करामतीकर शांत बसणार नाहीत... बाबा आढावांनंतर मुक्काम पोस्ट मारकडवाडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 268

  • @ADHIKRAOKUMBHAR-f8z
    @ADHIKRAOKUMBHAR-f8z 19 часов назад +74

    करामती काका आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना समाधान मिळणार नाही.

    • @SanjayChavan-dd9fx
      @SanjayChavan-dd9fx 17 часов назад +9

      त्याला वरती पण स्थान नाही तिथे पण करामती करतील म्हणून वरती पण घाबरट आहे

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 16 часов назад

      लोकप्रियता मिळत नाही, सोशल मिडीयावर आपला काळा इतिहास दाखवला जातोय आणि त्याच्यावर आपल्याकडे कोणतंही उत्तर नाही अशा वेळेला जातीयवाद उकरून काढून आणि जिहादयांना तुम्ही या देशाचे मालक आहात असे सांगुनच मते मिळवली पाहीजेत या मताशी करामतीकर ठाम आहेत.. त्याशिवाय विरोधी पक्ष निवडणुकीत हरला हे जाहीर करण्यासाठी लोकशाहीमध्ये त्यांना जबरदस्ती करू शकत नाही .. ते जोपर्यंत स्विकार करीत नाही तोपर्यंत निवडणुकीत जिकलेले शपथ ग्रहण करु शकत नाहीत.. काही मोजक्या लोकांनी निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला तरी सत्तास्थापना होऊ शकत नाही असे त्यांचे विचार आहेत...

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 20 часов назад +99

    *फिरवत होता चाणक्य भाकरी, दादा पिठाचा डबाच घेऊन पळाला: आता कट्टर हिंदूच्या दणक्याने भाकरी तर पूर्ण जळालीच आणि तवाही करपून गेला* ❤

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 20 часов назад +73

    निवडणूक आयोगाने असा चुकीचा पायंडा पाडून नये.ऊद्या उठसुठ कोणीही म्हणेल हा निकाल आम्हाला मान्य नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 18 часов назад +10

      हो नेहमीचेच झालेय मग जनतेच्या मताला काही किंमतच नाही मग त्यांची तर ती हुकूमशाहीच

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 18 часов назад +2

      @@swapnapandit478 tai, tumhi mhanta te barobar ahe.pan jantach mhanat ahe ki evm aaivaji ballet paper var matdan ghya.jantela suddha bjp chya kalaat deshachi jhaleli pragati baghavat nahi.janta suddha sharad pawaranchya nadala lagun deshache vatole karu pahat ahe.mhanun tar evm machine hatavnyachi magani janta karat ahe.

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 15 часов назад

      ​@@chetannikam7283बॅलट पेपरवर मतदान करणे म्हणजे गुंडगिरी करणार्या लोकांना हैदोस घालण्यासाठी रान मोकळे करून देण्यासारखे आहे.मतदान बूथ कॅप्चरींग, मतपेट्या पळवणे, बॅलट पेपर गठ्ठ्याने पळवून देऊन शिक्के मारून बोगस मतदान घडवणं आणि आपल्याला हवा तो उमेदवार निवडून आणणे या गोष्टी सर्रास होताना दिसेल.
      किती दांभिकपणा ना की हे विरोधी पक्ष जिंकले तर evm निर्दोष आहे आणि हरले तर evm दोषी आहे.

    • @sulbhanandrane975
      @sulbhanandrane975 15 часов назад +2

      Hyamaddhe sahabhag asalelya sarvana atak karun dhada shikavala pahije.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 13 часов назад +2

      @@sulbhanandrane975 jar ithun pudhe evm nasel tar aamchyasarkhe kattar hindu aajibaat ballet paper var matdan karnar nahi.hovu dya kay hoil te.jar evm asel tarach aamhi matdan karnar.

