खूप छान प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत. एका व्यक्तीला पत्रकारांनी विचारले तुम्ही कोणाला मतदान करणार आहात त्या व्यक्तीने उत्तर दिलं मी बाबासाहेब देशमुख यांना मतदान करणार आहे. पत्रकारांनी परत विचारलं बाबासाहेब यांना का मतदान करणार आहे त्या व्यक्तीने उत्तर दिलं मी धनगर समाजाचा आहे म्हणून. कीती हा अज्ञानपणा आहे!!! तर दुसरीकडे एका सुशिक्षित धनगर समाजातीलच व्यक्तीने बापूंनी केलेल्या जवळजवळ 30 ते 40 कोटी कामाचा पाढा वाचून दाखवला आणि या विकास कामामुळे मी बापूंना परत एकदा मतदान करणार आहे असे फार तार्किक उत्तर दिले. मित्रांनो एक गोष्ट आहे शहाजी बापूंनी विकास कामे करत असताना हे अमुक गाव धनगर समाजाचा आहे मराठा समाजाचा आहे का हटकर आहे का लोणारी आहे असा कोणताही भेदभाव केला नाही मग आपण सुज्ञ मतदारांनी का घराणेशाही व जातीयवादाला खतपाणी घालायचं. जी लोक जातीच्या नावावर मत मागत आहेत त्या लोकांनी आपल्या जातीसाठी असं कोणतं कार्य केलं याचे परीक्षण करून येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मतदान करावे ही अपेक्षा 🙏
मी एक मराठा समाजाचा आहे मी जर सांगोला मतदार संघातील असलो असतो तर मी जातीचा विचार न करता बाबासाहेब देशमुख शेकाप यांना मतदान केलं असतं काम नाही केलं तरी चालेल पण भ्रष्टाचार गद्दारी यांना जनतेने थारा देऊ नये असं मला वाटते
@@pandurangpatilnagalgave267५५ वर्ष तूझ्या आजोबांना विकासाची गद्दारि केली, तालुक्याची माती करून दुष्काळी तालुका ही ओळख करून ठेवली, आणि झट्या तुला शेकाप पाहिजे का 😅
जुनोनी गाव हे धनगर समाज जास्त लोकसंख्या जास्त असणारे गाव आहे आणि जुनोनी गावची जास्तीत जास्त लोक विकासाकडे बघून नाहीतर जातीकडे बघून मतदान करतात मग सांगोला तालुक्यातून बापूनी सर्वात जास्त विकास जुनोनी गावचा का केला असेना 🙏
शेकाप पक्षाने नुसतं जातिवाद करून ५५ वर्ष सत्ता मिरवली पण तालुक्याचा विकास अजिबात केला नाही पण बापूने ५ वर्षातच ५५ वर्षाचा बॅकलॉग भरून काडला #विकास पुरुष बापू💣💣🚩🚩
राहुलजी आपल्या चिकाटी साठी two hoots ❤सामान्य माणूस किती वर्तमानपत्रे वाचतो आणि मोबाईल वर कोणता वर्ग राजकारणाच्या बातम्या बघतो ह्याबद्दल पन सर्व्हे करा नं राहुलजी ❤
विकासाचे काहीतर बोला लगा...जातीच राजकारण करून तालुका पेटवू नका परत 55 वर्ष खूप सोसलं आहे ...... पाहिजे तेवढा विकास नाही झाला अस म्हणतेत काही महाशय अरे तुमच्या 55 वर्षात काय झालं सांगा ?????? विकासाच्या जोरावर आमदार करा जातीपातीचे राजकारण बस झाले आता 🙏🙏🙏... बापू ना पुन्हा आमदार करा ✌️🚩🏹
विकासपुरुष आ शाहजीबापू पाटील... 🔥🏹✌💯
बाबासाहेब देशमुख ❤❤
ढाण्या वाघ डरकाळी अशी फोडणार आहे की भल्या भल्याना घाम फुटणार आहे ..... ✌🔥💥🏹💯
