हे आंदोलन की, भाजपाला मारलेली शिट्टी? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Ambadas Danve | MVA |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 116

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День назад +58

    हेच का ते लोक , मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानासाठी त्यांचं लांगूलचालन करणारे ? पण आता त्यांनी कितीही नाटकं केली तरी काही उपयोग नाही . हिंदूंनी ह्यांना पुरतं ओळखलंय .

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 День назад +34

    कांही झाले तरी अता ऊबाठा ला जवळ घेऊ नये. फारच छान विश्लेषन

  • @VijayChavan-mt8xj
    @VijayChavan-mt8xj 23 часа назад +23

    उबाठा शिवसेनेवर आता अजिबात विश्वास नाही . शक्यच नाही .

  • @SunilDaithankar
    @SunilDaithankar День назад +37

    प्यारी समझ गयी;जो हिंदू हीत कि बात करेगा; वही देश पे राज करेगा 🎉

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День назад +70

    भाजपाने विश्वासघातकी लोकांना कदापि बरोबर घेऊ नये .

    • @jayantkul8957
      @jayantkul8957 День назад

      Ajit dadana ghetalach ki barobar parat ekda haat polun getalyawar hi . Shakyata naakarta yet naahi

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 часа назад +1

      @sushamanaik9997 अगदी बरोबर कधी पलटी मारतील नेम नाही समाजकार्य करण्यासाठी मंत्रीपदच असायला पाहिजे असे नाही

  • @Nation_first1
    @Nation_first1 День назад +21

    UBT चे दुटप्पी भूमिका.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 День назад +22

    BJP should not believe on UBt group.jai Hind jai bhole nath.

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 23 часа назад +15

    ज्या उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीस यांना सतत खालच्या भाषेत शिवीगाळ केली, टिंगल टवाळी केली त्यांना भाजपाने जवळ पण करू नये. जनतेची नाराजी घेऊ नये.

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब День назад +34

    आता उबाठा चे कठीण आहे सांती दुत त्यांना सुखाने जगू देणार नाहीत जय श्री राम

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind День назад +15

    उद्धव नकोच नको.

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 День назад +41

    महानगर पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत.

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 День назад +4

      जनतेने अजिबात फसू नये.

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 День назад +17

    Ajibat nahi ubhata nahi nahi nahi

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 21 час назад +5

    हा माणूस विश्वास घातकी आहे, हा फक्त आणि फक्त नाटक करीत आहे असे मला वाटत आहे. हा स्वार्थी आहे सत्तेसाठी काहीपण करू शकतो यावर माझा तरी विश्वास आहे.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 День назад +13

    याचा अर्थ उभाठा आज पर्यंत झोपले होतेका जाग केव्हा आली आमदार निवडून आले नाहीत म्हणून 🏹💐🚩🙏

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar3677 День назад +7

    हिंदू जागा झाला आहे. याचा परिणाम आहे हा.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 День назад +10

    उबाठान महाराष्ट्र नव्हे तर देशाच न भरुन येणार नुकसान केलय . आता ही प्रवृत्ती पुन्हा कदापिही विश्वास ठेवण्यालायक उरलेली नाही.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 День назад +8

    आपण म्हणालात ते अगदी योग्यच आहे

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 23 часа назад +3

    दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.

  • @avinashsharma3394
    @avinashsharma3394 День назад +9

    जनाब उद्धव ला आम्ही कायमचा डिलीट केला आहे.

  • @sharads.2067
    @sharads.2067 День назад +13

    हे आंदोलन उबाठा च्या विरोधात कार्यकर्त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल समजावे का? हिंदू विषयी दाखवलेली आत्मीयता म्हणजे उबाठाचे येणारे दिवस खडतर असतील याचा संकेत आहे का?

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 День назад +23

    आता काहीही केले तरी उपयोग होणार नाही. Bund se gai woh houd se nahi aati.

  • @JayaramGawande
    @JayaramGawande День назад +11

    काही हि झालं तरी आता पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय !
    त्या मुळे भांगलेली मने जुळून येणे अशक्य चं !

