असा विश्वप्रवक्ता पुन्हा होणे नाही , असा राजकीय जोकर वाचाळवीर पुन्हा होणे नाही ! मनसोक्त हासविल्याबद्दल धन्यवाद !धन्य तो सामना , धन्य ते विश्वप्रवक्ते स. रा. रा. !!!
अहो श्रीकांत जी आज काय नितेश राणे अंगात संचारले की काय?कांही कसर ठेवायची बाकी नाही ठेवली. तुफान बॅालिंग अगदी ॲंडी रॅाबर्टस माल्कम मार्शल लिली थॅामसन सारखी भन्नाट १५०+ वेग आपलं हे आगळ वेगळं रूप भावल🎩🎩🎩
पुस्तकाचे नाव " वार्यावरची वरात" . याचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतली पाने , हवेतली शब्द, हवेतले विचार, कोणालाही समजणार नाही असे अतार्किक अर्थ. आणि या मधील ज्यांना कळत त्यांच्या साठी हे हवा भरलेल पुस्तक उघडणार आहे.
ek number sir........😆😆 "tumche pustak kadhi band zale....."this is ek number joke....shrikant sir i am very big fan of your USANTHWANI....and the way you explain👍
श्रीकांत जी, धन्यवाद तुम्ही अत्यंत सभ्य भाषेत कान टोचले नाहीत तर चांगली भोकं पाडलीत पण त्यांना हे कधीच कळणार नाही. ना समज पडेल पैलवान काय म्हणतो,"पडलो म्हणून काय झालं माझं नाक तर वर आहे " तसं आहे विश्व प्रवक्ता्यांचं
विश्वप्रवक्ते राऊतजी साहेबजी ..कोणते पुस्तक आणले आहे.. अहो ते लाल पुस्तक पप्पुशेठ व प्रियांका ताई ह्यानी लोकसभेत दाखवले ना ते आता संपूर्ण उघडणार..त्याचे contract... उबाठा व राउत ह्याना मिळाले आहे... बघा काय काय कुटाणे पुढे करणार...
विश्व प्रवक्ते ह्यांची सकाळ ची आझन ची पत्रकार परिषद शिव ऊ बा ठा ची विधानसभा चे परिणाम आल्या वर शेणात लोलली तेव्हा पासून बंद झाली. आपल्यास नम्र विनंती की विश्व प्रवक्ते च मान असू द्या तर ते आपले सर्व दर्शक ह्यांचे मनोरंजन मिळत राहील.
आता त्यांच्या पुस्तक चे दोन च म्हणजे वर आणि खाली असे पुठ्ठे (हार्ड कव्हर) म्हणजे उद्दत स्वतः आणि आदि बाळ असे दोन आमदार राहिले आहेत आतली पान किंवा पण गळून NDA ला जातील.
माझी सरकारला एक विनंती होती आणि जनतेला... पण मला एक खून माफ करा.. मी संज्याला गोळयाच घातल्या असत्या...... पण नको... फुकट चा एक भामटा... महात्मा या देशाला मिळेल
नमस्कार, पुस्तकांची परंपरा आपल्याकडे खुपचं आहे.अगदी तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. नवीन पुस्तकांत भर "लोक माझ्या दावणीला"(दावणी म्हणजे गुरांनी इकडे तिकडे फिरुन नये म्हणुन बांधुन ठेवण्याची जागा.तरीही काही सुटका करून घेतात.) बांधून ठेवतात. आपल्याच बांगेने सूर्य उगवतो हा विश्र्वास अनेक कोंबडयाना,मग नेमकी कोणाची बांग ह्यावर खल होऊ नये, म्हणून मार्गदर्शक पुस्तक असावं. तेच बहूतेक उघडून दाखवायचे असेल.जवळचा मुहूर्त नीवडला तर बरं. 🙏
त्यांची धुवायला टमरेल घेऊन पत्रकार उभे असतात कारण काही लेंड्या आमच्या चॅनल ला मिळो म्हणुन टमरेल पत्रकार लोंबताय काय विचारू नये धू धुतला म्हंताल की धुवा तीर्थ घ्या आणि मराठी चॅनल वर दाखवा
आधी स्वतःच्या बुडाखाली काय जळतय आणि स्वतः मोकळे राहाणार की आत जाणार याची काळजी कर म्हणावे. कधी सरकार स्थापन करायचं आणि कोणी स्थापन करायचं हे बहुमताने आलेले ठरवतील. नको तेथे नाक खुपसून थोबाडीत बसली की रडायचे ही खाज काही कमी होत नाही.
उमगीकर सर तुमची उपरोधिक भाषा शैली आवडते.छान हाणलत संजय राजाराम राऊतला.
