कलियुगाचा प्रभाव दिसू लागला | Sushil Kulkarni | Analyser | Mahabharat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 137

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 дня назад +33

    कलियुगाचा अंत जवळ आला आहे. लवकरच रामराज्य येणार आहे. साधना करा. कारण कलियुग जाताना बरेच काही घेऊन जाणार आहे. 🚩🚩🚩🚩🚩

  • @Tktalk123
    @Tktalk123 2 дня назад +21

    मला सुशील जीं च खरंच कौतुक वाटत. सर्वसामान्य व्यक्तींना खूप साध्या सोप्या आणि उदाहरणं देऊन गोष्टी समजवतात.

  • @tkva463
    @tkva463 2 дня назад +19

    द्वापारयुगातील व कलियुगातील प्रसंग आज तंतोतंत जुळतात.पण त्या हंड्यातील सोन्याचा निवाडा अजून पर्यंत झालेला नाही! कुलकर्णी साहेब!🙏🙏

  • @discoveryourself3134
    @discoveryourself3134 2 дня назад +18

    कलियुगात तारून नेणारा एकमेव मार्ग म्हणजे हरीनाम.
    🙏 जय श्रीराम!
    🙏 जय श्रीकृष्ण!
    🙏 रामकृष्ण हरी!

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 2 дня назад +16

    कलियुगात काय होईल हे हजारो वर्षांपूर्वी महाभारतात व्यासांनी लिहिलेले आहे धन्य ते भविष्यकार खूप छान माहिती

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 дня назад +22

    तुझं ते माझं , माझं ते माझ्या बापाचं. महाराष्ट्रात बेदिली माजलीच आहे

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez 2 дня назад +17

    धन्यवाद सर,जण हितासाठी जर तुम्ही राजकारण करत असाल तर तडजोड करावीच लागेल,नाहीतर कालच्या मध्ये आणि यांच्यात फरक तो काय

  • @kirandeshmukh3464
    @kirandeshmukh3464 2 дня назад +13

    आजच्या काळात चपखल बसतात आपण केलेले निरुपण. खूप खूप धन्यवाद 🙏👍

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 дня назад +21

    याचा प्रत्यय येतो काका करामतीकरचे नवे नाटक आत्मक्लेश आंदोलन 🤣🤣

  • @kavitatorvi3520
    @kavitatorvi3520 2 дня назад +9

    आजचे विवेचन मस्तच. द्वापार युग कलियुगाचा सुंदर ताळमेळ अनुभवला...🎉

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 дня назад +11

    पांडवात फक्त युधिष्ठिराला श्वानासकट स्वर्ग प्रवेश , श्वान वेदांचे प्रतीक . स्वर्ग म्हणजे मुक्ती नव्हे 🙏

  • @pravinkeshavraokodande5103
    @pravinkeshavraokodande5103 2 дня назад +14

    व्वा सुंदर सर, ऐकतच रहावे असे वाटते.

  • @vivgod
    @vivgod 2 дня назад +10

    स्वार्थ…स्वतःचाच फायदा व्हावा म्हणून वाटेल तो मार्ग काढायचा…..

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 2 дня назад +14

    बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल
    कलियुगाचे सुंदर वर्णन

    • @s.bharatvarsha72
      @s.bharatvarsha72 День назад

      ಹಿಂದ ಊ #Yugeatthavis Aajki1998 Avatar Age28Year98 2k26

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 2 дня назад +6

    सुशिल जी तुम्ही एक्दम तंतोतंत आजच्या महाभारताचे वर्णन केलात धन्य आहात 🫡🫡🫡🙏

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 2 дня назад +25

    कलीयुग तुम्ही सांगितले.. अक्षरशः तसेच चालू आहें... महाभारत तंतोतंत चालू आहें.. मी पणा.. अहंकार सगळ्यांच्या डोक्यावर तांडव करतोय... आपण फक्त श्री हरीचे पाय घट्ट धरून ठेवायचे एव्हडेच आपल्या हती आहे... श्री हरी.. श्री हरी... 🙏🙏🙏

    • @rajeshchavan542
      @rajeshchavan542 3 часа назад

      श्री गुरुदेव दत्त,, श्रीपाद राजंम शरनंम प्रपद्ये,,

  • @dayanandjadhav8114
    @dayanandjadhav8114 2 дня назад +9

    सुशील जी नमस्कार आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून राजकारण , समाजकारण नीतिमत्ता नितीन न्यायव्यवस्था धर्मव्यवस्था सर्व काही आम्ही शिकलो तुमच्यासारखा निर्भीड पत्रकार या देशाला राज्याला अशाच पत्रकारांची गरज गरज आहे आम्ही तुमचे कायम रुणी राहू तुम्ही आमच्या जिल्ह्याचे आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 2 дня назад +8

    This is applicable to Indian
    Judiciary as well. No justice,
    Only bail, criminals roaming around freely and innocent afraid of going to courts.