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 8 часов назад +2

    हिंदू हिंदू,, मराठी मराठी आणि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून भरमसाठ संपती जमा केली आहे
    आता आम्ही बिलकुल विश्वास ठेवणार नाही
    जय श्री राम ll जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤❤

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 День назад +6

    जे म्हणतात मनसे दर वेळेस बदलत असते तर आता त्याच पावलावर उभाठा चालली आहे

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 19 часов назад

    छान विश्लेषण

  • @gopaljoshi3090
    @gopaljoshi3090 23 часа назад +6

    आता भाजपाने कुठल्याही प्रकारची सहानुभूती व्यक्त न करता आणि हिंदू धर्म हा सर्व समावेशक आहे च परंतु उबाठा संधी साधू विश्वास घातकी असून विश्वास ठेवण्यास नालायक आहे हे कायमचे वास्तव हे विसरु नये व याला बरोबर घेऊन स्वताच हस करून घेऊ नये ही कळकळीची विनंती

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 22 часа назад +4

    मै इधर जाऊं या उधर जाऊं अशी उबाठा ची अवस्था झाली आहे

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 21 час назад

    सादरीकरण छान

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 9 часов назад +2

    उद्धवने बिजेपी समोर नाक जरी रगडल तरी त्याला सोबत घेउनये

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 23 часа назад +3

    अंबादास दानवे सारखा तद्दन बिनडोक आणि टिनपाट फक्त राऊत आहे

  • @brs5767
    @brs5767 16 часов назад +2

    फडणवीसांनी परत परत फसु नये. शिंदे यांच्या टीम बरोबर एकजुटीने रहावं.

  • @srhsrh628
    @srhsrh628 22 часа назад +4

    उबाठाच्या उर्दूसेनेला भाजपने थारा देऊ नये.

  • @YadavArjun-s1t
    @YadavArjun-s1t 19 часов назад +2

    उद्धव ठाकरे साठी महायुती ने दरवाजे बंद केलेत😂😂😂

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 18 часов назад +1

    Ubatha sena vasuli sena ubatha sena sampli ahey 😮😮 jai hind vande mataram jai bharat ❤

  • @gangarde
    @gangarde День назад +3

    मग आंदोलन करण्याऐवजी wakf बिलाला समर्थन द्या उद्धव राव

  • @sharads.2067
    @sharads.2067 День назад +13

    बापाने झेंडा बदलला त्या मुळे पोरांना समजेना कोणता झेंडा हातात घेतला पाहिजे. त्या साठी बापा विरुद्ध बंडाचं धोरण अवलंबिले आहे का?

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 День назад +3

    Once betrayed! Always a Betaryer! Hindutva of Conveyance byUBT

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 21 час назад +2

    टोमण्याला अक्कल नाही हे त्याने परत दाखून दिले

  • @Hindukush9
    @Hindukush9 18 часов назад

    दिनेशजी नम्हस्कार,
    वक्फ कायदा नविन बनवलेला नाही, जो कायदा आहे त्यात बदल करायचा प्रस्ताव मांडला आहे 😇 🥸

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 23 часа назад +2

    बुंदसे गई हौदसे नहीं आती

  • @jignupak
    @jignupak 20 часов назад +1

    People should isolate UBT.
    HINDUs should boycott UBT

  • @madhavsahakari2296
    @madhavsahakari2296 9 часов назад +1

    उबाठा ला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागलेत. हिंदुत्व आणि फक्त हिंदुत्वाचा तारू शकेल हेंच त्यांना आता स्पष्ट दिसायला लागलंय.

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 8 часов назад

    पलटी मास्टर 😂

  • @YadavArjun-s1t
    @YadavArjun-s1t 19 часов назад +1

    आडीच वर्षासाठी काशी केली 😂😂😂

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 6 часов назад

    तुम्हारेसे दुश्मनी करके हम पूरी तरह हार गये.अब माफ भी करदो.
    करामतीने बातोंबातोंमे फंसा दिया और नाॅटीके वजहसे जनताने हमे धोबीपछाड दिया.गद्दार हम कुर्सीके लिए बने. जनताने गद्दार कौन बाता ही दिया.
    😂😂😂

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 22 часа назад +1

    यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये यांनी स्पशेल माफी मागीतली तरी

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 5 часов назад

    NA ghar Ka na ghat Ka.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 9 часов назад