Only बाबासाहेब देशमुख
बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार ❤❤❤❤
एकच साहेब बाबासाहेब ❤❤
बापू🔥🔥
सदैव विकास,परिवर्तन आणि उन्नतीसाठी, सांगोल्याचे आश्वासक नेतृत्व... #bapu.. 🏹💯💥
Only शहाजी बापू पाटील 🏹🏹🏹
50 khoke ekdam ok😂😂😂
Only Babasaheb Deshmukh ❤❤❤❤
बापू च पुन्हा❤
विश्वास जुना
तालुका म्हणतोय
बापुच पून्हा ✌️🏹
विश्वास जून्हा बापूच पुन्हा🚩🐯
अह फक्त बापूच💣💣 💯🏹
शेकाप मत देऊन पिढ्या गेल्या पण काम नाही झाली ,आता फक्त शाहजीबापूना निवडून आणणार.... ✌💯💥🏹🔥
❤ शहाजी बापू पाटील
😂😂😂 मागच्या वेळी 668 मतांनी आले आता दीपक आबा वेगळे आहेत. 😂😂😂 यंदा फक्तं देशमुख
यंदाची निवडणूक ही विकासावर होणार आहे जातीवर नाही ❤ शहाजी बापू पाटील
होय म्हणूनच बाबा साहेब यंदा आमदार होणार. मागच्या वेळी काय केलं माहिती आहे. 660 मतांनी आले
@@qualitysarees9420 as you like मित्रा 👍
सागोल्याच्या विकासाला गती जोरदार जेव्हा शहाजीबापू नेतृत्व करणार… 🔥💯🏹🗯✌
मनाने निर्मळ माणुस शहाजी बापु
शहाजी बापु निवडुन येनार
आता 2024 आहे जनता जातियवाद आणि भावनेवर मतदान न करता विकासावर मतदान होणार आहे🚩🚩🚩🚩
डॉ.बाबासाहेब देशमुख ❤❤
कोण आबा आणि कोण बाबा सांगोला तालुका म्हणतोय विश्वास जुना बापूच पुन्हा🚩💣🐯
Only bapu
सांगोला तालुक्याची दुष्काळी ओळख संपवून नंदनवन फुलावनरे आधुनिक भगिरथाचे आवतार् शहाजी बापू पाटिल १०० % निवडून येणार 🏹🚩💯.. #bapu.. 💥💯🏹🔥
सांगोला तालुक्याचा अभिमान ढाण्या वाघ शहाजीबापू पाटील साहेब ✌️✌️🏹🏹❤️❤️
50
😂😂
आता थेट गुवाहाटी
@vivekpatil1783
आता गुवाहटी नाही
थेट चहाच्या मळ्यात
थेट जिथून आलता तिथे
#पेनुरचे पाहुने 🤣🤣🤣
@@VikrantKadam295 🤩🤣🤣
शहाजी बापू.. कामं केल्याती.. मतदान पण बापूलाच 👍
50
३५-४५ हजाराचा हाबडा देणार, कोणी पण येउद्या समोर... #bapu💯🏹💥💥
Fakt bapu ❤
जातिवादी राजकारण करण्यापेक्षा जर प्रत्येकाने काम बघून मतदान केले तर शहाजीबापू पाटील 1 लाख मतांनी विजयी होतील ✌️✌️✌️🏹
लवड्या इथे जातीवाद दिसतो मग वकीच्या मतदार संघात काय असते
बाबासाहेब देशमुख 🚩🚩🚩🚩🚩
कामगिरी दमदार बापू पुन्हा आमदार .....✌💯🏹🔥
खूप छान प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत. एका व्यक्तीला पत्रकारांनी विचारले तुम्ही कोणाला मतदान करणार आहात त्या व्यक्तीने उत्तर दिलं मी बाबासाहेब देशमुख यांना मतदान करणार आहे. पत्रकारांनी परत विचारलं बाबासाहेब यांना का मतदान करणार आहे त्या व्यक्तीने उत्तर दिलं मी धनगर समाजाचा आहे म्हणून. कीती हा अज्ञानपणा आहे!!!
तर दुसरीकडे एका सुशिक्षित धनगर समाजातीलच व्यक्तीने बापूंनी केलेल्या जवळजवळ 30 ते 40 कोटी कामाचा पाढा वाचून दाखवला आणि या विकास कामामुळे मी बापूंना परत एकदा मतदान करणार आहे असे फार तार्किक उत्तर दिले.
