उद्धव ठाकरे व शरद पॉवर यांच्या बद्दल सहनभुती मुळीच नाही. पण साहेब हे जनतेला, काही पत्रकारांना सांगता. तसे, हेच जरा जोर लावून सुप्रिया सुळेंना देखील सांगा.
आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये तीर्थराज सामंत, आय् टी तज्ञ.. यांचा सर्व शंकाचे निरसन करणारा, सामान्य माणसाला समजेल असा लेख आहे. जे ईव्हीएम च्या नांवाने बोंबलताहेत त्यांनी अवश्य वाचावा... अर्थात ते वाचणार नाहीतच, खात्री आहे 👎👎👎😡😡😡😡
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी ला प्रचंड सहानुभूती मिळाली होती किसान होती सदा दोन-तीन वर्षे टिकली यांना कशाची एवढी मोठी सहानुभूती केजी इतक्या काळ टिकेल
आता पुढे शेती आंदोलन, दूध दर वाढ आंदोलन, कांदा 🌰 कांद्याचे प्रश्न, एसटी कामगार आंदोलन, obc आरक्षण आंदोलन सुरु होणार ,कडधान्य-कापूस-सोयाबीन आंदोलन . शरद पवारांचे कृत्रिम आंदोलन लाटा येत राहतील.
लाईक 1730 😮😊 सहानुभूती नाही 2019 च्या बेईमानी ची उरलेली शिक्षा मतदाराची त्यांना दिली आहे 2022 ला देवेंद्र यांनी पाठींतील खंजीर काढून छा तडात खुपसला व बदला घेतला आता मतदारांची पाळी होती त्यांनी सुफडा साफ केला 😄😅
उद्धव ठाकरे हे सत्ताळोलूप आहेत मी स्वतः 2014 च्या सभेत बांद्रा येथील सर्व aamdaransamor😘 सर्वांना आपण वेगळे लढू असे बोललेत हे मी ऐकले होते तेंव्हा पासून ह्यांचा व पक्षाचा लोप hou🙏लागलाय आणि दुसरा भिडू sanjay👍राऊत 😘
अगदी बरोबर बोलत आहात. शिंदे बाहेर पडल्यापासून मराठी मीडियाने जी काही सहानुभूतीची टेप उद्धव आणि नंतर पवार यांच्यासाठी चालवली होती ती पाहून ऐकून अक्षरशः चीड येत होती. खोटं बोलण्याच्या मर्यादाच पार ओलांडून टाकल्या होत्या. आता ही बाबा आढाव मार्फत पुन्हा सहानुभूती ची टेप सुरू करतील.
💯🎯एकदम बरोबर बोललात पण आजकाल “तथ्य“ हे “मिथ्य” झालेत! बऱ्याच लोकांना बोलताना लक्ष्यात येत की त्यांची बुद्धिमत्ता ही अतिरेकी डाव्या विचारसरणीला व मोदी द्वेष ह्याच्या आहारी गेली आहे!
सहानुभूतीवर दुनिया चालत नाही.पुरे कुटुंब दुर्घटनेत गेले तरी शिल्लक लोक शोक आवरून जगतातच ना. शरद पवारने तर महाराष्ट्राला घोडा लावला आहे, उध्दवने केलेला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार जनतेला दिलेला धोका लोक विसरले नाहीत. कसली सहानुभूति?
भाऊंनी आज पवार ,ठाकरे संपत नसतात हा व्हिडिओ केला आहे. त्यात जे म्हटले आहे, त्यात ही गोष्ट लक्षात घेतली नाही,त्या वेळी विरूध्द पक्ष एवढा मजबूत नव्हता,व पार्टी बदलू वाल्या समोर मजबूत पर्याय नव्हता,आता परीस्थिती वेगळी आहे. त्या मूळे संपले हेच खरे आहे.
जनतेनी दाखवलेला रोश असाच पालिकेच्या निवडणुकी पर्यंत टिकला पाहिजे. आघाडीच्या ह्या भामट्याना गोटया खेळत बसवयला पाहिजे.जनतेने पुन्हा त्यांची लायकी दाखवावी.....
