापर्यंत चांगले विचार पोहोचण्यासाठी
कीर्तन प्रवचन भागवत कथा
हे कमी होत का
तर तुम्हाला शो मध्ये जाण्याची गरज पडली
बाहेर आल्यावर गुरु आठवले
अशा लोकांना महत्व देऊ नका हि वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे
Ok
Chukich tr vagli nahi na tikde javun..Mg apman konta kela ahe nakki
ते ठिकाण पवित्र आहे का?
केवीलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात नका पडू , आपल्या मूळ ध्येयाकडे वाटचाल करा.
अन् आपला कितीही अभ्यास असला तरी जनता दहा पाऊले त्याच्याहीपुढे असते हे ध्यानात घ्या
शुषमा ताईच काय चुकलं होत ताई तुम्ही तरी पाठींबा द्या
आरे हि चालु भवानी आहे
शिवलीला ताई आता तुमचया बद्दल पाहिले होता तेवढा आदर राहिला नाही जय हरी विठ्ठला🙏🙏
काय काय करावं लागतं बा पोटापाण्या साठी 🙄🙄🙄
शिवलीला तुझा हेतू चांगला होता ना बस
इतर गीष्टींकडे लक्ष देऊ नको. गो अहेड 👍
विठुराया तुमचे फक्त पोट भरायचे साधन आहे .
Big boss च्या घराला व्यासपीठ म्हणून व्यासमुनिचा अपमान करू नका, तुम्ही वैदिक संस्कृतिचा अपमान करू नका ही विनंती
कृनवंतो विश्वं आर्यम्। 🙏🙏🙏
सारवा सारव, चूक तर झाली आहे, पण आता काय करणार😂😂😂😂.
ईथुन पुढे कीर्तन करू नका . वारकरी सांमप्रदाय समाज्याचा आपमान करू नका. पैसा आणि स्वताच्या प्रशीधी साठी. कीर्तन करणे सोडुन ध्या.
तुम्ही परत enter करा in big boss
आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर 1 व्यक्तीने पान खाऊन गुळण्या टाकल्या होत्या 1 नाही 2 नाही तर 100 वेळा शेवटी तो माणूस थकला आणि एकनाथांच्या पाया पडला आणि माफी मागितली की मी इतका वाईट वागून तुम्ही रागावला नाही तेव्हा नाथांनी हसून म्हणाले तू थुंकला नसता तर मला 108 वेळा गंगेची अंघोळ नसती झाली आणि त्याला मिठी मारली . आज जर ते असते किंवा तुकाराम महाराज असते किंवा छत्रपती असते तर ते अस 1 बहिणीला मुलीला शिव्या त्यांनी दिल्या नसत्या वाईट अभद्र बोलण्याला शासन केलं अस्त पण आज ते नाही म्हणून 1 मुलीला लोक जे तोंडाला येईल ते बोलतय.काय तर त्या शो मध्ये गेल्या तिथे ड्रेस घातला म्हणून ड्रेस च घातला n tumchi bahin pan घालत असेल तुमची मुलगी घालत असेल तुमची नजर भावा सारखी ठेवा ड्रेस मध्ये प्रॉब्लेम नाही येणार मग आणि शो मध्ये जाण्याचा विषय कीर्तनाच्या व्यतिरिक्त त्यांचं आयुष्य आहे त्यांना ते कसं घालवायचं कुठे जायचं नही जायचं त्यांचा विषय राहिला आणि यात वारकरी सांप्रदाय च नाव खराब होण्याचं विषय येतो कुठे त्यांनी चोरी केली खोटं बोलल्या कोणाला फसवल काय केलं तुम्हाला जर आवडलं नसेल त्यांचं जान तर तुम्ही त्यांच्या कीर्तनाला जाऊ नका इतका राग आला तर पण,शी या देणं अभद्र बोलण हे तर माउलींनी छत्र पतीनी नक्कीच नाही शिकवलं त्यांनी केलं काय करायचं ते पण शिव्या देणारे कोणाचं अनुकरण करत य ही शिकवण यांना कोणी दिली आणि तुम्ही शिव्या देऊन कोणत्या धर्माचा प्रचार करतात ते सांगा कोणी सांगितलं मुलीला शिव्या देईल तुमची बहीण आई मुलगी यांच्या कडण चुका होत असतील जे शिकवतात सध्या कमेंट करून त्यांच्या कडान चुका होत असतील न मग त्या साठी 1 मुलीला इतक्या शिव्या शिवाजी महाराज पाहिजे होते आज 🙏
लय भारी संधी सोडली ,टॅलेंट होते पुढे चित्रपटात ही हिरोईन च ही जबदस्त रोल भेटले असते स्मिता पाटील सारख नाव झालं असत ,ताई घोड्यावर बसल ,अन नाही बसल तरी लोक नाव ठेवतात ,काही मनाला लावू नकोस
I am sorry dada पण ती एक स्त्री असुन सुद्धा, बाकी स्त्री यांबद्दल बोलण्याची पद्धत ऐकली आहे का ❓कोणता सांप्रदाय हा स्त्री यांना अपमानास्पद बोलायला शिकवतो,, आपण बाकी सुद्धा खुप किरतने एेकतो,,पण यांच्या सारखी पद्धत कुठेच नाही,, खुप उद्धट पणे वागतात पण आणि बोलतात पण, या इथपर्यंत कशा पोहोचल्या हेच कळत नाही,,,,, आता पर्यंत खुप संत होऊन गेले, अजुन सुद्धा खुप किर्तनकार किर्तने करतात, पण हे असलं नाही पाहीलं कधीही
धंदा बंद पडु नये म्हणुन पळाली.🤣🤣🤣🤣
माफी, दिलगिरी या संतीनंबाई पेक्षा जे पत्रकारच जास्त मागताना दिसत आहेत आणि हो तुम्ही बिग बॉस मधून बाहेर येण्याचे काय कारण आहे ते जनतेला माहिती आहे उगाचच सवरसावर करू नका लोक उशार आहेत
ठेवा तुमची हुशारी तुमच्याकडे
मला आपले विचार आवडले,पटले
आपण आपल्या विचारांचा ठेवा असाच
आमच्या पर्यंत पोहोचवावा
रामकृष्ण हरी
Didi ur body language taught us than heart n soul
वा वा खुपच छान .जे करायच नाही ते करायच आणी केल नाही म्हनुन सांगायच .बावळट कुठली
शिवलीला पाटील कोणाला समजावुन सांगाव तु गेलीस च का बिगबाॅस मध्ये. सांप्रदायात तु महत्वाची मुलगी आहे एक स्ञी किर्तनकार म्हणुन. आपल्या पायावर दुनिया डोक ठेवते काय कमी होत काय औदसा आठवली तुला .
