धन्य ते गीतरामायण...व सारेगम मराठी... खूप खूप धन्यवाद... भूतकाळात घेऊन जाते... मराठी भाषेला त्रिवार वंदन...शतशः:नमन.. कोटी कोटी प्रणाम... कान तृप्त होऊन श्रवणानंद मिळाला.🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏
आमच्या लहानपणीची आठवण झाली आम्ही शाळेत असताना सकाळी सहा वाजता मंगलप्रभात या कार्यक्रमात रेडिओ वर ही गाणी ऐकत आमची शाळेच तयारी चाललेली असायची ऐकून जुन्या आठवणींना उजाळा आला धन्यवाद!
जय श्री राम प्रभ्रु रामचंद्रांची भक्ती गिते ऐकून माणूस मंत्रमुग्ध होतो. अशीच प्रत्येक माणसांणे प्रभ्रु रामचंद्रांची भक्ती गिते ऐकली तर राम राज्य यायला वेळ लागणार नाही.
काय राव माझी तर ७० वर्षे मागे गेली हि गाणी ऐकता ऐकता सकाळी ही सुंदर गीते कानी पडताच मन प्रसन्न होत होते अतिशय छान संगीत राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
आम्ही ७०/८० च्या दशकात जन्मलेले खरोखर भाग्यवान आहोत... ही सगळी गाणी ऐकून दिवसाची सुरुवात होत असे... संस्कार घडवण्याच्या काळात अशी गाणी सकाळी सकाळी कानावर पडत असत हे आमचं भाग्यच...धन्यवाद सारेगम ही गाणी परत एकदा सर्वासाठी उलब्ध करण्यासाठी...🙏🙏
श्री राम चराचरात आहेत. हि सुश्राव्य आणि सुमधूर संगीत मय गीते ऐकताना रोमांच उभे राहते. संपूर्ण दिवस आनंदानं जातो .
जय श्रीराम.
खुप छान रेडीओ ची आठवण झाली आम्ही रोज सकाळी ऐकून सकाळची सुरुवात करत होतो धन्यवाद
धन्य ते गीतरामायण...व सारेगम मराठी... खूप खूप धन्यवाद... भूतकाळात घेऊन जाते... मराठी भाषेला त्रिवार वंदन...शतशः:नमन.. कोटी कोटी प्रणाम... कान तृप्त होऊन श्रवणानंद मिळाला.🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏
रामाची एकाहून एक सरस गाणी एकत्र करून दिल्याबद्दल धन्यवाद.खूप छान वाटले.
आमच्या लहानपणीची आठवण झाली आम्ही शाळेत असताना सकाळी सहा वाजता मंगलप्रभात या कार्यक्रमात रेडिओ वर ही गाणी ऐकत आमची शाळेच तयारी चाललेली असायची ऐकून जुन्या आठवणींना उजाळा आला धन्यवाद!
श्री रामाची भक्तीगीते ऐकून लहानपणी रेडिओवर ऐकल्याची आठवण झाली.फारच सुंदर मेजवानी.
सकाळच्या प्रहरी अशी भक्ती गीत ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि दिवस आनंदी😅जातेा।
बाबुजींचा आवाज म्हणजे स्वर्गिय सुख आहे मन तृप्त होते
खूपच अप्रतिम!❤
हा अमूल्य ठेवा पुन्हा आम्हाला सादर करनाऱ्या सारेगम co.शतशः आभार.
मन गेले भूतकाळात आणी सगळया आठवणी आलया मस्त बालपण भावा बहीणीतली ती माया . आई वडील .
जय श्री राम प्रभ्रु रामचंद्रांची भक्ती गिते ऐकून माणूस मंत्रमुग्ध होतो. अशीच प्रत्येक माणसांणे प्रभ्रु रामचंद्रांची भक्ती गिते ऐकली तर राम राज्य यायला वेळ लागणार नाही.
।। जय श्री राम प्रभू ।।
सरेगम चे आभार .६० ते ८० वर्षांपूर्वी ची गाणी एकत्र ऐकण्याचे भाग्य लाभले.खरोखर अयोध्या पावण झाली.
सध्या आकाशवाणी वर अशी जुनी गाणी लावली जात नाही. कारण काय ते माहीत नाही. पण u tube मुळे हा आनंद प्रत मिळाला. धन्यवाद. U tube.
