कुलकर्णी साहेब मला चुकीचं समजू नका, पण तुमचा सर्व्हे हा नेहमीच महायुतीच्या बाजूने झुकलेला असतोय, कदाचित तुम्ही अशाच गावांची निवड करतात जी गावे त्या त्या महायुतीच्या आमदाराची pockets असतात.
राहुल सर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेशजी साबळे,काँग्रेस उमेदवार विलास बापु औताडे आणि भाजपा उमेदवार अनुराधा ताई चव्हाण यांच्या मध्ये चुरशीची लढत होणार आहे त्यासाठी तुम्ही एकदा फुलंब्री मतदारसंघात मतदारांचा कौल जाणुन घेण्यासाठी नक्कीच या
पाटण मध्ये आल्यावर विकास दिसला का..कराड पासून चिपळूण ला जाताना काय रस्ता आहे. 😂 शहरात आज आल्यावर traffic असत. कोयनानगर इतका सुंदर असून देखील devlop झाला नाही..
ह्या महाविकास आघाडी मराठा आरक्षण मारले 100कोटि वसुलि केलि हिंदू विरोधि टोळि हि निवडुन आलि तर पाटण मदे हिरवि चादर होईल ओन्ली शंभुराज देसाई साहेब🏹💐🏹💐🏹🏹🏹 🚩🚩🚩
सामान्य जनमाणसाला कोणता पक्ष, चिन्ह, गद्दार, खोके, पक्ष का अपक्ष असल्याने काहीही फरक पडत नाही..आणि ते योग्यही आहे..काम करणारा उमेदवार असावा बाकी काय करायच आहे..🙏
90% Urul supports Shambhuraj Desai. As mentioned its about Desai Vs Patankar it was never about any Party. Shambhuraj Desai now talking about Shivsena and other things he never endorsed it. First time some big leader like CM/Party President took Sabha for his election this time else he would campaign alone, Same with Patankar only Pawar Saheb used to take 1 Sabha no other leader ever conducted Sabha during election till 2019.
स्वच्छ पारदर्शक निस्वार्थी दूरदृष्टी नेतृत्व आदरणीय श्री सत्यजित दादा .. एकच पर्याय तालुक्याला.. ❤
एक्साइज खात्याच्या बदल्यांचे रेट ऐकले तर डोळे पांढरे होतील... अर्धे खोके आणि एक खोकेशिवाय बात नाही...!
यावेळी सत्यजित पाटणकर जिंकतोय
💯
@@viveknalawade1983 नक्कीच
10 वर्षा नंतर बाहेर दिसला.... पाटणकर...
राहुल सर फारच छान ग्राउंड झिरो झाली तुमची..
साहेब पाटण मध्ये फक्त मशाल मशाल मशाल लक्षात ठेवा व सामान्य कुटुंबात हर्षद कदम यांना विजयी करा हि विनंती 🙏🙏🌹
मत फुकट जाणार
पाटण ते कोयनानगर रस्ता बघा रे मतदान करायच्या आधी....जो रस्ता करेल त्याला च मत द्या
एक नवीन चेहरा नवं नेतृत्व मा.हर्षद कदम दादा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
😂
harshad kadam 🎉
Shambhuraje पडायला पाहिजेत
पाटण मध्ये या samjl only सत्यजित
जो पक्षाचा नाही तो जनतेचा कसा होईल
जय महाराष्ट्र जय शिवसेना only ठाकरे
पडणार नाही एवढी वेळ पाडाच शंभुराज ला.
एकच जित सत्याजित ❤❤❤❤
पाटणकर 👑👑👑👑
राहुल जी आपली प्रश्न विचारण्याची पद्धत..अस्सल ग्रामीण भाषा... भावते राव आपल्याला
Jyana vatt na saheb padavet tyach swapn kdich purn honar ny only saheb❤🎉
🎯👆शंभू राजे देसाई साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
मुंबईसाठी शिवसेना पाहिजे
शंभूराजे साहेबांचा PA लोकांची निवेदन कचरा पेटीत टाकतो साहेबा समोर ठेवत नाही. PA लोकांना मस्तीन बोलतो. त्यामुळे साहेबांची प्रतिमा खराब होते.
🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌
पाटणकर फिक्स येणार
पाटण तालुक्याची आण बाण शान महाराष्ट्राचे मुख्य नेते मां श्री शंभूराज देसाई साहेब
दादा 🎉 दादाच फ़क्त 💯
फक्त सत्यजित दादा येणार 100%
राहुल कुलकर्णी सर मी आपली "पानिपत च्या पाऊलखुणा" कार्यक्रम 50 वेळा बघितली आहे. अप्रतिम
राहूल साहेब मी तुमचे सगळे भाग पाहतोय पण ज्या मतदार संघात जाताय अगोदर तुम्ही थोडा अभ्यास करावा अन मग ग्राउंड रिपोर्ट घ्यावा असे मला वाटतय
ShambhuRaj desai saheb 🧡 shivsena ❤ kuni pn nada saheb yenar fix 💯 ami patankar ❤
लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत बोलणार त्यांच्या कडून वदवून घेणारे पत्रकार म्हणजे श्री राहुल कुलकर्णी सर
कुलकर्णी साहेब मला चुकीचं समजू नका, पण तुमचा सर्व्हे हा नेहमीच महायुतीच्या बाजूने झुकलेला असतोय, कदाचित तुम्ही अशाच गावांची निवड करतात जी गावे त्या त्या महायुतीच्या आमदाराची pockets असतात.
Only rikshaw
सत्यजित
Only shambhuraje
Only patankar dada
Thanks thanks thanks नमस्कार
Only Dada
कोयना भागामध्ये तरुण प्रकल्पग्रस्थांचा पूर्ण रोष आहे शंभूराज देसाई यांच्यावर😡
शंभुराज ❤🎉
पाटणकर .......
कार्यक्षम, लोकाभिमुख आमदार शंभूराजे देसाई साहेब
महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर मा.उद्धव साहेबांना साथ द्यावी,
नाही तर गुजरातीच्या ताटा खालील मांजर म्हणुन राहणे आम्हाला पसंत नाही.
राहुल जी एव्हडी प्रामाणिक मेहनत घेतायत याच्यात एक करा तुमचा स्वतः चा एक निष्पक्ष exit poll बनवा महाराष्ट्राचा
मिडीयावाल ची गाडी शिंदे सरकार ने दिली वाटतंय गाडी वर पोस्टर लावलेले बगा 😂
राहुल सर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेशजी साबळे,काँग्रेस उमेदवार विलास बापु औताडे आणि भाजपा उमेदवार अनुराधा ताई चव्हाण यांच्या मध्ये चुरशीची लढत होणार आहे त्यासाठी तुम्ही एकदा फुलंब्री मतदारसंघात मतदारांचा कौल जाणुन घेण्यासाठी नक्कीच या
फक्त सत्यजित पाटणकर दादा
शंभूराज देसाई ने मला फसवलं मी फलटणचा पाडवा ही माझी अपेक्षा.
Shambhuraj Desai best person ever 👌🏻👌🏻👍👍👍
Shambhuraj Desai 🚩🚩🚩
पाटण मध्ये आल्यावर विकास दिसला का..कराड पासून चिपळूण ला जाताना काय रस्ता आहे. 😂 शहरात आज आल्यावर traffic असत. कोयनानगर इतका सुंदर असून देखील devlop झाला नाही..
सत्यजित दादा पाटण फिक्स आमदार
उजव्या बाजूच्या हेडफोन मधून आवाज येतं नाही सर मागच्या आठवड्यापासून
राहुलजी गुणी पत्रकार
राहुल सर निःपक्ष पत्रकार ❤
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतो आम्ही..