  • @rupalipatil5386
    @rupalipatil5386 20 часов назад +88

    महाराष्ट्रातील जनतेला अशी नाटकं येत्या पाच वर्षांत भरपूर पहायला मिळतील आणि जनतेचे मनोरंजन होत राहणार. गुलाम मिडियाला देखील भरपूर काम मिळणार आहे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 19 часов назад +8

      मनोरंजन कसले आपला छळ आहे

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 18 часов назад +12

      यावर एकच उपाय तो म्हणजे कठोर कारवाईची गरज आहे. त्यामध्ये कोणताही नेता असू दे.

    • @Hindukush9
      @Hindukush9 18 часов назад

      ​​@@jayantmalgundkar5909
      फडणवीस काही कठोर कार्यवाही करणार नाही, "वोरा" समीतीचा अहवाल आज पर्यंत दडवलाय त्याच काय ❓🤕🥸

    • @Hindukush9
      @Hindukush9 18 часов назад

      ​​@@jayantmalgundkar5909
      फडणवीस काही कठोर कार्यवाही करणार नाहीत, "वोरा" समीतीचा अहवाल आज पर्यंत दडवलाय त्याच काय ❓😇 🤕🥸

    • @Hindukush9
      @Hindukush9 18 часов назад

      ​​@@jayantmalgundkar5909
      कठोर कार्यवाही कांहीं होणार नाही, "वोरा" समीतीचा अहवाल आज पर्यंत दडवलाय त्याच काय ❓😇🤕🥸

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 20 часов назад +79

    असं वाटतंय की, देव वाकड्याची नाही तर आमची परिक्षा घेतोय.

    • @sanjaysathe835
      @sanjaysathe835 18 часов назад +7

      आपलेच भोग आहेत. आणि काय

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 18 часов назад +57

    देवेंद्र जी माध्यमांचा बंदोबस्त करण्याची नितांत गरज आहे

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 18 часов назад +16

      केंद्रामध्ये कडक कायदा करावा व बिनबुडाच्या बातम्या देणाऱ्या माध्यमावर बंदी घातली पाहिजे.

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 18 часов назад +38

    ही सुरुवात आहे. पुढील 5 वर्षे हेच,अशा गोष्टी करत राहणार.,,अती लोकशाहीचा हा परिणाम आहे .

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 10 часов назад

      Right! Ati lokshahi! Araajakala aamantran! Americet hi ATI
      lokshahi asalyache maaze pahilya pasun mat aahe!

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 18 часов назад +29

    सरळ मार्गाने सत्ता मिळाली नाही कि असे उद्योग करायचे शरद वाकडेंच काम आहे

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 16 часов назад +16

    मुळात समांतर निवडणूक व्यवस्था निर्माण करणे हे राज्यघटनेला दिलेले आव्हान आहे. केवळ निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचा अधिकार आहे .

  • @devd582
    @devd582 18 часов назад +40

    करामती करांना आता दुसरे कोणतेही काम उरले नाही ते फक्त उंगल्या करत पाच वर्षे जनतेच डोक भडकवत बसणार.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 14 часов назад +4

      महाराष्ट्रातील हिंदू जनतेने शांतपणे विचार करावा.. आपलं कशात भलं आहे ते.. बटोगे‌ के तो कटोगे

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 18 часов назад +26

    करामती नक्षलवादी वृत्तीचेच आहेत,कोरेगावभीमा असेच पेटवले होते 😢

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 19 часов назад +30

    निवडणूक आयोगाने आता या बाबत कठोर कारवाई करावी, संपूर्ण जनतेसमोर सत्य मांडावे मूक गिळून बसू नये.....!! कारण आता जर योग्य ती कारवाई केली नाही तर इथे एक अती चुकीचा पायंडा पडेल.....!!

    • @dhanashreet
      @dhanashreet 18 часов назад +4

      Narrative set करण्यात काका यशस्वी होतील जर निवडणूक आयोग गप्प बसले

    • @vrindabaride6686
      @vrindabaride6686 14 часов назад +4

      फडणवीस याचा correct कार्यक्रम करतीलच अजून शपथविधी झाला नाही म्हणून शांत आहेत

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 20 часов назад +55

    सगळा प्रकार विनोदी आहे, यांचीच लोक मतदान घेणार, यांचीच लोक मतदान करणार, निकाल यांचीच लोक लावणार, बाकी कुणाचा काहीच संबंध नाही, लगे रहो.