Arunkumar Joshi In the 2019 assembly elections, these so-called leaders remained silent when the MVA came to power without a mandate from the voters. They need to explain their silence back then
शिंदेंच्या बद्दल असलेला आदर कमी झाला. शिवसेनेच्या DNA मधेच ते आहे असं वाटतं. आता एवढी भरभरून लोकांनी मत दिली तरी अजून सरकार बनत नाही ये. लोकांना मूर्ख बनवणे सोडून द्या.
World's No. 1 Ex-CM (self decided & as per so called journalist), unable to get parliament seats which is required for become opposition party leader!!!
श्रीकांत जी, तुम्हाला, सुशील जीना, काही प्रमाणात भाऊ सरांना एक विनंती आहे, तुम्ही निवडणूक काळ आणि मतदान काळात प्रचंड जन जागृतीचे काम केले आहे परंतु आता शरद पवार, उद्धव ठाकरे वगैरे सारखे काळे कोळशासारखे विषय उगाळू नये. त्यापेक्षा महाराष्ट्रात आणि देशात जे positive बदल आणि काम होत आहे आणि होणार आहे असे विषय निवडून ज्या बातम्या मुद्दाम दडवून ठेवल्या जातात अशा विषयांचा जास्त ऊहापोह करावा. ह्या निगेटिव्ह व्यक्ती, मीडिया आणि राजकारणाला अनुल्लेखाने मारावे.
आजही आम्ही ते करतो... पण ते video तुम्हीच लोक पहात नाहीत... २६ नोव्हेंबरला प्राचीन वारसा स्थळाबद्दल video केला जागतिक वारसा सप्ताहा निमित्त... नाही पाहिला तुम्ही लोकांनी.., आत्ताही जावुन बघा...!
त्या स्वयंघोषित सहानुभूतीला भावपूर्ण श्रद्धांजली.
ठाकरे ब्रँड ला कायमची मूठ माती दिलेली आहे.
आता त्यावर काही नवीन मजार
बांधून भीक मागायला मोकळे!
जो हिंदुत्व बात करेगा, वही देश पैं राज करेगा
खोट जास्त दिवस चालत नाही उध्दवन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला पदासाठी बाळासाहेबाच वचन मोडल जनतेनी धडा शिकवला
काकाच्या तालावर अक्काच्या बोलावर संजूच्या भोंग्यावर उध्दव नाचतो सोनियाच्या ढोलकीवत
सहानुभूती फक्त ठराविक पत्रकार लोकांच्या मनात होती, पण जनतेच्या मताशी pratarna केल्या मुळे जनता त्यांना जागा दाखवून द्यायला वाट पहात होती.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत तुम्ही आमच्या भावना सगळीकडे पोहोचवा
उद्धव ठाकरे व शरद पॉवर यांच्या बद्दल सहनभुती मुळीच नाही. पण साहेब हे जनतेला, काही पत्रकारांना सांगता. तसे, हेच जरा जोर लावून सुप्रिया सुळेंना देखील सांगा.
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे
चुकीचे केलेल्याना सहानुभूती मिळत नाही.
शिक्षा मिळते
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
श वार,उध्धस्त,आदी चे मुळव्याध दुखने वाढले ,आनखी जास्य वाढणार,करनीशी भरनी
यांचे आधीचे कार्यक्रम लोकांना माहीतच नाही त्याच्यामुळे सहानुभूती सहानुभूती सहानुभूती....
कालच बाबा आढाव यांची ट्रायल घेऊन झाली. पुढील पाच वर्षासाठी नविन जरागे तयार होणार.!!
बैल म्हातारा झाल्यावर त्याला...
Bajar dakhva😂😂
😂😂😂
आता अण्णा नां पण पुढे आणा.
he is too old
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤
Agati barobar
Very very true
म्हणूनी लावाव्या लागतात,
आढाव बाबांना उपोषणाच्या खाटा...
आणि सोडले ते सुध्धा नं1 माजी च्या हस्ते .ज्यांनी आणीबाणीला समर्थन दिले होते.
सहानभूती नाही चालली म्हणूनच ईव्हीएम वर आरोप होत आहेत
EVM is a calculator it's a calculating machine. Can you calculator hack ?