मित्रांनो एक गोष्ट आहे शहाजी बापूंनी विकास कामे करत असताना हे अमुक गाव धनगर समाजाचा आहे मराठा समाजाचा आहे का हटकर आहे का लोणारी आहे असा कोणताही भेदभाव केला नाही मग आपण सुज्ञ मतदारांनी का घराणेशाही व जातीयवादाला खतपाणी घालायचं. जी लोक जातीच्या नावावर मत मागत आहेत त्या लोकांनी आपल्या जातीसाठी असं कोणतं कार्य केलं याचे परीक्षण करून येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मतदान करावे ही अपेक्षा 🙏
तुम्ही लोक पण जात बघूनच शहाजी पाटलांच्या मागे आहात.. कशाला विकास वगैरे गप्पा हाणता रे अन कशाला दुसऱ्याला जातीयवादी बोलता
मी एक मराठा समाजाचा आहे मी जर सांगोला मतदार संघातील असलो असतो तर मी जातीचा विचार न करता बाबासाहेब देशमुख शेकाप यांना मतदान केलं असतं काम नाही केलं तरी चालेल पण भ्रष्टाचार गद्दारी यांना जनतेने थारा देऊ नये असं मला वाटते
barobar bolala ...50 varsha zala tari kahi vikas zala nahi tari henala shekap pahije ...pathetic ...Vote to Shahaji bapu
काम नाही केले तरी चालेल 😂@@pandurangpatilnagalgave267
@@pandurangpatilnagalgave267५५ वर्ष तूझ्या आजोबांना विकासाची गद्दारि केली, तालुक्याची माती करून दुष्काळी तालुका ही ओळख करून ठेवली, आणि झट्या तुला शेकाप पाहिजे का 😅
बाबासाहेब ही फक्त धनगर जातीचं भलं करत्यात फक्त धनगरी नेता बाबा साहेब आहेत त्यामुळे आम्ही काय त्यांना मतदान करणार नाही फक्त बापू येणार
Only Bapu 💪🏻💥🏹
आमदार बापुच होनार आहेत
विरोधींनी कितीही प्रयत्न केला तर कायंच उपयोग नाही कितीही दम लावा बापु शिवाय पर्याय नाही 💪💪सांगोला फिक्स आमदार ओन्ली बापू💪💪💪
जे पन्नास वर्षेत झाले नाही
ते पाच वर्षेत झाले
बापु पुन्हा 🏹🏹🏹
२३ तारखे ला नुसतं लीड मोजायचा #बापू ४०००० लीड🔥🔥
Only Babasaheb Deshmukh
बाबासाहेब देशमुखकच येनार
जुनोनी गाव हे धनगर समाज जास्त लोकसंख्या जास्त असणारे गाव आहे आणि जुनोनी गावची जास्तीत जास्त लोक विकासाकडे बघून नाहीतर जातीकडे बघून मतदान करतात मग सांगोला तालुक्यातून बापूनी सर्वात जास्त विकास जुनोनी गावचा का केला असेना 🙏
माझ्या शांत स्वभावाला दुबळे पणाच लक्षण समजण्याची चूक करू नका नाईलाज करू नका स्वभावा विरुध्द जायला लंका लावून टाकू लवकरच...... 🔥🏹💥💯✌💪
येणार तर विकास पुरुष आ. शहाजीबापू पाटील च✌✌🚩🚩🏹🏹
50
बापू
३५-४५ हजाराचा हाबडा देणार, कोणी पण येउद्या समोर.... 💯💥🏹🔥
बापू ❤❤❤
भारी पत्रकारिता....
शेकाप पक्षाने नुसतं जातिवाद करून ५५ वर्ष सत्ता मिरवली पण तालुक्याचा विकास अजिबात केला नाही पण बापूने ५ वर्षातच ५५ वर्षाचा बॅकलॉग भरून काडला #विकास पुरुष बापू💣💣🚩🚩
😂😂😂😂
विश्वास जुना शहाजी बापू पुन्हा 🚩🚩🚩
बापू च
बापूच काम बोलतय बापूच येणार
Babasaheb 🎉
बाबासाहेब देशमुख साहेब...
