शरदराव पवार साहेब नाही सोनिया गांधी ना राजी करून ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ना मुख्यमंत्री केले जे कधीच शक्य नव नव्हते. पवार साहेब नी पूर्ण ताकद लावली म्हणून शिल्लक सेना शिल्लक आहे . ठाकरे साहेब नी त्यांचे ऋण मान्य करावे.
उद्धव ठाकरे नसते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एकही जागा मिळाली नसती. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात कुणीही विचारत नाही आणि शरद पवार हे फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. पवार यांनी निवृत्त होऊन नवीन रक्ताला वाव दिला पाहिजे
मराठा समाजाची सहानुभुती फक्त शरद लाच आहे तर मुस्लीम धर्मिय काँग्रेस कडे नाइलाजास्तव मराठा जात व मुस्लीम धर्मिय उद्भव च्या उबाटाला मतदान करतात उद्भव भ्रमात आहे की त्याला सहानुभूती आहे मग आहे तर मविआ तुन बाहेर पडला तर 10आमदार विधान सभेला येणार नाहीत निवडुन उद्भव चे
सुप्रभात बेटा आता काय चवीत चर्वण लावलयं . फोन न घेणं ठाकरेंच नेहमीच झालयं फडणवीस पवार नाना पटोले यादी पुढे वाढतच जाणार.नाना पटोले पवार काकांना “धरल तर चालतय सोडल तर पळतां” अस करून ठेवलयं शिवाय विश्व प्रवक्ते संजय तर म्हणतात आम्ही डायरेक्ट १० जनपथ ( नवीन मालक) शी बोलणार .पटोले नुसत्या वल्गना करणार मागे राज्यसभा विधान परिषद मत फुटली तेव्हा कारवाई केली असती तर आता राणा भीमदेवी थाटाच्या वल्गना नानाना कशाला कराव्या लागल्या असत्या!!!!
अाता दिशा सालियान अाणि सुशांतसिंगच्या हत्येच्या केसचा निकाल नव्वद दिवसांत लावण्याचा विचार नक्की करण्यात अाला अाहे. दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक अाहे. ज्यांना जेलमध्ये जायची भिती वाटते ते बिजेपीमध्ये जाण्याचा मार्ग शोधत असतात. थोड्याच दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
महाविकास हे नावच मोठं हास्यास्पद आहे,कोणताही विकासाचा agenda नसताना हे महाविकास नावं कोणी व कसं दिलं, हा खरा प्रश्न आहे, ह्याच नाव महाविनाश आघाडी असं ठेवलं तर जास्त योग्य होईल.
उद्धव ठाकरे ची हिम्मत तरी आहे का महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कारण मराठी लोक दूर झालेले आहे मुस्लिमांच्या भरोशावर उद्धव ठाकरे चा गाडा चालू आहे तो बाहेर पडू शकत नाही बाई
उद्धव ठाकरे यांनी उगीच हुलकावन केल तर त्यान्लाच आवघड होऊन बसेल अशी वाटते आहे शरद पवार साहेब यांचे शिवाय पर्याय नाही हे नकीच खर आहे व विसरून चालणार नाही
उद्धव ठाकरे नसते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एकही लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसती हे नक्की. उद्धव सेनेला १८० जागा आणि मुख्यमंत्री पद मिळालेच पाहिजे.
बाहेर वैगरे काय पडणार नाहीत ह्या पोकळ बाता आहेत.काही वर्षांपूर्वी यांचे मंत्री खिच्यात राजीनामा घेऊन फिरायचे पण राजीनामा खिच्यातून कधी बाहेर आलाच नाही.😂
उद्भव संपला आहे काँग्रेस राशप मुले नऊ खासदार निवडुन आले मराठाजातीने शरदमुले व काँग्रेस मुले मुस्लीम धर्मिय मते उबाटाला मिळाली अन्यथा उद्भव चे दोन सुद्धा खासदार निवडुन आले नसते
उद्धव ठाकरे सेने मुळेच शरद पवार व congress ला बळ मिळाले. पण काँग्रेसने सांगलीत चालबाजी केली हे ते विसरलेले नाहीत. Congress आता फारच उड्या मारत आहे. तरी उद्धव ठाकरे नी शरद पवारांनचा फोन न उचलून बरे नाही केले.