संजय राऊत यांचा ubt पक्षाचा ऱ्हास करण्यात सिंहाचा वाटा आहे.अभिनंदन
सुरुवात व शेवटचे “फुल“👍
Mi naagdaa naagdaa kela uddhvahi ughdaa
त्या पुस्तकात संजय राजाराम राऊत हे नितेश राणे पूर्ण नाव का ऊच्चारतात त्याचे गूढ ऊकलले आसेल.
आता उरलेल्या ऊबाठा गटाची सुध्दा विल्हेवाट लावेल हा भोंगा.
राज्याची....काळजी...यानाच..
संजय राऊत यांच्या मुळे महायुती सरकार येणास मदत झाली धन्यवाद करतो आपले
"पत्राचाळ घोटाळा "पुस्तक लवकरच प्रकाशित होईल.
एकदम मस्त ़
2025मध्ये होईलच 😂
तुमचे पुस्तक महाराष्ट्र राज्याच्या
चव्हाट्यावर उघडून सध्या तुम्ही
रस्त्यावर आले आहात हे सत्य
आहे.🙏 जय श्रीराम 🙏
म वि आ = मला विसरा आता हे पुस्तक संजाकडे असणार आहे.
अरे खरंच की . असेच पुस्तक असेल .👍👍👍👍
मस्त सुचलं तुम्हाला❤❤❤❤ म.वी.आ. चा long form😂😂😂😂
😂😂😂😂
मस्त.
😂😂😂❤
❤❤ सर आपण आज छान फोडले. पण निरलजम सदा सुखी ❤❤
आक्का,, संजू दादा ,, मन्या,, उठा, नोमlनी, पेगविन, नाना, ताई यांनी महायुती साठी खूप मेहनत घेतली आहे
त्याबद्दल धन्यवाद
सगळेच स्टार प्रचारक आहेत भाजपा चे 😂
असा विश्वप्रवक्ता पुन्हा होणे नाही , असा राजकीय जोकर वाचाळवीर पुन्हा होणे नाही ! मनसोक्त हासविल्याबद्दल धन्यवाद !धन्य तो सामना , धन्य ते विश्वप्रवक्ते स. रा. रा. !!!
असल्या फालतू लोकांसाठी आपला मौल्यवान वेळ घालवू नका,,,,
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
अहो श्रीकांत जी आज काय नितेश राणे अंगात संचारले की काय?कांही कसर ठेवायची बाकी नाही ठेवली. तुफान बॅालिंग अगदी ॲंडी रॅाबर्टस माल्कम मार्शल लिली थॅामसन सारखी भन्नाट १५०+ वेग आपलं हे आगळ वेगळं रूप भावल🎩🎩🎩
भारीच
आज तुम्हाला ऐकताना अगदी श्री सुशीलजींची आठवण आली
एकदम सहीसही
पुस्तकाचे नाव " वार्यावरची वरात" . याचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतली पाने , हवेतली शब्द, हवेतले विचार, कोणालाही समजणार नाही असे अतार्किक अर्थ. आणि या मधील ज्यांना कळत त्यांच्या साठी हे हवा भरलेल पुस्तक उघडणार आहे.
नवीन सरकार स्थापनेसाठी आता महायुतीने महान विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचा सल्ला घ्यावा.
आजचं शालजोडीतले विश्लेषण खूपच भावलं धन्यवाद
जय हिन्दू राष्ट्र
Sir तुम्ही छान विश्लेषण करता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
उद्धव ठाकरे पुढची 25 वर्षे मुख्यमंत्री होणार म्हणाला होता तू संजय राऊत त्याला विचारा की.
बिचारा 2 आणि पांच मध्ये पाँइंट ठेवायला विसरला तो देवाभाऊनी ठेवला.
25 म्हणजे 2.5 असे म्हणायचे होते
शाळेत असताना पुस्तक उघडलं असतं तर आज ही वेळ आली नसती 😂😂
संकीर्णच ने पुस्तक नउघडता अभ्यास न करता करोडोची माया जमवीली सर्व बाहेर काढायला पाहीजे
😂🤣😜
जेल मधिल माझी शंभरी
😂😂😂
कदाचित तिथे बसून अजून एक पुस्तक लिहितील
किती गहन बोल!
आपल्या बालबुद्धीला अतर्क्य, बुद्धी पलीकडचे. खरंच......
त्याचे पुस्तक म्हणजे ते सकाळचा भोंगा सुरू करणार.
तो भोंगा बंद कधी झाला होता.
रतन खत्री यांचे मटका लॉटरीचे पुस्तक असेल
बंद पुस्तक म्हणजे संविधान संविधान म्हणून जे लाल पुस्तक त्यांचे मविआचे सहकारी घेऊन फिरताना दिसतात ते आतून रिकाम्या असणार पुस्तक उघडणार असावेत.