@@rajangurjar2183तिथे आपण नंबर देईल तशी आकडेमोड होतो त्यामुळेच एखादेवेळेस चूक होऊ शकते पण इथे तर ती पण शक्यता नाही
आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये तीर्थराज सामंत, आय् टी तज्ञ.. यांचा सर्व शंकाचे निरसन करणारा, सामान्य माणसाला समजेल असा लेख आहे. जे ईव्हीएम च्या नांवाने बोंबलताहेत त्यांनी अवश्य वाचावा... अर्थात ते वाचणार नाहीतच, खात्री आहे 👎👎👎😡😡😡😡
राहुल गांधी आता जनजागृती करणार आहेत ईव्हीएम विरोधात 😮😮😮
Urine pot ला योग्य ठिकाणी ठेवा....
उद्धव आणि पवारांना निवडणुकीपूर्वी सहानुभूती मुळीच नव्हती ! पण निकालानंतर नक्कीच आहे ! गरीब बिचारे भामटे😅😊
Tuzha numbar pathav
सहानभूती, ही वार्ताहरांनी निर्माण केलीहोती, खोटेपणे
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी ला प्रचंड सहानुभूती मिळाली होती किसान होती सदा दोन-तीन वर्षे टिकली यांना कशाची एवढी मोठी सहानुभूती केजी इतक्या काळ टिकेल
९९ पापे भरली की शेवटचा फटका जोरदार असतो😂😂😂
भूतकाळ माहीत नसलेल्यांची सहानभुती असू शकेल.
आता पुढे शेती आंदोलन, दूध दर वाढ आंदोलन, कांदा 🌰 कांद्याचे प्रश्न, एसटी कामगार आंदोलन, obc आरक्षण आंदोलन सुरु होणार ,कडधान्य-कापूस-सोयाबीन आंदोलन . शरद पवारांचे कृत्रिम आंदोलन लाटा येत राहतील.
हे मात्र खरे आहे. स्वतःला मिळाले नाही, तर ज्याला मिळाले त्याला सुखाने जगून द्यायचे नाही. काका नीती.
हेच खरे आंदोलन जीवी.
म्हणूनच देवेंद्रजीच मुख्य मंत्रीपदी असणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे
पुणतांबा गाव शोधा...तिथून सुरुवात होईल....
कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
आता पवारांची इकोसिस्टिम ऍक्टिव्ह होणार...जेव्हा जेव्हा ही लोकं सत्तेत नसतात तेव्हा महाराष्ट्राचं वातावरण बिघडतं.
अगदी अचूक विश्लेषण ! 👍👍👌👌
अगदी योग्य विवरण.
देवाचा बाप म्हणवून घेणा-याला सहानुभूति मूळीच नाही
जय श्रीराम 🌹🌹🌹
प्रत्येक वेळी पावसात भिजले की सहानुभूती मिळत नाही कधी कधी हुडहुडी पण भरते
मनोज जंरागे निर्भय बनो चया प्रचंड अपयशानंतर शरद पवार व महाभकास आघाडीचा नविन डाव बाबा आढाव 😂😂
हे सगळे म्हणतात आम्ही लोकतंत्र वाचवायला निघालो! 😂 वाह! पूर्ण विपक्ष च वंशवाचवायला निघालेत.
Jaihind sir🎉
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
Right observation and deduction.
खुपच सुंदर
उध्दव ठाकरेना सहानभुती कशाची देता ज्यान हिदुंत्व चा पानीपत केल
Hindu संतांना जीवे मारले गेले जेवन्हा cm number one कार्यरत hote
युरीन पॉट केला म्हणा.
Dhanyawad-Namaskaar
आता सगळी खोटी आंदोलन करून माननीय फडणवीस साहेबांना बदनाम करणे हा एकच कलमी कार्यक्रम चालू होणार.
साहनुभूती वादळात वाहून गेली, राहीली ती सांड भूती त्याचं नाव आहे आदित्य.जय महाराष्ट्र.