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 17 часов назад +21

    जोगळेकर साहेब 🙏. हा video छान होता. आता लोकांना सवय झालीये. लवकरच, सडकी डोकी कुजून वास येऊ लागेल.

  • @milindlele7458
    @milindlele7458 18 часов назад +21

    उत्तम जानकर स्वतःच्या गावातील लोकांना प्रत्यक्ष जाऊन कोणाला मतदान केले आहे असे विचारत असेल तर गावातील माणूस म्हणून तो गाववाला तोंड देखले मतदान तुलाच दिल असच म्हणणार.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 19 часов назад +22

    खरोखर राजकारणावर राहणं सोपे नाही. किती पातळ्यांवर किती प्रकारांना तोंड द्यावे लागते. जे चाललं आहे ते बघून खूप खंत वाटते आणि विट येतो.

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 17 часов назад +13

    अनयजी, तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे. असंतोषी लोकांच्या कुरापती चालूच राहणार आहेत. पण त्यामुळे भाजप नेत्यांना कायम सतर्क राहावे लागेल. डोळ्यांवर झापड असून चालणार नाही. नजर हटी दुर्घटना घटी हा इशारा आहे. धन्यवाद

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 15 часов назад +7

    अनयजी अतिशय योग्य विश्लेषण केलेत आणि जनता आणि महायुती यांना सतर्क रहाण्याचा इशारा दिलात 🙏

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 20 часов назад +18

    वाह मस्त karamatikar, आढाव, रिक्षा,स्टेटमेंट ,ईत्यादी मस्त मांडणी.धन्यवाद Anayji. ❤

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 20 часов назад +25

    करामतीकर गप्प बसणार नाहीत बाबा आढाव यानंतर आता कुमार सप्तर्षी विश्र्वांबर चौधरी ना हाताशी धरतील मला आठवते की नेते मंडळी आणीबाणीच्या वेळीस तुरुंगात होती शरद पवार मुखमंत्री नीच अटक केली होती पण शरद पवार यांनी या सर्वांना पवित्र केले वा ही मंडळी हिंदू द्वेषामुळे एकत्र येऊन भाजप मोदी शाह फडणवीस ना त्रास देणार या सर्वांना मौलवी प्रिय आहेत त्याचा आदेश मानतील अगदी शरद पवार शाहू महाराज उद्धव ठाकरे यांना राहुल परिवार खुर्ची जवळ हि बसवून घेत नाहीत मागे उभे करतात हा महाराष्ट्राचा अपमान नाही का आता फक्त भाजप चेच हिंदुत्व वादी मावळे हिंदवी स्वराज्य आणणार

  • @SadhanaRawte
    @SadhanaRawte 19 часов назад +20

    लोकसभेचे बारामतीतील फेरमतदान घ्या

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 20 часов назад +28

    आम्ही संपूर्ण जनतेने, हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या पक्षाला, भरभरून मतदान करून निवडून आणलं आहे!
    उमेदवार रणनिती आखत असतीलही, पण मतदार, हिंदुधर्माचा आदर करणाऱ्या पक्षाचाच विचार करणार!
    हा देश,फाळणी होऊन दोन धर्मात- विभागला गेला आहे!
    आमचं राष्ट्र- हिंदु राष्ट्र आहे!
    आमचा देश, सतत पारतंत्र्याला तोंड देत आला आहे!
    अनेक कुटुंबांची त्यासाठी ‘होळी’ झाली आहे!
    आता हे चालणार नाही! आम्हांला आता स्वार्थाचे धोरण नको आहे!
    मुख्यमंत्री निवडीला वेळ लागणं साहाजिकच आहे! तिघांनाही सामंजस्याने बरोबर घेऊन शासन करायचं आहे!

