“बाबा जाण्याची खूण देऊन गेले” | Gashmeer Mahajani | Ravindra Mahajani | Exclusive

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 225

  • @hbc11
    @hbc11 9 месяцев назад +222

    गाष्मिर तू किती आणि काय काय सहन केले आहेस ... मी तुझी एक प्रामाणिक चाहाती आहे. Normally मी कुठल्याही टीव्ही अथवा फिल्म actors ना एवढे फॉलो करत नाही..पण माझ्यासाठी तू रील आणि रिअल हिरो आहेस . तुला स्वामींचा आशीर्वाद लाभो आणि तू खूप आयुष्यात सुखी,समाधानी, सुदृढ राहोस आणि उत्तरोत्तर प्रगती करोस ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 9 месяцев назад +3

      Nice fan ,
      You are absolutely nice human being, Every one should have fan like you

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 9 месяцев назад +3

      Ashok Saraf sir got Maharashtra Bhushan,
      Ravindra Maharani sir should be awarded by Maharashtra Bhushan

    • @satyejeetpandey3253
      @satyejeetpandey3253 9 месяцев назад +6

      रवींद्र महाजनी सर मराठी तील सर्वात बेस्ट actor होते ते चाहत्यांच्या मनात रहाणार कितीही कुणीही शिंतोडे उडविले तरीही. कारण आता ते जीवंत नाही त यांना उत्तर दयायला किंवा बोलायला मग कोण खरा कोण खोटा हे नाही समजणार. रवींद्र सरांची प्रतिक्रिया पण समजल्या पाहिजे होत्या यावर. पण गश्मीर ने मुलाखत दिली होती विक्रम गोखलेंना तेव्हा तरी वडीलाबददल काही च नाही बोलला तेव्हा वडील होते पण.

    • @VarshaSahasrabudhe-t4t
      @VarshaSahasrabudhe-t4t 9 месяцев назад

      ​@@satyejeetpandey3253tyatach sagla ala

    • @poojajadhav2473
      @poojajadhav2473 9 месяцев назад

      What's his story?

  • @snehapanditrao3906
    @snehapanditrao3906 9 месяцев назад +97

    गश्मिर असच आआई च्या पाठीशी उभा रहा ही एकच गोष्ट अशी असते की जी तिचे पुढचे आयुष्य जगायला बळ देते तुला आआई शुभेच्छा 🙏

  • @Zohra.10
    @Zohra.10 9 месяцев назад +40

    Gashmeer is such a wonderfully devoted family man. He continuously inspire with his great heart. Congratulations to dearest Madhu Aunty, dearest Gashmeer & the entire family for the beautiful book launch of Chautha Ank. God’s blessings be upon the entire family! ♥️ #GashmeerMahajani

  • @ramdasarote747
    @ramdasarote747 9 месяцев назад +38

    आजच्या पिढीत अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांच्या संवेदना जाग्या आहेत..hats of to you gashmir sir..

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 9 месяцев назад +11

    खुप प्रेम एकमेकांवर असल्याशिवाय या संवेदना होत नाहीत, आणि त्या फक्त आणि फक्त आपल्या माणसांना, आपल्या माणसासाठीच होतात!आणि ही वेदना आईला तुला होत होती गश्मीर!तुमच्या या निरंतर, पारदर्शी प्रेमाची हीच तर खरी खूण आहे!👍खुप प्रेम तुला गश्मीर, आईला नमस्कार 🙏🙏

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 9 месяцев назад +19

    प्रस्तावना ४ थ्या अंकाची खूप छान लिहिली गश्मीर🌹🌹वास येणे हा एक संकेत खूप काही सांगून गेला,,स्व रवींद्र महाजनी आमच्या मराठीतील विनोद खन्ना उर्फ रवींद्र महाजनी होते,,त्याचे चित्रपट खूप पाहिले भारदस्त आवाज भारदस्त शरीरयष्टी खूप चांगले हिरो आहेत,,मनाला स्पर्श करणारी प्रस्तावना तसेच पुस्तक ही असेलच,नक्की वाचू,माधवी ताई 🙏🙏तसा गश्मीर पण माझा आवडता भारदस्त हिरो आहे झलक मध्ये तुम्हा माय लेकाला पाहिले खूप छान वाटले असाच पुढील वाटचाल कर,आमच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🙏🙏