लाईक 1730 😮😊
सहानुभूती नाही 2019 च्या बेईमानी ची उरलेली शिक्षा मतदाराची त्यांना दिली आहे 2022 ला देवेंद्र यांनी पाठींतील खंजीर काढून छा तडात खुपसला व बदला घेतला आता मतदारांची पाळी होती त्यांनी सुफडा साफ केला 😄😅
उद्धव ठाकरे हे सत्ताळोलूप आहेत मी स्वतः 2014 च्या सभेत बांद्रा येथील सर्व aamdaransamor😘 सर्वांना आपण वेगळे लढू असे बोललेत हे मी ऐकले होते तेंव्हा पासून ह्यांचा व पक्षाचा लोप hou🙏लागलाय आणि दुसरा भिडू sanjay👍राऊत 😘
अगदी बरोबर बोलत आहात. शिंदे बाहेर पडल्यापासून मराठी मीडियाने जी काही सहानुभूतीची टेप उद्धव आणि नंतर पवार यांच्यासाठी चालवली होती ती पाहून ऐकून अक्षरशः चीड येत होती. खोटं बोलण्याच्या मर्यादाच पार ओलांडून टाकल्या होत्या. आता ही बाबा आढाव मार्फत पुन्हा सहानुभूती ची टेप सुरू करतील.
हे पत्रकार 2019 मध्ये युती होती आणि मतदारांशी गद्दरी झाले हे मात्र बोलणे टाळत होते
मिडीया वाल्यांना पैसा पद भूखंड मिळाले आहेत
💯🎯एकदम बरोबर बोललात पण आजकाल “तथ्य“ हे “मिथ्य” झालेत! बऱ्याच लोकांना बोलताना लक्ष्यात येत की त्यांची बुद्धिमत्ता ही अतिरेकी डाव्या विचारसरणीला व मोदी द्वेष ह्याच्या आहारी गेली आहे!
सहानुभूतीवर दुनिया चालत नाही.पुरे कुटुंब दुर्घटनेत गेले तरी शिल्लक लोक शोक आवरून जगतातच ना. शरद पवारने तर महाराष्ट्राला घोडा लावला आहे, उध्दवने केलेला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार जनतेला दिलेला धोका लोक विसरले नाहीत. कसली सहानुभूति?
यांची १०० कोटी महिना वसुली बंद झाली म्हणून लोक यांना सहनभुती दाखवणार 😂😂😂😂 ऐकावे ते नवलच 😂
Jay Hind sir
अतृप्त भूतांची आणि प्रेतांची सहानुभूती मिळाली शरद फोड्याला .
भाऊंनी आज पवार ,ठाकरे संपत नसतात हा व्हिडिओ केला आहे. त्यात जे म्हटले आहे, त्यात ही गोष्ट लक्षात घेतली नाही,त्या वेळी विरूध्द पक्ष एवढा मजबूत नव्हता,व पार्टी बदलू वाल्या समोर मजबूत पर्याय नव्हता,आता परीस्थिती वेगळी आहे. त्या मूळे संपले हेच खरे आहे.
मला वाटते मनोज जरांगेचा सत्कार करायला पाहिजे कारण त्याने महायूतीला भरघोस मतानी जिंकायला मदत केली
सुहानभूती फक्त मराठी माध्यमांमध्ये होता😂
सुशील कुलकर्णी साहेब, संपलेल्यांना जगण्याच्या वाटा कशाला दाखवता आहात? वक्फ बोर्डाचे नामोनिशाण संपवण्याचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आजपासून सुरुवात करूया, बाकी मरू देत...
❤ Shree Gurudev At Belgaum ❤
Jay hind Jay Maharastra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
पुरोगाम्यांना आता कुणीही विचारत नाही कितीही उपोषण करू देत किंवा आणखी काही करू देत
केंद्रात आणि राज्यात एकच सरकार पाहिजे हे मतदार राजाने ओळखलं होतं म्हणून महाराष्ट्रातील मतदार राजाने युती सरकारला निवडून दिलं.
Sundar visleshan.
शिवसेना कोणी फोडली.छगन वेळेस.congress कोणी फोडली. दोन वेळेस.tit for tat.
Agadi barobar ❤
जो सरणावर झोपे पर्यंत नीच पणा सोडणार नाही.महाराष्ट्र नासवून याचे समाधान झाले नाही तो नरकात जाईल.
उद्धव ठाकरे , शरद पवार हे दोघे अत्यंत स्वार्थी लबाड आहेत। त्याना जनतेने चांगलाच धडा शिकवला।
❤
Nice
Sir Very Nice True Information 👍
जनतेनी दाखवलेला रोश असाच पालिकेच्या निवडणुकी पर्यंत टिकला पाहिजे. आघाडीच्या ह्या भामट्याना गोटया खेळत बसवयला पाहिजे.जनतेने पुन्हा त्यांची लायकी दाखवावी.....