THANKS OF Ù TUBE FOR OLD SNNGS❤❤❤❤😂😂
😂
😂
रामरायाची मधुर भक्ती गीते ऐकायली दिली.धन्यवाद
Jai shree Ram. Tumchya krupene ram rajya yeude. Sukh samridhi sglikde nandude
जय श्रीराम. खूपच सुंदर श्री रामाची गीते. मनापासून धन्यवाद.
ही आणि अशीच सुमधुर गाणी ऐकतच बालपणीची सकाळ उजाडत असायची आणि प्रसन्न जाग यायची ;दिवस प्रसन्न जायचा.
Su prabhaat sakaalachya veli Gaan Aaikalyane Mane prasann Hoto 🙏🙏 jay Shree Raam
खूप छान गाणी जुन्या काळातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद ❤❤🎉🎉
अतिशय खूपच सुंदर अप्रतिम भक्तीगीते 👌👌👌🙏🙏❤❤
वयाची साठी आली आहे,ह्या अवीट गोडीची राम गीते ऐकताना.आपले आभार. श्रीराम.
आम्ही भाग्यवान आहोत ही गाणी ऐकत मोठे झालो
अप्रतिम खजाना भक्तिमय वातावरण होते घरात चित्त स्तिर रामनामात
श्री राम जय जय राम
ह्या गाण्यामधून आपोआप संस्कार, मूल्य शिक्षण, नैतिक शिक्षण घडले जायचे...
44:44
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी धन्य ती पिढी ज्यांनी हे सगळे अविस्मरणीय अवीट भक्ती गीत ऐकली
Jay shree Ram Jay shree Krishna Hari Om Sharan 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
खूप छान वाटले. धन्यवाद
काय राव माझी तर ७० वर्षे मागे गेली हि गाणी ऐकता ऐकता सकाळी ही सुंदर गीते कानी पडताच मन प्रसन्न होत होते अतिशय छान संगीत राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
आम्ही ७०/८० च्या दशकात जन्मलेले खरोखर भाग्यवान आहोत... ही सगळी गाणी ऐकून दिवसाची सुरुवात होत असे... संस्कार घडवण्याच्या काळात अशी गाणी सकाळी सकाळी कानावर पडत असत हे आमचं भाग्यच...धन्यवाद सारेगम ही गाणी परत एकदा सर्वासाठी उलब्ध करण्यासाठी...🙏🙏
जय श्री राम जयश्री कृष्ण खूप छान भक्ती गीत गाईले आहे🙏🙏🙏
अतिशय सुंदर ।jai shrreeram
खरचं अगदी 10वर्षे वय असतांनाचे गाणे आहे❤
खूप सुंदर भक्ती गीत आहे
खूपच सुंदर भजन अगदी हृदयाला स्पर्श करून जाणारी, मन अगदी प्रसन्न होऊन गेले आहे.❤❤❤❤❤
Today I feel that the new era has been started with Ram Nam and it will continue to progress ahead in the future life.Thank u
खुपच सुंदर अशी गाणी ऐकणे आमच भाग्य आहे
प्रभू श्रीरामचंद्र कि जय
Junya athavani jaagya zalya.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay shree ram maze bhagya ujalale khup khup dhanyavad
लहानपणीची आठवण आली खास करून आई ची ❤
धन्यवाद. तुमच्यामुळे आमची सर्वांची सकाळ सुंदर होते. मन प्रसन्न होते.
आजूबाजूच्या सर्वांचा विसर पडून मनात आनंदाच्या, समाधानाच्या लहरी उठतात आणि समाधी लागल्याने प्रसन्न वाटते.
अजरामर मंजुळ भक्तीगीत! मन प्रसन्न करणारी! शालेय जीवनातील गिरगाव गोखले हायस्कूल मधील रोज सकाळची भक्तीगीत आठवली!
जय जय राम श्रीराम!
फारच सुंदर भजन 🙏👍
Khup chan bhakti geet ramachi sakali mangal prabhat lagayche radiovar tyachi aathvan ali
खुप छान 70 मध्ये जन्मा माझा म्हशी धार्मिक गाणे ऐकून अभिमान वाटतो😊❤🎉
जय श्रीराम
Sundar Geete lahanpani redio war hi Gani yet hoti aanand zala
खूप सुरेख गाणी ऐकायला मिळाली.धन्यवाद
आजच्या रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीने या गाण्यांना नवा साज आणि झळाली लाभली आहे. पहाटे ऐकायला फारच छान वाटते. 🙏🌹🌹🌹
खूपच छान
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
🙏🕉️🌼🌺🌸 जय श्री सिता श्री राम श्री हनुमान नमः 🌸🌺🌼🕉️🙏
आम्ही लहानपणी ऐकलेली ही गोड, अवीट अशी अप्रतिम गाणी आहेत.
