तृप्तीने काढली शिवलीलाची अक्कल | 26th Sept Episode Highlight | Trupti Desai | Shivlila | itsmajja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • तृप्तीने काढली शिवलीलाची अक्कल,बघूया आजच्या भागाची खास झलक.
    #biggbossmarathi #itsmajja #truptidesai #shivlilapatil #biggbossmarathis3

Комментарии • 337

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 года назад +141

    Turuptti देसाई म्हान्जे स्वतला अति हुशार् समाज नारी 1 नंबर ची महा मुर्ख बाई.

  • @बाबा-भ7ण
    @बाबा-भ7ण 3 года назад +131

    तृप्ती देसाई हा गडी आहे का बाई हे अगोदर स्पष्ट करा राव खूप दिवसापासून मनात शंका आहे

    • @ashwinibajgire802
      @ashwinibajgire802 3 года назад +1

      😅😅🤭

    • @बाबा-भ7ण
      @बाबा-भ7ण 3 года назад +5

      @@ashwinibajgire802 अहो खरंच ती व्यक्ती कळतंच नाही माणूस आहे की बाई 😠

    • @kirtikadlag9201
      @kirtikadlag9201 3 года назад +4

      Ho he khar ahe rahtat mansan sarkh aani boltat mahilanchya bajune tiyat kahi vad nahi ye pan tumhi mahilan sarkh rahana

    • @बाबा-भ7ण
      @बाबा-भ7ण 3 года назад +1

      @@kirtikadlag9201 बापरे कीर्ती 🙄🙄

    • @akshayzargad4257
      @akshayzargad4257 3 года назад +3

      बाई माणूस आहे

  • @Asdrefy
    @Asdrefy 3 года назад +40

    Shivlila tai great.....sweet, simple, true

  • @sgss9397
    @sgss9397 3 года назад +87

    मुळात शिवलीला ताईन बिग बॉस मध्ये जायला नव्हते पाहिजे ते आपले काम नाही

  • @rohanpadwal8790
    @rohanpadwal8790 3 года назад +55

    Shivlila is the best❤️😍😍

  • @suryakantgaikwad3094
    @suryakantgaikwad3094 3 года назад +6

    तृप्ती देसाई तुमच ज्ञान तुमच्या जवळ ठेवा उगाच एखाद्यावर आरोप करून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल किंवा तुम्ही विजयी व्हाल हा तुमचा गैरसमज आहे तुमची ........काय आहे हे सर्व महाराष्ट्र। ला माहीत आहे शिवलीला ही महाराष्ट्र भूषण आहे तिची भाषा बघा आणि तुमचं बोलणं बघा

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 3 года назад +18

    Khup chan shivlila tai
    Desai vakili gajwate

  • @King_ganesh_26
    @King_ganesh_26 3 года назад +12

    Shivleela tai is best ❤️😍🚩

  • @abhaypawar8332
    @abhaypawar8332 3 года назад +18

    Shivlila have freedom to take their own decisions so she decides to enter in big boss she is correct always

    • @angadtaynath8326
      @angadtaynath8326 3 года назад +4

      Ti correct ahe pn, ti lokana jo shahanpana shikvte tine adhi ts vagav

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 года назад

      Ya she has that right to freedom but while peacticing anything in your own life don't forget that you are a public figure and when it comes to that you portray that you're something else. Don't keep those double standards in life either follow your ambitions do whateva you want world doesn't give a fuck but later on don't teach people what to do how to do n all.
      बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले वाहीतर आहेतच आतून एक आणि दाखवायचं एक.

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 2 года назад +5

    अतृप्त आत्मा, तृप्ति देसाई

  • @Allyours.695
    @Allyours.695 2 года назад +1

    ओळखून दाखवा ओळखून दाखवा,
    पैसे का चक्कर बाबूभाई 😂😂😂
    शिवलीला असो की तृप्ती 😂😂

  • @kiranmali1703
    @kiranmali1703 3 года назад +3

    बरोबर तृप्ती ची लयाखी काढली

  • @topgun7584
    @topgun7584 3 года назад +1

    पण बिग बाॕस का बघावे ? कोणी बघावे ?