बापू पडला म्हणजे पाणी नाही. ओन्ली माळ. ओन्ली दगड धोंडे. भावनिक व्हायचं नाही. बापू आले तर काम होणार.
Sahaji bapu lay bhari
मुलाखत घेण्याची पध्दत छान आहे 😅
Only Babasaheb
बापू पुन्हा
दिपक आबा साळुंखे पाटील ❤
Only babasaheb Deshmukh ❤
बाबासाहेब
Only Babasaheb Deshmukh shekap ❤
दिपक आबा साळुंखे पाटील साहेब* फिक्स आमदार 2024 सांगोला विधानसभा मतदारसंघ
फक्त बाबासाहेब देशमुख
फक्त आमदार शहाजी बापू पाटील❤❤❤❤
आशा करूया, उबठाच्या आड्म्मुत पणामुळे ही सीट जाणार नाही?
बाबासाहेब देशमुख
विकास जुना बापुच पुन्हा
एकगट्टा.धनगर.समाजाने.बाबासाहेबाला.मतदान.करावे
Ka br
सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनातील फिक्स आमदार दिपक आबा साळुंखे पाटील 💯✌️ लावाताकद
#फिक्स_आमदार_बाबासाहेब_देशमुख🇹🇷👑
Ok madhi bapuch part ekda
Welcome Sir!
बाबासाहेब देशमुख 🇹🇷
पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील इथे जात पात पहिली जात नाही सर्वसामान्यांचा नेता बापू जे ५५ वर्षात विकास झाले नाय ते ५ वर्षात विकास झाला आहे
दीपक आबासाहेब ❤❤❤
ग्रामीण भागातल्या मतदारांचा कॉमन सेन्स आणि पोलिटिकल सेन्स शहरांतल्या मतदारपेक्षा नक्कीच चांगला आहे
राहुल सर जत तालुका अक्का महाराष्ट्रात गाजत आहे त्याचं वृत्तांकन करा
ओन्ली दिपक आबा ❤❤
Only bapu 💥✌️
त्या पडळकर न आटपाडी मध्ये काम नाही केल जत मध्ये केळ करेल 😂😂😂
बापून काय काम केल
एकच लक्ष...!
दिपक आबा पक्ष...!
#253 सांगोला विधानसभा 2024
🎉🎉🎉💥💥💥✌🏻
Babasaheb deshamuk
राहुलजी आपल्या चिकाटी साठी two hoots ❤सामान्य माणूस किती वर्तमानपत्रे वाचतो आणि मोबाईल वर कोणता वर्ग राजकारणाच्या बातम्या बघतो ह्याबद्दल पन सर्व्हे करा नं राहुलजी ❤
कहो दिल से बापू फिरसे
सांगोला जनतेने जातीवर नाही तर विकासावर मतदान करावे 🙏🙏
ह्यावेळी फक्त बाबासाहेब देशमुख
दिपक आबा फिक्स आमदार ❤
Babasaheb
सोन्याच्या सांगोल्यात विकासाचा धनुष्यबाण सुटणार..... 💯🏹✌💥
बाबासाहेब बाबासाहेब काय करतोय मोठमोठ बंडल तिकडं मतं आशी कुजबुज
Rahul Sir Malshiras madhe ya
निवडून तर फक्त बाबा साहेब देशमुख येणार
मशाल❤🎉
बाबासाहेब देशमुख आमदार होणार
परतुर मंठा मध्ये या
सांगोला मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय डॉ.बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मतांनी विजय करूया✌✌
राहुलभाऊ दिंडोरीत या, नरहरी झीरवळ यांच्या मतदार संघात
मशाल मशाल मशाल ..🟠🚩
तासगाव कवठेमहांकाळ मध्ये या
विकासाचे काहीतर बोला लगा...जातीच राजकारण करून तालुका पेटवू नका परत 55 वर्ष खूप सोसलं आहे ...... पाहिजे तेवढा विकास नाही झाला अस म्हणतेत काही महाशय अरे तुमच्या 55 वर्षात काय झालं सांगा ?????? विकासाच्या जोरावर आमदार करा जातीपातीचे राजकारण बस झाले आता 🙏🙏🙏... बापू ना पुन्हा आमदार करा ✌️🚩🏹