  • @surekhadhotrikar717
    @surekhadhotrikar717 2 дня назад +8

    महाभारत आपल्यातच आहे हे किती सुंदर वर्णन केले खूप छान समजावून दिले.,,🙏🙏

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 День назад +3

    रगाच्या आत रग जिरवायला एक हवी...ग्रेट सुशील जी..❤❤❤ 👍👍👍

  • @chandrashekharwadekar8160
    @chandrashekharwadekar8160 2 дня назад +7

    🙏राम कृष्ण हरी🙏
    सध्या महाराष्ट्रात हेच घडत आहे ,ते पण 100% लागू होत आहे

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 2 дня назад +9

    महाभारत वर्तमान काळात तंतोतंत घडत आहेत.

  • @dilipraut3381
    @dilipraut3381 2 дня назад +6

    सुशील जी अप्रतिम हे करून समाजावर काहीही परिणाम होणार नाही तरी आपण आपला धर्म सोडू नये

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 2 дня назад +11

    अनेक अनेक धन्यवाद सुशीलजी कलियुगातील स्पस्ट चित्र दा खवले व तेही सध्य राजकारणं महाराष्ट्रा चे बरौबर लागू पडते .न्जय श्री कृष्ण्ं.

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 2 дня назад +4

    Today, 's episode was fantastic, knowledgeable, touching mind, dhanya jali dada

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 2 дня назад +10

    आपल काहीच नाही या जगात देह सुद्धा आपला नाही

    • @user-y6h9v
      @user-y6h9v День назад

      हे माविआला कोण समजवणार?

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дня назад +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉🎉
    जय श्री कृष्णा 🎉🎉🎉❤❤
    राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤

  • @maheshparab1021
    @maheshparab1021 День назад +2

    सुंदर खर मर्म आहे जे काही महाभारतात आहे ते व्यक्तिगत जीवनात आणि सर्वीकडे चालू आहे खरा धर्म टिकला पाहिजे बाकी सर्व नरकाच्या दिशेने जाणार

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 дня назад +5

    अप्रतिम 👌👍🙏

  • @antypg5486
    @antypg5486 2 дня назад +4

    अतिशय सुंदर विश्लेषण.
    धन्यवाद.
    जय श्रीकृष्ण 🙏

  • @dharmarajchavan
    @dharmarajchavan 2 дня назад +3

    धर्माचे कार्य असेच चालू ठेवा

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 18 часов назад

    खूप खूप सुंदर विवेचन तंतोतंत लागू पडते,कलियुग आणि द्वापार युगाच्या गोष्टी आजच्या परिस्थितीस...🙏🙏

  • @dadajagtap4629
    @dadajagtap4629 2 дня назад +1

    काय सुरेख ‌सांगताय सुशीलजी‌ धन्य झालो आम्ही

  • @digambarpatkar561
    @digambarpatkar561 2 дня назад +2

    जय श्रीराम सुशिलजी आपण महाभारत सांगीतलं आभार

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 2 дня назад +6

    आपले ऋषीमुनी हे पण सांगून गेले ज्या दिवशी अर्थाचा जन्म होईल ( पैसा ) त्यादिवशी अनरथा॔ला ला सुरुवात होईल

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 День назад +1

    धन्यवाद फारच छान विश्लेषण सुशीलजी

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 День назад +1

    कलियुगा चे इतके सुंदर सोदाहरण वर्णन खूप खूप सुंदर रित्या आपण सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 дня назад +50

    आजची पात्र, गांधीजी धृतराष्ट्र, विदुर नेहरू, शरद पवार शकुनी, पितामह भीष्म अटल बिहारी, मोदी युधिष्ठिर, शाहा अर्जुन, योगी भीम, गड़करी सहदेव, राजनाथ नकुल, हिंदू अस्मिता द्रौपदी, राहुल दुर्योधन, अखिलेश दुष्यासन, उद्धव शापित कर्ण, बाकी इंडी एलायंस कौरव, बाकी भाजपा एलायंस पांडव, RSS श्रीकृष्ण😂😂😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 дня назад +3

      Vidur Vidurach Nehru vidrcha Nakha Samaan tri Aahe ka Vidur Niti Prasidh Aahe Vidurach Krishna Bhakti Asaamanny Aahe Mahatma Vidur Mhanat
      Neech Neru Kute Mahama Vidur kute 😠😡

    • @sawataanandkar3971
      @sawataanandkar3971 День назад +2

      😂😂😂जय श्रीराम हर हर महादेव

    • @rajendrae.deshmukh3157
      @rajendrae.deshmukh3157 День назад

      काहीही कुठे महापराक्रमी सेनापती,प्राणांहून किमती असणारी कवचकुंडले दान करणारा महादानशूर ,रथाचे चाक जमीनीत रुतल्यावर ही मृत्यू समोर पाहूनही युद्ध भूमी सोडून पळून नजाणारा शूरवीर कर्ण आणि कुठे चोरटा पळपुटा ऊभाठा .