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 3 года назад

    शिवलिला ताई तुझा खरच खूप अभिमान वाटतो कारण ज्यांची लायकी नाही ते शिकवण देताय तुला असो आम्हाला तर अभिमानच वाटतो कि तु वारकरी संप्रदायाचे काम करतेस कोनाला भडकवून प्रसिद्धी नाही मिळवत लोकांसारखे ⛳

  • @suvarnawaghmare9468
    @suvarnawaghmare9468 3 года назад

    नावातच शिवलीला ताई किर्तनकार आहे ..कोणा ला कुठे कस शब्दात लायक बोलायचं हे संस्कारात आहे .ऐकावे जगाचे करावे मनाचे..शिवलीला ताई छान ....

  • @dineshkolekar5000
    @dineshkolekar5000 3 года назад +5

    शिवलीला ताई 👍👍👍👌👌👌

  • @shubhamgaikwad776
    @shubhamgaikwad776 3 года назад +1

    Shivalila tai is the great

  • @dnyaneshwargunjal7054
    @dnyaneshwargunjal7054 2 года назад

    Trupti desai mhanje bhangar model

  • @manojshinde4538
    @manojshinde4538 2 года назад

    देसाई बाई तुम्ही पण जीवण त दुसऱ्याच्या मार्ग ने जगताय

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 2 года назад

    तृप्ती तुला स्वतः अक्कल आली नाही अजून तू कशाला दुसऱ्याची अक्कल काढते

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 3 года назад +3

    मुळात शिवलीला ह्यानी बिग बॉस मध्ये जाण्याचा हा निर्णय च चुकीचा आहे.... तृप्ती च सोडा ती बिनडोक बाई आहे ..ती पैश्या साठी कोणत्या पण थराला जाऊ शकते...बाकीचे मुळात अ‍ॅक्टर आहे त्यांचा पण विषय बाजूला आहे...

  • @raghunathshelke
    @raghunathshelke Год назад

    तृप्ती ताईला शिवलीला ताईने छान उत्तर दिले

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 2 года назад

    शिवलीला ताई बिग बास जाणं हे तुमचे काम नाही! फार मोठी चूक केली

  • @sandipgaikwad807
    @sandipgaikwad807 2 года назад

    भरमिश्ट बुध्दी ,,,, म्हणजे त्रुप्ती

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 2 года назад

    महेश मांजरेकर या बिग बॉस या कार्यक्रमातून
    तुम्हाला काय साधायचे आहे.या मध्ये समाज
    प्रबोधनाचा भाग तर येत नाही.मग हे फक्त
    पैसे कमावण्यासाठी का हे उद्धोग

  • @hardikpatil1508
    @hardikpatil1508 2 года назад

    Target Minal Tai Dada Minal Tai Tula ka discharge chele naya target

  • @pandurangsankpal9825
    @pandurangsankpal9825 2 года назад

    तृप्ती ताई तृप्ती ताई तुम्ही आणि शिवलीला

  • @santoshghadi5359
    @santoshghadi5359 3 года назад

    खुप छान शिवलीला ताई.
    यांचा माज मोडलात
    जशास तसे उत्तर दिलत
    आम्हाला अभिमान आहे तुमचा.
    हि जी कोण बाई तुम्हाला बोलली तिला आम्ही ओळखत नाही पण तिला खुप माज दिसतो.
    असाच उतरवा कायम.
    आणी तुम्ही तुमचा स्वभाव अजिबात बदलू नका.
    तुम्ही आहात तशा खुप गोड आहात.
    तुम्ही आहात तशाच राहिलात तर खुप पुढे जाल.
    रस्त्यात चालताना कुत्री भुंकत राहतात पण आपण तिकडे दुर्लक्ष केला तरच बर असत.

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 2 года назад

    घुबड मला वाटतं तृप्ती देसाई

  • @sainathjorgewar7498
    @sainathjorgewar7498 3 года назад +1

    Big boss madhe kharch bhandtat ka

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 года назад +1

    तृप्ती आजी सुध्दा आहेत का इथे

  • @pradiprathodgorbanjara8657
    @pradiprathodgorbanjara8657 3 года назад +1

    Mahesh siranna kay zal achanak te ase ka disat aahe

  • @kirtipatil3708
    @kirtipatil3708 3 года назад

    Trupti khup shahani aahe s

  • @parasharamgawade5734
    @parasharamgawade5734 3 года назад

    Shivlila madam tumach field chukal

  • @sharanmarkad854
    @sharanmarkad854 3 года назад

    Trupti tu shant raha

  • @yogeshpatil1685
    @yogeshpatil1685 3 года назад

    काही कामं नाही दुसरी मग काय करणार है

  • @sujatagote6485
    @sujatagote6485 3 года назад

    Shivlila pathantar pattu ahe ,hech yatun distay.