हिम्मत असेल मर्द असाल तर मलाच मुख्यमंत्री करा नाहीतर मी निघतो आघाडीतून आणि महाराष्ट्र पेटून देतो आणि निघतो मी लंडनला नेहमी करिता तेथे मी आत्ताच घर बांधलं आहेच
M v a ,chha एक उमेदवार पडणार आहे असे लक्षात आले मुळे mva चे तिन्ही पक्षांनी शेकाप स पराभूत केले त्यांची ताकद युती विरुद्ध चालू शकली नाही आता ही रिकमचोत चर्चा आहे.शेकाप चां उमेदवार पडल्या बद्दल कोणालाही सुखदुःख नाही सर्वच पक्षाचे उमेदवारांना निवडणुकीचा खेळ दाखवायचा होता.
Madam MVA ne Uadav Thakarey ya Radubala Baherach Rasta Dhakhavilapahije karan Badava Bapache vichar sodun Congress chiand Nastik sharad Pawarachi chatugiri karanara Ek Vidushak Ahe😢😢😢😢😮😮😢😢
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही बाहेर पडू शकत नाही कारण तुम्ही राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून त्यांच्या उमेदवार निवडून आणायची १०० खोक्यां ची सुपारी घेतलेली आहे
जरुर बाहेर पडाच.
हुल हुलावण करु नका.
उध्दव ठाकरे यांना मविआ मधून ताबडतोब बाहेर काढा व त्यांना भाजपा मध्ये सुध्दा घेऊ नये हीच विनंती.
कोणाला विनंती करता आहात तुम्ही?
उद्धव ठाकरे बाहेर पडल्यानंतर,मविआ, झिरो झाली समजा,
मनातले विचार बोललात
@maheshwarpatil7058नाहीतरी महविकास आघाडी दळभद्री आहेच
उद्धव ठाकरे कोण्यात लायकीचा नाही त्याला कशातच ठेवू नका
खुज्या
उद्धव आणि पार्श्व भाग ,हे दोनच शब्द,या बातमीचा गौरव करण्यास समर्थ आहेत!
आम्हाला काही वाटत नाही
ना घरका
ना घाटका
उधव ठाकरे नी विचार करावा की पकाश आबैडकर बाळासाहेब ठाकरे यांनी ततवासी कधीही तडजोड केली नाही आमीत शहा बीजेपी कोन आहे त आपली चालवून घेतली
उद्धव ठाकरेंना गर्व झाला की काय?लोकांची सहानुभूती व शरद पवारांच्या चाणाक्षपणा मुळे तुम्हाला महत्व प्राप्त झाले आहे हे लक्षात ठेवा?
शरदराव पवार साहेब नाही सोनिया गांधी ना राजी करून ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ना मुख्यमंत्री केले जे कधीच शक्य नव नव्हते. पवार साहेब नी पूर्ण ताकद लावली म्हणून शिल्लक सेना शिल्लक आहे . ठाकरे साहेब नी त्यांचे ऋण मान्य करावे.
उद्धव ठाकरे नसते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एकही जागा मिळाली नसती. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात कुणीही विचारत नाही आणि शरद पवार हे फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. पवार यांनी निवृत्त होऊन नवीन रक्ताला वाव दिला पाहिजे
मराठा समाजाची सहानुभुती फक्त शरद लाच आहे तर मुस्लीम धर्मिय काँग्रेस कडे नाइलाजास्तव मराठा जात व मुस्लीम धर्मिय उद्भव च्या उबाटाला मतदान करतात उद्भव भ्रमात आहे की त्याला सहानुभूती आहे मग आहे तर मविआ तुन बाहेर पडला तर 10आमदार विधान सभेला येणार नाहीत निवडुन उद्भव चे
उध्दव ठाकरेला.धमकि देण्या शिवाय दुसर काही येत नाही
नाही पडत बाहेर...
फुसणी😅😂
लवकरच मविआ फुटणार कारण सगळेच स्वत ..मोठे समजतात माझा च. पक्षाने मोठा ,आमचाच मुख्यमंत्री
ह्यावरुन अमित शहांसोबत बंद दाराआड वचन दिल होत हे उद्धव ठाकरेंच खोट बोलण आहे हे सिद्ध होते.
अहो फक्त धमक्या काय देताय.
नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब मुळे कॉग्रेसचे खासदार निवडून आले
यांचे परतीचे दोर कापल्याचे यांना आद्यापि समजलेच नाही
रूप बाई रुसली अडगळीत जाउन पडली
मी वि आ मधे आहेत म्हणून काहीतरी किंमत आहे. बाहेर पडल्यावर कोणीच विचारणार नाही.