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 10 часов назад +1

      Shinde chhadhalet! Tyancha bharosa naahi! Sivsena ashich chadhate! Rane Uddhav Shinde kahi kaal CM.zaale aani aapan kaayam CM asaawe ashi maagani ch karu laaglet! Pawar kutumb hi ek hoil.kadachit!

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 20 часов назад +36

    अनयजी तुमच्या माहितीसाठी
    ही प्रक्रिया आता बंद झाली आहे
    जाणकारने ने माघार घेतली आहे
    लोकंच मतदानाला आली नाहीत

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 19 часов назад

      जनता सुज्ञ आहे हो ! फक्त भामटे उतमात करताहेत.

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 18 часов назад +10

    जय श्रीराम 🙏 नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषण विषय योग्य निवडलात त्याबद्दल तुमचे आभार असे विषय जनतेसमोर येणे गरजेचे आहे धन्यवाद 🙏

  • @s.deshpande2517
    @s.deshpande2517 19 часов назад +16

    निर्ल्लजंम सदा सुखी

  • @Hindukush9
    @Hindukush9 18 часов назад +23

    करामतीकाराचा "वोरा" अहवाल कधी बाहेर कडणार ❓🤕 🥸

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 10 часов назад

      BJP je karaayche te karatach naahi! Waaynaad chya nikalala hi aawhan deta yeil ka,?

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 17 часов назад +6

    कधी जाणार काय माहीत? परमेश्वरा बघ काहीतरी...🙏🙏

  • @sudhirbandiwadekar2883
    @sudhirbandiwadekar2883 19 часов назад +15

    चहा बिस्किटे वाली मिडिया साठी लवकरच बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर महायुतीला पुढे जाऊन भारी पडेल

  • @tanishka1627
    @tanishka1627 19 часов назад +9

    टूल किट गँग 😃

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 18 часов назад +10

    प्रति मतदान करून काय होणार? 20 तारखेला आणि आता same च मतदान करतील याला काय पुरावा आहे? लोक आता उलट मतदान करतील. प्रत्यक्ष EVM च्या वेळी VVPAT वर वेगळी चिठ्ठी आली तर OBJECTION घ्यायची सुविधा असते.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 20 часов назад +11

    यांना पाठीवर हात ठेवायला कोणी लागत नाही. काड्या घालताना त्यांना खूप शक्ती येते चालता-बोलता येत नसले तरी. आता तेच सांगत आहेत जनतेने उठाव करावा.
    रिक्षावाले नाही म्हणतात ते सामान्य लोकांना त्यामुळे क्लेष होण्याचा संबंध नाही.

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 17 часов назад +7

    करामती काका करामती पांच वर्षे चालू ठेवणार कुठलेही माणस आणून उपोषण ला बसविणार

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 20 часов назад +11

    सर्व जन मरणाची वाट.......

  • @vaishalibhatejoshi7328
    @vaishalibhatejoshi7328 19 часов назад +4

    100% correct ! Old man won't keep quiet ...

  • @rujutat2742
    @rujutat2742 20 часов назад +5

    नेहेमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण 👌

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 20 часов назад +16

    ईव्हीएम वर जर विश्वास नव्हता तर ईव्हीएम वर मतदान करायलाच नको होते कशाला यांनी ईव्हीएम वर मतदान केले

    • @deepakbhatte6641
      @deepakbhatte6641 19 часов назад +5

      Stop using costly vehicles and start using bullock cart. Rashtrala khadyat ghalnare. Janata sawdhan.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 часов назад +7

      लोकसभेला मात्र हेच इव्हीएम एकदम भारीच होते. न्यायालयात थप्पड मिळाली तरी करामती करणे सुरूच व अंध भक्तांचा पाठींबा मिळत असेल तर जास्तच चेव चढतोय

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve 19 часов назад +7

    सगळी कडे गवत उप्टायचे काम करत राहतील तरी फायदा होणार नाही.आज आयोगाने काँग्रेस ला चर्चे साठी बोलावलं आहे, तिथे कानफटीत खाणार ,बाचा गम्मत. मग पुढच्या आठवड्यात आंदोलन 8-15 दिवस.