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 2 года назад

    कशाला मरायला गेली होती का बिग बॉस मध्ये शिवलीला. तुला माहीत नाही का कशा प्रकारचा कार्यक्रम असतो हा

  • @sj19998
    @sj19998 2 года назад

    Baap ka kadhtat bigboss madhe 😂

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 года назад

    Murkh ani rikamyancha lokanchya show

  • @ramboyane6010
    @ramboyane6010 3 года назад

    Trupti bai ahe gadi samjatach nahi ho

  • @SGN2024
    @SGN2024 3 года назад +33

    तृप्तीने दुसर्‍यांची अक्कल काढून ती किती बेअक्कल आहे हेच दाखवून दिले आहे , परंतु चांगला (सुसंकृत,सांप्रदायिक )व्यक्ती घाणीत गेल्यावर घाण अंगाला लागतेच . त्यामुळे आपण कुठं जावं आणि कुठं नाही याच भान मात्र असायला पाहिजे .

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 3 года назад +305

    इथे तृप्तीने शिवलिलाची नाही तर शिवलिलानेच तृप्तीची लायकी काढून तिची तिला जागा दाखविली आहे. प्रत्येकाचे संस्कार आणि त्याचा स्वभाव यावर अवलंबून असते सर्व काही !

    • @sudarshanjadhav3232
      @sudarshanjadhav3232 3 года назад +1

      Right

    • @AtharvSamantStdArollno
      @AtharvSamantStdArollno 3 года назад +3

      Barobar aahe

    • @07swapniltajane
      @07swapniltajane 3 года назад +4

      अतिउत्तम कॉमेंट

    • @kirtikadlag9201
      @kirtikadlag9201 3 года назад +4

      Trupti tai tumhi mothya aahat tumhi konalahi bolu shakat nahi tumhi tumchi budhi ahe na ti vapar konalahi bolu naka 😡

    • @r.r.r9895
      @r.r.r9895 3 года назад

      Kharach akkal nahi shivleela la...

  • @jaydipmalkar4329
    @jaydipmalkar4329 3 года назад +31

    Shivlila tai अश्या दर्जाहीन कार्यक्रमात जाल. अस वाटल नव्हत 🙏

    • @daddy.player.
      @daddy.player. 2 года назад +1

      नाहीतर काय फालतुगिरी नुसती

  • @smartsamarth
    @smartsamarth 3 года назад +105

    खूप छान शिवलीला ताई तुम्ही एखाद्या टीकेचा उत्तर सुद्धा अ हसून दिलं यातच तुमचे संस्कार कळतात त्या नालायक बाईला काय कळणार

  • @nilimakap582
    @nilimakap582 3 года назад +29

    तृप्ती ताई तुमचं dyan तुमच्याजवळ
    बघा शिवलीला ताई कस बोलली
    जरा udhhat पना द्या सोडून कसा shelyne हानल तुम्हाला

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 года назад +173

    तृप्ती दादा आहे का या मध्ये सुद्धा 😂😂😂

    • @deepalikumbhar4058
      @deepalikumbhar4058 3 года назад +3

      दादा कशाला आलेत ईथे भाडायला

    • @xtreme98
      @xtreme98 3 года назад

      😂😂😂😂😂 ho

    • @swapnali1998
      @swapnali1998 3 года назад

      😂😂😂🤣

    • @HARIPRIYAHD
      @HARIPRIYAHD 3 года назад +5

      Kadak comment ...khup haslo. .rav😂🤣

    • @pranavjedhe4192
      @pranavjedhe4192 3 года назад

      😂😂

  • @uttamnadarge629
    @uttamnadarge629 3 года назад +117

    महेशजी यामधून तुम्ही काय दाखवू इच्छिता यातून समाजाने काय आदर्श घ्यावा

    • @chinmaywarkale
      @chinmaywarkale 3 года назад +3

      ह्या चॅनेल च नाव सांगायचं आहे त्यांला😂😂😂😂

    • @jdn1244
      @jdn1244 3 года назад +1

      @@chinmaywarkale 👍🤣🤣

    • @smilingstars5232
      @smilingstars5232 3 года назад +1

      हो न

    • @somnathpotinde433
      @somnathpotinde433 3 года назад +4

      महेश सामाजिक द्वेष दर्शवतात

    • @kartikjagtap6286
      @kartikjagtap6286 3 года назад

      satat bhanadat raha hai dakhavaychay tyana aata tr kirtnkar pn tyana saath dyayla laglet vithlachi bhakti sodun aani tukaram dnyaneshvar maulenche vichar bajula thevun