Only Udhav Saheb
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना 🚩🙏
सुप्रभात बेटा आता काय चवीत चर्वण लावलयं . फोन न घेणं ठाकरेंच नेहमीच झालयं फडणवीस पवार नाना पटोले यादी पुढे वाढतच जाणार.नाना पटोले पवार काकांना “धरल तर चालतय सोडल तर पळतां” अस करून ठेवलयं शिवाय विश्व प्रवक्ते संजय तर म्हणतात आम्ही डायरेक्ट १० जनपथ ( नवीन मालक) शी बोलणार .पटोले नुसत्या वल्गना करणार मागे राज्यसभा विधान परिषद मत फुटली तेव्हा कारवाई केली असती तर आता राणा भीमदेवी थाटाच्या वल्गना नानाना कशाला कराव्या लागल्या असत्या!!!!
आता उध्दव ठाकरे वेगळ होवून ताकद दाखवून दया
एक ते लढले तर त्यांचे 10 आमदार निवडून येणार नाही😂😂😂
ताकद असेल तरच दाखवतील न,
मविआतून बाहेर पडू द्या पण भाजपमध्ये कदापिही घेऊ नका
बाहेर पडायला आहेत तरी किती लोक उबाठा मध्ये
Yala BJP sobat gheu naka
अाता दिशा सालियान अाणि सुशांतसिंगच्या हत्येच्या केसचा निकाल नव्वद दिवसांत लावण्याचा विचार नक्की करण्यात अाला अाहे. दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक अाहे. ज्यांना जेलमध्ये जायची भिती वाटते ते बिजेपीमध्ये जाण्याचा मार्ग शोधत असतात. थोड्याच दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीत जास्त जागा पदरात पडण्यासाठीची ही फावड्याची खेळी आहे
भाजप ने जर याला घेतले तर भाजपचीच वाट लागेल हे निश्चित. मी तरी भाजपला मत देणार नाही
तशी वेळ तुमच्यावर येणार नाही .. टरबुजाकडं ठाकरे सध्यातरी जाणार नाहीत ..नक्कीच ..😂
भाजपने जर उद्धव ठाकरेला युतीत घेतले तर आम्हा हिंदुना वेगळा विचार करावा लागेल. पर्याय शोधावा लागेल.
उध्दव ठाकरेंनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे. राजकारण हे त्यांच काम नाही. व राहिलेली शिवसेना म न से मध्ये विलीन करावी.
मनसे नव्हे माकडसेना.
नुसतीच धमकी काही बाहेर नाही पडत 😅majburi aahe
छान विश्लेषण.
म्हाविका स आघाडी एकत्र. लडणार व. विजयी. होणार
Thank you Udhavji
कुठे बालासाहेब आणि कुठे हे उद्वस्त बालक.
चूकिचे विशलेष्ण
राजकारण सोडून आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करावे. बाळासाहे्यांची परंपरा चालू ठेवावी. वेळ आत्ताच आहे. हीच आहे. जय शिवाजी जय भवानी!👍
खरोखरच हिंमत असेल तर, उद्धव ठाकरे ने बाहेर पडावे., आणि स. पा., किंवा आम आदमी पार्टी जॉईन करावी
बाहेर पडा आणि स्वतंत्रपणे लढा.
नुसत्या पोकळ धमक्या देऊ नका
जनतेच्या मनातील साकार सरकार महा विकास आघाडी सरकार दिवाळीत फटाके वाजवून न्याय देणार आहे
महाविकास हे नावच मोठं हास्यास्पद आहे,कोणताही विकासाचा agenda नसताना हे महाविकास नावं कोणी व कसं दिलं, हा खरा प्रश्न आहे, ह्याच नाव महाविनाश आघाडी असं ठेवलं तर जास्त योग्य होईल.
जगातनं भाईर पडला तरच कुटंतर परनाम. म्हंजी फटाके, लेजिम, ढोल ताशे, थोडक्यात रस्त्यावर पब्लिकचा जल्लोष, हैदोस म्हना.
जय हिंद.
उद्धव ठाकरे ची हिम्मत तरी आहे का महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कारण मराठी लोक दूर झालेले आहे मुस्लिमांच्या भरोशावर उद्धव ठाकरे चा गाडा चालू आहे तो बाहेर पडू शकत नाही बाई
या बाबत मा.संरारा योग्य सल्ला देतील ते सल्ला देण्यात वाक्बगार आहेत दुसर्यांच्या फुकटच्या सल्याची आवश्यकता वाटणार नाही.🌹🌹👍👍
नक्की बाहेर पडा, हिम्मत असेल तर.
निवडणुकी पुरत... निकाल आले की बाजारात बसतील सगळे पक्ष .
बाबू मोशय ---काका से गद्दारी बहुत महेंगी पडेगी
उध्दव ठाकरे उलट्या दिशेने निघाले. अती गर्व झाला अस वाटत.