पण किर्तनकाराला खरोखरच सिने सृष्टी तील कलाकारापेक्षा फार कमी मिळत याची समाधानी दखल घेतली पाहिजे शिकवायला सगळे तयार असतात पण प्रत्यक्षात पैसा हुदळला कुठ जातो हे लक्षात ठेवल पाहिजे.
आयुष्यभर देवाची साधना करणारे साधुसंत ते राहिले बाजूला आणि भलतेच कोणतरी लोकांनी डोक्यावर घेतले.असल्या लोकांचे कीर्तन अध्यात्म सोडून सर्वकाही उपलब्ध कॉमेडी शो
आध्यत्म किती लोक आत्मसात करतात आनी कॉमेडी म्हटला तर ते फक्त उधाहरण देतात पण मेन उद्देश हा समाज जागृती आनी भक्तीचाच असतो मित्रा
पहिला जायचं नाही आणि परत माफी मागची नाही तुम्ही फक्त प्रसिद्ध चा मागे आहेत
मूह मे राम आणि बगल मे छुरी अस काम दिसत आहे आपलं आणि राहिला प्रश्न माफी मागायचा किती गोल गोल फिरवून मस्त उत्तरे देत आहात हे पण आम्हा सर्वांना कळत आहे लोका सांगे ब्राम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी आपली गत झाली आहे कधीही माणसानं तटस्थ राहिलेलं बर पळत्याच्या मागे लागल्यावर गाव सापडत नाही हो म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला
बाई तु नको शिकवू लोकांना तु शिक पहिले
😀😅🤟
शिवलाल पाटिल :- उद्या ,,मला,, चित्रपटाची offer,, मिळाली तर मी जिद्दने करणार तुम्ही कोण मला सांगणारे ???🙄🙄🙄
💯🍻🍺🤣
आपण,काही,केल,तरी,चालेल,पण,दूसरायाच, सहम,होत,नाहि,चूकला,रसता,नको,सांगु,
कीर्तनातून सुध्दा तुम्ही त्या लोकांर्यंत पोचवू शकता
Ky logic ahe yat? Udya bar wale kirtan pahat nhi tr tith jaun dance krta krta kirtan krnr ka
वारकरी कीर्तन संप्रदायाची जुनी परंपरा खूप मोठी चांगली नियम घालून दिलेली आहे या संप्रदायातील लोकांनी अशा फालतू शोमध्ये भाग घेऊ नये घ्यायचा असेल तर किर्तन करणे सोडून द्यावे कीर्तन या शब्दाची व्याख्याच काय काही लोकांनी बदलून टाकली आहे ही फार दुखाची बाब गोष्ट आहे
मला वाटतं तुमचा हेतू चांगला आहे.👌👌👌
She lacks maturity!
PERIOD.
किरतन कार
टपपोरी नसावा
बाबा महाराजा कडे बघा
महणजे कळेल
अरदातास राम कृषण हरि
अरदा तास विठठल
नंतर
परवचन
किरतण
ते पैसे घेत नाहीत का कीर्तनच
गुरूदक्षिनाची
परंपरा आहे
तयांनी देऊळ बांधले आहे ते बघा
0 किंमत आहे पैशाची
विश्वास उडाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मँडम तुम्ही भाजपाच्या प्रवक्त्या व्हा,किर्तन करणे हे तुमचे काम न्हवे!!!तत्वापेक्षा फालतू फार बोलता!!!संतमहात्मे हे फार कमी बोलतात!!!तुमची बकबक अद्यापही जास्त वाटते!!!संयमापासून तुम्ही खूपच दूर आहात!!!
Te tula mahit
आता लग्न करून घेइन संसार सुखाचा आनंद होतो आहे
कीर्तन हे विनोदाच नसत हे लक्षात गेहुन बोलावे....
तुला तेच व्यासपीठ भेटल का
समाजात एक आदर्श आणि समाजप्रबोधन आपली एक ओळख निर्माण होते तेव्हा हा समाज आपल्यावर कडक नजर ठेवून असतो एक जरी आपला निर्णय चुकला तर समाज तुम्हाला माहित आहेच डोक्यावर केव्हा आणि आदळेल केव्हा कळत नाही
फेमस होण्यासाठी इंदोरी कर महाराजन कॉफी करून फेमस झाली ताई पण वाया गेले सगळे
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान काल प्रत्येकाचा येतो हा देह नाशिवंत
तरीही माफी मागत नाही ही बाई