असं काशीराम, जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या सोबत ही घडलेलं होत. मुलायम सिंग सुद्धा.
100%.barobar.
छान विवेचन.
Namaskar
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
Agdi khar ahe aple vishkeshan
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
Arunkumar Joshi
In the 2019 assembly elections, these so-called leaders remained silent when the MVA came to power without a mandate from the voters. They need to explain their silence back then
शिंदेंच्या बद्दल असलेला आदर कमी झाला. शिवसेनेच्या DNA मधेच ते आहे असं वाटतं. आता एवढी भरभरून लोकांनी मत दिली तरी अजून सरकार बनत नाही ये. लोकांना मूर्ख बनवणे सोडून द्या.
उबाठाच्या मार्गावर जाउन स्वताहून कमी करून घेतला
Pawar saheb dhurth rajkarni ahet 😊😊 pawar saheb cha pash close kara 😊😊 jai hind vande mataram jai bharat ❤
World's No. 1 Ex-CM (self decided & as per so called journalist), unable to get parliament seats which is required for become opposition party leader!!!
शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक आहे का वेगवेगळ्या आहेत
वेगवेगळ्या...!
डझन भर शेतकरी संघटना आहेत 😂😂😂
@@Rocky-Bhai-12345 😂
@@shrikantumrikar8755 ok sir
ऑटोमॅटिक भाजप मिशन
Gaavaa kadchya bhaashet, shaanitle jode, Shrikantji😂
🎉🎉🎉
EVM वर अविश्वास म्हणजे तमाम आघाडीचे व महायुतीचे उमेदवार निवडून देणार्या मतदाराचा अपमान आहे.
🎉🎉🎉🎉🎉
करामती काकाची सहानुभूती & करामत संपली 😂
ह पापा चा माल ग पापा
हम नही सुधरेंगे
2019 चा बदला घेतला
🙂🙂
श्रीकांत जी, तुम्हाला, सुशील जीना, काही प्रमाणात भाऊ सरांना एक विनंती आहे, तुम्ही निवडणूक काळ आणि मतदान काळात प्रचंड जन जागृतीचे काम केले आहे परंतु आता शरद पवार, उद्धव ठाकरे वगैरे सारखे काळे कोळशासारखे विषय उगाळू नये. त्यापेक्षा महाराष्ट्रात आणि देशात जे positive बदल आणि काम होत आहे आणि होणार आहे असे विषय निवडून ज्या बातम्या मुद्दाम दडवून ठेवल्या जातात अशा विषयांचा जास्त ऊहापोह करावा. ह्या निगेटिव्ह व्यक्ती, मीडिया आणि राजकारणाला अनुल्लेखाने मारावे.
आजही आम्ही ते करतो... पण ते video तुम्हीच लोक पहात नाहीत... २६ नोव्हेंबरला प्राचीन वारसा स्थळाबद्दल video केला जागतिक वारसा सप्ताहा निमित्त... नाही पाहिला तुम्ही लोकांनी.., आत्ताही जावुन बघा...!
@shrikantumrikar8755 धन्यवाद , नक्कीच पाहीन. माझ्यापर्यन्त तो पोहोचला नाही.
भिंतीला टेकवून ऊभ्या केल्या खाटा!!! आता खाटांची कुर कुर ऐकणारा काय करणार?😮
तळागाळातील जनताच जर लालची असेल तर सहानुभूती मिळणारच.
Palghar sadhu Disha Saliyaan Sushant Singh Rajput - Devine Justice
E V M वर दोष देण्या पेक्षा आपल्या पार्टी का हरली याचे परीक्षण करावे.५ वर्षे पार्टी वर आणावी.
सहानुभूती humbug
Jarange aana kiwa Aadhav, MAHAYUTI cha uptu shakat naahi Z@ta
आयत्या बिळावर......
❤😂
Bare dile danke udu ani adharvadala jantene😢😮😅😊😂😢😮😅
Saheb please jra Maharashtra tun udyog Baher jat aahe ya khotya neritive baddal sakhol videos banva
थोर मात्र गेम करायला गेले , स्वतःचाच गेम ?
Mast Thasali geli MVA chi 😅
संविधान तज्ज्ञ खुळे आपट ह्यांचं मनोगत ऐकवा 😂😂😂😂