  • @prachitikorgaonkar1907
    @prachitikorgaonkar1907 9 месяцев назад +8

    Gashmeer sir .. hya pustkachi khup garaj hoti.. tya shivay lokanchya manatla sambhram Ani tumchyatla Manus pan samjel hya samjala.... All the best and heartily. Congratulations 👍

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 9 месяцев назад +27

    गशमीर तुझा अभिमान वाटतो. आईला असंच प्रेम दे. तीला सांभाळ. पुस्तक नक्की वाचणार आहे.

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 9 месяцев назад +26

    सत्य आहे सर्व परंतु याला प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नव्हती ,कारण तुमची माफी मागण्यासाठी किंवा तुमचेच सारे योग्य हे सांगण्यासाठी गेलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकत नाही .शक्यतो मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या जीवनाचे वैगुण्य देखील समाजाला कळणे गरजेचे नव्हते

    • @suchitra5581
      @suchitra5581 9 месяцев назад +6

      Brobr ahe pn jeva ravindra sir gele teva hech lok gashmirla khup vaeet bolt hote jeva ya aai n mulachi kahich chuk nvti😢

    • @VarshaSahasrabudhe-t4t
      @VarshaSahasrabudhe-t4t 9 месяцев назад

      Ani te pratyakshat kase hote he tasa hi lokana mahit hota tyamule charitrya Hanan vagere kahi zaal nahi

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 9 месяцев назад +4

      पण त्यांनी एकट राहायचं ठरवलं होत.. त्यांना एकांत हवा होता.. त्यात इतरांची चूक नाही.. तो त्यांनी निवडलेला एक निर्णय होता... घरचे वाट पाहत होते पण त्यांना पुन्हा मोहजाळात अडकायच नव्हतं

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 месяцев назад

      ​@@suchitra5581mag teesri baju madhe positive comment hotya ki.... magbuthqathev kashasathi?

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 месяцев назад +1

      ravindra sir ektepanqat gele.... konashi olqkhqhi karun ghetli nahi jenekarun gashmeer lach loka hastil.... lekaalaa agnee lawaychq sudhq traas dila naahi.... mag yaatunqch pashchataap disun yeto... teesri baju madhe sagle clear zalalela ahe....mag ajun kasli sahanubhuti milawatayat.... aai la tar loka olkhat sudha navate.... mag tyaani tyanchi baqju mandaychi garaj sudha navati.... tya koni mothya actress wagaire nahit.... je choutha ank gheun qlya ahet

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 9 месяцев назад +1

    Gashmeer you are real family man or in latest term 'alfa man' you really became strength and support of your mother at a tender age of 16....you are real hero...hats of to you...May God bless you and give you lots and lots of success😊

  • @ShonaaBanerjee
    @ShonaaBanerjee 9 месяцев назад +13

    You are the best person in the world I seen ❤❤ God always blessed 🙌 you

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 9 месяцев назад +32

    Very honest person gashmir sir ...one of best actor n person

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 9 месяцев назад +28

    रवींद्र महाजनी खूप मोठे कलाकार होते.ते चौथा अंक आता असते तरीही छान केला असते.तुही खूप मोठा हो.तुला मनापासून शुभेच्छा.

