SCTवैदीक वापरण्यापुर्वी चर्चासत्र का केले पाहीजे⁉️राम सरांचे शेतीत क्रांती घडविनारे मार्गदर्शन‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

Комментарии • 50

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад +8

    प्रत्येक गावात असे चर्चासत्र झाले तर नक्कीचं शेतकऱ्यांचे ज्ञान वाढेल.

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Год назад +7

    शाश्वत शेतीचा गुरुमंत्र जर घ्यायचं असेल तर तुमच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांनी यायला पाहिजे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад +7

    अभिनंदन सर ,शेतकर्यांनी आभ्यासपुर्वक शेती केली पाहिजे,तरच शेतकरी टिकेल,

  • @anilpawar7408
    @anilpawar7408 Год назад +4

    खुप छान माहिती दिली सर. परतेक मीटिंग मध्ये 1 ने तरी मनावर घेतले तर तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी करतात त्याचे कुठे तरी त्याचा तुम्हाला नकीचा फायदा होईल .खूप छान काम करतात सर. Best of luck

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 Год назад +4

    s c t वैदिक म्हणजे प्राकृतिक शेती ,☘️💪

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Год назад +3

    अभिनंदन सर खूप चांगली माहिती देत याचा उपयोग सर्व शेतकऱ्यांनी केला तर अधिक उत्पादन वाढेल

  • @koustubhyadav6470

    अगदी लहान गोष्टींचा विचार आणि अभ्यापूर्ण माहिती आम्ही या उत्पादनाचा वापर नक्की करू आणि भुमता आणि गोमाता यांचे संरक्षण करू.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +2

    Ram सरांनी खूप छान मार्गदर्शन केले.शेती कशी करावी,रासायनिक शेतीचे तोटे.आरोग्य कसे जपावे.मातीचा पोत कसा सुधारतो.सर्वच बेस्ट.......

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 Год назад +2

    खूप छान मार्गदर्शन मिळाले ऐकणारे सर्व शेतकरी नक्कीच बदल करतिल

  • @rajukate1
    @rajukate1 Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर शेतकर्यांनी आभ्यासपुर्वक शेती केली पाहिजे,तरच शेतकरी टिकेल

  • @BabuAajbe
    @BabuAajbe День назад +1

    मस्त आहे सर

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 Год назад +2

    सर चांगले काम करत आहेत म्हणून बघवत नाही

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 Год назад +3

    Dear sir, your guidance will be always helpful and hounarable for future of farming.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +2

    जबरदस्त मार्गदर्शन सर ,🙏👍

  • @vishalthite2356
    @vishalthite2356 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @sachinkannur6141

    Khup Chan mahiti dilit sir thank u

  • @madhukarjadhav6886
    @madhukarjadhav6886 Год назад +1

    अभिनंदन सर नमस्कार पण छान आहेत

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад +1

    एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची गरज का आहे ..आणि जनावरांकरिता मिल्क् चार्जर वापरून शेतकरी कसा समृद्ध होऊ शकतो त्याचे सविस्तर असे मार्गदर्शन श्री राम सरांनी केलेले आहे

  • @surekhagaikwad8415

    जबरदस्त मार्गदर्शन सर.

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    या चर्चासत्रामध्ये sct वैदिक तंत्रज्ञान विषय संपूर्ण माहिती मिळाली सर