    • @radhika6490
      @radhika6490 День назад +2

      Waaa

    • @arjundumbre6715
      @arjundumbre6715 19 часов назад +1

      मी हेच लिहिणार होतो.

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 2 дня назад +2

    अगदी छान ---उत्तम!

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 2 дня назад +2

    राम कृष्ण हरी सुशील जी🙏🙏🙏

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 2 дня назад +2

    फारच उत्कृष्ट,😀👏👏👏👏👏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 2 дня назад +3

    खूप खूप छान

  • @सत्यवानसातवसे

    🙏🚩सुशील जी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 День назад +1

    हा नाराज तो नाराज हे शब्द ऐकायचे नाहीत मराठी जनतेला,एकमताने,एकजुटीने,अहंकार नष्ट करून ,युतीने सरकार स्थापन करा,

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 2 дня назад +1

    अप्रतिम दुसरे शब्दच नाहीत ❤

  • @sagarjoshi9850
    @sagarjoshi9850 17 часов назад

    Nivval Apratim.....khup khup surekh ani kare khure Sangitale apan Sushilji 🙏👍👍

  • @gautammore9838
    @gautammore9838 2 дня назад +3

    Very nice 🎉

  • @nitink1828
    @nitink1828 2 дня назад +3

    सध्यस्थितीत आपलेच वर्तन हे आपल्यालाच विनाशाच्याकडे नेत आहे पाची पांडव यांचे सर्व गुण प्रत्येक माणसाच्या अंगात आहेत हेही स्वतः चे अवलोकन केल्यावर समजते धन्यवाद सर जी अतिशय सुंदर ज्ञान समजत आहे हे ऐकल्यावर नमस्कार 🙏🚩🚩🚩🙏

  • @namdeokedar6470
    @namdeokedar6470 2 дня назад +2

    जय जय राम कृष्ण हरी सुशील जी 🎉

  • @sudhirghisad4605
    @sudhirghisad4605 2 дня назад +1

    Priya Sushilji,
    Saprem Namaskar !
    Far Chan Video.
    Kaliyugacha Shevt ( Anta ) Hona -r -ch.

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 День назад

    ❤खूपच छान माहिती मिळाली माऊली हे त्रिवार सत्य आहे तेच चालू आहे घरोघरी 😊गोपाळ कृष्ण bhgvan कि जय हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 2 дня назад +1

    भयानक सत्य

  • @vishnudaskulkarni3456
    @vishnudaskulkarni3456 2 дня назад +4

    जय जय जयश्रीकृष्ण......!
    💐💐💐💐💐

  • @MedhaVaidya-p7y
    @MedhaVaidya-p7y 2 дня назад +2

    ।। जय श्री कृष्ण ।। 🌹🙏🌹

  • @arun2935
    @arun2935 2 дня назад +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 2 дня назад +1

    जय श्रीराम सर जी धन्यवाद

  • @JanardanNagre
    @JanardanNagre 2 дня назад +1

    🎉🎉🎉सुशील भाऊ फारच छान जुळवाजुळव करत आहात, छान आहे 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 Час назад

    आदरणीय श्री.सुनिल जी तुमच्यापेक्षा वयानं मोठा असूनही मनःपूर्वक दंडवत. मनाला भिडतंय.
    मुद्देसूद 12:18 सुस्पष्ट व मनापासून तळमळीने बोलता,मांडता.धन्यवाद.

  • @vikasritod4445
    @vikasritod4445 2 дня назад +3

    Jay Jay ram krushn hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 дня назад +3

    100 % perfect ahe

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 дня назад +2

    Hare Krishna

  • @gautammore9838
    @gautammore9838 2 дня назад +2

    खूप खूप छान.

  • @Sunder-k9i
    @Sunder-k9i День назад

    अगदीबरोबर.धन्यवाद

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 2 дня назад +2

    जय श्रीकृष्ण!!! 💐💐

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 дня назад +3

    भाग २६४ ❤❤

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Час назад

    सुंदर विवेचन

  • @u19ish
    @u19ish 21 час назад

    अप्रतिम.