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 9 месяцев назад +9

    खूप मोठा हो सुखी समाधानी हो आईलची काळजी घे आणि बाबांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी माहीत असतील त्या आठव

  • @adv.jotsnaraje4514
    @adv.jotsnaraje4514 9 месяцев назад +2

    Gashmir you and your mother are very great to tolerate injustice and oppression, I salute to ur courage n self confidence

  • @sushmam6420
    @sushmam6420 9 месяцев назад +9

    ही रविंद्र महाजनी यांची दुसरी बाजू झाली पण आमच्या मनात एक देखणा, ऊत्तम काम करणारा, हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते,ही ऊत्तम बाजुच कायम मनात राहील.राज कपुरही उत्तम कलाकार होते.पण उत्तम पती कधीच नव्हते.कलाकाराच्या जीवनात अनेक प्रलोभने असतात त्यामुळे असेल कदाचित.🙏🌹

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 месяцев назад

      right.... actor = affairs.... he celebrities baddal eikaychi lokanq sawayach ahe.... tyamule ya pustakqtun kaay wegla sadhaycha prayatna karat ahet dev jaane.... sahanubhuti... te hi wadil gelyawar.... stupid ppl

  • @timetable641
    @timetable641 9 месяцев назад +7

    माधवीताईंनचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा
    गश्मीर ,आईसारखा छान व सुंदर आहे

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 9 месяцев назад +2

    हे सांगणे मला यासाठीच आवश्यक वाटले होते की,हा संपूर्ण कौटुंबिक व वैयक्तिक विषय आहे.लोकांना काय ?ते कलाकारांचे जीवनात त्यांच्या वैयक्तिक विषयास देखील सार्वजनिक करुन त्यावर मतमतांरे करीत राहतात.शेवटी जीवनाचे हेच सत्य सर्वांनी मानलेच पाहिजे की,कोणताही कलाकार हा कितीही श्रेष्ठ कलावंत असला तरीसुद्धा तो ही सामान्य मनुष्य च आहे.याच त्याच्या जीवनाचे मर्यादा.मनुष्य हा अमर नाही परंतु कलाकार हे आपल्या कलेने,अभिनयानेच अमर बनतात.म्हणून केवळ मी माझे हे मत मांडले.आम्ही रविंद्रजींचे अभिनयाने ,व्यक्तीमत्वाने इतके भारावून गेलो होतो की,आज ही आम्ही त्यांना निसर्गाने निर्माण केलेल्या सौंदर्य शील व्यक्तीमत्व व अभिनयाने दिलेल्या समृद्धी समोर नतमस्तकच होतो.शेवटी एक सिद्धांत ही सांगतो,असे म्हणतात मोठ्या वृक्षाखाली दुसरे रोपटे वाढ धरीत नसतात,परंतु येथे तर श्री गश्मीरजीने आपल्या सुंदर अभिनयाने व त्यांना ही मिळालेल्या सुंदर व्यक्तीमत्वाने यालाही छेद देत ते देखील अभिनय सम्राट असल्याचे सिद्ध केले आहेआम्ही संपूर्ण महाजनी कुटुंबाचे हितचिंतकच व आपणासही आमचे सदैव विनम्र अभिवादनच!

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 месяцев назад

      amhi nahi pahila to chhed.... to tyan chya eetka famous nahi... he fact ahe... wadil gelyawar baryach janana yachi olakh zali.... yache jawalche fakta tyachi wahawa kartat

  • @dipikamunagekar8759
    @dipikamunagekar8759 9 месяцев назад

    खुपचसुंदर गश्मीर चौथा अंक ह्या पुस्तकाच प्रकाशन खुप छान केसल जसे आम्हाला तुझे बाबा रविंद्र महाजनी आवडायचे तसेच तु देखील आम्हाला खुप आवडतो😊

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 9 месяцев назад +8

    खूपच सुंदर तुम्ही दोघेही माझे फेवरेट आहेत

  • @Sherry_2805
    @Sherry_2805 9 месяцев назад +6

    Proud of you Gash!!Congratulations Madhu Aai on the book launch..eagerly waiting to read it🙏😊❤️❤️