  • @omshinde118
    @omshinde118 3 года назад +10

    शिवलीला ताई एक नंबर बोलले तुम्ही यातून तृप्तीला तीची लायकी कळाली

  • @marutisuryawanshi1860
    @marutisuryawanshi1860 3 года назад +78

    बडी इज्जत से बेईज्जत किया तृप्ती भैया को..😄😂

  • @gaju007official
    @gaju007official 2 года назад +4

    मराठी असो किंवा हिंदी big boss मध्ये नक्की भांडणं होतात 😂😂😂😂😂 rule is rule 🤣🤣😂😂😂😂😅😅

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 года назад +25

    वारकरी आहे शिवलीला ताई तृप्ती दादा

  • @nareshkambale3418
    @nareshkambale3418 3 года назад +51

    नेक्स्ट 'बिग बॉस मध्ये महेश मांजरेकर दिसतील याची गॅरंटी वाटत नाही 😂😂😂

    • @r.r.r9895
      @r.r.r9895 3 года назад

      Barobar bolla...funny comment...tyala tith baslel baghan hech lai moth comedy hay

    • @yogeshkasab1803
      @yogeshkasab1803 2 года назад

      अरे दादा पहिल्या सीझन पासुन महेश मांजरेकर आहेत रे भाऊ🙏😉

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 2 года назад

      Ha ha

  • @rohidaspawar2984
    @rohidaspawar2984 3 года назад +76

    शिवलीला ताई ग्रेट तुम्ही तृप्तीची लायकी दाखवली

  • @mrudulasatam2609
    @mrudulasatam2609 3 года назад +6

    Trupti Desai la nako tya goshti karaychi khup khaj ahe mhan to dusyan kadun he tich apeksha thevtee .......Shivlila ji tumha swabhav vegla ahe..tumhi nakki pudhe yal , ya baddal kahi shanka nahi

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 года назад +2

    शिवलीला या कार्यक्रमात गेली म्हणजे तिने कायमची इज्जत घालवली आहे,तृप्ती ला तर इज्जत च नाही. शिवलिला आपण कीर्तनकार आहोत याच तुला भान नाही कशाला मरायला गेली बाई तिथे,वारकरी लोकांनी तुला काय कमी इज्जत दिली होती का.

  • @Soh12596
    @Soh12596 3 года назад +32

    शिवलीला ताई is ग्रेट

  • @My_touch
    @My_touch 3 года назад +28

    अतृप्त आत्मा, तृप्ति देसाई.

  • @Hemant_Chavan
    @Hemant_Chavan 3 года назад +1

    तृप्ती देसाई ला अक्कल आहे का

  • @deepakkadam4488
    @deepakkadam4488 3 года назад +2

    अतिशहाना त्याचा बैल रिकामा अस ह्या तृप्ती सरांचं आहे त्यामुळे शिवलीला ने तृप्ती सरांचा लोड घेतलेला इथे दिसत नाहीये कारण तिला माहीत आहे तृप्ती सर आंदोलनात डोक्यावर पडले होते म्हणून तिने तृप्ती सरांना अस सिरियस घेतलेलं नाही असं दिसून येत आहे

  • @balajikendre8868
    @balajikendre8868 3 года назад +2

    बरं झालं शिवलीला न तृप्ती ची लायकी दाखऊन दिली

  • @roshnigaikwad711
    @roshnigaikwad711 3 года назад +26

    तृप्ती ताई तुम्ही शिवलीला ला शहाणपणा नका शिकवू

  • @rajendraajabe1458
    @rajendraajabe1458 2 года назад +1

    नौटनकी आहे फक्त, आणि ह्या लोकांना माहिती आहे की भारतात नौटनकी ला जास्त किम्मत आहे, रिएलिटी पेक्षा, कडू आहे पन सत्य आहे.....