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 5 часов назад +1

    नमस्कार अन्य जोगळेकरसो||
    फार चांगले विश्लेषण

  • @travellersagar437
    @travellersagar437 20 часов назад +6

    अहो त्यांच्या अस्तित्वावर आले आहे. मग ज्याला स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेवायचे असेल तो असाच झटपट करत राहणार. हे अपेक्षित होते.

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 13 часов назад +1

    सहमत आहे 👍

  • @shivnarayantawani4221
    @shivnarayantawani4221 19 часов назад +8

    रात्र नाही तर दिवस देखील वैराचेच आहे. सावधान.

  • @vibhavaritanksale7036
    @vibhavaritanksale7036 19 часов назад +5

    Best व्हिडिओ

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 20 часов назад +26

    याला भाजपही जबाबदार आहे. त्यांनी ताबडतोब सरकार स्थापन केले असते तर यावर नियंत्रण ठेवता आले असते

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande 19 часов назад

      असे करायला कारण लागत नाही.हेच होणार असेल तर मतदान गुप्त असते हे कसे म्हणणार ? महायुतीने सरकार बनवण्यास वेळ लावला आहे यामुळे अशा गोष्टींना खत पाणी मिळत आहे.

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 18 часов назад +1

      अगदी बरोबर. भाजपचे केंद्रीय नेतृत्वच याला जबाबदार आहे.उदा.अमित शाह

  • @dhanashreet
    @dhanashreet 19 часов назад +11

    करामतीकरकाका शिंदेंनाही भेटले होते काही दिवसांपूर्वी तेव्हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवला बहुतेक 😢

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 часов назад +2

      आव्हाडला पण पुढील काड्या करायला दूत म्हणून पाठवले होते

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 15 часов назад

      शिंदेंच्या सेनेने ८० च्या दशकात वावरु नये. काळ खूप बदललाय !

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 16 часов назад +3

    शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यावर त्याला शिक्षा झाली यांचे 1000 अपराध पूर्ण झाले तरी अजून ...........

  • @shrikantkshirsagar409
    @shrikantkshirsagar409 18 часов назад +3

    नमस्कार शुभ कामनां

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 20 часов назад +8

    अजून किती दिवस परमेश्वर महाराष्ट्रातील जनतेची परीक्षा घेतोय?

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 18 часов назад +6

    लग्न झालं आणि आता हुंडा कमी मिळाला म्हनून रडत आहेत😂😂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 17 часов назад +4

    प्रश्न संयमाचा नाही कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री होऊ नयेत यासाठी काका व काही युतीतील जयचंद हे उद्योग करत आहेत.

  • @dhanushembekar3751
    @dhanushembekar3751 20 часов назад +15

    यावर एकच सोलुशन योगीजींना एक वर्षे महाराष्ट्र मुख्यमंत्री करा पटणार नाही पण त्याशिवाय हे सुधारणार नाही.

  • @licshpathak
    @licshpathak 13 часов назад +1

    मुर्खांच्या मानसिकतेत EVM बद्दल फारच विरोधी मत आहे....अशा नेत्यांना जनतेने कायमची बंदी घालण आवश्यक आहे.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 17 часов назад +9

    सर, मी माझा अंदाज सांगतो, पैसे घेऊन अपेक्षित मतदान झाले नाही. आमदारांनी याचा जाब विचारला असणार म्हणून कदाचित EVM वर गावकर्यांनी खापर फोडले😂😂

    • @srsagareshriram3314
      @srsagareshriram3314 15 часов назад +1

      अगदी बरोबर

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 14 часов назад

      बरोबर

    • @prakashmore8295
      @prakashmore8295 12 часов назад

      ही शक्यता सगळीकडेच असावी असं वाटतं. लोक हुशार झालेत हो!कोणाची कशी मारायची हे ते उत्तम जाणतात.

  • @tushar6052
    @tushar6052 14 часов назад +2

    साहेब म्हणाले : लोकांना वाटतं, असं ऐकायला मिळतं, लोक म्हणतात, लोक माझा सांगाती…

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 19 часов назад +4

    करामतीकर, सत्तेसाठी काहीही!