  • @manjushrinanware4603
    @manjushrinanware4603 9 месяцев назад +35

    सेम वडिलांसारखाआवाज आहे👌

  • @AnjaliLakhapati
    @AnjaliLakhapati 9 месяцев назад +20

    गरमिश तू एक चांगला मुलगा आहे तुला व. तुझ्या आईला हार्दिक शुभेच्छा

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 9 месяцев назад +2

    Gashmir तु खुप सहन करून सुद्धा किती सकारात्मक आहे हे आई che संस्कार आहेत आज तू तिची काळजी घेत आहे हे खुप खुप कौतुकास्पद आहे.. खुप खुप शुभेच्छा असेच आनंदी राहा 🎉

  • @ranisharma1929
    @ranisharma1929 9 месяцев назад +27

    We are so proud of you Gashmeer

  • @shilpamaggirwar4499
    @shilpamaggirwar4499 8 месяцев назад

    खुप छान अभिनेता आहे गश्मिर तुमच्या life मधील घटना तुम्हाला माहीत

  • @rianam9893
    @rianam9893 9 месяцев назад +12

    Honesty is clarity for Gashmeer.. Proud of him❤

  • @dhananjayarsule7456
    @dhananjayarsule7456 9 месяцев назад +1

    Great....hatts of ❤

  • @sudhirkale3843
    @sudhirkale3843 9 месяцев назад +29

    एक आदर्श हिरो रविंद्र महाजनी यांच्या शेवट एकटा व्हायला नको

    • @kalpanabhosale2325
      @kalpanabhosale2325 9 месяцев назад +2

      Tyani swatahun odhun ghetla hota

    • @Vpp335
      @Vpp335 9 месяцев назад

      Ho na kiti handsome hote . I proud of you sir.

  • @netralideshpande8655
    @netralideshpande8655 9 месяцев назад +1

    ह्या पुस्तकात मांडलेल्या आयुष्यावरील घटना व अनेक पैलु तुझ्या कडून ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही...देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, आईला व सर्व कुटुंबीयांना छान जगण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
    "४था अंक" हे वाचायलाच हवे.

  • @nandinishejwal9333
    @nandinishejwal9333 3 месяца назад

    God bless you 🙏

  • @sharadachougule4713
    @sharadachougule4713 9 месяцев назад

    You are the very great 👍 God blessed

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 9 месяцев назад +3

    सत्य समर्थपणे मांडलय ... भिडणारं अभिवाचन...

  • @ghanshyamnarwade1728
    @ghanshyamnarwade1728 9 месяцев назад +2

    मरणाची.हीपुर्वसुचना.म्हणजेचमतकार

  • @vaijanytimalabhosale3543
    @vaijanytimalabhosale3543 8 месяцев назад

    खरंच छान होते तूही चांगला आहेस❤❤

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 9 месяцев назад +8

    गश्मीर प्रस्तावना ऐकताना भाऊक झाले, खरं आहे आपल्या जवळच्या माणसांना आत्मा संकेत पाठवत असतो,हा अनुभव मला स्वतःला आहे; जेव्हा माझी आई ची काकी गेल्या तेव्हा.पूर्वी एकत्र कुटुंबात आपपरभाव नव्हताच मुळी.असो ❤🙏🙏🙏🌹🌹

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 9 месяцев назад

      अनुभव काय आहे सांगा लावायला आवडेल.

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 3 месяца назад

    मुलगा असावा तर असा असावा आईला जप प्रत्येक माणसाच्या आणि कलाकारांच्या घरी काहीतरी प्रोब्लेम असतात 🙏🙏🙏👍

  • @kirtisawant5451
    @kirtisawant5451 9 месяцев назад +2

    आयुष्याच्या वाटेवर खूप संयमाने चालला तू , पण योग्य वेळी हे पुस्तक आल, बर वाटल, खूप स्त्रिया त्रास सहन करतात, अगदी डोक फुटे पर्यंत, का तर सर्व गोष्टी जगाला समजू नये पण सत्य मग ते स्त्री वा पुरुषाचे कधी ना कधी बाहेर येत, God bless her

  • @ushamapari8121
    @ushamapari8121 9 месяцев назад +8

    प्रत्येक कुटुंबात असे काही तरी असते पण माणूस गेल्या वर असे प्रसिद्ध करायला नको होतं.