  • @kapilpulkanthwar2404
    @kapilpulkanthwar2404 3 года назад +2

    शिवलिला ताईंनी अशा शो मध्ये जाऊन स्वतःची इमेज स्वतःच घालवित आहेत

  • @drjaysolanke9570
    @drjaysolanke9570 3 года назад +4

    बिग बाँस म्हणजे निव्वळ तमाशा

  • @सत्यपराजितनहीहोता

    एक शहाणं नाही दिसत यांच्यात सगळेत एडझवे दिसतात

  • @balasahebgumbade4985
    @balasahebgumbade4985 3 года назад +1

    महेश सरांना विनंती आहे अशा भानगडी दाखवन्यापेक्शा धार्मीक कार्यक्रम दाखवा किंवा आपले महाराष्टीय सांस्क्रतिक परंपरा .... इ. वर कार्यक्रम करा याने लोकांना चांगले मनोरंजन मिळेल लोकांना संस्कुति कळेल .जसे कोठारे साहेबांचे जय मल्हार सिरीयल .हि सिरीयल जेव्हा सुरू व्हायची तेव्हा खेड्यावरील लोक काम सोडुन सिरीयल बघायचे .

    • @exonysis8252
      @exonysis8252 3 года назад

      खरं आहे आता तास काही नाही yet।।

    • @snehalgade221
      @snehalgade221 2 года назад

      A gp😂😂

  • @fsgegwgsgeg951
    @fsgegwgsgeg951 3 года назад +11

    शिवलीला ताई एक नंबर ......... शेवटी ताई आपले संस्कार आहेत...आपण नाही बदलायच जरी ते बोलले तरी...

  • @sonali31781
    @sonali31781 3 года назад +10

    Why people make such foolish programs

    • @Nilsen111
      @Nilsen111 3 года назад +1

      To earn money 🤑 by doing timepass serials

    • @Nilsen111
      @Nilsen111 3 года назад +1

      Funded by Christan missionary

  • @saurav7128
    @saurav7128 3 года назад +6

    शिवलीला ताई तुम्हाला आमचा सपोर्ट आहे

  • @bhushanpatil6710
    @bhushanpatil6710 3 года назад +3

    तृप्ती दादा पण चांगला बोलतो पण आवाज त्याचा बाई सारखा का येतो

  • @sanjivaniwaghamare4839
    @sanjivaniwaghamare4839 3 года назад +3

    Sonali trupti desaila bolli te barobar hot. Mahila ,mahil ,mahila ni bhandayla no pahila. Sihivlila baddal je bolli tyavarunach saglya prekshakani pahil ki kiti aadar karte mahilancha.

  • @nilesharde6238
    @nilesharde6238 3 года назад +31

    Shivlila is great

  • @bhimraogunware6404
    @bhimraogunware6404 3 года назад +1

    इ तके फालतू कार्यक्रमाचा उद्देश काय

  • @akashwable7191
    @akashwable7191 3 года назад +2

    ताई चांगल्या प्रकारे खेळत आहात अशा प्रकारे खेळत राहा तृप्ती देसाई पासून सावध राहा तिला प्रसिद्धी लागते फहक्त

  • @pandurangdheringe6224
    @pandurangdheringe6224 3 года назад +29

    शिवलीताई द ग्रेट ताई घाबरू नका महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे शिवाली ताई पाटील यांना मानाचा मुजरा

    • @kirtikadlag9201
      @kirtikadlag9201 3 года назад

      Ho aamcha pathima ahe tumhala tai

    • @narayansase9091
      @narayansase9091 3 года назад

      महारास्ट्र तुज़ा एकट्याची जहागिरी नाही

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 2 года назад

    स्वतः चे काहीतरी विकसित करा उगाच दुसऱ्याची नकल करून हा बीग बॉस काढलाय ...... सगळे नकली ......डुप्लिकेट

  • @yogeshpatil3244
    @yogeshpatil3244 3 года назад +4

    Shivlila it's better than always to chose for Show freedom your life care for your Career Goals

  • @sachinjadhao2032
    @sachinjadhao2032 3 года назад +26

    Shivlila che sanskar khup chaan aahe

  • @gajanandivate3638
    @gajanandivate3638 3 года назад

    हे लोक कोन आहे याना माहीत आहे का काही संप्रादायाबद्दल हे विन आकली जनावरे बिग बोस म्हने आरे सार्याचा बोस एकच आहे पाडुरंग त्या पाडुरंगाला सोडुन तु ह्या किचेड मंधे गेली छी