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 15 часов назад +1

    सगळ्या कारस्थानांना पुरुन उरणारे देवेंद्र फडणवीस यांना उदंड यश मिळो महाराष्ट्र आनंदी होवो

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 17 часов назад +2

    जय जय श्रीराम 🙏🏻

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 17 часов назад +3

    हा निश्र्चितच शरद पवार एकनाथ शिंदे यांना भेटल्याचा परीणाम आहे.

  • @nationalist11
    @nationalist11 20 часов назад +3

    Ek dum ek number white shirt !

  • @gaureshbhate9140
    @gaureshbhate9140 13 часов назад +1

    निवडून येऊ न ज्यांना निकाल मान्य नाही त्यांनी राजीनामा दयावा

  • @sharads.2067
    @sharads.2067 19 часов назад +7

    करामतीकर म्हणता आणि शांत बसतील का? असा सवाल पण करता, म्हातारपण लहानपण सारखं असतं बालिश लिला पहाव्याचं लागतील.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 18 часов назад

      करामती करणा-यापेक्षा पाठिंबा देणारे महामूर्ख लाचार गुलाम किती खोक्याला विकले गेले असतील.

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 20 часов назад +2

    Suprabhat Anayji 😊🙏

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 19 часов назад +3

    सरकारने लोकसभेसाठी बारामती मधये बॅलेट पेपरवर पुनहा मतदान घया व विधानसभा साठी रोप साठी पुनहा मतदान घया पाहू पुनहा हे निवडून येतात का

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 15 часов назад

    Excellent video.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 20 часов назад +5

    Vakdya gela ki MH sukhi😅😅😅

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 14 часов назад +1

    अहो काकांना यश मिळाले नाही की असे उद्योग सुचतात या वयात सुद्धा सत्तेची हाव संपली नाही सत्तेसाठी जीव चालला आहे.किती अवघड आहे

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 20 часов назад +5

    Band zale ,It is serious offence.Uttam Jankar chi mla ship Jael Hey police ne sangitale asalyamule ,Jankar ghabrale aani he stopped voting within 1 hour .

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 16 часов назад +1

    अनय जी शासनाने यांच्यावर कडकं कारवाई करावी त्याशिवाय हे सुधारणार नाहीत

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 16 часов назад +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 15 часов назад +1

    पुण्यात रिक्षावाले मध्येच उतरवतात, काहीही भाडे आकारणी होते. मिटरप्रमाणे भाडे न घेणे , भाडे नाकारणे आणि अर्वाच्य बोलणं असे चालू आहे. तरी बाबा गप्प! त्यामुळेच निषेध आणि धिक्कार.

  • @shekharb2981
    @shekharb2981 19 часов назад +3

    तरी हे हिंदुहृदयसम्राटा..करी तो छगन तुज टाटा- कविवर्य सुरेश भट

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 18 часов назад +2

    बाबा आढावु आहे.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 16 часов назад +1

    त्यांचा सुंभ जळला पण किडे काही कमी नाही झाले.ते शांत बसुच शकत नाहीत.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 19 часов назад +3

    तंत्रज्ञान शाप ठरवत आहेत

  • @anitasane3903
    @anitasane3903 16 часов назад +1

    जो पर्यंत वोरा कमिटी रिपोर्ट प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत करामती थंड पडणार नाही

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 19 часов назад +5

    जो पर्यंत जीवित आहेत तो पर्यंत काड्या चालू राहणार ,पण काही उपयोग होणार नाही ,कारण लोकांचे डोळे उघडले आहेत .

  • @ShriRam_P1_Dalal
    @ShriRam_P1_Dalal 19 часов назад +2

    नुसतं रडून काही होत नाही. करामतिकर कधी पासून हे करताहेत? आणि त्याच्या प्रत्युत्तरात BJP ने काहीच का केले नाही इतकी वर्ष?

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 16 часов назад +1

    बाबाच्या आढाव्या नंतर हे कागदी घोडे नाचविणे सुध्दा व्यर्थ होईल!