    उद्धवच हिंदूत्वाबद्दल बेडगी प्रेम लोकाना कळले आहे आताकाही उपयोगनाही ही नाटक करून, संपलाय उद्धव

  • @bylagu
    @bylagu 6 часов назад

    नमस्कार शुभ मध्यान्ह दिनेशजी. त्या उबाठाने कितीही गयावया केली, नाक रगडलं, रडून-भेकून दाखवलं तरी भाजप ने त्यांना आपल्याबरोबर घेऊ नये, कारण हा माणूस कधीही पलटी मारण्यांत तज्ञ आहे.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 10 часов назад

    जनाब उध्वस्त 😡बाबरी औलादी

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 9 часов назад

    काय हासा करून घेता राव , सर्व सैनिक अतिशय विचित्र अवस्थेत होता तो शेवटी कुठं गेला हे त्या भ्यान्या राऊत ला काय कळते ।

  • @anillspattan4330
    @anillspattan4330 8 часов назад +1

    Udhawji Sharad pawar a barobar aaj paryant kunacha hi kalyan jhale nahi,tar tumhi kis jhadki Patti? Yancha agentla tumachya barobarka thewalat.?

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 5 часов назад

    अल कायदा, तशीच आता अल सेना उबाठा ने केली.

  • @anilnaik2061
    @anilnaik2061 21 час назад

    आज हिंदू प्रेम कसं जागा आली 😂

  • @ajax-ec8kv
    @ajax-ec8kv 9 часов назад

    अरे उद्धव😂😂😂😂😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 20 часов назад

    एक तर मी राहीन नाहीतर तु राहशील 😂😂

  • @udaysingsardesai3340
    @udaysingsardesai3340 10 часов назад

    उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत च्या नादी लागला, तिथेच सेनेची वाट लागली

  • @rajupnjkr
    @rajupnjkr День назад +1

    Shillak Batgya tolicha Pramukh UTHA CHI LADKI BAHIN CM MUMTAZ BANO NAKKICH AAPLYA BHAWAWAR RAGAWLI ASEL YA ANDOLANAMULE. JAY HIND JAY MAHARASTRA VANDE MATARAM

  • @pearlbaby571
    @pearlbaby571 5 часов назад

    Why Indian PM should interfere with other countries internal matter?

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 23 часа назад +1

    उ बा टा ने मुस्लिम धार्जिणे धोरण घेतले नसते तर व एकटे लठले आसते तर ह्या 100 पुढे पक्षाला जागा मिळाल्या असत्या.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 11 часов назад

      😂😂 खूपच विनोदी विधान आहे.

  • @gkarnale5
    @gkarnale5 12 часов назад

    Janab UDDHAV var vishwas tehvu naka ....just remembered what he says in past about BJP leader he forget Sawarkar he say no diwali if no bakri id.....he is fake

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 День назад +2

    Jevha he Amit Shaha Ani Modina Aurganzeb Ani asech kanhi mhantat Ani khoop apaman kartat to BJP visarnar nahi ase vatate

  • @Hhhhh33jj
    @Hhhhh33jj 22 часа назад

    Hech te 25 varshe sadlele see...... Ghan vaas yetoy

  • @agunjal700
    @agunjal700 22 часа назад

    चल झुटा 😂😂😂😂😂

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 22 часа назад +1

    नौटंकीच

  • @SurendraPatil-f9q
    @SurendraPatil-f9q 23 часа назад

    Saddhya tari Bhajpane UBT la javal karu naye hi manse hindusathi tari yogya nahit tyanche kase aahe sumbh jalala tari pil kayam sanjay raut aani ti andhre madam aahet to paryant tyana ajibat thara deu naye

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 22 часа назад

    Are shenikano
    M,,Factor tumhala voting krnar nhi

  • @VishwasPatil-t5p
    @VishwasPatil-t5p 8 часов назад

    Nevar aata udhav thakare nahi

  • @Ashgotnochill200
    @Ashgotnochill200 8 часов назад

    अंधारे बाई दिसली नाही 😂

  • @vilasbagwe4108
    @vilasbagwe4108 7 часов назад

    त्याना आता हिंदू दीसु लागले

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 День назад

    तुम्ही रीक्षावाल्याला खुप मोठा करताय. तुम्ही डावे आहात.

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 7 часов назад

    Dalbhadri aahe to Favda