एकच जीत सत्यजित ❤❤
अपक्ष उमेदवार पाटणकर दादा विजय भवं
सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार
Sir iam from adelaide australia pan me roj tumche video pahto khup chan
आज ..... आमच्या तालुका मध्ये.....❤
राहुल आघाडी स्टार प्रचारक
साहेब एका स्पेसिपिक ठिकाणी नका करू पाटण मध्ये येऊन विचार तुमचे विचार
आवाज नसतोय व्हिडिओ ला problem solve करा
ह्या महाविकास आघाडी मराठा आरक्षण मारले 100कोटि वसुलि केलि हिंदू विरोधि टोळि हि निवडुन आलि तर पाटण मदे हिरवि चादर होईल
ओन्ली शंभुराज देसाई साहेब🏹💐🏹💐🏹🏹🏹 🚩🚩🚩
चाळीसगाव तालुक्यात या
माई ने timing साधले, नाय पडणार...
Only साहेब 🚩🚩🚩
Wai la kdhi yenar
सामान्य जनमाणसाला कोणता पक्ष, चिन्ह, गद्दार, खोके, पक्ष का अपक्ष असल्याने काहीही फरक पडत नाही..आणि ते योग्यही आहे..काम करणारा उमेदवार असावा बाकी काय करायच आहे..🙏
कहो दिलसे शंभूराज देसाई "!!
ट्रम्प तात्या लीड वर आहेत..
राज्यकर्तेच नाही तर मीडिया वाले पण विदर्भावर अन्याय करतात, रिसोड ला जा म्हटलं तर नाही गेलात...
आहे का कोण आहे. मतदार हुशार आहेत..
रस्ता केला या जरा चिपळूण - पाटण रस्ता बघायला समजेल काय रस्ते केलेत 😡😡😡😡😡
90% Urul supports Shambhuraj Desai. As mentioned its about Desai Vs Patankar it was never about any Party. Shambhuraj Desai now talking about Shivsena and other things he never endorsed it. First time some big leader like CM/Party President took Sabha for his election this time else he would campaign alone, Same with Patankar only Pawar Saheb used to take 1 Sabha no other leader ever conducted Sabha during election till 2019.
तुम्हाला वाटल नेहमी प्रमाणे लोक शिव्या घालतील .पण लोकांचं मत ऐकून तुमचा चेहरा पण बागण्यासारखा झाला
Jintur madhe kadhi yata
पाटणकर
फक्त रस्तेच म्हणजे विकास असतो का आणि रस्तेपन जिथे टक्केवारीसाठी केले जातात हे जनतेने समजून घेतले पाहिजे
Are bhau tu ek गावात जातोय आणि तिथे ठरवतोय..
पाटण mdhe ye.. आणि विचार बर..?
आणि कॅमेरा समोर सगळेच खर बोलतील कशावरून..?
Patan patankarach gaav ahe
harshad kadam 🎉
Thackeray 🎉🎉
Kadam
हा सुपारी घेऊन आलाय काँग्रेसची
एक्साइज चे दाबून पैसे खाल्ले त्याने
राजकारणात , संपलं आहे लोकांचं जीवन.......... कशाला थेर करतात
patan ha vibhaglela taluka ahe ajun ek kara kara dhebewadi-talamavale ani karad cha pan part ikde yeto
नाले रस्ता होणे म्हणजे विकास नाही ते तर होतच राहतात परंतु मूळ शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना
Vikas purush Shambhuraje Desai Sabeb❤
🎉
आवाज येत नाही
राहूल दादा तुमच्या सर्व बातम्या पाहतो छान माहिती असते धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी यावेळी निवडून येणार कामाचा व हाक्काचा माणूस दमदार शंभूराज शंभूराज
निशानी मशाल विजय विशाल 🎉
Rahul sir amchya pn vidhansabhekde yaaa Naigaon 89
Patrakar saheb vatata UBT che ahet...mhanun Desai var khup aakshep ghet ahet... tumhi kiti khokhe ghetale
Only shambhuraj Desai saheb🎉🎉7070🏹🏹
5:09😂😂😂
हा कुणासाठी काम करतो all are knows
Saheb ekda koyna patan road la Java , vikas disel tumhala
Only shambhuraj saheb.
जिंतूर सेलू विधानसभा ला या
harshad kadam jindabaad ...
Only 7070
Rahul bhau tumhi nit naav gya . Akeri prachar kru nka. 🙏
1:29😂