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 19 часов назад +1

    Ha tr saral saral लोकशाहीचा संविधानाचा अपमान आहे. मूर्ख लोकांचा बाजार.

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 19 часов назад +2

    निवडणूक आयोगाने हे कसे मान्य केले?

  • @sp-uw8kl
    @sp-uw8kl 18 часов назад +2

    त्या जनकरला पहिल्यांदा राजीनामा द्यायला लावा आणि मग परत मतदान घ्या 😂

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 18 часов назад +1

    3:52 वय पहाता जास्त दिवस खूप risky ठरू शकते याची कल्पना डॉ नी दिलीच असेल आधी

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 17 часов назад +2

    निवडणूक आयोग कड़क कारवाई का करत नाही

  • @anilaldar-u8c
    @anilaldar-u8c 20 часов назад +2

    नमस्कार अनायजी 🙏🙏

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 14 часов назад

    टेबल खुर्ची वर बसुन पत्रकारिता करणाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, बाहेर फिरून स्वतः चा बातम्यांचे reporting करावे, करामती काका 84 वर्षी महाराष्ट्रभर देशभर फिरतात . मेहनत अभ्यास केला पाहिजे.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 19 часов назад +2

    कधी शांत होणार ते सांगा हो!

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx 17 часов назад +1

    करामती पडद्या आड जात नाही तो पर्यंत हे असच राहणार याला वरती पण जागा जागा नाही जाताजाता नाव खराब करून जाणार गेला बिचारा नाही तर गेला एकदाचा म्हणणार लोक याल कुटुंबियां ची पुरेपूर साथ आहे हे मोठं दुःख पण सरकार पण नांगी टाकणार आहे याच त्याहून मोठं दुःख आहे

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 12 часов назад +1

    कौतुक कसलं करता?प्रसिध्दी कसली देता.लोकांनी तडीपार केलंय तरी सार्वजनिक वावरतो. कायद्याचा बडगा दाखवून पट्कन आत घाला.एक लवासा पुरेसं आहे. सिकयुरिटीचया आधाराशिवाय चालता येत नाही आणि हे सर्व चाटे त्याला जाणता राजा म्हणतात. काय म्हणायचं याला.

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 15 часов назад

    उठा ले रे बाबा जल्दी उठा ले... और कितना इंतजार करायेगा?

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 10 часов назад

    खरा बावनकाशी जातीवन्त नक्षलवादी, करामतिकर!

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 17 часов назад

    मतदान प्रक्रिया प्रशासनाने थांबविली आहे.

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 20 часов назад +2

    आधी राजिनामा द्या म्हणा व. नंतर मतदान घ्या.

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 17 часов назад +1

    आम्ही म्हणजे लोकशाही

  • @vijaygarghate3484
    @vijaygarghate3484 20 часов назад +1

    Anayji namaskar

  • @aniruddha113
    @aniruddha113 27 минут назад

    जस निर्भय वाल्यांना वंचित वाल्यांनी जो धडा दिला तो अश्या पत्रकार, आढाव प्रवृत्तीना दिला पाहीजे

  • @Anantkumbhojkar
    @Anantkumbhojkar 19 часов назад +2

    बळाचा वापर करण्याऐवजी न्याय पालिकेत जाता येईल का?

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 20 часов назад +4

    Shinde itki nautanki kartil vatla navhta..

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 19 часов назад +2

    आम्ही सोरेसची माणसे हो.

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 16 часов назад

    करामतीकर वर गेल्यावर बंद होणार😛😛😜

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 11 часов назад

    अजून तर आदिवासी शेतकरी आंदोलक बाकी आहेत, कुठलेतरी सोमेगेमे जी मागणी मान्यच होणार नाही अशी मागणी पुढे करतील, जरांग्या पुन्हा भुंकायला लागला आहे

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 3 часа назад

    हुतात्मा होण्याचे बाळबोध प्रकार. सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय वारसदारांनी ठराविक वयानंतर सक्ती ने घरी बसवावे