  • @priyakarnik8588
    @priyakarnik8588 9 месяцев назад +32

    छान प्रस्तावना.कोणताही माणूस बाहेर लोकांसमोर कसाही वागत असला तरी त्याचा खरा चेहरा फक्त बायकोला माहीत असतो.

    • @satyejeetpandey3253
      @satyejeetpandey3253 9 месяцев назад +3

      आणि बायकोचा चेहरा नवऱ्याला पण माहित असतोच. कारण रवींद्र महाजनी सर देखणे रुबाबदार होते . नवरा देखणा असला की आणि चांगल्या हिरोईन बरोबर काम करत असेल तर घरात खटके उडतात.

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 месяцев назад

      ​@@satyejeetpandey3253nahi nahi.... paisa asepqryant saath dili.... paisa ani films kami zalya ani khatke udu lqgle.... ye paisa bolta hai

  • @priyaapte9952
    @priyaapte9952 9 месяцев назад +1

    God bless u all. No words to express😢

  • @sachin-ct1vk
    @sachin-ct1vk 9 месяцев назад +4

    हे खरे आहे कधी कधी वाईट घडत असताना आपलेला सिंगनल मिलतो पण आपल्या ओळखता येते नाही

  • @manikpatil6055
    @manikpatil6055 9 месяцев назад

    खूप खूप शुभेच्छा तुला व पुस्तकाला

  • @ujwalakhambe3523
    @ujwalakhambe3523 9 месяцев назад +2

    Sir tumchya Dewool band movie more than 50 times baghitalay maja mulga tewa 3yrs cha hota tyala pan khup awdato to movie.... tumchya mulech Swaminchya sewet aali mi 😊.... Congratulations🎉🎉 tumchya Aaila n tumhala pan new book sathi....

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 месяцев назад +4

    खूप शुभेछ्या या पुस्तकाला

  • @varshadate1669
    @varshadate1669 9 месяцев назад +3

    Gashmir, you are very strong indeed. We are with you.

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 9 месяцев назад +3

    रवींद्र महाजनी चा अभिनय मला खूप आवडतं असे मराठीतील chocalate hero
    असेच मला 1992 सालि गणपतीपुळे येथे लाल रंगाची 118 घेऊन भेटले होते
    आम्ही खूप गप्पा आणि शहाळ पाणी प्यालो होतो

  • @begoodfeelgood1707
    @begoodfeelgood1707 9 месяцев назад +3

    माझा प्रवास देखील तूझ्या आणि तूझ्या आईच्या आयुष्याशी मिळता जुळता आहे.मी हे पुस्तक नक्कीच घेणार आणि वाचणार

  • @meshweta12345
    @meshweta12345 9 месяцев назад +10

    Khup realistic prastavana keli Gashmeer ne

  • @VandanaYadav-de2ct
    @VandanaYadav-de2ct 9 месяцев назад +1

    माणसाच्या आयुष्याचं जेव्हा " नाटक" होतं..... त्या नाटकाची ही प्रस्तावना...
    मान्य आहे... खुप अवघड आहे यातून जाणं .. पण इतक्या professionally personal आयुष्याचं गणित मांडणे अवघड...
    असो..
    ओम शांती

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 4 месяца назад +1

    you are good luck Grasmi madhvi ravin dra mhajan your mother great

  • @mrsdhuri9301
    @mrsdhuri9301 9 месяцев назад +3

    खरच गशमिर सरखत मुलगा सर्वांना लाभू दे.
    हे पुस्तक ऑनलाइन मिळेल का?

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 9 месяцев назад +1

    Gashmir cha Deual band cinema hi khup Vela pahila..Abhinayat 1 Number.pita putrancha shot lajawab.seen thoda asla tari laksha rahto. R aani G 2 hi aamcha drustine greatch.

