मुंबईत शिंदे आणि ठाकरेंमध्येच कांटे की टक्कर होणार, कोणत्या जागा निर्णायक? Mumbai Election Result

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 35

  • @punitkasar4988
    @punitkasar4988 Час назад +4

    khup chaan mahiti

  • @d.suryakantdhongade1013
    @d.suryakantdhongade1013 50 минут назад +3

    रोजगार,महागाई, GST ह्याच्यावर चर्चा करा

  • @raghunathkadam4363
    @raghunathkadam4363 2 часа назад +17

    विश्लेशण छान पण मशाल पुढे सगळे पडणार

  • @RuteshaPatil
    @RuteshaPatil Час назад +5

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Час назад +3

    🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩

  • @ghaywatgv
    @ghaywatgv Час назад +2

    Only MAHAYUTI ❤❤

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 Час назад +2

    Only Uddhav Thakre ❤

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Час назад +2

    विश्लेषण खूप छान केलेत पण फक्त मुंबई त ठाकरेच 🙏🔥❤

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 2 часа назад +10

    Uddhav Balasaheb Thackeray ❤

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 часа назад +8

    मुंबईत उभाठा आणि मनसे ला कुठे आणि किती जागा भेटील याच विश्लेषण करा 🙏

    • @mjsakpl2349
      @mjsakpl2349 2 часа назад +3

      शिवडी आणि माहीम मनसे येईल….अजून येऊ शकेल अशी वरळी विक्रोळी वेस्ट एंड मागाठाने इथे थोडा अजून जोर लावावा लागेल

    • @mangeshphadtare5218
      @mangeshphadtare5218 Час назад

      @@mjsakpl2349bhandup pa yeil

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 2 часа назад +14

    मुंबई सह महाराष्ट्रात फक्त मशाल चालेल 🔥🔥

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 2 часа назад

      मशालीवर मुतनार आहे सर्वच😂😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 9 минут назад

      ​@@RAVIRAJ-y1f तुझ्यावर

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 Час назад +1

    साहेब छान विश्लेशन

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 2 часа назад +3

    Uddhav Thackeray will be win more seats

  • @judaism1505
    @judaism1505 2 часа назад +8

    राज साहेब ठाकरे 🚂

  • @kiranchavan793
    @kiranchavan793 2 часа назад +2

    सुंदर विश्लेषण

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 37 минут назад +1

    Fakt Uddhav saheb

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 2 часа назад +3

    निवडणूक कुनीही जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले आहे.🎉🎉🎉

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 2 часа назад +2

    आत्ता यानंतर माजी मंत्री, खासदार, आमदार हे सर्व नगर पालिका, ग्राम पंचायत, चाळ कमिटी च्या निवडणुका लढणार असं सूत्र सांगतो

  • @chillaxgaming1238
    @chillaxgaming1238 2 часа назад +1

    आता फक्त एकच पर्याय मनसे 🧡

  • @GoturamRane
    @GoturamRane 15 минут назад

    महाराष्ट्रातील तरुणांना सर्वप्रथम रोजगार मिळाला पाहिजे

  • @Ashok-i2g4u
    @Ashok-i2g4u Час назад

    राज ठाकरे विषय बरोबर आहे

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 2 часа назад +1

    MNS विसरले का भगार विस्लेशन

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 8 минут назад

    ONLY MASHAL...ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤

  • @Raman22birje
    @Raman22birje 2 часа назад

    विदर्भ च्या सर्व जागाचे विश्लेषण चा वीडियो पाहिजे

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 12 минут назад

    मनसे.ला.मतदार.कोठे.आहे.जिंकण्या.साठी....

  • @gauravchaudhari211
    @gauravchaudhari211 3 часа назад +1

    Eknath shinde❤❤ ek Mumbaikar

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s Час назад

    राज ठाकरे पुन्हा २००९ सारखा चमत्कार करणार. लिहून ठेवा

  • @Aniketp29
    @Aniketp29 2 часа назад +1

    फनेल झोनचा तुम्ही मुद्दा मांडताय तर विमानतळाजवळ असल्यामुळे उंच इमारती विमान उड्डाणात अडथळे निर्माण करणार. विमानांच्या सुरक्षेचं काय? लोकांना टॉवर मध्ये राहण्याची हौस म्हणून काय विमानांची सुरक्षा धोक्यात घालायची का?

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 2 часа назад

    चेंबूर मध्ये किमान २५ ते ३० हजार मते ही माऊली थोरवे यांना मिळतील.