  • @onlysid6154
    @onlysid6154 3 года назад

    कीर्तनात तर लय लोकांना शिकवते अस वागा .इथ काय बोलती बोलती बंद झाली बैला वाणी नुसती मान हलू राहिली ..
    लायकी नाही हे तुझी कीर्तन करायची
    थू थू आहे तुझा जीवनावर शिले 😂😀

  • @rohitghevade4613
    @rohitghevade4613 3 года назад +11

    शिवलीला ताई खूप छान बोल्या👍

  • @vaibhavshinde8792
    @vaibhavshinde8792 3 года назад +1

    Bindok lokanch ghar mhanje bigg boss

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 3 года назад

    हा शो एक नंबर फालतू आहे .त्यात जाणारे मूर्खच आहेत .काय त्या शोला अर्थ तरी आहे का . मुरखांचा बाजार मांडलाय.

  • @pruthviraj6631
    @pruthviraj6631 3 года назад +2

    महेश =छगन

  • @aniket3307
    @aniket3307 3 года назад +2

    Shivleela hya khup shant swabhava chya ahet tyana thoda time dyayla hawa hota ani tya barobar bolya ki tya jya vatavaranat vadhlya ahet tyana savay nahi lokanshi bhandyat ani tya adar deun boltat
    Shevti tya kirtankar ahet swabhav pan tasa shantach asnar 🙏🏻 Mauli🙏🏻

  • @sujalkarhekar154
    @sujalkarhekar154 2 года назад +2

    तृप्ती शहाणी समजते स्व: ताला

  • @onlysid6154
    @onlysid6154 3 года назад

    लीला बाई तू कीर्तन नाही तमाशा भरवत जा त्याचात जोकर च काम कर ते तुला खूप सुट होत थोडे ज्यादा पैशे कमावशिल

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Год назад

    Bigboss madhe ka jakit, feta, payjama ghalun geli. over acting che tamasha sarkhe kirtan karun samanya lokana wedyat kadhu nako.

  • @manishgallery4164
    @manishgallery4164 2 года назад

    Shivlila Tai tumcha dokyawrcha padar kuthe ghari visrlat watat.. tumcha kirtanat tumhi bolalelya ani swta as wagta😆

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 3 года назад +1

    तृप्ती भाऊ घरी जा घरी

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Год назад

    Ya shivlila patil ne Big boss madhe jaun warkari sampradayacha motha apman kela aahe. Tila parat kirtanachya gadiwar ubhe karu nako . Ti pakita sathi kahi pan karte.

  • @priyankanikalje1666
    @priyankanikalje1666 2 года назад

    Doghihi atishahanya...shivleela sangtey mazihi Kahi mate aahey ani m.thaam rahnar tyavar tar gyan det kashala firte bikana nehmi jyala tu kirtan samjtes. Kirtan mhnje dusryana judge karne nahi...

  • @bhoirkapleshashok2509
    @bhoirkapleshashok2509 3 года назад

    Trupti la mhiti aahe sivleela tai la bolun publicity milhel mhanun kahitari vatel te fukat bolaych....trupti koni manavr ghet nhi tula

  • @avinashbamane6616
    @avinashbamane6616 3 года назад +42

    Shivlila is great ❤️❤️

  • @pranitsali7770
    @pranitsali7770 3 года назад +2

    सगळ्यात पहिलं त्या मांजराला धुवा.. त्या ला असं वाटतंय की आपण लय मोठा भाई आहे..

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 2 года назад

    तृप्ती तू बई हाय र बुआ....तुह्या दोस्क्याचे केस कुठाय...,?

  • @माझं_गाव_माणिकखांब

    Tya truptila kahi kalt ka

  • @amanshah7046
    @amanshah7046 3 года назад +1

    B group madhe konitri strong bolnar pathva mg majja yeil....B group ch mst aahe ...utkarsh kharch double dolki aahe...gaytrila bugu bugu nav right dile...sure kha Tai pn konache ikat nahit mothya aslya tri sarvanche ikale pahije

  • @graphicsaniket3661
    @graphicsaniket3661 2 года назад

    Trupti desaai#hijhade,tula kuni adhikaar dila konabaddal aas bolnyacha?aamchya ladkya shivlilela radvalas tu#tu lavkar marnaar ani vari dev tula vichaarnar#as kay kelat shivlila n tujh ki tu tila aas bolalis??