  • @rajinifonseka2075
    @rajinifonseka2075 4 месяца назад

    Great personality love you yaar. Imlee ki carector ko bohoth pasandh hey. Sri lanka se. Rajni❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 9 месяцев назад +4

    Phar sunder prastavna 👌👌👌

  • @smitagunaki2550
    @smitagunaki2550 9 месяцев назад +3

    Gashmeer तू मनाने खूप चांगला आहे .असाच राहा .आईला जप

  • @varsharane1066
    @varsharane1066 8 месяцев назад

    चौथा अंक नुकतेच वाचले, माधवी ताई खूप धैर्यशील आहेत त्यांनी त्यांची व्यथा दडपून ठेवली होती आणी एक घरंदाज स्त्री कशी असते हे प्रूफ केल आणी तुम्ही मुलं तर आई सारखीच सहनशील आहात आहात, स्वभावाला औषध नसते हेच खरं आणी रवींद्र महाजनी आमच्या साठी एक सुंदर व्यक्ती मत्व असलेले हिरो होते आणी कोणाच्या खासगी आयुष्यात बोलायचा अधिकार कोणालाच नसतो पण लोकांना अशा गोष्टी मध्ये नको तितका रस असतो भले त्यांच्या जीवनाचा धुरळा उडाला तरी त्यांना त्याची पर्वा नसते तरी खूप छान मनोगत मांडलं आहे माधवी ताईंनी तू लिहलेली प्रस्तावना आणी बालपणीची आठवण आणी दिलेला सुंदर संदेश फार सुरेख आहे. भले बुरे ते घडून गेले विसरून जा आई ची आभाळमाया तुझ्या वर आहेच. 🙏

  • @SushamaSShende
    @SushamaSShende 9 месяцев назад +2

    Khup sunder!!

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 9 месяцев назад +11

    Ravindra Mahajan,Pride of Maharashtra,
    Maharashtra always miss you,
    We cried like our father has gone

    • @marathibana15
      @marathibana15 9 месяцев назад +2

      kharach ahe

    • @marathibana15
      @marathibana15 9 месяцев назад +4

      Marathi films madhe Mahajani fakta ekach.... Ravindra Mahajani.... baaki sagle Mahajani dhandewaeek

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 9 месяцев назад +5

    खरतर "तो असह्य वास"ऐकुन मला माझ्या बाबां विषयीची अशीच आठवण आली.
    राञी त्यांची अंतयाञा,अग्नी विसर्जन .
    परंतु त्यांच्या खोलीतील तो विशिष्ट दर्प मलाच माझ्या घरी अगदी ४-५दि.येत होता.
    त्यांची प्राणज्योत मालवली तेंव्हा मी माझी फॅमिली त्यांच्या जवळ नव्हती😢.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 9 месяцев назад +1

      Antakal ala asata athava mrut zhalyavar jeev, apalya javalachya manasana anishtacha sanket deto , ani tya jeevala punarjanm mileparyant to swakiyanchi rakhanhi karato,tyana atishay virodhi paristhititunahi sahisalamat par padato ha mazha mazhya vadilanchya babatacha ani tyanahi tyanchya vadilanpasun alela sakshat ani jivant anubhav ahe.poorvajancha man thevalach pahije.

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 9 месяцев назад +3

    Khup sahan kele Gashmir aani tyachya aai ne

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 9 месяцев назад +5

    तु खुप मोठा हो.यशस्वी हो.देव तूझं भंल करो❤❤❤❤

  • @netrahomedecor4762
    @netrahomedecor4762 9 месяцев назад

    Great gashmir....proud of you

  • @pushpakhairnar3044
    @pushpakhairnar3044 9 месяцев назад

    Hi gashmeer Khup ashirvad

  • @umaakolkar4155
    @umaakolkar4155 9 месяцев назад +1

    मला पण पुस्तक वाचायला खूप आवडेल.कुठे मिळेल?