Tu Kay trbuj ch lomtya Aahe kay
सगळे बोके फक्त लोण्या साठीच एकत्र आले आहेत.
त्यामुळे या अशा चकमकी होणार. विधानसभेच्या निवडणुकीत असे च भांडत रहा ..
हं.....आता एव्हढ सोप आहे का😂
बरोबर आहे
त्याच्यात तेवढा दम नाही
😅😂
P0kal dhamki aahe
उध्दव साहेबांना विनंती आहे. एकटे लढण्याची तयारी सुरू करा. सगळ्यांना त्यांची औकात कळेल. बीजेपीला तर औकात समजली आहेच .
उद्धव जी घाई करु नका विचार पूर्वक निर्णय घ्या
उद्धव जी, मविआ तून बाहेर पडाल तर स्वतःचं/पक्षाचं नुकसान करुन घ्याल. असं चुकूनही करू नका. राजकारणात प्लस मायनस चालतच असते.
उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख म्हणून घेण्यात लाज वाटली पाहिजे घरी बसून आनंदी रहावे भोंगा वाजवत उदोउदो करण्यात सेनापती म्हणून मातोश्रीवर बसून राहावे
एकदा एक गोष्ट जमली म्हणजे सदसर्वदा नाही जमणार. तुमच्या "गठ्ठा" मतपेटीला कोणी घाबरत नाही. पडायचं तर पदाचा बाहेर!
उद्धव ठाकरे यांनी उगीच हुलकावन केल तर त्यान्लाच आवघड होऊन बसेल अशी वाटते आहे शरद पवार साहेब यांचे शिवाय पर्याय नाही हे नकीच खर आहे व विसरून चालणार नाही
उद्धव ठाकरे नसते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एकही लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसती हे नक्की. उद्धव सेनेला १८० जागा आणि मुख्यमंत्री पद मिळालेच पाहिजे.
शेट्ट घे 😀😀😀😂😂😂😂😂😀
बाहेर पडले की संपले उध्दव राव
बाहेर वैगरे काय पडणार नाहीत ह्या पोकळ बाता आहेत.काही वर्षांपूर्वी यांचे मंत्री खिच्यात राजीनामा घेऊन फिरायचे पण राजीनामा खिच्यातून कधी बाहेर आलाच नाही.😂
महाविकास आघाडीमध्ये होतात म्हणून मुस्लिम मते त्यांना पडली, पण एकटे लढलात तर फार वाट लागेल तुमची
त्ये 11 जन आले म्हटल्यावर माकडाला वाटलं म्या आता सोताला हनुमान का म्हनवून घ्येऊ नये?
जय हिंद.
ही बातमी खोटी आहे.
ऊध्वव ठाकरे साहेबा मुळे कांग्रेस १ वरुन १४ वर गेली तर शरद पवार साहेब ४ वरुन ८ वर गेले हे अंध भक्तांनी अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे
भाजपच्या लोकांना फक्त आपलीच लाल दिसते.😂😂😂
Congres mule uddhav la yash ale
Then why comes to 9 from 18
उद्भव संपला आहे काँग्रेस राशप मुले नऊ खासदार निवडुन आले मराठाजातीने शरदमुले व काँग्रेस मुले मुस्लीम धर्मिय मते उबाटाला मिळाली अन्यथा उद्भव चे दोन सुद्धा खासदार निवडुन आले नसते
गर्दी फक्त उद्धव ठाकरे जमवू शकतात. पटोले नाही. 😊
Uddhav thakare he atishay balish arthaat politically immature !
उद्धव ठाकरेंनी म.वि.आ.तुन बाहेर पडावे कारण हे दोन्ही पक्ष तुमच्या अवलंबून आहेत.तुमच्या मुळे त्या पक्षांच्या जास्त सिट निवडू आल्या.
कस सुचते हे सर्व 😅😂
ते बाहेर पडले तर घरचे ना घाटचे होईल 10 आमदार सुद्धा निवडून येणार नाही वंचित चे जसे हाल होतात तसे त्यांचे पण होईल
1number uddhav saheb
काँग्रेस, शरद पवार यांच अस्तित्व संपणारच होतं,पण उध्दव ठाकरेमुळेच जिवंत राहिले.जास्त घमेंड महागात पडेल.
हेकट माणुस आहे, निघा बाहेर म्हणाव..
आस आहे हे सर्व लोफ़र्
फावड्याच कुणाबरोबर पटणार नाही,शेवटी घरीच बसायला लागेल.
घर 🐓 सारखे
म वि आ लवकर उद्ध्वस्त होईल कारण हा उद्ध्वस्त ठाकरे खुप अहंकारी आहे
महाविकास आघाडी एकसंघ लढा देणार आहे.