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 День назад

    अगदी बरोबर

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 День назад

    राम कृष्ण हरी सुशिल जी

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 День назад +9

    त्या काकाचा जन्म झाला तो दिवस ही कलियुगाची सुरुवात आहे ....!!.आता हे युग कधी संपेल याची वाट बघत बसायचे इतुकेचि आपुल्या हाती....!!

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 дня назад +1

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @515rama
    @515rama День назад

    सत्ता से पैसा और पैसो से सत्ता यही सभी पक्षो की विचारधारा है 😂

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 3 часа назад

    अतिशय सुंदर

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 2 дня назад +2

    🙏🙏👌👌❤❤🎉🎉

  • @jayudarukhanawala2519
    @jayudarukhanawala2519 День назад

    Beautiful story

  • @BaluPawar-fe4cd
    @BaluPawar-fe4cd День назад

    केंद्रातील नेत्याना एवढेच सांगने कि आपल्या अहंकारातून महाराष्ट्रत बेबंदी आणु नका फक्त महाराष्ट्रातील हिंदुचे हाल करु नका

  • @mandarkhare1511
    @mandarkhare1511 2 дня назад +2

    🙏🙏🙏

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 дня назад +2

    जेव्हा जास्त स्पष्ट दिसत तेव्हा बहुदा तस नसत...😂म्हणूनच जग फसत😂😂😂

  • @manishtikle952
    @manishtikle952 День назад

    वाह उत्तम

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 2 дня назад +1

    जय sriram😊

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 2 дня назад

    आजचा भाग संपवू नये अस सारख सारख वाटत होत किती आपुलकीने सांगता कोटी कोटी कोटी कोटी धन्यवाद

  • @bhushanrane8348
    @bhushanrane8348 День назад

    Nice content ❤🕊

  • @savitasengar5462
    @savitasengar5462 День назад +1

    कलयुगाचे जबाबदार धर्मच बुडवायला निघाले.

  • @PriyankaShinde-ks2jt
    @PriyankaShinde-ks2jt 2 дня назад +1

    Jai jai shree ram

  • @amolshelar6263
    @amolshelar6263 2 дня назад +1

    राम कृष्ण हरी

  • @user-y6h9v
    @user-y6h9v День назад

    मुळात ज्या ज्या राजकारण्यांनी आपले घराणे सत्तेत बसवले त्यांना मत कोणत्या न्यायाने द्यावे?😢 पैसा,पैसा,पैसा...

  • @kalkithecinematicuniverse
    @kalkithecinematicuniverse 2 дня назад

    Aajcha Episode mast hota

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 2 дня назад +2

    Pharach chaan, utkrushtha.25/ takke peksha ajun jasta Dharma vadhla tar changle hoeel

  • @arunmhatre6136
    @arunmhatre6136 2 дня назад +9

    कलियुग अधर्मयुग, माझं ते माझं तुझं तेपण माझं, खोटं बोल रेटून बोल कारण माझच खरं, दुसऱ्याला उल्लू (hutiya) बनवायचे धंदे ,हेच चालू सगळीकडे, 😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 дня назад

      Bhagavat Puranat
      Shevti Ek Adhyay Aahe
      Tyat Vedvyasani
      Aajkal Jagat Je Kay
      Chaalu Aahe Te Sarv
      Hube Hub Varnan Kelele Aahe
      Mahabharat cha Kaalkhand Sumaare
      Paach Te Saadepach Hazaar Varsh Poorvicha
      Kay Asel Vyas maharshi nch Jnan
      Pratekani Vachave Bhagvat Puran 🎉🎉🎉🎉

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 День назад

    🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🕉

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 2 дня назад

    Jai Shree Krishna 🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 2 дня назад

    जय मल्हार माऊली

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 День назад

    जय योगेश्वर 🚩🚩💐🙏👍

  • @madhavdesai7110
    @madhavdesai7110 4 часа назад

    100/correct ❤

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 2 дня назад +3

    Shinde ke pass jo aaya vo jaane ko time nahi lagne wala.......

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 День назад

    ईश्वरा लवकर कलीयुगाचा अंत कर .वाईट बघवत नाही,ऐकवत नाही बास आता.

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 День назад

    Right 👍

  • @prakashabhyankar6780
    @prakashabhyankar6780 День назад

    सुंदर रूपक

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 2 дня назад +1

    अध्यात्मिक :-वासना नष्ट प्रतीक सपा चा शत्रू मुंगूस पण अर्धेच सोनेरी आंग कारण अजून मुक्ती करता पात्रता संदिग्ध

  • @515rama
    @515rama День назад

    आज के राजकीय परिस्थिति मे दोनों तरफ कौरव है (कांग्रेस vs बीजेपी )