  • @poonampatkarimpic8747
    @poonampatkarimpic8747 9 месяцев назад +2

    Proud of you gashmeer❤

  • @kuntibansode591
    @kuntibansode591 9 месяцев назад +1

    I would like to read this book.

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 9 месяцев назад +5

    बाळा कसा आहेस आईची काळजी घे

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 9 месяцев назад +18

    यांचे नाते कसे होते कळत नाही गाष्मिर त्याची आईआणि वडील एक सस्पेन्स महाजनी सरांचा वाईट पद्धतीने मृत्यू जवळ कोणी नसणे या सर्वांचे कोडे हे पुस्तक उलगडेल काय

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 9 месяцев назад

      मित्रम्हणे चॅनलचा गश्मीरच्या मुलाखतीचा भाग बघा ़़़

    • @meshweta12345
      @meshweta12345 9 месяцев назад +2

      Tumhi tisari baju interview baghitala nahi ka?

    • @Gouri09
      @Gouri09 9 месяцев назад

      मित्र म्हणे नावाच्या चॅनलवर जाऊन गश्मिरची मुलाखत नक्कीच बघा..तिसरी बाजू असं शीर्षक असलेली.. तूमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील झटक्यात

    • @Gouri09
      @Gouri09 9 месяцев назад

      ​@@meshweta12345हो ती मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 9 месяцев назад

      बघितला की त्यावेळी gashmirne बाबांची चांगली बाजू सांगितली होती आत्ता ते त्यांच्याविषयी बरेच किंवा सगळेच वाईट सांगतात त्यामुळे पब्लिक कोड्यात पडली आहे

  • @suchitra5581
    @suchitra5581 9 месяцев назад

    Gashmirla deul bnd mdhe pahila ani tyane mnn jinkle❤❤❤❤
    swami tula bhrpur yash dewo❤

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 9 месяцев назад +5

    गश्मिर आणि गौरी असच आईला संभाळा तोच आदर्श तुझ्या मुला समोर राहील .तो तुम्हाला छान संभाळेल.

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 9 месяцев назад +3

    पुस्तक ऑनलाईन मिळेल का

  • @ratnapatil4142
    @ratnapatil4142 9 месяцев назад

    पुस्तक कुठे मिळेल पण

  • @supriyagade4448
    @supriyagade4448 9 месяцев назад +2

    Khupch khari watate hi prastawana

  • @kshamakapadekar3847
    @kshamakapadekar3847 9 месяцев назад

    कुटुबाबद्दल असे विचार खुप कमी विचार करणारे असतात सगळ्या मुलाना चांगले विचार करा असे वाटते

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 9 месяцев назад +3

    हे पुस्तक कुठे आणि कसं मिळेल ते सांगा.

  • @Maxi_201
    @Maxi_201 9 месяцев назад +1

    खूप सुंदर प्रस्तावना बेटा

  • @sachinchavan6177
    @sachinchavan6177 9 месяцев назад

    Ravindra sir ani gashmir doghehi khup aavdtat mala

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. 9 месяцев назад

    Gashmir to fakt film madhil hero nasun tuzya real life madhil suddha hero aahes.hats off for your mummy and you.

  • @abhilashjagtap9637
    @abhilashjagtap9637 9 месяцев назад +8

    बाबा शेवटच्या काळात एकटं राहत होते त्याच काय

    • @triptijote8890
      @triptijote8890 6 месяцев назад

      Gashmir cha baba gelyanantrcha interview paha, tyat uttar ahe

  • @akcreations4267
    @akcreations4267 9 месяцев назад +4

    Gashmir is best in young generation..hindit sudhha asa kalakar nhi sadhya..we should support him..Marathi la hira milala ahe

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 9 месяцев назад +9

    Really very emotionally taxing , tough situation..& trollers made it all the more painful.
    God bless u all

  • @dipalinikam3989
    @dipalinikam3989 9 месяцев назад +4

    pustak online milel ka

  • @User_KanchanK
    @User_KanchanK 9 месяцев назад +2

    Jra tri vdilanchi janiv ahe ka hyala ? Kahitri vadilanni kelyshivy ha aaj stage vr ubha ahe ka?