Nakkich. Ya EKIMULECH TRBUJYALA DGASKA BSLAY.MHANUNACH AASHA KHOTYA BATMYA PSRVUN FUT PADAYCHA KEVILVANA PRAYATNA CHALLAY.😢
नाही हा कुठेही जाऊ शकत नाही.घर का ना घाट का.😂😂😂😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे मनमानी आतातरी सोडा.बस झाल.
Ho
आता कुठे जाणार भीक मागायला?
उद्धव ठाकरे सेने मुळेच शरद पवार व congress ला बळ मिळाले. पण काँग्रेसने सांगलीत चालबाजी केली हे ते विसरलेले नाहीत. Congress आता फारच उड्या मारत आहे. तरी उद्धव ठाकरे नी शरद पवारांनचा फोन न उचलून बरे नाही केले.
जयंत पाटील यांना शरद पवारानी उभे कशाला करायचे होते यात मा.उध्दव ठाकरे साहेब यांच काही
अगदी बरोबर आहे उध्दव साहेब यांच्याशी गद्दारी केली आहे
उबाठा लहान असताना त्याच्या लहानपणापासून रडीचा डाव खेळण्यात पटाईत आहे
हिम्मत असेल मर्द असाल तर मलाच मुख्यमंत्री करा नाहीतर मी निघतो आघाडीतून आणि महाराष्ट्र पेटून देतो आणि निघतो मी लंडनला नेहमी करिता तेथे मी आत्ताच घर बांधलं आहेच
उद्धव ठाकरे हे एकटे जरी मविआघडीतून बाहेर पडले तरी देखील सरस ठरतील . जय महाराष्ट्र.
भक्तांनो चवताळू नका मनमानी करायला करायला जोर असावा लागतो. ऊद्धव ठाकरेच्या भरवश्यावर आघाडी आहे.
एकटे लढ मग वाट कसली बघता 😅😂
M v a ,chha एक उमेदवार पडणार आहे असे लक्षात आले मुळे mva चे तिन्ही पक्षांनी शेकाप स पराभूत केले त्यांची ताकद युती विरुद्ध चालू शकली नाही आता ही रिकमचोत चर्चा आहे.शेकाप चां उमेदवार पडल्या बद्दल कोणालाही सुखदुःख नाही सर्वच पक्षाचे उमेदवारांना निवडणुकीचा खेळ दाखवायचा होता.
Madam MVA ne Uadav Thakarey ya Radubala Baherach Rasta Dhakhavilapahije karan Badava Bapache vichar sodun Congress chiand Nastik sharad Pawarachi chatugiri karanara Ek Vidushak Ahe😢😢😢😢😮😮😢😢
सवाल उपस्थित होतो ❌
प्रश्न उपस्थित होतो ✅
🎉🎉🎉🎉🎉 only baki kamjor aahet
महा आघाडीतून बाहेर h मुर्खपणा ठरेल. S बळावर जिंकणार ha गैरसमज आहे जनतेला एकसंघ INDIA AGHADI पसंद आहे HE विसरून घोडचूक ठरेल सावधान
देश, राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी लायक फक्त मोदी, महायुतीच आहे . विरोधी पक्ष फक्त लुटारू आहेत.
AAPAN KO CHA NAVANE OLKHAT AAPLI LAYKI TI KAY 2 DIVAS MANTRALAYAT JANAR YANE BAHER PADUN BAGHAV JANTA KAYAM CHI GHARI H BASAV AR AATA
धमकी उबाठा ने नाही तर रश्मी ठाकरे ने दिली असेल कारण भावाचा प्रश्न होता ,नाहीतर उबाठा ला कोणीही सिरीयसली घेत नाही
No comments.
आता बाहेर पडला तर तर तर फडणवीस नक्की कचरा करेल
उद्धव ठाकरे साहेब तुम्ही बाहेर पडू शकत नाही कारण तुम्ही राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून त्यांच्या उमेदवार निवडून आणायची १०० खोक्यां ची सुपारी घेतलेली आहे
फ़ालतू बातमी
Swabalawar ubhatha ek hi jaga jinku shakat nahi. औरंगजेबाचा पुण्यतिथी सोहळा आयोजित करावा लागेल
पंत पंत एक होतील ??????
आता घड्याळाला मत देण्याची सवय झाली ..
Takre hindutav sodarebaba
This attitude is not good.. It wiil cost dear 😮
Congres aani Sharad Pawar sahebani eaktra ladhav ,udhav tharena sodun dyav.
मनमानि सोडा