गश्मीर तू अत्यंत गुणी, प्रामाणीक व प्रतिभावंत नट आहेस. तुझ्या कष्टाला प्रत्तेक चित्रपटला, प्रतेक project ला भरभरून प्रतिसाद, प्रेम आणि यश मिळोत. ❤❤❤ तुला खूप खूप शुभेच्छा 😊😊😊
बाकी सगळ्याना देतोय ना प्रेम कुटुंबात आई, बहीण, आत्या सगळे आहेत. वडिलांना एकट रहायच होत त्यात मुल काय करणार बाकी सगळ्याना वाऱ्यावर सोडून त्यांच्याकडे जायचा की वडिलांची कुटुंब प्रमुख म्हणुन जबाबदारी होती ती पेलायची.
गश्मीर तू अत्यंत गुणी, प्रामाणीक व प्रतिभावंत नट आहेस. तुझ्या कष्टाला प्रत्तेक चित्रपटला, प्रतेक project ला भरभरून प्रतिसाद, प्रेम आणि यश मिळोत. ❤❤❤ तुला खूप खूप शुभेच्छा 😊😊😊
मराठीतील देखणा,अभ्यासु,गुणी कलाकार गष्मीर महाजनी❤
अतिशय सुंदर आणि प्रामाणिक कलाकार😊
Dusri actress ch nav sudha mention nhi asss ka😮
LOVE YOU DEAR GASMIR ❤❤
मी तूझ्या आई वर पण खूप खूप प्रेम करते ❤❤ काळजी घे आई ची❤❤
प्रेम म्हणजे असणं असतं❤
Khup chhan bolalas shevati❤
Chan bolala ahe👌👌
प्रेमाची व्याख्या खूप आवडली
Gashmeer changla star ⭐✨
Gashmeer kup chan hero aahe.aani manus mhanun hi
कृष्णा इतका गुणी मुलगा फक्त चित्रपटातच असतो, प्रत्यक्षात सगळे शक्ती कपूर असतात 😂😂😂😂😢😢
😩Aaaaaoooooo
Talented and the artist having a lot of depth.
Ravindra Mahajani cha mulga ahe Gashmir,acting tyachya blood madhe ahe.
Tu khup abhyasu aahes aatach aamhi tujhi Gunaha series baghitali
2018 मध्ये Trailer पाहिला होता. आणि 2025 मध्ये सिनेमा रिलीज होत आहे.😂
Are tu pan tuzya papacha sarkhach aahes tuze papa
गशमिर खूप खूप शुभेच्छा.
बापाला प्रेम दीले का
दिले पण बापा ने पोराला फक्त 50 लाखाचे कर्ज दिले
बाकी सगळ्याना देतोय ना प्रेम कुटुंबात आई, बहीण, आत्या सगळे आहेत. वडिलांना एकट रहायच होत त्यात मुल काय करणार बाकी सगळ्याना वाऱ्यावर सोडून त्यांच्याकडे जायचा की वडिलांची कुटुंब प्रमुख म्हणुन जबाबदारी होती ती पेलायची.
Tech tech kay bolata khare kay ahe te pan Samsung ghya
खुपच चांगला मुलगा आहे वडीलांनाच, एकटं राहायला आवडत होते त्याला बिचारा मुलगा काय करणार