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 9 месяцев назад +2

    प्रत्येक आईला गश्मीर सारखा मुलगा हवाच.
    रविंद्र महाजनीं नी दिसतं तस नसतं हे दाखवून दिले.

  • @PratikshaBhandare-k7k
    @PratikshaBhandare-k7k 9 месяцев назад +1

    Sunder prastavana

  • @bhuvaneshwarikulkarni3384
    @bhuvaneshwarikulkarni3384 9 месяцев назад +3

    All the best Gashmir.

  • @sangitarelekar6227
    @sangitarelekar6227 9 месяцев назад +3

    Khup tolun mapun bolnara abhineta, Gashmeer, khup chan vachlis prastavana.

  • @vijayachougule4373
    @vijayachougule4373 9 месяцев назад +1

    पूस्तक कूठे मिळेल..

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 9 месяцев назад

    बापरे 😮😮

  • @AshokKasalkar-on4no
    @AshokKasalkar-on4no 9 месяцев назад

    NAMASKAR

  • @meenadhuldhule8781
    @meenadhuldhule8781 9 месяцев назад +1

    Gashmir, ur so honest, intelligent, down to earth and best actor i have ever seen...

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 9 месяцев назад

    Naav kay ahe pustkach
    Flipkart var online milel ka

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 9 месяцев назад +3

    इथं आमचा गरीब शेतकरी किती हाल सोसतो तरी तुमच्यासारखी सहानुभूती नाही मिळवत

  • @pjoshi7758
    @pjoshi7758 9 месяцев назад +1

    First time, I saw ,in India ,v handsome,

  • @VamanAvhad
    @VamanAvhad 9 месяцев назад +3

    Gashmir nise actor aahe and nise parense chi cear karnara nise gashmir nise actor nise man all the best you carrieur

  • @neelavanjpe6641
    @neelavanjpe6641 9 месяцев назад

    काही माणसे अशी वेगळी असतात... त्यांच्या वागण्याचा सर्वाना अर्थ लागत नाही... तेव्हा कोणीही शक्यतो आपण दुसरा असा कां वागला, याची चिरफाड करू नये.. घरातल्या इतरांना कोणतीही नावे न ठेवता काहीतरी वेगळी परिस्थिती असेल हा विचार करावा
    गश्मिर ,तुम्ही दोघे मनाने तुमच्या वडिलांच्या खूप जवळ होतात. .. म्हणून हे संकेत मिळाले.. जग हे कायम टीकाच करत रहाते..
    आईला सांभाळा , स्वत:ला सांभाळा.

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 9 месяцев назад +7

    गरष्मी सारखा मुलगा सगळ्यांना दे मी स्वता शिक्षिका असून ही मला माझा नवरा खूप मारतो त्या चे कोणी काही वाकडे करत नाही पण मी रिटायर्ड झाली की मी पण एकटी राहणार आहे

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 9 месяцев назад

      😢😢😢😢😢😢😢😢👍😔

    • @SoNa-rp1em
      @SoNa-rp1em 9 месяцев назад

      😢

    • @shreemai8656
      @shreemai8656 9 месяцев назад +5

      पोलिस complete 😢द्या. अन्याय सहन करणे हा एक गुन्हा आहे. चामडी सोलतीन चांगलि पोलिस 😢

    • @mahendravidhate5134
      @mahendravidhate5134 9 месяцев назад

      का मारतो नवरा?

  • @Gouri09
    @Gouri09 9 месяцев назад +2

    गश्मीर.. तूला बघून प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सुप्त इच्छा जागृत होत असेल... तूझ्या सारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा ❤❤

  • @j.m3245
    @j.m3245 9 месяцев назад +5

    Bap मेल्यानंतर त्यांचं कौतुक म्हणून हे बुक असेल कदाचित