आणि रिकामे डोके ही 😂
मनोरंजन कायम रहे
तेच सध्या उघड नागड झालेत
20 चे 2 झाल्यावरच राऊतांना शांती मिळेल.
जे पुस्तक ते उघडणार आहेत, त्याच्या भरपूर प्रति काढा!
आम्हांला वाचनाची खूप आवड आहे!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
True analysis
ek number sir........😆😆 "tumche pustak kadhi band zale....."this is ek number joke....shrikant sir i am very big fan of your USANTHWANI....and the way you explain👍
160 आमदार येणार होते त्याचे काय झाले त्यांना विचारा आपल्या मार्फत
यांचे बंद पुस्तक म्हणजे, लाल cover आणी मध्ये सर्व kori पाने!
यांच्या पुस्तकापेक्षा पिवळ्या कव्हरची पुस्तके जास्त मनोरंजक असतात. 😂
व्वा व्वा खूप छान विश्लेषण!
वा सर अगदी बरोबर
धोडेस्वर झालेत ना उघडे , ना गडे !!!
जय श्रीराम
आता या सं रा रा यांचे "लेंडी खत" झाले आहे.
संजय राजाराम
आता तुल सुटला घाम
लवकरच तुल म्हणावे लागेल राम राम।
अहो श्रीकांतजी विश्व प्रवक्ते रतन खत्री चे पुस्तक उघडणार आहेत व त्यामध्ये त्यांची तिकडंम कधी लागणार हे ते पाहणार आहेत.
😂😂😂😂
विश्व नाही विष प्रवक्ते ़
श्रीकांत जी,
धन्यवाद तुम्ही अत्यंत सभ्य भाषेत कान टोचले नाहीत तर चांगली भोकं पाडलीत पण त्यांना हे कधीच कळणार नाही.
ना समज पडेल पैलवान काय म्हणतो,"पडलो म्हणून काय झालं माझं नाक तर वर आहे "
तसं आहे विश्व प्रवक्ता्यांचं
विरोधकांना यश मिळवण्यासाठी हेच योग्य आहेत भाजपाची बी टीम म्हणजे संजय राऊत
मराठी चॅनल्स हा आहे म्हणून तग धरून आहेत नंतर ती पण पटापट बंद होणार
विश्वप्रवक्ते राऊतजी साहेबजी ..कोणते पुस्तक आणले आहे.. अहो ते लाल पुस्तक पप्पुशेठ व प्रियांका ताई ह्यानी लोकसभेत दाखवले ना ते आता संपूर्ण उघडणार..त्याचे contract... उबाठा व राउत ह्याना मिळाले आहे... बघा काय काय कुटाणे पुढे करणार...
अहो संजय राऊत तुम्हाला आता राज्यसभेवर जाता येणार नाही
म्हणून तर थयथयाट चालू आहे.पण आता तो उपयोगाचा न्हाई 😂😂😂
साहेब जसे देवेंद्र फडणवीस दुर्लक्षित करतात तसे करा हा माणूस काही बोलाव ईताकि लायकी नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी चांगलेच जोकर मोठे केले ऊध्दव काय संजय राऊत काय आदीत्य बाउल काय .त्यांनी केलेले एक सौ एक कारस्थाने .
उद्धव ठाकरे यांना 2019 फळं भेटलं आहे
राऊतांच्या पुस्तकाचा अर्थ त्यांचं दुकान असा समजावा ! सरकार बनवता की करू पुन्हा दुकान सुरू असा गर्भित इशारा ते देत आहे ! 😅😊
खूप खूप छान आनंद वाटला
संजय राऊत सुषमा अंधारे प्रियंका चतुर्वेदी या सर्वांचे स्वागत सत्कार महाआघाडीने ठेवावे ही नम्र विनंती
यांच्या बंद पुस्तकात फक्त घोड्याच्या टापा आहेत..शिवाजी राजे केव्हाच तिथून निघून गेले आहेत 😂
विश्व प्रवक्ते ह्यांची सकाळ ची आझन ची पत्रकार परिषद शिव ऊ बा ठा ची विधानसभा चे परिणाम आल्या वर शेणात लोलली तेव्हा पासून बंद झाली.
आपल्यास नम्र विनंती की विश्व प्रवक्ते च मान असू द्या तर ते आपले सर्व दर्शक ह्यांचे मनोरंजन मिळत राहील.
आता त्यांच्या पुस्तक चे दोन च म्हणजे वर आणि खाली असे पुठ्ठे (हार्ड कव्हर) म्हणजे उद्दत स्वतः आणि आदि बाळ असे दोन आमदार राहिले आहेत आतली पान किंवा पण गळून NDA ला जातील.