फार सुंदर गीते, खूप वर्षांनी ही गीते ऐकायला मिळाली
जय श्रीराम 🙏
थेट 64 वर्षे मागे गेलो.....सकाळी ही सुंदर गीते कानी पडायची .....!! अशी सुंदर गाणी लावणारी ती आकाशवाणी कुठे बरे गेली असावी .....??
खरच
६० वर्षे मागे गेलो आमच्या दिवसाची सुरवात ही गाणी ऐकत व्हायची. धन्यवाद सारेगम
Khupc Apratim ❤️👌👌
श्री राम जय राम जय जय राम
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
अतिशय अप्रतिम गाणी मन राम भक्तिने भरून गेले
❤ खूप सुंदर गाणी आहेत
अप्रतिम,अवीट गोडीची गाणी ऐकून मन प्रसन्न झाले.सारेगम टिमला खुप खुप धन्यवाद 🙏
Very.Happy.To.Hear.These.Old.Sweet.Songs.Jay.Shree.Ram.Jay.Ram.Jay.Jay.Ram.🌹🙏🙏🙏🌹🪔👍
आशि गाणि रोज अयकवा खूप खूप ऊपकार ❤😢
Very happy to hear these old sweet songs.
Apratim Ramchi gani man prsanna v trupt zale jay shree Ram❤😊
राम हेच आमचे दैवत आहे रर
जय श्रीराम. 😊
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. लहानपणी आम्ही ही गाणी ऐकली होती.
खुपचं छान.ओरिजनल आवाज.सारेगमचे आभार.🙏🙏
❤❤
फारच सुंदर👍👍
गाणी ऐकत असताना मनाला आनंद वाटतो.
जय श्रीराम. सकाळची आन्हीक करतांना आई म्हणायची तो लहानपणीचा सुवर्ण काळ आठवला
खूपच सुंदर कलेक्शन....शतशः धन्यवाद सारेगम मराठी...💐🚩🙏
अप्रतिम गीत
अप्रतिम आठवणीतील गाणी.मन भूतकाळात रमले.
दिवसाची सुरवात आमच्या लहानपणी पहाटे पहाटे ही सुमधूर गाणी कानावर पडायची तो काळ आता फक्त आठवणीत राहीला आजही अशी गीत ऐकतच रहावे वाटते मन प्रसन्न होते
भावविश्व आनंद लहरी नी ऊचंबळले. 😊😮
Ramachi gani aikun man bharun gele ❤❤❤❤
!!:जय श्री राम !! !!जय श्री राम !! 🙏🏻🌹
मन प्रसन्न करणारी अप्रतिम गाणी ❤❤
Shri Ram Jai Jai Ram very Nice Morning Bhajan
आमच्या बालपणी आठवणी जाग्या झाल्या फारच सुंदर आहे
Bahut Sundar Ram k bhajan.
❤ फारच सुंदर ❤ जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Madhuram, Jai Sri Ram.❤❤❤
Sada sakaali aiklyàs jeevan aandamaye.❤
प्रचंड गाजलेली सकाळची श्री राम भक्तिगीते अगदी मनापासून आवडली. माझ्या लहानपणी ही गाणी मी रेडिओ वर ऎकत होतो
हरे कृष्णा शुभ सकाळ
Khupachhhhhhh chaan atisundar 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸
श्रीराम गीते पहाटे ऐकतांना मन तृप्त झाले, फारच सुंदर,,
❤
' anujala
राम कृष्ण हरी माऊली
😅
श्री रामा चे खुपच छान गीते🌹♥️🌹
धन्यवाद सा रे ग म प
APRATEEM....UTHASHI RAMA....NO OPTION....LIKED
Jay sree ram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गीते ❤❤❤❤
सा रे ग म प यांचे खूप खूप आभार
अतिेशय सुंदर गीते 👌👌 मनापासून धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🌹🌷🙏
अप्रतिम 👌👌मन प्रसन्न होते 🙏🙏
खूपच सुंदर श्रीराम भक्तीगीते जुन्या काळातील आठवणी आल्या