जय श्रीराम 🌹🌹🌹
खरपुस खाद्य
पटकन बोलल्यामुळे गडबड झालीय...
उघड्या पुस्तकांचं पान उघडू का....असं म्हणायचं होतं..... समझने वालेको इशारा 😡
पुस्तक बंद होवो अथवा ना होवो पण उबाठा नावाच्या शिल्लक शिवसेनेचं दुकान मात्र नक्कीच बंद झालं आहे.
मस्त. छान झोडपून काढलंत
खूप छान विश्लेषण 👍
जबरदस्त
👍👌परखड विचार
🎉❤🎉❤👌🙏
मस्तच सुरवात
जाणता राजा उल्लेख नकोच.
बंद पुस्तक उघडु 😢म्हणजे नापास झाल्यावर अभ्यास सुरू करणार.अती हुशार विद्यार्थी.
अगदी खरं
खूप छान
😂😂😂Ekdam bhari Umarikar saheb
भाऊ तुमचे व्हिडिओ खरंच मनोरंजक असतात.तुमच्या चारोळी तर अप्रतिम.
विश्व प्रवकत्याची चांगलीच हजामत केली आहे.
माझी सरकारला एक विनंती होती आणि जनतेला... पण मला एक खून माफ करा.. मी संज्याला गोळयाच घातल्या असत्या...... पण नको... फुकट चा एक भामटा... महात्मा या देशाला मिळेल
😂😂😂😂😂😂😂😁✅️👌👍🙏
😂😂😂😂😂
🍷🍾ह्याच्या अति सेवणा मुळे काही झालं तर बरं होईल. 😂
खूपच छान 🎉🎉
Absolutely right, good entertainment
या बंद पुस्तकात दडलय काय
कोणी तरी सांगेल काय काय दडलय
शाल जोड़ी!
खूप छानसुरेख 😊
Jai shree ram
छान श्री उमराणीक
नमस्कार,
पुस्तकांची परंपरा आपल्याकडे खुपचं आहे.अगदी तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी.
नवीन पुस्तकांत भर "लोक माझ्या दावणीला"(दावणी म्हणजे गुरांनी इकडे तिकडे फिरुन नये म्हणुन बांधुन ठेवण्याची जागा.तरीही काही सुटका करून घेतात.) बांधून ठेवतात.
आपल्याच बांगेने सूर्य उगवतो हा विश्र्वास अनेक कोंबडयाना,मग नेमकी कोणाची बांग ह्यावर खल होऊ नये, म्हणून मार्गदर्शक पुस्तक असावं. तेच बहूतेक उघडून दाखवायचे असेल.जवळचा मुहूर्त नीवडला तर बरं.
🙏
खुप च छान, तो पक्का बेशरम आहे
Great sir ji great 👍
Jayshri Ram🙏after long time
❤❤❤the best.
राऊत म्हणतात ते अगदी खरंय. लवकरात लवकर सत्ता स्थापना व्हायला हवी. नाहीतर 2019ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.
Nice video
Very Good.
खूप मस्त विश्लेषण केले. 👌👌
त्यांची धुवायला टमरेल घेऊन पत्रकार उभे असतात कारण काही लेंड्या आमच्या चॅनल ला मिळो म्हणुन टमरेल पत्रकार लोंबताय काय विचारू नये धू धुतला म्हंताल की धुवा तीर्थ घ्या आणि मराठी चॅनल वर दाखवा
हे राजाराम काय प्रकरण आहे कळेल काय राणे नेहमी असा ऊल्लेख करतात 😂
😂
😂😂😂
ह्या राजारामने संजय नावाचा शेणाचा पो जन्मास घातला आहे ......
बंद पुस्तक उघडा ! नागडे
आधी स्वतःच्या बुडाखाली काय जळतय आणि स्वतः मोकळे राहाणार की आत जाणार याची काळजी कर म्हणावे. कधी सरकार स्थापन करायचं आणि कोणी स्थापन करायचं हे बहुमताने आलेले ठरवतील. नको तेथे नाक खुपसून थोबाडीत बसली की रडायचे ही खाज काही कमी होत नाही.
👍👍👌👌
Very nice 🎉❤
i cant control my laugh 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄
SANJAY KHAN ☪️
Must pray namaz every day in matoshri
Pustak ( Quran) open karnar
Namaskar
संजय राऊत यांच्यावर बोलून तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालू नक
Sir, ekach number, full entertainment 😂😂
भाऊ घडी घडी घरकोंबडे म्हणू नका,सतत भडीमार केल्याने त्याचा मुळातच नसलेला आत्मविश्वास अजून कमी होइल
very nice